ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
पाचक व पौष्टिक मुखवास रेसिपीज खुपच सोप्या पध्दतीने समजून सांगितले..आज्जी आपले मनःपूर्वक आभार...❤❤ॐॐॐॐ
Khup chhan mahiti sangitali.. aarogyadayi poushtik 👍🙏
खूप खूप छान माहिती दिली
पाचक आणि पौष्टिक मुखवास खूप छान धन्यवाद
आज्जी खूपच छान बोलता.उत्तमरित्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण आरोग्य वर्धक मूखवास...
Khupch chan aajji
Khup chhan vatli recipe ani tumcha bolana hi khup avdta
Khup chan aajiche upay far changale asayche
खूप छान माहिती दिली खूप खूप आवडली धन्यवाद
Khup masttah recipi dakhavlit aagi
खूप छान माहिती आहे आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
खूप छान पौष्टिक मुखवास आहे. तुमचे सगळे व्हिडिओ बघितले, छान माहितीपूर्ण आहेत. गव्हल्या, मालत्यांचा व्हिडिओ खूप आवडला.
स्मिता you are gr8
खुप छान रेसिपी आहे आजी धन्यवाद
खुपचं छान, सांगण्याची पद्धती पण छान 👍👍🙏🙏
फारच छान आणि सोप्या पध्दतीने उपलब्ध अश्या साहित्यात हा मुखवास पाचक व गुणकारी आहे...नक्कीच करून बघू....धन्यवाद ताई ..
मी हा मुखवास बनवून पाहिला खरंच खूप छान लागतो thank you so much aji
खुप सुंदर आहे रेसिपी धन्यवाद आजी
मी बनवले मुखवास. सर्वाना आवडला
खूप खूप आवडलं आणि मी पण करुन बघते, मी पावडर करुन खावा लागणार धन्यवाद
खूप छान आणि संपूर्ण माहिती मिळाली प्रत्येक जिन्नसाची
khup chan aahe aaji hi reshipi
🙏 आरोग्यदायी खूप छान मुखवास👌👌🙏 या व्हिडिओसाठी मनापासून धन्यवाद! छान रेसिपी आहेत तूमच्या सर्व 👍
Very nice aji.txs for sharing and added good information about it's nutrition value too.🙏🙏👌👍💐
खूप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
फार छान मुखवास आहे, पौष्टिक आहे आणि माहिती पण फार मस्त मिळते तुमच्या कडून....
Ajji mukwas recipe ws awesome 👌 I will definitely try this
खूप छान माहिती खूप छान रेसिपी मस्त वाटला तुम्ही केलेला मुखवास आवडला असाच असंच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा धन्यवाद थँक्यू आजी तुमची रेसिपी छान वाटली अशीच अनमोल रेसिपी देत रहा
❤🎉khupch Chan recipe
खूप सुंदर मावशी खायला खूप छान.धन्यवाद.
आजी छान व सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली धन्यवाद
आईना नमस्कार तुमचं सर्व रेसिपी खूप पौष्टिक अहेत शेअर केलाबाधल खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.तुमच्या अनुभवाचा लाभ होतो.🙏
तुम्ही सांगितले तसा मी पोह्याचा चिवडा केला. खुप छान झाला. धन्यवाद.
Mavshi khup chan sangitlit mahiti..🙏🙏🙏
सुंदर रेसिपी
खूप छान सादरीकरण.
काकू, तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आत्ता मुखवास केला. खूपच छान झाला वेगळा प्रकार बघायला आणि खायला मिळाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏
छान सांगताय धन्यवाद
खुप सुंदर पदार्थांची माहिती .धन्यवाद.
खूप छानDescription box मध्ये रेसिपी च प्रमाण दिलं तर उपयुक्त ठरेल
उत्तम रित्या सादरीकरण छान आम्हाला आवडलं
खूप छान माहिती मिळाली, आवडलं.
Khup chhan mahiti
Thank you Kaku, Khup changali માહિતી dili
Nehami pramanech mast recipe Mavshi.
Mavshi khup Chan recipe aahe khup khup dhanyavad
Pawadar swarupat Keli tar chalel ka?
खूप ch छान आजी धन्यवाद
काकू तुम्ही खूप छान प्रत्येक पदार्थाच महत्व सांगितलं आणि तुम्ही छान समजावून सांगता व रेसिपि तर जबरदस्त आहे. आभारी आहे 👍🙏🙏
Mukhwas khup mast &Healthy
मावशी ,इतके दिवस विकत आणायचे पण आता घरी करीन
एकापेक्षा एक आई ची रेसिपी सगळ्यांना कळतेय, खूप मस्त मुखवास
खुपच छान आहे हि पण रेसिपी आणि अवश्य तेच तुम्हि सांगता👌👌🌷🌷
Khup chhan information
मुखवास खूप छान दिसतोय. नक्की करून बघणार मावशी. 👌👌👌
Khuf chagla hahe must must Anand
Namaskar aaji khup chan recipe mahiti chan sangitli thanks
खूपच छान आणि आरोग्यदायी रेसीपी.!!!
Khup chan
खूप छान माहिती मिळाली.
Kaku khupach Chan recp 👌👌👍🌹🌹🌹thanks 🙏🙏🙏
आजी रेसिपी भारी। बोलणं पण भारी।
Khup chhan👌👌
आजी, तुमची मुखवास रेसिपी खूप खूप आवडली तुम्ही किती छान सांगता अगदी ऐकत रहावं असं वाटतं मी ही रेसिपी करुन बघेन धन्यवाद धन्यवाद
पाचक व पौष्टीक मुखवास खूप छान पद्धतीने सांगितला. आजी, तुम्हाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!!
Khup chan. Mast.Thank you.
काकू छान रेसिपी आहे, मी पण करते
Khoopch chan mastch thanku so much 🙏🙏
बोलणं किती सुंदर!!!! ऐकत राहावंसं वाटतं! सात्विकता किती आहे चेह-यावर!!!
खुप छान आजच्या काळात आवश्यक आहे
Khup chaan rcp ani mahiti pan sangitli mavshi tumhi
Namskar aaji mukhvas krute Chan sangitle
Tumchyakadun khup shiknyasarkha aahe great
खूप छान माहिती
मावशी नमस्कार, आपण अतिशय सुंदर पध्दतीने सांगत आहात.
Aaji kiti chaaaan mahiti deta nehami tumache aarogy khup chaan rahude hich devala prathana
Kale metha sundar lagate
Khupch chan Aai ❤
Kup chan mahite ahe mavshi thank u🙏🙏
तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे 💐🙏
खुप छान मावशी अतिशय सुंदर
खुप छान माहिती पुर्ण मुखवास दाखवलात ताई तुम्ही
स्मिताताई , मुखवास खूपच छान.मीहि घरीच तयार करते.
मी बनवते पण सुर्यफुलाचे माहीत नाही फार सुंदर माहिती दिली
Kupach chan aaji
आजच्या आधुनिक युगात हरवलेल्या पारंपरिक पदार्थ किति सोप्या पद्धतीने सांगीतले। आभार आज्जी।
आजी खुप छान माहिती
Mahiti phayde tote pan khup chan sagta
Chanaahe mast thanks
मावशी मस्त सुपारी सांगितलीत मी आता घरी जरूर करीन.धन्यवाद.
उत्तम मुख्वास रेसिपी ❤❤प्रत्येक जिन्नस कितपत भाजायचा ते सांगितलं तर उपयोगी पडेल
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुखवास बनवला....अतिशय छान बनला
Aaji tumhi khup chan ritya sadhya sopaya bhashet Samjun sangta shivay tumchcha aawaj hi chan & eikat rahava ase vatte tips hi khup upyogi astat
खूपछानमूखवासरेसिपी
काकी नमस्कार...तुमच्या रेसीपी प्रमाणे मुखवास आत्ताच केला...अप्रतिम झालाय. खूपच आभारी आहे. तुमच्या नवीन रेसीपी/काही नवीन idea छान असतात.
Very nice n useful.
खूप छान रेसिपीज
Khoop sundar!
छान रेसिपी मुखवास 👌👌
मस्त 🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹🌹
Khup chaan
खूप छान माहिती आणि मुखवासकाकू तुम्ही इथे जी लोखंडी कढई वापरली आहे, तीही खूप छान आहे. खूप जुनी असेल. कुठे मिळेल विकत अशी
मी ही असा मुखवास करून पाहीन.😊
छान
श्रीराम, ताई तुम्ही छान मसाला बडीशोप बनवलीत !
पाचक व पौष्टिक मुखवास रेसिपीज खुपच सोप्या पध्दतीने समजून सांगितले..आज्जी आपले मनःपूर्वक आभार...❤❤ॐॐॐॐ
Khup chhan mahiti sangitali.. aarogyadayi poushtik 👍🙏
खूप खूप छान माहिती दिली
पाचक आणि पौष्टिक मुखवास खूप छान धन्यवाद
आज्जी खूपच छान बोलता.उत्तमरित्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण आरोग्य वर्धक मूखवास...
Khupch chan aajji
Khup chhan vatli recipe ani tumcha bolana hi khup avdta
Khup chan aajiche upay far changale asayche
खूप छान माहिती दिली खूप खूप आवडली धन्यवाद
Khup masttah recipi dakhavlit aagi
खूप छान माहिती आहे आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात
खूप छान पौष्टिक मुखवास आहे. तुमचे सगळे व्हिडिओ बघितले, छान माहितीपूर्ण आहेत. गव्हल्या, मालत्यांचा व्हिडिओ खूप आवडला.
स्मिता you are gr8
खुप छान रेसिपी आहे आजी धन्यवाद
खुपचं छान, सांगण्याची पद्धती पण छान 👍👍🙏🙏
फारच छान आणि सोप्या पध्दतीने उपलब्ध अश्या साहित्यात हा मुखवास पाचक व गुणकारी आहे...नक्कीच करून बघू....धन्यवाद ताई ..
मी हा मुखवास बनवून पाहिला खरंच खूप छान लागतो thank you so much aji
खुप सुंदर आहे रेसिपी धन्यवाद आजी
मी बनवले मुखवास. सर्वाना आवडला
खूप खूप आवडलं आणि मी पण करुन बघते, मी पावडर करुन खावा लागणार धन्यवाद
खूप छान आणि संपूर्ण माहिती मिळाली प्रत्येक जिन्नसाची
khup chan aahe aaji hi reshipi
🙏 आरोग्यदायी खूप छान मुखवास👌👌🙏 या व्हिडिओसाठी मनापासून धन्यवाद! छान रेसिपी आहेत तूमच्या सर्व 👍
Very nice aji.txs for sharing and added good information about it's nutrition value too.🙏🙏👌👍💐
खूप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
फार छान मुखवास आहे, पौष्टिक आहे आणि माहिती पण फार मस्त मिळते तुमच्या कडून....
Ajji mukwas recipe ws awesome 👌 I will definitely try this
खूप छान माहिती खूप छान रेसिपी मस्त वाटला तुम्ही केलेला मुखवास आवडला असाच असंच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत रहा धन्यवाद थँक्यू आजी तुमची रेसिपी छान वाटली अशीच अनमोल रेसिपी देत रहा
❤🎉khupch Chan recipe
खूप सुंदर मावशी खायला खूप छान.धन्यवाद.
आजी छान व सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली धन्यवाद
आईना नमस्कार तुमचं सर्व रेसिपी खूप पौष्टिक अहेत शेअर केलाबाधल खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.
तुमच्या अनुभवाचा लाभ होतो.🙏
तुम्ही सांगितले तसा मी पोह्याचा चिवडा केला. खुप छान झाला. धन्यवाद.
Mavshi khup chan sangitlit mahiti..🙏🙏🙏
सुंदर रेसिपी
खूप छान सादरीकरण.
काकू, तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आत्ता मुखवास केला. खूपच छान झाला वेगळा प्रकार बघायला आणि खायला मिळाला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏
छान सांगताय धन्यवाद
खुप सुंदर पदार्थांची माहिती .धन्यवाद.
खूप छान
Description box मध्ये रेसिपी च प्रमाण दिलं तर उपयुक्त ठरेल
उत्तम रित्या सादरीकरण
छान आम्हाला आवडलं
खूप छान माहिती मिळाली, आवडलं.
Khup chhan mahiti
Thank you Kaku, Khup changali માહિતી dili
Nehami pramanech mast recipe Mavshi.
Mavshi khup Chan recipe aahe khup khup dhanyavad
Pawadar swarupat Keli tar chalel ka?
खूप ch छान आजी धन्यवाद
काकू तुम्ही खूप छान प्रत्येक पदार्थाच महत्व सांगितलं आणि तुम्ही छान समजावून सांगता व रेसिपि तर जबरदस्त आहे. आभारी आहे 👍🙏🙏
Mukhwas khup mast &Healthy
मावशी ,इतके दिवस विकत आणायचे पण आता घरी करीन
एकापेक्षा एक आई ची रेसिपी सगळ्यांना कळतेय, खूप मस्त मुखवास
खुपच छान आहे हि पण रेसिपी आणि अवश्य तेच तुम्हि सांगता👌👌🌷🌷
Khup chhan information
मुखवास खूप छान दिसतोय. नक्की करून बघणार मावशी. 👌👌👌
Khuf chagla hahe must must Anand
Namaskar aaji khup chan recipe mahiti chan sangitli thanks
खूपच छान आणि आरोग्यदायी रेसीपी.!!!
Khup chan
खूप छान माहिती मिळाली.
Kaku khupach Chan recp 👌👌👍🌹🌹🌹thanks 🙏🙏🙏
आजी रेसिपी भारी। बोलणं पण भारी।
Khup chhan👌👌
आजी, तुमची मुखवास रेसिपी खूप खूप आवडली तुम्ही किती छान सांगता अगदी ऐकत रहावं असं वाटतं मी ही रेसिपी करुन बघेन धन्यवाद धन्यवाद
पाचक व पौष्टीक मुखवास खूप छान पद्धतीने सांगितला. आजी, तुम्हाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!!
Khup chan. Mast.Thank you.
काकू छान रेसिपी आहे, मी पण करते
Khoopch chan mastch thanku so much 🙏🙏
बोलणं किती सुंदर!!!!
ऐकत राहावंसं वाटतं!
सात्विकता किती आहे चेह-यावर!!!
खुप छान आजच्या काळात आवश्यक आहे
Khup chaan rcp ani mahiti pan sangitli mavshi tumhi
Namskar aaji mukhvas krute Chan sangitle
Tumchyakadun khup shiknyasarkha aahe great
खूप छान माहिती
मावशी नमस्कार, आपण अतिशय सुंदर पध्दतीने सांगत आहात.
Aaji kiti chaaaan mahiti deta nehami tumache aarogy khup chaan rahude hich devala prathana
Kale metha sundar lagate
Khupch chan Aai ❤
Kup chan mahite ahe mavshi thank u🙏🙏
तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे 💐🙏
खुप छान मावशी अतिशय सुंदर
खुप छान माहिती पुर्ण मुखवास दाखवलात ताई तुम्ही
स्मिताताई , मुखवास खूपच छान.मीहि घरीच तयार करते.
मी बनवते पण सुर्यफुलाचे माहीत नाही फार सुंदर माहिती दिली
Kupach chan aaji
आजच्या आधुनिक युगात हरवलेल्या पारंपरिक पदार्थ किति सोप्या पद्धतीने सांगीतले। आभार आज्जी।
आजी खुप छान माहिती
Mahiti phayde tote pan khup chan sagta
Chanaahe mast thanks
मावशी मस्त सुपारी सांगितलीत मी आता घरी जरूर करीन.धन्यवाद.
उत्तम मुख्वास रेसिपी ❤❤
प्रत्येक जिन्नस कितपत भाजायचा ते सांगितलं तर उपयोगी पडेल
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुखवास बनवला....अतिशय छान बनला
Aaji tumhi khup chan ritya sadhya sopaya bhashet Samjun sangta shivay tumchcha aawaj hi chan & eikat rahava ase vatte tips hi khup upyogi astat
खूपछानमूखवासरेसिपी
काकी नमस्कार...
तुमच्या रेसीपी प्रमाणे मुखवास आत्ताच केला...अप्रतिम झालाय. खूपच आभारी आहे. तुमच्या नवीन रेसीपी/काही नवीन idea छान असतात.
Very nice n useful.
खूप छान रेसिपीज
Khoop sundar!
छान रेसिपी मुखवास 👌👌
मस्त 🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹🌹
Khup chaan
खूप छान माहिती आणि मुखवास
काकू तुम्ही इथे जी लोखंडी कढई वापरली आहे, तीही खूप छान आहे. खूप जुनी असेल. कुठे मिळेल विकत अशी