पांढरे पिठ तुम्ही खालील पैकी कोणतीही वापरू शकता तांदुळ पीठ, कॉर्न फ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ हे दोन्ही उपलब्ध नसल्यास गव्हाचे पिठ सुद्धा वापरु शकता.. या मध्ये बाहेर हॉटेल मध्ये सरळ चिकन 65 मसाल्याची पुडी मिळते..5 रू ला.. फक्त ती पुडी वापरून सुद्धा करू शकता.. धन्यवाद 🙏
ताई आपला VDO तर मराठी भाषेत आहे, परंतु आपण चक्क इंगजी शब्दांचा बऱ्याच ठिकाणी वापर ह्या VDO मध्ये केलेला आहे,, जसे की सुरुवातीला 2 टेबल स्पून जो मिठा सारखा पदार्थ आपण दाखवत आहात ना, तोच मला काही समझलच नाही मुळात,, कारण मीठ ह्या शब्दाला तर इंग्रजीत SALT म्हणतात हे मी आयकून होतो,, तर हे काही बरे नाही आहे,, VDO जर मराठी मध्ये असेल तर पूर्ण अस्सल मराठीचा च वापर झाला पाहिजे,, आपले शिक्षण जरी उच्च म्हणजे जास्तीचे झालेले असले तरी पण,, VDO बघणारे माझ्या सारखे असे सर्वच जण उच्च शिक्षण घेतलेले नसतात ,, याचा पण विचार VDO अपलोड करत असताना केलेला कधीही चांगला,,, मला हे आपले इंग्रजी बोलणे अजिबात पसंद नसून ,, याच कारणास्तव मी आपला हा VDO डीस लाईक करीत आहे,,
अगदी बरोबर आहे दादा तुमच पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन..खरतर मी काही उच्च शिक्षण घेतले नाही.. पण काही इंग्रजी शब्द अंगवळणी पडले आहे.. आपल्या सर्वांच्या.. तुमच्या लक्षात नसेल आले पण तुम्ही देखील काही इंग्रजी शब्द वापरले आहेत.. जसे की (Vdo, अपलोड, डीसलाईक) असो. चांगले मार्गदर्शन केल्या बद्द्ल मनापासुन आभार 🙏😊
Swatiji namaskar
Khup chann masechi recipe
Banwun dakhwali tumhi
Ekdum jabbardast
खुप मनापासुन आभार 😊
Wow looks so delicious yummy recipe fish 🐟🐟🐟💯👍❤️❤️❤️❤️🤤👌
Thank you 🙏
Ekdum sadhi aani sopi recipe
धन्यवाद 🙏
Katla Ani Rahu chalte ka ashi banvayla
@KrunalChinche-j3d हो चालेल, नक्की करून पहा, धन्यवाद 👍
खूप छान रेसिपी
मनापासुन धन्यवाद 🙏
अतिशय उत्तम आयडिया..
मनापासुन आभार 🙏
सर्वात कमी टाईम मध्ये खुप छान 👍🌹
मनापासुन धन्यवाद 🙏
एकदम भन्नाट😋😋
धन्यवाद
Top best❤
Thank you so much
Ayyo..kiti Chan..🤗
धन्यवाद 😊
छान कुरकुरीत होतात 🎉🎉
मनापासुन धन्यवाद 🙏
Super😋😋
Thank you 😊
❤😅
कमीत कमी वेळात आपण खूप छान माहिती दिली
मनापासुन धन्यवाद 🙏
मस्त वा
धन्यवाद 🙏
Very nice
Thank you 😊
मराठीत व्हिडिओ आहे तर, संपूर्ण माहिती सुद्धा मराठीत च सांगा.सुरुवातीला पांढरे पिट कशाचे होते कळाले नाही. बाकी एकदम मस्त 👌🙏
पांढरे पिठ तुम्ही खालील पैकी कोणतीही वापरू शकता तांदुळ पीठ, कॉर्न फ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ हे दोन्ही उपलब्ध नसल्यास गव्हाचे पिठ सुद्धा वापरु शकता.. या मध्ये बाहेर हॉटेल मध्ये सरळ चिकन 65 मसाल्याची पुडी मिळते..5 रू ला.. फक्त ती पुडी वापरून सुद्धा करू शकता.. धन्यवाद 🙏
@@Swatiskitchenmarathi धन्यवाद 🙏
Makya ch pith ahe
Corn floor powder
Makkyacha pith
Very nice 👍
Thank you 😊
Achcha banate ho mujhe pasand I recipe😊😊😊
Thank you so much 🙏
super 😊
Thank you 😊
Mi pan asech karte aankhi kurkurit honyasathi don chamche rava mix karava
हो नक्की, मनापासुन धन्यवाद 😊
Mast recipe
Thank you
ताई, भननाट रेसिपी 🌹🙏
मनापासुन धन्यवाद 🙏
Best
Thank you
लईच भारी
धन्यवाद 🙏
छान
धन्यवाद 🙏
Yummy ❤
Thank you 😊
Nice Test Madam 🌹👍
Thank you so much for your appreciation 🙏
Unique and absolutely delicious recipe ❤️❤
Thank you so much
Mast recipe.
Thank you 😊
❤fish lover
वीडिओ पहिल्या बद्दल मनापासुन आभार
nice
Thank you 😊
❤
धन्यवाद 🙏
Very nice swati 😋
Thank you 😊
Chan
धन्यवाद 🙏
खूप छान
मनापासुन धन्यवाद 🙏
😋
🙏
तिकडे आल्यावर तुमच्या हातचे खाउन बघु बरं.... 😊🙏
ही तर. माझी रेसीपी आहे 😊
हो का.?
मॅडम मासा कोणता आहे हा.....
Dogi masala😅😅
हा हलवा मासा आहे..
काही ठिकाणी याला ब्लॅक पापलेट सुद्धा बोलतात.. धन्यवाद 🙏
Halva Aahey
R❤
सगळी मराठी बोला
हो, मनापासुन आभारी आहे 👍
मसाल्याचे नाव सांगा.
chicken 65 masala कोणताही चालतो
Please hindi main banao video
same video aap @tastyfoodpointoficial channel pe jake dekh sakte hai.. 👍
Sab Hindi bolo
ताई
आपला VDO तर मराठी भाषेत आहे,
परंतु आपण चक्क इंगजी शब्दांचा बऱ्याच ठिकाणी वापर ह्या VDO मध्ये केलेला आहे,,
जसे की सुरुवातीला 2 टेबल स्पून
जो मिठा सारखा पदार्थ आपण दाखवत आहात ना,
तोच मला काही समझलच नाही मुळात,,
कारण मीठ ह्या शब्दाला तर इंग्रजीत
SALT म्हणतात हे मी आयकून होतो,,
तर हे काही बरे नाही आहे,,
VDO जर मराठी मध्ये असेल तर
पूर्ण अस्सल मराठीचा च वापर झाला पाहिजे,,
आपले शिक्षण जरी उच्च म्हणजे जास्तीचे झालेले
असले तरी पण,,
VDO बघणारे माझ्या सारखे असे
सर्वच जण उच्च शिक्षण घेतलेले नसतात ,,
याचा पण विचार VDO अपलोड करत असताना केलेला कधीही चांगला,,,
मला हे आपले इंग्रजी बोलणे
अजिबात पसंद नसून ,,
याच कारणास्तव मी आपला हा VDO डीस लाईक करीत आहे,,
अगदी बरोबर आहे दादा तुमच पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन..खरतर मी काही उच्च शिक्षण घेतले नाही.. पण काही इंग्रजी शब्द अंगवळणी पडले आहे.. आपल्या सर्वांच्या.. तुमच्या लक्षात नसेल आले पण तुम्ही देखील काही इंग्रजी शब्द वापरले आहेत.. जसे की
(Vdo, अपलोड, डीसलाईक)
असो. चांगले मार्गदर्शन केल्या बद्द्ल मनापासुन आभार 🙏😊
@@Swatiskitchenmarathi
रिप्लाय दिल्या बद्दल ,
आपणास धन्यवाद ताई,,
मी असंच केलं pan ओले बोंबील होते ..... डायरेक्ट भुर्जीच झाली 😆
ओले बोंबील असे नाही करायचे.. ओले बोंबील कुरकुरीत फ्राय कसे बनवायचे त्याची परफेक्ट रेसीपी आपल्या चॅनल वर आहे..नक्किच पहा
अर्थात चूक माझीच होती..
मी झाकण ठेवलं वरती..
मटण चिकन च्या नेहमीच्या सवयीने 🤣
ओके.. 😊
😂😂😂
😂😂
खूप छान
धन्यवाद
मस्त रेसिपी
धन्यवाद 🙏
छान रेसिपी
thank you 😊