बीडमध्ये वाल्मिक कराड यांचा मृतदेह एसपी नवनीत कावत यांना सापडला.बिड एसपी नवनीत कावत यांच मोठ वक्तव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 80

  • @shripatiughade1208
    @shripatiughade1208 3 วันที่ผ่านมา +5

    दाखवता एक आणि ऐकवता दुसरच असं कशामुळे 🙏

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 3 วันที่ผ่านมา +32

    ठळक बातमी वेगळी दाखवता आणि पुराणे रडगाणे दाखवता कसली तुम्हची टीआरपी वाढेल.

    • @Suresh-f1p8l
      @Suresh-f1p8l 3 วันที่ผ่านมา +5

      Brobar

    • @bhalchandratapase5803
      @bhalchandratapase5803 3 วันที่ผ่านมา

      विश्वास गमावला you tuber ने,लानत आहे😢

    • @RushikeshSonawane-ff1fz
      @RushikeshSonawane-ff1fz 2 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅

  • @shaligramkhiste
    @shaligramkhiste 2 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्हांला चॅलेंज नाही, तुम्ही यांची दादागिरी संपून टाका, मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे...

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 3 วันที่ผ่านมา +20

    मिडियाने बाजार मांडलाय. घ्या पोळ्या भाजून. लाज नावाची गोष्ट शिल्लकच नाही.

  • @MahadevaranganathaKhandare
    @MahadevaranganathaKhandare 3 วันที่ผ่านมา +8

    सरकारने आशा खोट्या बातम्या आशा खोटे भाषण याला बंदी घातली पाहिजे आळा घातला पाहिजे हे काही आता भरावे करीत आहेत

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 3 วันที่ผ่านมา +11

    तुमची टिआपी वाढवण्यासाठी वरून हेडींग एक आत एक पहाण्यासाठी.

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 3 วันที่ผ่านมา +6

    हेडिगला.बातमिएक.सागताएक.

  • @babangodse2824
    @babangodse2824 3 วันที่ผ่านมา +4

    बोगस बोगस बोगस

  • @YashvantGhatole
    @YashvantGhatole 3 วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख यांच्या मरेकरी प्रसासन कुठे कमी पडते हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जोर लावून चोकीसी करण्याचे आदेश दयावे ही संतप्त महाराष्ट्र नागरिक करत आहे ?

  • @vlm1002
    @vlm1002 3 วันที่ผ่านมา +3

    ह्याच चॅनल मोठ्या प्रमाणात रिपोर्ट करा....

  • @harichandrabarahate9542
    @harichandrabarahate9542 2 วันที่ผ่านมา

    आसे नेते म्हणजे काळाची गरज आहे

  • @NavnathJadhvar
    @NavnathJadhvar 3 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मागण्यासाठी मोर्चा काढला की मुंडे बंधू बहीन यांच्या वर टीका करण्यासाठी सभा घेतली, महाराष्ट्र पाहतोय

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 2 วันที่ผ่านมา

    हेड लाईन दाखवली तेच दाखवा

  • @amirshaikh9149
    @amirshaikh9149 3 วันที่ผ่านมา +1

    बिकाऊ मीडिया .एकच नंबर
    जनतेचा तिसरा डोळा मनून तुमच्याकडे बागतात,त्याची थोडी तरी -------- .

  • @rajendrapatil2055
    @rajendrapatil2055 2 วันที่ผ่านมา

    राजकारणावर बोलतो संतोष देशमुख खून प्रकरणी बोल

  • @NitinShendage-qz7dd
    @NitinShendage-qz7dd 3 วันที่ผ่านมา +4

    Santosh Deshmukh yanchvar bolaa

  • @SukhdeoChoudhar
    @SukhdeoChoudhar 2 วันที่ผ่านมา +1

    धस तुम्ही काही धुतल्या तांदळाचे असाल तर बोला. मीडियावले पण काय heading आणी काय बातमी ?

  • @balasahebShirsath-o3l
    @balasahebShirsath-o3l 3 วันที่ผ่านมา +1

    यांनी राजीनामा देवा ताई जीवावर येऊन बकबक करतय

  • @मेघराजपुरी-य4ख
    @मेघराजपुरी-य4ख 3 วันที่ผ่านมา +2

    No trp,bradiful....

  • @kishorsable5084
    @kishorsable5084 3 วันที่ผ่านมา

    असे trp कराल तर हितून पुढे तुमचे चॅनेल कोणी बघणार नाही

  • @yogeshingle2934
    @yogeshingle2934 3 วันที่ผ่านมา +2

    खोट्या बातम्या दाखवण बंद kara

  • @ravighughe7721
    @ravighughe7721 3 วันที่ผ่านมา

    कमित.कमि.1000.कर्मच्यारि.आसेल.बिड.जिल्या.मधे.तेच्यात.ऐकपण.खरा.आधिकारि.नवताका.आज.पर्यत

  • @pralhadkarande423
    @pralhadkarande423 3 วันที่ผ่านมา +2

    खोट्या बातम्या तात्काळ अटक करा

  • @dagadebalwant8420
    @dagadebalwant8420 3 วันที่ผ่านมา +2

    Fake title and inside news different.Why?

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 3 วันที่ผ่านมา +8

    आशा खोट्या युट्यूबवर बंदी घातली पाहिजे.

  • @AnantJagtap-t1l
    @AnantJagtap-t1l 2 วันที่ผ่านมา

    आर मेंग्या विडीयोची हेड लाईन तरी खरी द्यायची

  • @sheshraodeshmukh1779
    @sheshraodeshmukh1779 2 วันที่ผ่านมา

    Kunihi he channel baghu naye

  • @SantoshTarage-r9z
    @SantoshTarage-r9z 2 วันที่ผ่านมา +2

    सुरेश धस काय सांगू नको मला कोणाला तू काही तू बी काय करतो ते सगळं माहिती आहे लोकांना तुझ्याकडे किती जमीन लोकांच्या किती गायला नाही तू बी काय करतो पवनचक्कींच्या माझा तू काय काय केले

  • @kiran-hd5oj
    @kiran-hd5oj 2 วันที่ผ่านมา

    काय बातम्या देता

  • @bhaushinde6502
    @bhaushinde6502 3 วันที่ผ่านมา

    हेडिंग जे दाखवता तेच दाखवणं गरजेचं आहे, काहीही बातम्या देऊ नका

  • @shantaramkapadi8589
    @shantaramkapadi8589 3 วันที่ผ่านมา +1

    Bagdkatasodmainbol 8:22

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 3 วันที่ผ่านมา +1

    तुमी कीतील आरोप करत होतात डोळकीपॅटू आहे

  • @machhindrakarale7158
    @machhindrakarale7158 3 วันที่ผ่านมา +7

    मिडीयावाळे जरा लाजा वाटूद्या वरून काय दाखवता अन् आतून काय तुम्ही सगळी वाट लावली यु ट्यूब ची

  • @motivationboom123
    @motivationboom123 3 วันที่ผ่านมา

    काय हेडिंग दिली चॅनेल वाल्यानो सुधारारे जरा, trp साठी कोणत्या पातळीवर जाताल

  • @GorakhMunde-wv6hl
    @GorakhMunde-wv6hl 3 วันที่ผ่านมา +4

    लाज वाटली पाहिजे अशा बातम्या टाकायला

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 วันที่ผ่านมา

    तुला म्हणजे बातमी टायटल देणारा आणि या चॅनेल चा मालक ...हे सगळेच 12 किंवा 13 जण चढून च काढलेले आहेत

  • @DigambarJadhav-zl9bk
    @DigambarJadhav-zl9bk 3 วันที่ผ่านมา

    Why you change news heding

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 3 วันที่ผ่านมา +2

    काय हे हेड लाईन बातमी काय देता आणि नंतर काय सांगता. तुमचा चॅनल च बोगस वाटतो.

  • @digamberborse9648
    @digamberborse9648 3 วันที่ผ่านมา +4

    खोटी टाइटल देता या शार्ट व्हिडीवोवाल्यांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे.

  • @mayurna1808
    @mayurna1808 3 วันที่ผ่านมา +1

    Video thumbnail banvtana tujya aaila zhavat hote ka loka

  • @BalasahebYevale
    @BalasahebYevale 3 วันที่ผ่านมา +1

    हे चैनल बोगस आहे.
    लोकांना वेडं समजतात काय

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 2 วันที่ผ่านมา

    3rd क्लास बकवास खोटी बातमी

  • @shantilallad6891
    @shantilallad6891 3 วันที่ผ่านมา

    Tapas achi. Disabul. Ani. Khote. Bolanar ala. Jelmadhe. Taka. S p. Saheb😊

  • @janardhanpalve9868
    @janardhanpalve9868 3 วันที่ผ่านมา

    Dhass tuze sarva karname mahit ahe bid karannha .jastiche bolu nko

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 3 วันที่ผ่านมา +1

    बकवास बंद करा.

  • @SharadBhosale-l6z
    @SharadBhosale-l6z 3 วันที่ผ่านมา +4

    तुज चॅनल बंद कर काय पण दाखवत.

  • @rameshgaikwad7243
    @rameshgaikwad7243 3 วันที่ผ่านมา

    Lonkamchya bhavnashi kheltayt hey mediawale hyanchyavar vishvas thevay jau naye

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 3 วันที่ผ่านมา

    Dhas apan khup ch jatiwadi ahat, yevde kilswani waghu nako

  • @arungawade1539
    @arungawade1539 3 วันที่ผ่านมา +2

    निर्लाजा चैनल

  • @testing1-xk2tc
    @testing1-xk2tc 2 วันที่ผ่านมา

    Request to government block this channel

  • @somnathshelake
    @somnathshelake 3 วันที่ผ่านมา

    काय दाखवाता राव

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 3 วันที่ผ่านมา

    Very rong chainal.

  • @panditrathod6903
    @panditrathod6903 3 วันที่ผ่านมา +1

    Fake news

  • @bhausahebdhakane5082
    @bhausahebdhakane5082 3 วันที่ผ่านมา

    बकवास बंद करा