@@sandypalkars.p2558 का नाही ठरू शकतो काही गाणं म्हणजे शक्ती तुरा नव्हे म्हणजे याचाच अर्थ शक्ती तुराच कळला नाही ब्रह्म मायेचा वाद घालता जन्म गेला वाया शतकोट वर्ष संपली तरी नाही कळला मूळ पाया हा शिवशक्तीचा वाद भावा तुमच्या सारख्या पिढीने हे रोखायला हवं विषय द्या कोणता ही शाहीर असो
Khup chhan
Shkti tura asach asto shtra adhare kadak 👍 arth patun dila tyanni kokan chi kala ahe
गवळण काय तिच तिच काय नविन प्रतेक बारीत गाणी आणि गवळण नविन पाहिजे आपल्या शक्ती वांल्याचा नाव आलं पाहिजे
खरं आहे भावा सगळीकडे हेच आहे हीच
Va Lay Bhari 👌👌 Yek No
सुंदर गायन केलंय 👌👌👌
Dipraj audio &LIGHT rathnagiri zarewadi
Oo
Ly bhari aahe 🥰😎
Kiti Ashlil gan tyar kel ahe devachya navavar
सुंदर गवळण सुंदर गायन कोकणची कला
Sanjay
दिपराज साऊंड सिस्टीम kdk 😍😍
Nice
Ranat keli keva pasun bhetayala lagli 😂😂😂
Mag kute astat
ज्यांना कोणाला पटत नसेल त्यांनी नका बघु कशाला बघता मग शक्तीतुरे
Te kel hichya tondat dyala pahije
Bhava khup chan mi pan hoto bagayla tikdey
👍🏼
Kontya thikani hoti hee barri
@@AKCreation-fl2nz sawarde
Madam tumche kavi kon aahet tyana sanga asa kdhi asto ka kahi pn
फालतू विषय आहे काही विषय रंगवायचा रसिकांनी तिथेच थांबवली पाहिजे बरी
तू कोण फालतू ठरवणारा तुला फालतू वाटत असेल तर काशाला बघतो
मी पण एक शहीर आहे ज्याच्या त्याच्या बुद्धीचा दोष आहे
@@kishorshilkar4555 पण तुम्ही नाही ठरवू शकत ना फालतू आहे कि चांगल ते
@@sandypalkars.p2558 का नाही ठरू शकतो काही गाणं म्हणजे शक्ती तुरा नव्हे म्हणजे याचाच अर्थ शक्ती तुराच कळला नाही
ब्रह्म मायेचा वाद घालता जन्म गेला वाया शतकोट वर्ष संपली तरी नाही कळला मूळ पाया हा शिवशक्तीचा वाद
भावा तुमच्या सारख्या पिढीने हे रोखायला हवं विषय द्या कोणता ही शाहीर असो
@@sandypalkars.p2558 dada tumhi tya bai che fan ahet... Mhnun tichi baju gheun bolty...... Tumi tari kas tharvu shakta ke te chukiche nahiye mhnun
Faltu aahe akdam
Bakwas songs faltu
Nice