Live: Ajit Pawar य़ांचा आमदार Sharad Pawar यांच्या भेटीला, मोहिते पाटलांचं बंड? माढ्यात राजकीय हादरे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 30

  • @dhondirambangar1301
    @dhondirambangar1301 หลายเดือนก่อน

    एकदम छान माहीती अभिनंदन

  • @avirajpatil3865
    @avirajpatil3865 หลายเดือนก่อน +9

    सोलापूर मध्ये आता फक्त मोहिते पाटील म्हणतील तस

  • @vinodkodag5078
    @vinodkodag5078 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ShardaJaware-g7c
    @ShardaJaware-g7c หลายเดือนก่อน +1

    मोहीते पाटील यांना लोक म्हणत होते तुतारी घ्यावी

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडीचे महाराष्ट्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या ताकदीनुसार व लोकसभा निवडणुकीत जनतेच्या कौला नुसार खालीलप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे.
    काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-74, शेकाप -3, समाजवादी -4, कमुनिस्ट -2, एकूण -288
    1)नंदुरबार जिल्हा
    काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर
    2) धुळे जिल्हा
    काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा
    ठाकरे गट - शिरपूर,
    शरद पवार - धुळे शहर
    3) जलगाव जिल्हा
    शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर
    काँग्रेस - रावेर, जामनेर
    ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण
    4)नाशिक जिल्हा
    (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम)
    (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली)
    (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य)
    कम्युनिस्ट - कळवण
    5) बुलढाणा जिल्हा
    काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव
    ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर
    शरद पवार - सिंदखेड राजा
    6) अकोला जिल्हा
    काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम
    ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व
    शरद पवार - मूर्तिजापूर
    7) वाशिम जिल्हा
    काँग्रेस - रिसोड
    ठाकरे गट - वाशिम
    शरद पवार - कारंजा
    8) अमरावती जिल्हा
    काँग्रेस - धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, अचलपूर, मेळघाट , मोर्शी, दर्यापूर
    ठाकरे गट - बडनेरा
    9) वर्धा जिल्हा
    काँग्रेस - देवळी, आर्वी, वर्धा
    शरद पवार - हिंगणघाट
    10) नागपूर जिल्हा
    काँग्रेस - सावनेर, उमरेड, रामटेक, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, कामठी, हिंगणा
    शरद पवार - काटोल,
    ठाकरे गट - नागपूर दक्षिण पश्चिम
    11)भंडारा जिल्हा
    काँग्रेस - साकोली, भंडारा
    शरद पवार - तुमसर
    12)गोंदिया जिल्हा
    काँग्रेस - तिरोरा, गोंदिया, आमगाव
    शरद पवार - अर्जुनी मोरगाव
    13)गडचिरोली जिल्हा
    काँग्रेस- गडचिरोली, आरमारी, अहेरी
    14)चंद्रपूर जिल्हा
    काँग्रेस - राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, ब्रम्हपुरी
    15)यवतमाळ जिल्हा
    काँग्रेस - वणी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, अर्णी
    ठाकरे गट - दिग्रस
    शरद पवार - पुसद
    16)नांदेड जिल्हा
    काँग्रेस - भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलुर, नायगाव, मुखेड
    शरद पवार - किनवट , लोहा
    ठाकरे - हदगाव
    17)हिंगोली जिल्हा
    काँग्रेस - हिंगोली
    ठाकरे गट - कलमनुरी
    शरद पवार - वसमत
    18)परभणी जिल्हा
    ठाकरे गट - परभणी, गंगाखेड,
    शरद पवार - जिंतूर
    काँग्रेस - पाथरी
    19)जालना जिल्हा
    काँग्रेस - परतूर, जालना,
    शरद पवार - घनसावंगी, भोकरदन
    ठाकरे गट - बदनापुर
    20)छत्रपती संभाजीनगर जिल्हा
    (ठाकरे गट - वैजापूर, कन्नड, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, पैठण )
    काँग्रेस - सिल्लोड, फुलंब्री
    शरद पवार - गंगापूर
    21बीड जिल्हा
    शरद पवार- गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी
    22)लातूर जिल्हा
    काँग्रेस - लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा
    शरद पवार - अहमदपूर, उदगीर
    23)धाराशिव जिल्हा
    ठाकरे गट - धाराशिव, उमरगा
    शरद पवार - परंडा,
    काँग्रेस - तुळजापूर
    24) अहमदनगर जिल्हा
    शरद पवार - जामखेड, अकोले, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी,
    काँग्रेस - संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव
    ठाकरे गट - नेवासा, नगर शहर
    25)सोलापूर जिल्हा
    काँग्रेस - सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माढा
    शरद पवार - पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, बार्शी
    ठाकरे गट - करमाळा, सोलापूर उत्तर
    शेकाप - सांगोला
    26) पुणे जिल्हा
    काँग्रेस - कसबा, पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर, भोर, पुरंदर, जुन्नर
    शरद पवार - हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, चिंचवड,
    ठाकरे गट - कोथरूड, पर्वती, भोसरी, पिंपरी,मावळ
    27) सातारा जिल्हा
    शरद पवार - सातारा, फलटण, वाई, कराड उत्तर, कोरेगाव
    ठाकरे गट - पाटण, माण
    काँग्रेस - कराड दक्षिण
    28) सांगली जिल्हा
    काँग्रेस - सांगली, कडेगाव पलूस,जत, मिरज
    शरद पवार - तासगाव, इस्लामपूर, शिराळा
    ठाकरे गट - खानापूर
    29) कोल्हापूर जिल्हा
    काँग्रेस - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी
    शरद पवार - कागल, चंदगड
    ठाकरे गट - शिरोळ, शाहूवाडी
    30) सिंधुदुर्ग जिल्हा
    ठाकरे गट - कुडाळ, कणकवली
    शरद पवार - सावंतवाडी
    31) रत्नागिरी जिल्हा
    ठाकरे गट - राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली
    शरद पवार - चिपळूण
    32) रायगड जिल्हा
    ठाकरे गट - महाड, अलिबाग, कर्जत,पनवेल
    शरद पवार - श्रीवर्धन
    शेकाप - पेण, उरण,
    33) पालघर जिल्हा
    कम्युनिस्ट - डहाणू
    ठाकरे गट - पालघर, बोईसर, नालासोपारा
    काँग्रेस - वसई
    शरद पवार - विक्रमगड

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 หลายเดือนก่อน

      काँग्रेस ७०पवार साहेब ९० ठाकरे ९०तीस जागा इतर पक्षांचे उमेदवार

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 หลายเดือนก่อน

      @@jeevanpatil3556 तुम्ही सांगताय ते पाच वर्षापूर्वी चे गणित आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनते ने दिलेल्या कौलानुसार जर महविकास आघाडी सरकार स्थापन करायचे तर काँग्रेस -119, ठाकरे -86, शरद पवार -74, उर्वरित पक्ष-9 जागा दिल्या पाहिजेत.
      सद्या काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे हे लक्षात घ्या.
      सर्वेनुसार जर काँग्रेस पक्ष एकटा जरी लढला तरी त्यांच्या 120 जागा येत आहेत पण बहुमत मिळणार नाही.

    • @Tkmisal
      @Tkmisal หลายเดือนก่อน

      Karmala- Ncp narayan patil

    • @Anuradhawanve-x8y
      @Anuradhawanve-x8y หลายเดือนก่อน

      😂😅😢😢😂😂

  • @SandipKawade-u9e
    @SandipKawade-u9e หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याचा विचार करणारा नेता अभिजीत आबा पाटील

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 หลายเดือนก่อน

    पवार साहेब म्हणतील तस असच महाविकास आघाडी च जिंकणार

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc หลายเดือนก่อน

    आमचे आमदारांची भैया शिंदे साहेब मोहिते ना आम्ही खासदारकीला मते दिली बबनदादा आमचं दैवत आहे आता अशी चूक होणार नाही माढा तालुका उभा केलेला आहे दादांनी रंजीत भैया शिंदे साहेब दादा शरद पवार साहेब तुम्हाला तुतारी चे तिकीट देणार नाहीत तुम्ही अपक्ष उभा राहावा पेटीत भैया शिंदे साहेब निवडून येणार

  • @ArjunPawar-n7x
    @ArjunPawar-n7x หลายเดือนก่อน

    सोलापूर फक्त मोहिते पाटील अर्जुन पवार माळशिरस

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 หลายเดือนก่อน +10

    Tv स्क्रीन वर एक हेडलाईन येते आहे की मोहीतेपाटील काँग्रेस च्या वाटेवर अशी. तर ते काँग्रेस नाही राष्ट्रवादी( sp) च्या वाटेवर म्हणायला पाहिजे.

    • @vishalmote6068
      @vishalmote6068 หลายเดือนก่อน

      नाही ते एखदे वेळेस काँग्रेस मध्ये जाणार आहेत... पवार साहेब हेचं पाठवतील

  • @swanandnalawade6382
    @swanandnalawade6382 หลายเดือนก่อน

    मोहिते पाटलांना लिड हा माढ्यात फक्त जरांगे पाटला़ंमुळे मिळाला होता हे शेंबड पोरग पन सांगेल... 🧐

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांचा नाद नाय करायचा.

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 หลายเดือนก่อน

    पवार साहेब यांचा उमेदवार निवडून येणार पण मोहिते पाटील हे येणारं नाही उगीच सगळं घरात घेऊ नका

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +2

    काही नेते जरी गेले तरी लोक महायुती सोबत रहाणार🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 หลายเดือนก่อน +4

      Nakki NAHI.
      SITUATION IS IN FAVOUR OF MVA FOR SURE.
      MAHAYUTHI SAMPLI ASA VATATE.

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน +1

      😂मेली महायुती 😂लाडके बहिन भाऊ माती लोटायला गेले 😂

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh หลายเดือนก่อน +5

      लोक बीजेपी ला घोडा लावायला उत्सुक आहेत म्हणुन नेते पाळायला लागलेत.....

    • @GaneshS2712
      @GaneshS2712 หลายเดือนก่อน

      🤦‍♂️😂😂😂🙏

    • @ganeshkakade7814
      @ganeshkakade7814 หลายเดือนก่อน

      💯​@@SagarDeshmukh-ot9sh