कसे ऋण फेडू तुझे भिमराया || गायिका.. सपनाताई खरात New Bhim Song || Mo.9860041841
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- कसे ऋण फेडू तुझे भिमराया || गायिका.. सपनाताई खरात New Bhim Song || Mo.9860041841
गीतकार.. रंगराजजी ढेंगळे ( नाशिक)
गायिका.. सपनाताई खरात
Music Arrange ..Jaykumar Guru (VJ Music Studio Akola)
तबला.. विशाल इंगळे
बॅन्जो.. क्षितिज हिवराळे
सहकार्य.. अनिलजी सिरसाट / ज्ञानशिल डोंगरे
चलचित्रण.. कमल डिजिटल सस्ती मो.9552134912
#sapnarajkumar
#sapnakharat
#bhimsong
#bhimgeet
#budhhageet
#buddhasong
सुनिता ताई खुप छान गायलात आहे आपणास धन्यवाद आणि कवी सरांनी मला खूप आनंद झाला आहे आपणास धन्यवाद जय भीम 🎉
बाबा तुमचे उपकार कधीच कोणीच नाही फेडू शकणार ...काही बोलू शकत नाही मी
"डोळ्यानी कधी बघितले नाही तुम्हा... पन जेवढा ईतिहास वाचला आहे अक्षरशा डोळ्यांत पाणी येत आणि प्रचंड आठवण येते बाबा तुमची.. तुमच्या सारखे निस्वार्थ प्रेम कुणीच पुन्हा समाजावर करू शकत नाही.. " 🥺🙏🙇♂️
सपना ताई खरच तुमच हे गाणे ऐकून मन गहिवरून जाते आपल्या वर किती उपकार आहेत कधीही फेडू न शकणारे डॉ बाबासाहेब आंबेडकराचे ऋण शब्दातुन आपल्या सुरेल आवाजात ऐकून मन आनंदी त झाले जयभिम
जय भिम🙏🙏
सुमधुर आवाज सुंदर गीत रचना बाबासाहेबांचे वास्तव दर्शन ❤❤❤
Khu .God .Madhur .Awaj. Ahe.Tumca.Tai. Jay.Bhim.
Jay Bhim 🙏🙏
जय भीम नमोबुध्दाय जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏खुप छान भीम गीत आहेत वा 👌👌👌👌👌👍👍
जय भिम 🙏🙏 धन्यवाद🙏🙏
धन्यवाद ताई 🙏तुझ्या हृदयस्पर्शी सुमधुर स्वरातील सर्वच अप्रतिम अश्या बुद्धभीम गीत गायना संदर्भात करावे तेवढं कौतुकास्तव शब्दच मिळेना.तरी सुद्धा तुझे मनस्वी खूप खूप आभार..💐🙏तथा मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 💙जय 🙏भीम💙🪷🙏🙏🙏
जय भिम🙏🙏 धन्यवाद🙏🙏
Jay Bhim Jay Shivray
Jay Bhim Jay Shivray🙏🙏
खुपच सुंदर गित जयभिम ताई साहेब🙏🙏🙏
जय भिम🙏🙏
कवि, गायक यांचे खूप खूप अभिनंदन, जयभीम
धन्यवाद🙏🙏 जय भिम🙏🙏
धन्यवाद ताई 🌹🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या त्याग व कार्याप्रति अतिशय सुंदर अशा शब्दरचनेत कृतज्ञता व्यक्त करणारे या गीताच्या गीतकार व संगीतकार तथा कोकीळेला लाजवेल अशा या आपल्या सुमधुर स्वरात हे गीत ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिलीत.त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार... 💐🙏सर्वांना सप्रेम 💙जय 🙏भीम💙🪷🙏🙏🙏!! सर्वांचे मंगल हो !!
🙏🙏🙏
अशीच आपण सुंदर सुमधुर गाणी सादर करूण प्रेरणा देणे अशी विनंती आपणास खूप खूप मनापासून धन्यवाद जयभिम
जय भिम🙏🙏
बहुत बढीया, स्वार्थापायी फक्त भरतात खिसे एकच नंबर... आवाज चाल संगीत एकच नंबर खूप अभिनंदन❤❤❤
धन्यवाद🙏🙏
तोड नाही गाण्याला, आवाजाला, वाद्याला... खूपच सुंदर कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही... जय भीम... 😍🥰
जय भिम🙏🙏 धन्यवाद🙏🙏
ताई खूप छान आवाज आहे , गाणे तर ,बाबासाहेबांचे कार्य आधारित गीत आहे 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद🙏🙏
जय भीम
जय भिम🙏🙏
Very nice. Jaybhim ❤❤❤
Jay Bhim 🙏🙏
खुप छान गीत, सादरीकरण, ,
धन्यवाद🙏🙏
सपना ताई आपण आई रमाई आणि बाबासाहेबांचे उपकार या जन्मी नाही. तर जन्मोजन्मी कधीच खेडू शकणार नाही.असे अनंत उपकार बाबासाहेबांनी आपणा सर्वांवर केलेत. त्यामुळे या गीत्यामधून खूप सुंदर प्रकारे बाबासाहेबांच्या प्रति आपणा सर्वांच्या वतीने भावना व्यक्त केल्यात प्रत्यक्ष ऐकून अगदी मन गहिवरून आले . त्याबद्दल आपले ❤ आभार🌹🙏 सस्नेह 💙 जय 🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
जय भिम🙏🙏
धणवाद ताई खुप छाण आवाज आहे बीड
🙏🙏🙏
तुमचे मनःपुर्वक अभिनंदन ताई
खुप छान सुंदर गीत गायन अप्रतिम
खुप खुप धन्यवाद🙏🙏
जयभीम दिदी आपके सभी अंबेडकरवादी गानों को मध्य भारत में हिन्दी में तैयार करो जल्द ही मुलनिवासियों के दिमाग का ताला खुल जाएगा जयभीम दीदी को।@@sapnarajkumar
जबरदस्त . सर्वांग सुंदर .. गीत . . संगीत . . चाल - . आवाज .. व्वा.. खूप खूप . शुभेच्छा ... सर्व टीमला ... हृदय स्पर्शी .. गीत ... मानाचा जयभीम सर्व टीमला❤🎉🌹🙏🌹👌👍☺️
धन्यवाद🙏🙏 जय भिम🙏🙏
wa kya bhat hai....🎉🔥🔥
Thank you 🙏🙏
भविष्यात फार मोठी स्टार होईल 😊❤❤
🙏🙏🙏
सपनाताई जयभिम खूप सुंदर आवाज आणि गाणं ।
जय भिम🙏🙏
खुपचं सुंदर सादरीकरण वाक्य रचना सुटसुटीत आणि खुपचं गोड आवाज
खुप खुप धन्यवाद🙏🙏
अप्रतिम गायली ताई 🎉
ताई खूप सुंदर आवाज
धन्यवाद🙏🙏
समतेचा विचार पाया....
खुप छान आवाज व त्यापेक्षाही सुंदर गिताचे बोल
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Tai khup Sundar rachna Ani apratim prastuti , Jai Bhim
Thanks 🙏🙏Jay Bhim 🙏🙏
सर आपले तिघांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक खूप सुंदर परफॉम्स केला मन भारावून गेला 💐👌
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Wow awesome voice sister...saprem Jai bhim
Jay Bhim 🙏🙏
गीतकार रंगराज ढेंगळे, गायिका सपना खरात आणि संगीत संयोजनातील सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन अशीच गोड गाणी गात जा आणि लिहीत रहा. संभळ तालावरील गाणी आता पुरे झाली.
खुप खुप धन्यवाद🙏🙏
0x😊😊.
Kharokhar Satya paristeti ahe Mai.
🙏🙏
खुप सुंदर गान्याचे बोल सपना 👌💯
धन्यवाद🙏🙏
फार सुंदर गित छान आवाजात गायण केल ताई
धन्यवाद🙏🙏
Khup sunder ❤
धन्यवाद🙏🙏
ताई गाणं खूप छान आहे आणि मला खूप आवडतं 💙💙
धन्यवाद🙏🙏
🙏सपना. दीदी. फारच. छान. भीम. गीत. मनाचा. 🙏जयभिम. 🙏
जय भिम🙏🙏
खूप छान 🙏🥰👍🌹👌👌👌 गोड आवाज आणि रंगराज डेंगळे काकांचे दर्जेदार शब्द 🙏
धन्यवाद भाऊ🙏🙏
ताई खुप गोड आवज आहे आभिनंदन तुमचे ताई तुम्ही सर्व प्रकारचे गीत गात रहा
धन्यवाद🙏🙏
अप्रतिम सुंदर गायन मनाला भुरळ घालणारी असेच नविन उर्जा देणारी लेखणी सुद्धा खूप खूप अभिनंदन
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
Mala far kami gani awadtat tyamadhil he 1song ahe sapna ji bohot badiya gaya aapne
खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏🙏
गीत संगीत गायन वादन खुप छान सुंदर व्हा क्या बात है...ताई 👌👌👌
धन्यवाद🙏🙏
ताई तुमच्या गिताची स्तुती करण्या साठी माझ्या कडे शब्द नाहीत फक्त एवढच बोलेल की हे गीत ऐकतांना डोळे पानावतात आणि 100 वेळेस हे गीत ऐकल तरी मन भरत नाही...🥺 अती उत्तम शब्द रचना
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Karech kashi sh shabd nahi ase battery band ho gaya.he geet ajramar rahil.🎉
Saprem Jaybhim Tai.
.... Aajchya ghadila he geet aagdi barrobar tharat aahe. 🇪🇺🇪🇺🙏🙏
Jay Bhim 🙏🙏
सुंदर सादरीकरण मॅम जय भीम
जय भिम🙏🙏
जयभीम आद.रंगराजजी दादासाहेब तुमची लेखणी खुपच छान ताई आवाज मधुर गोड संगित जबरदस्त
जय भिम🙏🙏 धन्यवाद🙏🙏
Krantikari jaybhim to you.very nice singing
Thank you 🙏🙏Jay Bhim 🙏🙏
खुप छान अप्रतिम
धन्यवाद🙏🙏
सुंदर अति सुंदर
साधु साधु साधु
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
धन्यवाद🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏
Khup.God .Madur .Awaj.Ahe.Tai.Tumca.Krantikari.Jay.Bhim.
Thanks 🙏🙏
Jay bhim Tai
Jay Bhim 🙏🙏
खूपच गोड
एकदम गावरान आंब्याच्या पाडासारखं गाणं झालं
धन्यवाद भाऊ🙏🙏
❤❤ Jay bhim very very nice song my sister ❤❤
Jay Bhim 🙏🙏 Thanks 🙏🙏
जय भिम राज जय संविधान जय भारत राष्ट्र ताईसाहेब
जय भिम जय संविधान🙏🙏
खुप छान आवाज ताई😊❤
धन्यवाद🙏🙏
JAY BHIM ताई साहेब.....💙
वंचित वर एक गाणं तर व्हायला पाहिजे नवीन...😊 निवडुकीवर 2024
जय भिम🙏🙏
जबरदस्त गायण व गीत ,ताई , जयभीम
जयभिम🙏🙏
Ati sundar geet aani aprateem gayan
ATI Sundar geet jaibhim
Qj😢
Vah kay gayle tai🎉 jaybhim🙏
Jay Bhim 🙏🙏
प्रत्येक शब्द महिमा सांगितला आहे. धन्य आहे की,मला बाबा साहेब मिळाले...!
आपली गायकी चळवळीसाठी अनमोल 🎉🌹💯
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Namo budhay 💙💙💙 khubach sundar ahe
जय भिम नमो बुद्धाय🙏🙏
Very good
Thank you 🙏🙏
जबदस्त गायले ताई तुमच्या गायकीला स्नेह जय भीम 🌹🌹🌹🌹🌹👌👍💙💙💙💙💙⭐🇷🇴🇮🇳
जय भिम🙏🙏
जबरदस्त गायन
धन्यवाद🙏🙏
अप्रतिम. खुप सुंदर गीत, जय भीम ताई....
धन्यवाद🙏🙏
Very best song and very sweets sounds sapna tai
Thank you 🙏🙏
रंगराज जी अतिसुंदर रचना, असेच लिहीत रहा. सर्व टीमला मानाचा, स्वाभिमानाचा, जयभिम
जय भिम🙏🙏
अतिशय सुंदर गीत.. जय भीम!नमोबुध्दाय 🌹🙏🙏🙏🌹
जय भिम नमो बुद्धाय🙏🙏
जय भीम जय संविधान नमो बुद्ध ताई 👌👌👍💯💯💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏
जय भिम नमो बुद्धाय🙏🙏 जय संविधान🙏🙏
गायिका आणि गीतकार यांना माझा सन्मान पूर्वक जय भीम....❤❤खूप सुंदर आवाज ताई........ 👌👌
जय भिम🙏🙏
अमेझिंग क्या बात हे 🎉🎉🎉
Thank you 🙏🙏
Apratim
Thanks 🙏🙏
Chhan gailes tai
Thanks 🙏🙏
अंगावर शहारे उभे राहिले ताई, बापाचे उपकार नाही फेडता येणार कधी आपल्याला खुपचं छान ❤
🙏🙏🙏
❤❤jay bhim
Jay Bhim 🙏🙏
❤ से जय भिम जय शिवराय
छान सुन्दर सादरीकरन ❤❤
अप्रतिम सादरीकरण ताई.. पुसद
धन्यवाद दादा🙏🙏
अप्रतिम गाणे गायले सपनाताई! 👌👌
धन्यवाद मॅडम🙏🙏
Great knowledge and heart touching words and great singer Sapna Tai ❤
Thank you 🙏🙏
खूप दिवसापासून या गाण्याची वाट बघत होतो ताई ने खूपच सुंदर व मोहक आवाजात हे गाणं गावून मन जिंकल
धन्यवाद🙏🙏
खूपच गोड आवाज ताई...लिहिणाऱ्या कवी अभिनंदन... बाकी सर्वचं टीमचे अभिनंदन...पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🎉🎉
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Ati sundar
Thanks 🙏🙏
सपना ताई खूप खूप छान शब्द कानाला रिझवणारे मनाला जाणिव करून देणरे तुमचा मधूर आवाज सर्व च गाणी हिट जयभिम .......
..................................... . ......5:16
जय भिम🙏🙏 धन्यवाद🙏🙏
बहनजी बहुत अच्छा गाया आपने आपकी परशंंशा जितनी करु ऊतनी कम है धन्यवाद आपकी आगेकी वाटचाल बहुत सुकध हो
धन्यवाद🙏🙏
Khup sundar
Thanks 🙏🙏
Jai bhim jai bharat jai ravan jai ajad Jai avlokiteshvray namo taray namo manjushay namo budhay Jai samvidhan very mostly thanks my sister and brother and ambdkarite people's communityes jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai ।
🙏🙏🙏
बहुत अच्छा,हिंदी मै गाओ.
धन्यवाद🙏🙏
फारच छान अप्रतिम गाणी गायली आहे याबाबत धन्यवाद जयभिम नमोबूददाय जयसविधान जयशिवराय आभार 🎉🎉
नमो बुद्धाय🙏🙏 जय भिम🙏🙏
लय सुंदर गाणे आहे जय भीम 🙏 4:48 नमो बुद्ध
जय भिम🙏🙏
खूप छान रचना आणि खूप भावपूर्ण गोड गायीले...थेट मनात, मेंदूत गेले....कधी न विसरणारे गीत...अशीच गात राहा उत्तमौत्तम....जयभीम
@@GeetaMate-qk8zd धन्यवाद🙏🙏 जय भिम🙏🙏
Very goo
🙏🙏
खूपच छान भिमगीत अप्रतिम आवाज
खूप खूप धन्यवाद🙏🙏
Jai Bhim tai.tu bhimachi kokida.❤
Jay Bhim 🙏🙏 Thanks 🙏🙏
ताई धन्यवाद खरच आपल्या मधुर वाणीने मन आगदी प्रसन्न झाले असच सुंदर गान्याने जनजागृति करुण समाजाला जागृत कराव हिच सदिच्छा
🙏🙏🙏
Apratim bhanji jiyo
आर्शिवाद मामा तुमचा🙏🙏
Khupach sundar gana. Khup sundar awaz tai🎉🙏🏻🙏🏻
Thank you 🙏🙏