विधान परिषदेवर 'यांची' लागणार लॉटरी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
  • महाधुरळा....... उद्याची बातमी आज
    बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
    ➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. ➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
    ➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
    ➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील.
    ➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल.
    माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : -
    • गुरुबाळ माळी
    ◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक
    ◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम
    ◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित
    ◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित
    ◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत
    ◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार
    ◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन
    ◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन
    ◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग
    ◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे
    ◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved.
    Keyword :
    political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live
    vidhan sabha 2019, kolhapur news,
    l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet
    Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya
    #super #headlines मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray,
    #sanjay raut, #prabhakar suryavanshi, #bhau torsekar

ความคิดเห็น •

  • @babanabhale2546
    @babanabhale2546 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आदरणीय विवेकभैया कोल्हे यांना कुठल्याही परिस्थितीत संधी मिळावी फार मोठा त्याग केलेला आहे मा. मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा

  • @aasifaakrambanedar1328
    @aasifaakrambanedar1328 2 วันที่ผ่านมา +3

    कोल्हापूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी,शाश्वत सर्वांगीण प्रगतीसाठी, लोकसहभागाच्या व कार्यकर्त्यांच्या मनातील.
    आताच संधीचे सोने करण्यासाठी... तसेच एकनिष्ठ ,सतत सक्रिय महेश दादा जाधव यांनाच आमदार करूनच पक्षाने एक आदर्श निर्माण करावा आणि उचित व योग्य सन्मान केलाच पाहिजे....

  • @ashwinsarde3012
    @ashwinsarde3012 2 วันที่ผ่านมา +6

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती हे कुणाला माहीत नव्हतं ते माहिती करून देणारा एकमेव नेता भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आहेत.

  • @VirajChikhalikar
    @VirajChikhalikar 2 วันที่ผ่านมา +6

    कोल्हापूर उत्तर मधून महेश जाधव साहेब एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळावी.

  • @riteshpujari_2005
    @riteshpujari_2005 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेची संधी मिळाली पाहिजे

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 วันที่ผ่านมา +3

    जत मधुन डॉ रविंद्र अरळी यांना विधान परिषद सदस्य करावच लागते त्याचा फायदा पक्षाला लिंगायत समाजाचे होणार आहे,मा गोपीचंद पडळकर साहेब जत मधून निवडुन आल्याने डॉ रविंद्र अरळी यांना विधान परिषद सदस्य करावी ही विनंती नमस्कार

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 2 วันที่ผ่านมา +4

    माजी आमदार राम सातपुते माळशिरस
    यांना त्वरित विधान परिषदेवर घेऊन पुनर्व्हसन करा पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षासाठी मोठा त्याग केलाय

  • @stghorpade456
    @stghorpade456 2 วันที่ผ่านมา +8

    सुरेशराव हाळवणकर साहेबांना संधी मिळाली पाहिजे........

  • @surajmitake1937
    @surajmitake1937 3 วันที่ผ่านมา +12

    विधान परिषेदवर पहिल्यांना हाळवणकर साहेबांना संधी मिळाली पाहिजे कारण जिल्हात पहिल्यांदा त्यांनी कमळ फुलवल आहे

    • @avinashkadam693
      @avinashkadam693 2 วันที่ผ่านมา

      100%

    • @dhananjaygondkar3932
      @dhananjaygondkar3932 2 วันที่ผ่านมา +1

      🚩🚩कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढवले हळवणकर साहेबांना संधी मिळाली पाहिजे

  • @anandhonmanepatil
    @anandhonmanepatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr. Ravindra Arali Saheb जत ✌️✌️✌️

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्षमस्व विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा या विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सदस्य कराव असा पायंडा आहे या पांच ही जागी संजय काका किंव इतर कोणत्याही नेत्याला संधी दिली जावू नये विधान परिषदेच्या ०६ जागी राजकीय तडजोड करायला हरकत नसावी माधव भंडारी केशव उपाध्ये यांना राज्यपाल नियुक्त निवड केली जावी.

  • @sushmadesai610
    @sushmadesai610 2 วันที่ผ่านมา +5

    माननीय संजय काका किंवा प्रभाकर बाबा यांना नक्कीच विधानपरिषदेवर आमदार म्हणून नक्कीच स्थान मिळावे

  • @shrikaanthanbar8926
    @shrikaanthanbar8926 2 วันที่ผ่านมา +5

    इचलकरंजी विधानसभेचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांना काेल्हापूर जिल्हयाच्या सर्वागिन विकासासाठी विधान परिषदेवर संधी मिळणारच आहे 🙏💯🙏

  • @aniketparit1311
    @aniketparit1311 2 วันที่ผ่านมา +3

    पक्षाने आता निष्ठावंताचा विचार केला पाहिजे म्हणून यंदा महेश जाधव साहेबच

  • @machhindrapatil2009
    @machhindrapatil2009 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नंदुरबार मधुन चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली गेली पाहिजे त्यांनी शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून आणला आहे

  • @prathamsavnur2665
    @prathamsavnur2665 2 วันที่ผ่านมา +2

    30 वर्षे एकनिष्ठ महेश जाधव साहेबांना संधी मिळावी🚩💯

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 2 วันที่ผ่านมา +8

    प्रभाकर संजय काका पाटील तासगांव मधून संधी द्यावी.? तोडास तोड

  • @57digvijay
    @57digvijay 2 วันที่ผ่านมา +3

    भाजप चे महेश जाधव यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे, अमित शहा यांचे शत प्रतिशत भाजप हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आता च महेश जाधवांना आमदार करावं लागेल,मग उत्तर भाजप कडेच असेल,

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 วันที่ผ่านมา +4

    डॉ.प्रितम मुंडे,प्रा.लक्ष्मण हाके सर , वाघमारे यांना संधी मिळाली पाहिजे .

    • @Mahadhurala
      @Mahadhurala  วันที่ผ่านมา

      यातील वाघमारे कोण हे सांगा

  • @gouravmore3503
    @gouravmore3503 2 วันที่ผ่านมา +5

    Ram Satpute ❤❤

  • @balkrishnamulik2524
    @balkrishnamulik2524 2 วันที่ผ่านมา +3

    पूणे येथून जगदीश मुळीक यांना संधी मिळाली पाहिजे.

  • @sudarshankhade5454
    @sudarshankhade5454 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पक्षादेश शिरसांवद्य माणून काम करणारे मा.हाळवणकर साहेबांना संधी द्यायला हवी.

  • @SanjayDabhade-l4m
    @SanjayDabhade-l4m 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एका मागासवर्गीय माग महार या जातीचा आमदार होईल का अशी कोलहपूर लोकाच मत आहे या लोकांना कधी मिळेल का ❓

  • @chandrashekharbhoyar9588
    @chandrashekharbhoyar9588 23 นาทีที่ผ่านมา

    तुमसर मधे इंजीनियरिंग प्रदीप पडोले ला संधी मीडाली पाहीजे

  • @PramodAmbuse
    @PramodAmbuse 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उमरगा तालुक्यातील शिवसेना चे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळावी.

  • @ajaypatil1979
    @ajaypatil1979 2 วันที่ผ่านมา +2

    सांगलीतून प्रभाकर संजयकाका पाटील यांना मिळावी
    कारण जिल्यात सर्वात जास्त जनसंपर्क काकांचा आहे

  • @dattasawant3842
    @dattasawant3842 2 วันที่ผ่านมา +1

    आजरा तालुक्यात विधान परिषदेत संधी द्यावी कारण आजरा तालुक्यातील कोणालाच आमदार म्हणून इथून पुढे कधीच संधी मिळणार नाही निदान विधान परिषदेत सधी देउन आजरा तालुक्यातील आमदार झाला म्हणून लोक आनंदी होतील एका एका तालुक्यात दोन दोन आमदार देण्यापेक्षा दुर्लक्षीत असणार्या तालुक्यात द्यावी

  • @ShrimantLakade
    @ShrimantLakade 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवाजीराव पाटील कवहेकर लातूर यांना विधानपरिषदेवर निवडून द्यावे

  • @VinayakChaugule-z9o
    @VinayakChaugule-z9o วันที่ผ่านมา +2

    सोलापूर जिल्ह्यातून रणजितसिंह बबनराव शिंदे यांना संधी मिळाली पाहिजे.

  • @RahulRajput-jk3fn
    @RahulRajput-jk3fn 2 วันที่ผ่านมา +8

    सांगली मधून संजय काका ना व प्रभाकर बाबा ना घेतले पाहिजे

  • @rupeshpatil6078
    @rupeshpatil6078 2 วันที่ผ่านมา +3

    कोल्हापूर शहर मधून सत्यजित नाना कदम यांना संधी मिळालीच पाहिजे

  • @ashwinsarde3012
    @ashwinsarde3012 2 วันที่ผ่านมา +1

    भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांना संधी दिली तर कोल्हापूरच्या विकासात अजून भर पडेल.

  • @cricket-boy-Dhanaraj
    @cricket-boy-Dhanaraj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr. Arali

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 2 วันที่ผ่านมา +2

    माळशिरस ची नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख

  • @nagnathparatnale2417
    @nagnathparatnale2417 2 วันที่ผ่านมา +1

    राम सातपुते यांना संधी मिळायला हवी.

  • @SotoshNales
    @SotoshNales 2 วันที่ผ่านมา +3

    Ramsatpu te❤❤

  • @GirishSalokhe
    @GirishSalokhe 2 วันที่ผ่านมา +1

    महेश दादा जाधव यांना आमदार करा वेळोवेळी पार्टीने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडली आहेत तसेच २०२२ मध्ये पोट निवडणुकीत पूर्ण तयारी असताना सुधा पक्ष आदेश मानून ते निवडणुकीत थांबले

  • @SandeepShinde-l8f
    @SandeepShinde-l8f 2 วันที่ผ่านมา +2

    मा.आमदार राजेश पाटील साहेब चंदगड याना संघी दिली पाहिजे

  • @PrakashPatil-s4j
    @PrakashPatil-s4j 2 วันที่ผ่านมา +1

    महेश जाधव संधी नाही दिली तर दादा येणे कोल्हापूर बंद

  • @satishambardekar906
    @satishambardekar906 2 วันที่ผ่านมา +1

    भाजपाच्या अग्रस्थानी फक्त आणि फक्त महेश जाधवच.

  • @ShrimantLakade
    @ShrimantLakade 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवाजीराव पाटील कव्हेकरां

  • @lakshya177
    @lakshya177 2 วันที่ผ่านมา +2

    महेश जाधव साहेब

  • @sumitparkhe5510
    @sumitparkhe5510 2 วันที่ผ่านมา

    कोल्हापूर मधून भाजपा च्या निष्ठावन कार्यकर्त्याला संधी मिळावी

  • @dhirajvibhute8213
    @dhirajvibhute8213 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाळवणकर साहेबांना संधी द्यायला पाहिजे

  • @PrakashPatil-s4j
    @PrakashPatil-s4j 2 วันที่ผ่านมา +1

    महेश जाधव ओन्ली

  • @avinashkadam693
    @avinashkadam693 2 วันที่ผ่านมา

    आमचे नेते हाळवणकर साहेब यांना संधी दिली पाहीजे एकनिष्ठ नेते हाळवणकर साहेब आहेत

  • @piyushraut3488
    @piyushraut3488 2 วันที่ผ่านมา +1

    Suhas bhau sirsat

  • @madhukarpujari4712
    @madhukarpujari4712 วันที่ผ่านมา

    डॉ रवींद्र आरळी यांना संधी मिळाली च पाहिजे

  • @DattaN-y4c
    @DattaN-y4c วันที่ผ่านมา +1

    Solapur prashant paricharak mla

  • @HitmanFc55
    @HitmanFc55 2 วันที่ผ่านมา +1

    Sanjay mama shinde ना संधी मिळावी

  • @SachinKamble-d8y
    @SachinKamble-d8y 2 วันที่ผ่านมา +1

    सम्राट महाडिक

  • @ArpitPatil-e4d
    @ArpitPatil-e4d 2 วันที่ผ่านมา

    महेश जाधव 💯💯💯

  • @shubhamtagad7
    @shubhamtagad7 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके फिक्स

  • @trendingreelsyt02
    @trendingreelsyt02 2 วันที่ผ่านมา +2

    Sanjay Kaka patil ❤

  • @marutikamble8702
    @marutikamble8702 2 วันที่ผ่านมา

    चंदगड मधून राजेश पाटील यांना संधी मिळावी.

  • @appasosuryavanshi6165
    @appasosuryavanshi6165 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Palus kdegaon Sangram bhau

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 2 วันที่ผ่านมา

    आप्पासाहेब देशमुख वाला विधानपरिषद घ्याव

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 2 วันที่ผ่านมา +1

    माधव भंडारी मधू चव्हाण

  • @kartik051
    @kartik051 2 วันที่ผ่านมา +2

    रामभाऊ सातपुते साहेब

    • @dadabarkade5586
      @dadabarkade5586 วันที่ผ่านมา

      घ्या शेट या पहाटे झेटया

  • @satyajeetjadhav4302
    @satyajeetjadhav4302 2 วันที่ผ่านมา

    BJP che Mahesh Jadhav Saheb 💯💯💯💯

  • @mohanbhosale4996
    @mohanbhosale4996 2 วันที่ผ่านมา +4

    Kakana milali payhe

    • @PrashantKadam-h3o
      @PrashantKadam-h3o 2 วันที่ผ่านมา +1

      बाबा ना द्यावी

  • @PrakashPatil-s4j
    @PrakashPatil-s4j 2 วันที่ผ่านมา

    5:04

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 2 วันที่ผ่านมา

    Ram bhau

  • @anilreact4904
    @anilreact4904 2 วันที่ผ่านมา

    Suresh Bhumre saheb Parbhani

  • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
    @ChandrashekharPrabhumira-wc7ll 2 วันที่ผ่านมา

    Mala pan sandhi milali pahije.

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 3 วันที่ผ่านมา +1

    Kunachil lagnar lottary???

  • @sameernadaf5877
    @sameernadaf5877 2 วันที่ผ่านมา

    shri samrat mahadik yana sandhi milali pahije..

  • @bandukhemnar4662
    @bandukhemnar4662 2 วันที่ผ่านมา

    Hakep

  • @SandipPatil-bh2si
    @SandipPatil-bh2si 2 วันที่ผ่านมา

    Sangram bhau palus kadegav

  • @SanjayDabhade-l4m
    @SanjayDabhade-l4m 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सधी

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 2 วันที่ผ่านมา +1

    नंदाताई बाबुलकर

  • @PrakashPatil-s4j
    @PrakashPatil-s4j 2 วันที่ผ่านมา

    फितूर नाना

  • @TanmayJadhav-ng9fm
    @TanmayJadhav-ng9fm 2 วันที่ผ่านมา +1

    चहा प्या

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाशिम मधुन ॲड.विजय जाधव यांना संधी मिळावी...