Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 25 - Performance 2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
प्रतिक भावा तुझ्या कडे बघून अस वाटट आनंद शिंदे सर गात आहे
खुप भारी भावा ऐक नंबर
मन जिंकल
अजय सर ज्या प्रकारे चुका कळवतात, ते खरच या भावी गायकांना भविष्यात लाभदायक ठरणार...
प्रतिक तुज गाणं परत परत ऐकू वाटते . मी कमीत कमी १५ ते २० वेळा तुज गाणं एकले आहे. परत परत ऐकू वाटते . मी तुझा खूप मोठा फॅन आहे . मस्त खूप छान प्रतिक
Thank you Dada
⁰
Poppppppppppppp
@@pratiksolse Great Awaj Bhau.. Anand Sirachi zalak aahe tuzat
यूट्यूबवर डाउनलोड करून ठेवलं आहे,लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना रोज ऐकतो.
प्रतिक.तू ह्या आयडॉल मध्ये तू पूर्ण हटके गातोस.क्या बात.खूप छान गतोस.वाह दादा👌👌👍👌👌🎉🎉🎉🎉🎉
तुझा आवाज खुप चांगला आहे तुच खरा ईडीयन आडॅल आहेस....खुप शुभेच्छा...
भाऊ तुला काय बोलू माझ्या कळे शब्द नाही हे गाणं माझं आवडत गाणं आहे मी मना पासुन धन्यवाद 🙏🏻
प्रतिक सोळसे यांच्या आवाज आंनद दादा सारखाच आहे 👌👌👌👍
Kay pan🤦🤦
प्रतीक तू नाशिक जिल्हा मधला आहे आम्हाला खूप अभिमान आहे. तू वामनदादांची गाणे गायला तेव्हापासून मी तुझा खूप मोठा फॅन झालो. मी दादांचा नातू देशवंडी मधून आम्हा सर्वांचा तुला आशीर्वाद.आहे.
प्रतिक मित्रा अलताब राजाचे गाणे गा,। तुम तो ठहरे परदेशी। तुझा आवाजात भारी वाटनार
He kment majya mnatl ahe
Ho Dada aamla pn aavdel tuza aawajat...
खूप खूप छान प्रतिक खूप सुंदर गातोस असाच पुढे जा तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹🌹🌹🌹👍👍
खुप छान प्रतीक ...आमच्या दिंडोरी तालुक्याची शान
Nashik madhil dindori aaheka hi
@@mangleraut1779 हो
खुपचं छान काळजाला भिडणारा आवाज मीही प्रतिकचा फॅन आहे
भावा तू चडता सुरज धीरे धिरे हि कव्वा ली गा
The Real Rising Star...🙏🙏❤️❤️❤️
प्रतिक आनंद शिंदे गातायत असं वाटलं छान वाटलं कवाली तुझी
खुप छान प्रतीक भाऊ अप्रतिम 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
डोळे मिटून गणे आईकले तर आनंद दादा गातात का तू गातो हेच कळत नाही🙏👍
जबरदस्त भावा..तूच विजेता होणार.
🙏🙏🙏🙏🙏
माझा आवडाता गायक प्रतीक सोळसे
वाह!! प्रतिक अप्रतिम आवाज
भावी आनंद शिंदे खुप छान आवाज़
छान आवाज , original सुर
प्रतिकाचा पण..... हा गाणे शिकलेला आहे
Ho mala pan tech vatatay
तो पालखेड दिंडोरी गावचा आहे. माझ्या गावापासून 7-8 km... वडील भाजीपाला आणि two व्हिलर repair करतात... गरीब परिस्थिती आहे....
Kahi aso pan 1 no aavaj ahe kay kadak tone ahe tyacha direct Anand - milind shiden sarkha....
अजय दादा idel wineer हाच bhau aahe 💯
नाशिक जिल्ह्या चि शान आहेस रे प्रतिक भाई तु
Mala VAtt maharashtra chi shan ahe to.
1 no bhau
वा प्रतीक आदरणीय प्रल्हाद दादांची आठवण करून दिली धन्यवाद
प्रतीक यार तुझे जबरदस्त गाणे तू गाईलास तुझ्या गाण्यात बास आहे रत्नागिरी राजापूरच्या वतीने तुझे अभिनंद
फक्तं व्वां क्या बात है खुप छान बाळा👌👌
वा प्रतीक वा... छान.
खुप छान हे माझ फेवरेट गान आहे
खूपच सुंदर मजा आ गया ❤️❤️❤️❤️
आनंद शिंदे साहेबांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राचा दुसरा आनंद शिंदे,,,👌👌
Ajay sir knows that how to motivate a person who stand on the line which goes both way .....salute sir
1 no मित्रा
शिंदे घराणे आवाज आहे तुझा
Indian idol marathi cha winner ahe bhau tu
Ha khara marathi indian idol..
प्रतिक भाऊ भावी आनंद शिंदे 1no bhava
अतिशय गोड आवाजात धन्यवाद शाहिर
आम्ही संगमनेर कर
भावा कडक भावा
🕊️क्या बात है! प्रतिक , जर आठवड्यात नवीन-नवीन घेऊन येतोच. मस्त🤗🤗
भाऊ डोळे झाकून तुझ गान आईकल डोळ्या समोर आनंद शिंदे आले...❤❤❤
क्या बात है👌👍 दिंडोरी तालुक्याची शान
Chan bhava👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻
वाह वाह मस्त मराठी इंडियन आयडॉल प्रतिक
waa..... pratik 🤩💐 god bless you 🙏🥳
खुप छान
Very good bhau
Aamchya dindori chi shan Pratik ❤️ bhai
अप्रतिम आवाज प्रतीक भावा
Bhai 1 no direct shinde gharanyatala gala ahe tusa😍😍💪
भावा तु गाताना आनंद दादा गातात असे वाटतं!!👌👌
वा.......
जय राम कृष्ण हरी 🙏🙏🕉️🙏🙏💐
विजय तुझाच आहे भाई 👍
जिंकलास भावा...... सेम यार सेम
Sunder.....Very Nice .....
अप्रतिम आवाज
👍👍👍👍👍👍🎈🎈🎈🎈🎈💐💐💐💐💐💐🍫🍫🍫Song
Superb pratik bhai ...
एक नंबर,👌👌भाऊ
Pratik jaam bhari re voice 🔥ekdam heart touching wa wa wa 👏
Hii
Prathik very nice👍👍👍👍👍 good voice best perfromce super cute voice
खुप सुंदर प्रतिक, असेच गात रहा खुप छान
1 No Nashikkar bhava ❤️❤️❤️
खुप सुंदर धन्यवाद भाऊ..🌹🌼
Pratik tuz gungan kontya shabdat karav hech kalat nahi yar.... Khup khup aani khup chan aavaj....
1st marathi Indian Idol hach honar .
लय भारी भावा
प्रतिक खूपच छान
दुसरा आनंद शिंदे आहेस तु भाऊ खुप सुंदर
अतिशय सुंदर 👍
प्रतिक भाऊ खूपच लय भारी ❤️👍
अप्रतिम अवाज भावा 🎉🎉
एक नंबर प्रतिक 🌍✌😎💥🥵💋
Nice
एकच नंबर प्रतिक भाऊ
khup chan voice pratik . do hard work khup practice kar keep it up god bless you forever
अप्रतिम
न्यू प्रतीक शिंदे नाद खुळा अप्रतिम
कडक प्रतिक 👌🏼👌🏼🙏🏼💐
वा क्या बात है 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼सुपर
खूप छान
Kadkkkk Bhau ❤️❤️❤️❤️❤️❤️
Good voice .....🔥🔥🔥
Very very nice 👌👌👌👍
Super
Same anand shinde sarkha avaj
What a voice 👍
अप्रतिम केवळ अप्रतिम
Prtik gan khup chan gaylas gret kawali zali kharch manpuravak aabhar aamachi sarv mitrachi icha aahe ki tu dusari yek kavali manavi,,,( tumhari kasam mai sarabi na hota ) tula kharch khup chan jamal he tya sathi Best of luck
Nice bhava
खूप छान दादा
खूपच छान प्रतिक..👌
ऑल द बेस्ट👍
Love you bhava
Good Pratik bhau
Nice voice dear friend you are winner
प्रतिक तुझा आवाज खूप सुंदर आहे 1 नंबर
Wah wah wah wah wah Behut khub key kehane sssuuppeerrrr 👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
तुझ्या साठी खूप खूप शुभेच्छा प्रतीक
Khup chan 🙏🙏🙏
1च नबर भावा
खुप.सुदंर.प्रतिक.दादा