ज्यानी गौळण लिहली आहे रचली आहे त्याना कळत नाही अस वाटट आहे एकनाथ महाराज जर्नादन महाराज असी कधी गौळण रचली नाही आहे उगाच एकनाथ महाराज जर्नादन महाराजांचा नाव देऊन स्वता श्रेय लाटत आहात
@@ajju27190 तू मूर्ख आहेस का येड्या? सगळ्यांना आवडली तुला नाय आवडली म्हणजे नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी fault आहे मला तर तू हिंदू नाही वाटत fake ac काढून आपली आय घालू नको नसेल आवडत तर शांत रहा.. नासक्या कांद्या सारखा एकटाच जगावेगळी comment करू नको.
वाह वाह महाराष्ट्रत . मुंबईत लोकल मध्ये धमाका भी अपना आवाज भी अपना जय महाराष्ट्र ताईला सप्रेम नमस्कार
आळेफाटा जुन्नर जिल्हा पुणे येथील मुलगी आहे, हीचे वडील मुम्बई मध्ये best मध्ये कामाला आहेत.❤❤
लई भारी
दादा ती कुठली असो पण ती मावल्या मध्ये आहे एवढा मोकळेपणा फक्त आपल्या माणसातच भेटतो
गाव कोणते आहे
Junnar chi ahe Kalyan laa rahatee
खुप छान माहिती दिली आपण next भारतरत्न तुम्हाला दिले जावे असे आम्ही सरकार ला पण सांगणार फडणवीस साहेब यांना लक्षात ठेवा
हाच खरा माझ्या प्रभु रामचंद्र आणि शिवछत्रपतींचा हिंदुस्थान 🚩😍🚩 हिचं आपली संस्कृती आणि हा च माझा अभिमान बोलो जय श्रीराम 🚩🙏
आता पर्यंत 100 वेळा बघून झाले, तरी सुद्धा ऐकावयास वाटत 🙏❤️
ताई व दादा तुम्हाला निश्चित पांडुरंगाची कृपा होईल,चांगला आशिर्वाद मिळेल,जय हरी.
दादा,, चा आवाज किती वेळेस एकला तर मन भरत नाय सारखा ऐकावं वाटतो 👍🏻👍🏻
भावा ऐक नंबर आवाज तुजा आहे सलाम तुझ्या आवाजाला
अशा भक्तीमय प्रवासात दंगून जाण्यात वेगळाच आनंद असतो🙌❤राम कृष्ण हरी🙌 🙏
काय आवाज आहे, काय गायन आहे, सुंदर, अप्रतिम.
या आहेत आमच्या महाराष्ट्रातील मुली
ताई मी पण जुन्नरचा आहे, खरोखर तु आपल्या तालुक्याचे नाव मोठे केले आहे. सार्थ अभिमान वाटतो, ताई.
गावातील भजन...आवाजात खणखणीत पण गोड पणा आहे...❤
खूप ऊर्जा अली या ताईचा जोश पाहून
खूप छान हीच महाराष्ट्राची किंबहुना भारताची संस्कृती आहे. प्रत्येकानी यातून शिकण्याजोग आहे. फार छान देव तुम्हाला असाच आनंदी ठेवो
सर्व भजनी मंडळ ला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तसेच तसेच मुली तुझे गायन उत्तम आहे मुलगी म्हणून तुझा अभिमान आहे असंच उत्तम गायिका आणि खूप मोठी हो
आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ❤ तुम्ही सगळे पहिल्या पिढीची आठवण जपून ठेवतात खूप आनंद झाला ❤❤❤❤❤❤❤❤
सानीका खुप सुंदर गवळण गाता तुमच्या आवाजात कान्हा वाजवी बासरी. विनंती करतो 🙏🙏🙏🙏🙏
ऐकून समाधान वाटते 👌👌
सुंदर गौळण ती पण रेल्वे मध्ये गायकांचे आभार आशिर्वाद पण बर
ज्यानी गौळण लिहली आहे रचली आहे त्याना कळत नाही अस वाटट आहे एकनाथ महाराज जर्नादन महाराज असी कधी गौळण रचली नाही आहे उगाच एकनाथ महाराज जर्नादन महाराजांचा नाव देऊन स्वता श्रेय लाटत आहात
@@ajju27190 तू मूर्ख आहेस का येड्या? सगळ्यांना आवडली तुला नाय आवडली म्हणजे नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी fault आहे मला तर तू हिंदू नाही वाटत fake ac काढून आपली आय घालू नको नसेल आवडत तर शांत रहा.. नासक्या कांद्या सारखा एकटाच जगावेगळी comment करू नको.
खूपच छान गवळण
मी पण जुन्नरचीच आहे. माऊली माझ्या गाववाली आहे.ती🙏 राम कृष्ण हरी 🙏
ही महाराष्ट्राची लेक आहे.
मासाहेब जिजाऊची लेक आहे ही.
A Bhava Tujha Awaj sati 1000 vela Ha Aiklo ki mi love U bhau ?? Ek Fouzzii
एक नंबर मॅडम आणि भावा ❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👍
मला अभिमान वाटतो आपण खरंच महाराष्ट्रात राहतो
अतिशय सुंदर! आमची मुंबई
अभिमान वाटतो!
अशीच आपली सनातन संस्कृती जपत रहा
कुळी कन्या पूत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे देवा.
धन्य माता पिता तयाचीये..
मंत्रमुग्ध केलं गायनन् ❤❤❤❤
भाऊ अवाज एकच नंबर
अप्रतिम गायन
आवाजात एकदम प्रामाणिक पणा भरलेला आहे.
Very Good!!
Keep it up!!!!
वैभव धाडवे 👌👌👌👌👌👌 खूप छान 🤝
लय भारी दादा राम कृष्ण हरी
बुवा लय भारी.❤❤
दादा एकच नंबर आवाज ❤
Khup bhari
Ram Krishna Hari Mauli. Tai and bhau 1 no.😊😊
Khup chan tai
Khupch chan Gavalan gayali 🎉🎉🎉
👏👏👌👌 मस्त
Bhava ekch no......❤❤❤❤❤❤❤
❤Hi Gavlan Purnna Lihileli Asel Tar Post Kara❤Mast❤Gavlan Aahe❤👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अतिशय सुंदर गायन.
Radhe radhe jay shree Krishna
जरा सांगाल का कोणता डबा आहे फर्स्ट, की मिडल की लास्ट सीएसटी ला जाताना कारण त्या ट्रेनला दोन ते तीन ठिकाणी भजन असतं म्हणून मी विचारले
माऊली गाडी कल्याण वरून सुटते सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी. कल्याण साईड कडून 2 रा डब्बा या मध्ये भजन आहे
Csmt la Jatana shevtun 2daba
एक number khup chan
राधे राधे जय श्री कृष्ण
1 no. bhawa👌👌
Great aahe yar tumchi team ❤
Mi sakal pasun taichya gawalni aayktoy pan aajun aaykach vattay kitik aaykayacha aas zalay waaaa aati uttam
ही कुठून ट्रेन सुटते आणि किती वाजताची आहे.👌 राम कृष्ण हरी माऊली 🙏
सकाळी कल्याण वरून सुटते.7.18 मिनिटे डोंबिवलीला येते
@@vishwasghadshi8198 ओके धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी
7.9 am kalyan station varun aahe
Very nice ram krishna hari
खूप छान ताई
Khup shan🎉🎉 Jai sree Radhe Radhe
राम कृष्ण हरी. माऊली
ताई तुम्ही बाळूमामा मालिके मध्ये आक्का चा रोल केला आहे पंचाची बायको छान रोल आहे
रामकृष्ण हरी माऊली .....
अप्रतिम गवळण गायली आहे
कशा वरून अप्रतिम त्या गौळणी मध्ये सुरू तरी आहे का आधी बघावं नंतर म्हणाव अप्रतिम आहे
Vaibhav Dhadave tumch gav sarole ahe ka
सर्व मंडळीचे अभिनंदन
Ek number ❤
अप्रतिम दादा
खूप छान आहे ❤❤❤❤
Khup chan 👍
Dada ya gaulnichya lyrics bhetli ka
गूगल ल भेटतात ना
खूप छान ✌🏻✌🏻✌🏻
रामकृष्णहरी 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Apratim sanika tai
Khup chhan
Ruturaj sir gavlan lyrics aap sanga na kont ahe tr
मराठी पाऊल पडते पुढे..
Apratim beta, abhiman aahe beta
Lyrics kuthe milel ka mla
Koni sanga plz
ऊर्जास्रोत ❤❤❤
Khup Chan
भाऊ खुपच छान
तू खूप छान गातेस टिकली नाय तर चंद्र कोर लाव
ऐकुन समाधान वाटते.
खूप सूंदर
Lay bhari 👌👌
Ek number ❤❤
खुप छान
❤ मस्त
रेल्वेडब्यात तुफान आणला भावाने
1 number❤
अतिशय उत्तम ताई
प्रसन्न वाटले
khup sundar. 👌👌👌
Very nice👌👌👌
❤❤❤
Kup chan 👍👌👌
एक नवीनच ऊर्जा मनामध्ये तयार होते 1च नंबर
आम्ही पण बेल्हे येथुन आहे
ताई छान
शाब्बास
एकच नंबर
छान ताई
Real life enjoyment Mumbaikars
Nice gaulan ❤❤❤❤❤❤