Special Report : Mumbai Local Journey : लोकल प्रवासावरून हायकोर्टाने रेल्वेला फटकारलं |Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
- Special Report : Mumbai Local Journey : लोकल प्रवासावरून हायकोर्टाने रेल्वेला फटकारलं |Marathi News
#local #mumbaitrain #highcourt | MNK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
परप्रांतातून येणारे लोंडे बंद करा,सर्व लोकल पंधरा डब्याच्या पण स्वंचलित दरवाजे बंद होणाऱ्या पाहिजेत तरच अपघाताचे प्रमाण बराच कमी होईल.
Tech naa
band honare darwaje asun fayda kay? local late astil tar loka darwaje band ch hou denar nahit. local late astat hech kaaran aahe. hyana vatat 5-10 min local late ne kaay farak padtoy, pan ya 5-10 min madhey jast gardi houn jate aani mhanun ashe apghat ghadtat.
मी मुम्बईचया एका गावात राहत आहे आगरी कोली सानगतात आमहाला सोडुन बाकी सगले परप्रांतीय मला कलत नाही हाच एक उपाय आहे का ओरिजनल मुम्बईत तर सगले पारसी आणि मुस्लिम दिसतात
बाहेरच्या राज्यातून येणारे यूपी बिहार वाले यांच्यावर कंट्रोल करायला पाहिजे फक्त लोकल चे डब्बे वाढून काय ट्रेन पण टाईम वर चालवली पाहिजे
बाहेरून आलेली लोंढे वाढले. त्याला पहिले आळा घाला. त्या शिवाय मुंबई ची वाढणारी गर्दी थांबणार नाही.
परप्रांतीय लोंढे आवरा सगळे प्रश्न आपोआप सुटतील
रेल्वे कधी वेळेवर असते का ? ज्याच्या अंगात ताकत आहे तोच एक मेकाला ढकलून प्रवास करत असतात
पहिले बाहेरच्या राज्यातून येणारे परप्रांतीय लोंढे थांबवा मगच हे अपघात टळतील 😡
मुंबई तील बॉलिवूड ताबडतोब काश्मीर मध्ये स्थलांतरित करा.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध 😡
रेल्वे प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळू नये. अशी विनंती करतो. गरीब अगणित बिचारी जनता.🙏🙏
उत्तर प्रदेश, उत्ताराखंड, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश यांसारख्या उत्तर भारतातील राज्यात सुखी बंदरे तयार करा.
आजकाल प्रवास करायचा म्हणजे भीतीच वाटते
भारताची लोकसंख्या नियंत्रणात कधी येणार. आज भारताची लोकसंख्या ५० कोटी असती तर मुंबईची ही परिस्थिती असती का?
ह्याला केंद्रातील सरकार जबाबदार आहे कारण रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्यात आला आणि सेवा क्षेत्राचे नको तसे खाजगीकरण यास जबाबदार आहे. गाड्यांचे डबे वाढवण्याऐवजी गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबईत येणाऱ्या लोकांना थांबवा तेव्हाच हा प्रश्न सुटेल
महाराष्ट्रात झालेल व्यवसाय व उद्योग धंदे, व्यापार यांचे एकत्रित करण. भारतातील इतर राज्यात विकेंद्रीकरण करणे.
परप्रंत्याना अत्यांच्या राज्यात जॉब आणि सुविधा दया मग मुंबई मधली गर्दी आणि रेल्वे मदली गर्दी पूर्ण कमी होविल कारण हे लोक येतात आणि इते राहून भावाचा भवू ,काका छा मुलगा ,अत्या छा मुलगा असे लोंढे घवून यातात दिवस कडतात.
माझी सर्व महिला व पुरुष मंडळींना विनंती आहे की ट्रेनचा एका बाजूचा दरवाजा अडवून ठेवू नका.पहिल्यांदा उतारू प्रवाशांना उतरू द्या. मग दोन्ही बाजूने रांगेत प्रवाशांना चढू द्या. एखादा बदल आपल्याकडून झालं पाहिजे. ट्रेन प्रशासनाला जाग जेव्हा येईल तेव्हा येईल आपण तरी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे.सर्वांना कामानिमित्त ट्रेन नी प्रवास करायचं असतो. आपल्या मागे घरी आपले नातेवाईक,आई वडील.बहीण , भाऊ, महत्त्वाची म्हणजे आपली मुलं आतुरतेने वाट पाहत असतात. हे लक्षात ठेवा ही विनंती
Khr ahe
बरोबर आहे
This is what happens in Japan. Even though trains are crowded in Japan it's nothing like India
हराम खोर रेल्वे अधिकारी त्यांचा कोणीतरी मरायला पाहिजे त त्याशिवाय ते हलणार नाही💀
देशातील सर्व राज्याच्या राजधानीत व प्रमुख शहरांमध्ये आयटी पार्क तयार करा.
Actuly सीट जवळील जागा कमी करा म्हणजे प्रवाशांना suitable वाटेल
रेल्वे प्रशासनाने सगळ्याच लोकानी मुंबई मधे येऊन गर्दी करा, असे आमंत्रण देण्यात आले होते ?
अहो Ac लोकल बंद करा आणि आतील सीट ची लांबी कमी करा तरच गर्दी कमी होईल
Hi comment Mi pn Nehmi Takat AaHe But Fadnvis N Shinde Fkt Digital Mumbai karun Rajkarn Kart AaHe
10-15000 Kamvnaryala Ac Metro local parvadat NaHi
Mahgai Avdhi AaHe ki Sampurn AC Metro local kelyavar Janta Tyancha parivar Gheun Fanvis Ani Shindekde Jevayla Janar ka
Jastit Jast Share Kara
Jai shree Ram.
Jai shree Ram
परप्रांतीय जरी असले तरी ते भारतीय नागरिक आहेत का ते महत्वाचे आहे
कारण भारतीय नागरिकांना भारतात कोठेही राहण्याचा फिरण्याचा अधिकार आहे
बाहेर देशातुन बेकायदेशीर पणे येवुन भारतात आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी काढुन राहणारे किती लोक आहेत
यांचा देखील शोध घेऊन कठोर कारवाईचा बडगा उगारुन त्यांना भारता बाहेर हाकलून देण जास्त गरजेचे आहे
शेतमाल साठी पुरक उद्योग धंदे प्रत्येक राज्यात तयार करा.
शेतकऱ्यांना बरोबरीने घेऊन सरकारने सहकारी तत्त्वावर शेतमाल विक्री साठी मॉल प्रत्येक शहरात तयार करा.
पत्रकार कोकटु नको बाहेरून येणारे लोंढे यावर उपाय करा. कोर्टाला यावरती निर्णय देयाला सांगा.
कच्छ-भुज, राजेस्थान मध्ये जास्तीत उद्योग धंदे उभारा.
मध्य रेल्वे ही रेल्वेची सुरुवात होती, पण आता तिच सर्वात मागे आहे.
देश पुढे जातोय बुलेट ट्रेन चालवायच्या दिशेने पण जेथे साधी लोकल सेवा व्यवस्थित आणि वेळेवर चालत नाही तेथे बुलेट ट्रेनचा काय उपयोग.
एक्स्प्रेस ला ज्या प्रमाणे प्राधान्य देतात तसे लोकल ट्रेन ला का नाही?
नेहमी एक्स्प्रेस किंवा मालगाडी मुळे लोकल ट्रेन थांबवून ठेवल्या जातात ज्यामुळे गर्दी वाढत जाते.
जशी जपान ची ट्रेन भारतात चालवायची तसेच जपान चे नियमसुद्धा लावा लेट पेनल्टी लागली पाहिजे रेल्वेला. मग बघा डबे पण वाढतील गर्दी ही कमी होईल, गाड्या वेळेवर पण येईल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासन पण करेल.
आय आय टी, एम्स भारतातील सर्व शहरात तयार करा.
इतक्या वर्षात कुणाला तरी प्रवाशांवर दया आली
रेल्वे जास्त प्रमाणात सोडा व डोंबिवली वरून सोडा कारण ट्रेन बदलापूर हुंनच भरून येते तसेच अर्ध्या ट्रेनच्या दरवाजा एका बाजूने ब्लॉक केलेला असतो.ही पद्धत पाहिले बंद व्हायला हवी.
तसेच पोटावर समोरील बाजूने १००% प्रवासी बॅग्ज घेतात त्यामुळे अतिशय कुचंबणा होते. ही असली कुप्रथा मागील १० वर्षात अस्तित्वात आली आहे. लोकल प्रवासी असेच अडाणचोटपणे वागत राहीले तर येत्या पाच वर्षांत लाखो जण मृत्युमुखी पडतील...
कामगारासाठी स्पेशल लोकल कल्याण टु मुंबई ❤
railway staff sathi hoti local ti pn band keli
कालच डोबिवली ची 1 बाई पडली रेल्वे मधून आणि गेली बिचारी. खूप वाईट वाटलं. घरातून माणूस निघतो तेव्हा खूप भीती वाटतं काही तरी बद्दल झाला पाहिजे. जास्त काही नाही तर निधान गाडी वेळेवर आली तरी पण जास्त गर्दी होणार नाही.
एकमेव पर्याय फक्त रेल्वे ला ऑटो मॅटिक दरवाजे करा
Ek dam right
फर्स्ट क्लास डब्बे कमी केले पाहिजेत
वा शी ला, शत्रपती शिवाजी टर्मिनल सारखे नवीन लोकल टर्मिनल उभारून ते मुंबई, ठाणेकळवा, पनवेल, नावाशेवा बंदर पर्यंत लोकल ठेवाव्या.
कामगारासाठी स्पेशल लोकल कल्याण टु मुंबई
हो नक्कीच जनावरे आहेत म्हणून प्रशासन लक्ष देत नाही
साहेब लोकल रेल्वे वेळेवर नाही राहत म्हणून लोकांचं मयत होत आहे रेल्वे शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल
गाड़ी लेट असते किव्हा गाड़ी रद्द करण्यात येते मनुन जी गाड़ी भेटते त्या गाड़ित प्रवासी प्रवास करतात आणि डबे पण कमी आहे डबे वाढवले पायजे
मुंबई महाराष्ट्र मधून सर्वात जास्त रेव्हेन्यू सरकारला मिळतो तरी पण मुंबई ला काहिही मिळत नाहि. एक लोकल दिली नाहि की एक्स्ट्रा फेरी वाढवली नाहि. नाही प्रवाशांच्या समस्या कधी सोडवल्या.
Roj gadya 15 te 20 minute late astat .train kadhich velever yet nahit roj announcement hote trai 15 te 20 minute late ahet mhanun
Thanks Saam TV News
बाहेरून येणारे लोंढे पहिले थांबवा लय गर्दी झालेली आहे वाहतुकीची व्यवस्था तोकडी होत आहे
प्लीज हायकोर्टाने लवकरात लवकर यांच्यावर ते केस करून काहीतरी उपाय करावा
Kalyan side la khup Gardi Aste Kalyan panvel Vashi local Vhyayla Havi But Nete GiriNna Fkt Swtach pot Bhrne Mahit AaHe kendra Sarkar la Fkt Gujrat Baddal Vichar karn Mahit AaHe
Sadhe local Vadhvayala pahije
Faltuk AC local Metro varil kharch Thambla pahije
Kalyan via kopar vasai Dahanu Borivli palghar Bandra Bhaindar Goregaon pn local Jau Shakte But Borivali to panvel local karu Shaktat Jya Thikani kahich Gardi Naste To New Marg kalyan Junction Sati vaprava
Kalyan Yard chya Mallgadi Kopar Chya pudhe Bajula Takavya
Kalyan Junction che pn 17-18
Platform karave
Ya Aadhi pn khup comments kelya Gelya AaHe
Shrikant Shinde chya fb page var kelelya comment Shrikant Shinde Delete kartat Ani Tv var Sarvsamanya lokaNna Chuna lavtat
Sarv lokaNni Aavaj Uthvla pahije
Roj Je lok Mart AaHe Tyala Kendra Sarkarch Jababdar AaHe
Jai shree Ram.
Jai shree Ram
Mumbra our kalva me bhi pareshani hai train ki
मुंबईला उपनगरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा अभाव हे लोकल गाड्यांना जास्त गर्दी होण्याचे मुख्य कारण आहे.
मुंबईतील सर्वं लोकल १५ डब्याच्या करणे.
बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या मेल ट्रेन ची संख्या कायम वाढतच असते तिथे फुकटे प्रवासीच जास्त असतात त्याऐवजी लोकल ट्रेन वाढवा, रेल्वे ला महसूल तरी मिळेल.
कुर्ला csmt 5 वि 6 वि लाईन रखडली. बदलापुर titvala 15 डबा लोकल प्रकल्प रखडला.
Mmr मधील कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत नाही. हे होत नाही तोपर्यंत बळी जात राहतील.
मुकी बिचारी कुणी हाका.
प्रकल्प दिरंगाई चा जाहीर निषेध करतो
रेल्वे गाड़ी खुप कमी वेड स्टेशन वर थामते मनुन लोक घाई गड़बड़ीने रेल्वे मधे चढ़तात आणि त्यांचा अपघात होतो
कल्याण ते कसारा तीसरी आनी चवथी लाइन लवकर कम करने अत्यावश्यक आहे कारण लोकल चे वेलापत्रक कोलमड़ते
रेल्वेला लाईन ला समांतर रोड नाही म्हणून गर्दी होते
Population control kara
डबलडेकर रेल्वे बनवायची
15 डबे करा
Office timing saglyanchi sarkhich ahet . Timing vegli thevli tar gardi Kami hoyl
@shwetapadhye fakt morning shift walyana problem ahe
कोणी सुधारणार नाही, नालायक झालेत काढून टाका त्यांना मग समजेल
मा. पीयूष गोयल ह्या बाबतीत लक्ष घालतील काय?
Local train 20 Dabba jari kela tari Kai nahin honar Karan tyala UP Bihari ajun 20 janana gheun yenar
हा य कोर्ट (उच्च नायालय ) नवी मुंबई येथे नेण्यात यावी.
पाचवी सहावी line नक्की कोणासाठी फास्ट ट्रेन साठि केली होती की लोकांचा सुविधे साठी कृपया या वर स्लो ट्रेन चालवा
True said... Trains should b increased in Central line... Seperate lines for express is compulsory... Becoz of mail express all evening trains r late
Nahi हो खूप मोठा शिकलेला रेल्वेमंत्री बनवला आहे ना फक्त पैसे कसे वसूल करता येतील हे धोरण त्याचे जनतेला सेवा देण्यासाठी नाही आले आहेत हे आमच्या गावी जाणाऱ्या ट्रेन चे डबे कमी केले
👍👍👍👍
Tanaya niyam nahit samnya jantela niyam
Outsiders Are increasing
But I have Observed there is Huge Migration from GJ & MP
Compared to Traditional belt
Kalyan-Dombivali-Thane
No AC train options between 7.25am to 9.00am peak hours
Suburban railway n long route che track vegle kele aste adhi aani brishti je sodun gele TYCHA vr ch chuna lavat basle tyche parinam ahet
Good 👍
Barobar aahe
यावर काहीतरी निर्णय घ्यावा
कारण प्रवास करणारी माणस जनावर नाहीत. माणस घरी जायला उशीर होईल किंवा कामावर जायला उशीर होईल म्हणून दरवाजामध्ये लटकत प्रवास करतात काहींचा पडून मृत्यू देखील होतो याला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासनाचे लक्ष फक्त पैसे कमवण्याकडे आहे. तिकडे कितीही गर्दी होऊदे माणस मरुदेत त्यांना काही फरक पडत नाही.
मोदी ने एसी ट्रैन ने सर्वसाधारण रेल्वे प्रवाशांना वेठीस धरले आहे.
When Giving building permissions, No transportation, Water and Hygiene planning by Municipal Corporation
मुंबईतील सर्व लोकल पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकल क्र. 8001/8002 प्रमाणे किंवा वंदे भारत एक्स्प्रेस प्रमाणे विद्युत यंत्रणा लोकलच्या खालील भागात बसवण्यात याव्यात.
Please try to bring some improvement for the railways as lakhs of people r traveling and it's not so that railway is in a lost please try to understand how people are suffering every day.
This happen bcoz of train delay. It's because of train not being on time makes the crowd issue at Platform. They must improve the train frequency atleast 3mins frequency
Train chi frequency wadhva naytr baherun rajjuatun yenari mumbai chi tikit tari band kara dyachi
Marathi All news Channel la Request aahey ki Common Man chavVoice Maharashtra Vidhan Bhawan madhe Aani Loksabha In Central Government madhe Pohachawa please karan Railway Cha Daily prawas jiwghenara Aahey
मा था डी कामगारांना देखील नाय मिळेल
It's good that one of the governments important institution taking care life's of common people.... like this, why doesn't the same institution intervene and give a verdict or pass the law to control the population? The basic problem is lies here....
Train madale seat ch kadun taka😂😂
My humble request to all the railway authorities please do not play with people's live. Cause everyone is important and are out to earn their livelihood for thei families
tumchyacha aangat masti aahe jevha vot karaych aasat tevha dusrya na ,aani aasa prasang aalyavar mns
He varshnivarshe asech chalu aahe. Kahi padli nahi kunala
First people dont keep patience while getting in and getting off the train
Second migrant workers are increasing
So these people should ask their state govt /leaders that why industry/work is not there ?
Why we need to go to other state so long?
Central Government aso State Government tyana Fakta Paisa Hawa Aahey Local train madhe loka Padun Maratat tyachya shi yana kahi dena Ghenar nahin.
Most PROFIT MAKING RAILWAY DEPARTMENT. MUMBAI TIL OFFICE AAS PAAS HALVUN TAAKNE HAACH UPAAY AAHE. 😢😮😊
Badlapur Parinda Mansa rahata hai
काही होणार नाही. मुंबईला कॅन्सर झाला आता सावरणे शक्य नाही. परिस्थिती आणखी भयंकर होणार आहे. सगळा भिकारी पणा आहे. सगळीच परिस्थिती भयानक आहे.
मग लोकसंख्या नियंत्रणात आणा
Kiti jiv jatat roj
courtach tari yeku de railway
Borivali Varun sandhyakali 7.22 virar local nantar 8.16 paryant ek hi local nahi 1tasat .kiti rush wadhnar. Me kiti vela mail takl pan aaj paryant kahi karvahi nahi jhali aani kahi response aala nahi railway Varun. Borivali varn jevdhe adhikari aahe tyna ya time var tya train madhe pathvalya pahije..
Borivali to Virar 5 and 6 kadhi honar 🎉
रेल्वे आरपीएफ जुपी है क्या ध्यान जीतने का😅😅😅😅
Ladies sathi kamachya velet ladies special jast sodayala pahijet.
Localchi frequency wadhawa.local late Karu naka.ek local platform hya baher geli ki dusri platformvar yenyachya tayarit disel Ashi vyavastha vayla pahije tya hishobane speed Ani stationche thambe adjust karave lagtil.raileway tracks Ani itar mtce.che timetable tharvave.tahan lagli ki vihir khodaychi asel prakar nasavet.signal vyastha chokh thevavi.ase janata je upay suchvel te veloveli karun baghave.saglyat mahatwache janatebaroba sanwad thevla pahije.karan jantach jasta anubhavi ahe.
🙏✝️🙏🙌🙌🙌
raj thakrey jar cm aaste tar mast zal aast
aase sarv jan boltat aani voting kartana shen khatat
Railway ka form bharna Hai Tumhen kya phone kara