बायोगॅस आणि देशी गाईंच्या संगोपणातून समृध्द शेतकरी🌺🌻

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • देशी गाय व बायोगॅसच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी
    Contact Us:
    Facebook: www.facebook.c...
    TH-cam: / @baramatiecosystems
    Plant Location: goo.gl/maps/Uj...
    Contact Number: +919527243999, 9637800999
    सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमाल विक्री केल्यास त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही व फायदा तर नाहीच नाही. शिवाय हा रासायनिक शेतमाल खाऊन खुप ग्राहकांना आजार आलेत यामुळे त्यांचे दवाखान्याचे खर्च खुप वाढले आहेत म्हणजे कोणीच सुखी नाही.:
    यावर आम्ही अभिनव फार्मर्स क्लब मार्फत. गेल्या २३ वर्षापासून सेंद्रीय किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती भाज्या, धान्य,दुध व फळे यांचे उत्पादन घेऊन ते महिला बचत गटामार्फत घरोघरी पोहोचवित आहे. यातुन उत्पादन खर्च खुप कमी केलेत आणि थेट विक्रीमुळे मधला दलाल नसल्याने शेतकरी व महिला बचत गट फायद्याची शेती करत आहोत देशी गायी सांभाळून कंपोस्ट खत व बायोगॅस मधुन विद्राव्य खते तयार करुन औषधे आणि खतावरचा खर्च कमी केला आहे म्हणजे कुठलेही खत औषधे विकत घेत नाहीत आणि आम्ही पिकवलेला सेंद्रिय शेतमाल मात्र बाजारात न विकता थेट घरपोच पोहचवितो. यामधुनच आम्ही सर्व शेतकरी आत्मनिर्भर झालो आहोत...!!!
    या फायद्याच्या विषमुक्त शेती प्रकल्पात आम्हाला सर्वात मोठी मदत झाली ती बारामती इको सिस्टीम्सचे संस्थापक म्हणजेच पुणे जिल्ह्यातील शेतकरीपुत्र श्री अभिमन्यु नागवडे यांची.
    आम्ही त्यांना आमची सेंद्रिय शेतीसाठी लागणार्या स्लरी विषयी अडचण सांगितली आणि त्यांनी आम्हाला आधुनिक बायोगॅस संयंत्र व स्लरी फिल्टर हे दोन्हीही बनवून दिले. यामुळे सेंद्रीय खते विकत घ्यायचो तर तीही परवडत नव्हती, घरी बनवावी तर खुप मजुर लागायचे, यांनी बनवलेल्या आधुनिक बायोगॅस संयत्राला २ ते ३ गायींचे २५ ते ३० किलो शेण व तेवढेच पाणी मिश्रण करुण टाकतो. यामधुन आमचा 10 ते 12 लोकांचा दोन्ही वेळेसचा सर्व स्वयंपाक होतो म्हणजे महिन्याला 2000 ते 2200 रू इंधंन (एल,पी,जी) खर्चात बचत होते तसेच प्रत्येक महिन्याला ४ ते ५ एकराला लागणारे १० ते १२ हजार रूपयांचे विद्राव्य खत या बायोगॅसच्या माध्यमातुन मिळते,वर्षभरात वाचवलेल्या पैशातून आम्ही निर्व्यसनी शेतकरी वर्षभर कुटुंब जगवु शकतो. म्हणून एक देशी गायी व बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातुन सर्व भारतातील शेतकरी समृद्ध बनु शकतात
    एकच ध्यास शेतकर्यांचा सर्वांगीन विकास
    Currently, a significant portion of agricultural practices in our country revolves around chemical farming. Unfortunately, this has led to a distressing cycle where farmers find themselves trapped in debt & financial turmoil. Tragically, the consumption of these chemical-laden products has also taken a toll on consumers health, leading to increased medical expenses & a profound dissatisfaction among all parties involved.
    Amidst this challenging scenario, Abhinav Farmers Club has emerged as a beacon of hope & transformation. Over the past 23 years, the club has been dedicated to cultivating organic & natural vegetables, grains, milk, & fruits. These wholesome products are then delivered straight to households through women's self-help groups, eliminating intermediaries & substantially reducing production costs. This innovative approach not only ensures profitability for both farmers & women self-help groups but also bypasses the conventional market system, bringing organic produce directly to homes.
    A pivotal figure in the success of our journey towards environmentally friendly & beneficial farming practices is Mr. Abhimanyu Nagwade, the visionary founder of Baramati Eco Systems. Hailing from a farming background in Pune district, Mr. Nagwade provided a pivotal solution to our organic farming challenges by designing & implementing a state-of-the-art biogas plant & slurry filter. This intervention has not only alleviated the financial burden of purchasing expensive organic fertilizers but has also streamlined the labor-intensive process of producing them at home. By utilizing a modern biogas plant fueled by a mixture of 25 to 30 kilograms of cow dung & an equivalent amount of water, we can now efficiently cook for 10 to 12 individuals, saving up to Rs 2000 to 2200 per month on fuel costs (LPG).
    This revolutionary approach has led to substantial savings, replacing the need for the monthly expenditure of 10 to 12 thous& rupees on soluble fertilizers for 4 to 5 acres. The integration of indigenous cows & biogas slurry has the potential to usher in prosperity for farmers across India.
    #biogasproduction
    #innovation
    #sustainability
    #greenfuture
    #organicfarming
    #farmerslife
    #sustainability
    #abpmajha
    #Biogas
    #RenewableEnergy
    #SustainableLiving
    #CleanEnergy
    #GreenTechnology
    #CircularEconomy
    #ClimateAction
    #Bioenergy
    #WasteToEnergy
    #RenewableGas
    #RenewableEnergy
    #CleanEnergy
    #Sustainability
    #GreenTech
    #ClimateChange
    #EnergyTransition
    #EcoFriendly
    #BestBioGas
    #PortableBioGas
    #ReadyMadeBioGas
    #greentech
    #biogastechnology
    #anaerobicdigestion
    #biogasproduction
    #GreenFarmingEnergy
    #एकचध्यासबायोगॅस
    #आधुनिकबायोगॅससंयंत्र
    #सेंद्रियशेती
    #रेडिमेडबायोगॅस
    #शाश्वतशेती
    #पुणेबायोगॅस
    #पोर्टेबलबायोगॅस

ความคิดเห็น • 21

  • @haridasnagawade7086
    @haridasnagawade7086 ปีที่แล้ว +2

    खुप छान एकच ध्यास भारतभर बायोगॅस

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन अभिमन्यू सरांचे

  • @surajdeshmukh7527
    @surajdeshmukh7527 ปีที่แล้ว

    एकच ध्यास बायोगॅस ✌️✌️

  • @derajyadav5866
    @derajyadav5866 ปีที่แล้ว

    ग्रेट 👍

  • @yadavpawan8547
    @yadavpawan8547 ปีที่แล้ว

    अतिसुंदर बयोगेस यह गोबरगेस हर किसान भाईयों को बेठाना चाहिये ❤❤

  • @KiranBhujbal-d1k
    @KiranBhujbal-d1k ปีที่แล้ว

    Best Biogas 👍

  • @ganeshbhujbal2219
    @ganeshbhujbal2219 ปีที่แล้ว

    एकच ध्यास भारतभर बायोगॅस 🤟

  • @vishvajeetsarde6029
    @vishvajeetsarde6029 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन केंद्र सरकारने मान्यता दिला बदल

  • @yadavpawan8547
    @yadavpawan8547 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤

  • @vijaymemane4738
    @vijaymemane4738 ปีที่แล้ว

    Result 1no.

  • @AajjayDivatey
    @AajjayDivatey ปีที่แล้ว

    Superb initiative

  • @user-zh2mh1dc9f
    @user-zh2mh1dc9f ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भाऊ,,❤

  • @DanaGraham-vx8gv
    @DanaGraham-vx8gv 11 หลายเดือนก่อน

    ❗ *Promosm*