Chilapi Fish Fry तुम्ही चवीने खात असाल, पण हा चिलापी इतर देशी मासे संपवतोय हे तुम्हाला माहितीये?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • #tilapia #Chilapi #fishing #fish
    भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात किंवा देशात कुठंही आढळत नव्हता. त्याचं मुळ स्थान हे आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील मोझांबिक, झिम्बाब्वे, स्वात्झिलँड, बोत्सवाना या देशातलं आहे. पण आता महाराष्ट्राप्रमाणे देशभर हा मासा पसरलाय. एवढंच नाही तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा जगातल्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतोय. त्यामुळे विशेषत: महाराष्ट्रातल्या स्थानिक माशांच्या जाती नष्ट होत असल्याचं मासेमार आणि पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
    व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 280