फक्त भुजबळ साहेब ओबीसी किंग आहे शरद पवार अजित पवार सुध्दा निवृत केले पाहिजे त्यांनी मंत्री पदे सोडण्याबाबत सुध्दा सल्ला दिला नाही त्याबद्दल सुध्दा तुम्हाला ही लाज वाटली पाहिजे ताकद संपली असती तर निवडणूक लढवून निवडून आले म्हणजे त्यांच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला समजला नाही
अजित पवार ने सत्ता मे आकार मराठा नेते होणे के कारण ओ बी सी समाज को धोका दिया. जो ओ बी सी को न्याय देणे के लिये खडा न हो पाये. मुकाबला जारी रहेगा. पक्ष खतंम होगा फिर क्या होगा.......या
भुजबळांवर बोलताना तु किती आक्रमक पणे आणी जाळफळाट पणे बोलतआहे , याच्यावरून कळतआहे भुजबळांची काय ताकत आहे ते.(तुझी बोलण्याची आक्कल पाहून तुझ्या वयाच्या माणसाला मी पहिल्यांदा आरे तुरे बोललो.)
येवला शुन्यातून विकास का गेले आणि सरकार ऐका आमदार की ती निधी देतात दरवर्षी थोडेथोडे मी होतात जवळपास येवला तालुक्यात सव्वाशे गाव हाय निधी किती मिळाली पाण्याचा प्रशानावर किती निधी दिला नीधी जास्त मिळत नाही त्यामुळे विकास दर वर्षी करावा लागतो
@HV-ng1ei पंकजाताईसाठी सुद्धा भुजबळ साहेबांनी मनोज दादा जरांगे यांना प्रत्युत्तर दिले . त्यावेळेस कोणताही ओबीसी नेता मनोज दादा जरांगे यांच्या विरुद्ध बोलत नव्हता .
मस्त विश्लेषण. खूप छान . जमिनावर असून किती. नखरे
फक्त भुजबळ साहेब ओबीसी किंग आहे शरद पवार अजित पवार सुध्दा निवृत केले पाहिजे त्यांनी मंत्री पदे सोडण्याबाबत सुध्दा सल्ला दिला नाही त्याबद्दल सुध्दा तुम्हाला ही लाज वाटली पाहिजे ताकद संपली असती तर निवडणूक लढवून निवडून आले म्हणजे त्यांच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला समजला नाही
शंभर टक्के बरोबर..... यापेक्षा वेगळं काही सांगण्याची गरजच नाही...
हेच लोक शरद पवारांना तरुण म्हणतात तेज भोज बाळांना म्हातारा म्हणतात
कोणीही उठायचं अन फार तज्ञ असल्यासारखी पोपटपंची करायची😂😂😂
correct .110%
ओबीसी ताकद लवकर कळेल
आगदी छान विश्लेशन आगदी शब्द अन् शब्द मला पटला, तुम्ही जे बोललात ते सगळं अगदी खर आहे,
पाटील तू केलेली प्रस्तावना
शरदचंद्रजी पवार यांना सांग त्यांची 85 पूर्ण झाली आहेत. म्हणून चुलते पुतणे वेगळे झाले . तुझही वय झालंय म्हणून बरळतोय काॽ
I am fully agreed your opinion saheb
ओबीसी चा नेता भुजबळ साहेब
हेच शरद पवार यांच्या करिता बोला.
ओबीसी नेता एकच आहे छगन भुजबळ.
बरोबर आहे
Only bhujbal saheb obc neta
फक्त समता परिषद व माळी समाजाचा नेता
@@omkarbuiders3239 obc मध्ये 450 जाती आहेत.
काय पत्रकार ! कुणाची सुपारी घेतली ? तुमच्या सारखे पत्रकार का पत्रकारिता सोडत नाही . करू दे ना तरुणांना पत्रकारिता .
चाटाळ मिडीया कळीचा नारद आजचे उद्याचे आणि परवाचे ही सत्य आहे मित्रानो।
अजित पवार यांचे मध्ये दम असत्ता तर निवडणूक पूर्वी असे का स गितल नाही
ले जळतो बाबा हा .
एकहि नाही आला तरी ओबीसी बांधव जागाच आहे पाटील
साहेब वेसलेसशन फारच छान. अगदी बरोबर जेल चे हवा खाऊन आला तो.
वयाची अट आहे तर उमेदवारी का दिली
ज्यांनी दिली त्या वर कारवाई करण्यासाठी कोणत कलम लागू करण्यात येईल
शरद पवार 84
OBC king
वय झाले म्हणून त्यांना मंञीमंडळातून बाहेर ठेवले व एका नवीन चेहर्याला संधी मिळाली
तु कुठला पत्रकार तुला काय कळत ओ बी सी चे संरक्षण कसे करायचे येणाऱ्या काळात तुला कळेल वाकडं होते का सरळ होत अजित पवार यांचं वाकडच होणार आहे.
आपण पण आपल्या वयाचा विचार करून पदाचा राजीनामा द्या. तरूण येतील पुढ.
बरोबर..
महाराष्ट्र ताकत, आहे,ओ,बी,सी, नेता आहे, छगनराव, भूजबल,सांहेब, आहे 18,पगड, जातीच, नेता आहे,
Ethe jatich ky aahe
याला OBC अजून कळले नाही. याला फक्त भुजबळ द्वेष आहे.यांची कीव करावी.देवा याला थोडी अक्कल दे.
स्वतःचा चांगला विकास केला
@@pandupowar5399 आणि बाकी आमदार विकास नाही करत का मग 1000000 घोटाळा
तुला तरी बोलतांना लाज वाटते का तु अजित पवार ची चपराशी कराची सुपारी घेतली का
अजित पवार ने सत्ता मे आकार
मराठा नेते होणे के कारण
ओ बी सी समाज को धोका दिया.
जो ओ बी सी को न्याय देणे के लिये
खडा न हो पाये.
मुकाबला जारी रहेगा.
पक्ष खतंम होगा
फिर क्या होगा.......या
👍🏻👍🏻👍🏻
अर तुला बोलवं लागलं हे मोठं पण आहे त्या बळाच त्यांनाच भुजबळ म्हणतात
हे पत्रकार विकलेल दिसतय.काय बोलतय काहीतरी बरोबर वाटतंय का नाही.
👍👍👍👍👍👍
जय obc
बरोबर
आहो हेचचच जरा जराग्याना बाबतीत बोला नाराववव़़़वव। सारख तेचचचच तेचचचच।
पत्रकार ओबीसी विरोधातला
भाऊ मुद्दा मंत्री पदाचा नाही चुकीचा अर्थ कडून रान पेटू नका 1 यक्ती म्हणजे पक्ष नाही
तू पहीले मावा बंद कर😂😂
अरे शरद पवार चे वय काय हे तू आधी शरद पवारांना विचार मूर्खा
Only OBC
सदध्याच्या पत्रकारीवर सुद्धा बोला
खूप खूप छान पाटील साहेब
खूप धुतला सर्व स्वार्थी पणा आहे लोकांना वेठीस धरण हे काम चालू आहे
OBC चे भांडवल करून दबाव तंत्राचा वापर करून काहीतरी पद पदरात पाडून घेणारा संधीसाधू.
पोटच भरत राहीले असे दिसते
भुजबळांवर बोलताना तु किती आक्रमक पणे आणी जाळफळाट पणे बोलतआहे , याच्यावरून कळतआहे भुजबळांची काय ताकत आहे ते.(तुझी बोलण्याची आक्कल पाहून तुझ्या वयाच्या माणसाला मी पहिल्यांदा आरे तुरे बोललो.)
😅😅😅😅
काय मत मांडलय एक नंबर
लाज आपल्याला वाटायला पाहिजे
अरे बाबा ताकद संपली नाही ताकद वाढली भुजबळ साहेबांची
अहो भुजबळ यांच्या कामाबाबत बोला वय जास्त आहे म्हणून डावललं राजकारणात वयाची अट कायद्याने बंधनकारक आहे का अस असेल तर तसा कायदा करा
तु किती पैसे घेऊन बोलतोस
Khup chhan mahiti dili.
Hya maratha dveshi chi.
OBC साठी केलेला संघर्ष नाही सांगितला
अहो अकलेचे तारे तोडणारे साहेब वैजा 75 झाले पण आज भीती 21 वर्षाच्या पोरा वाणीओबीसी करता संघर्ष करता येईल लक्षात ठेवा
तुझं चैनल मोठं का नाही झालं ते सांग
❤🎉❤🎉❤🎉👍👍👍👍
राजूभाऊ टीआरपी साठी काही बोलू नका भुजबळ साहेब हे ओबीसींचे नेते आहेत राहणार आणि राहतील तुम्ही काही शहाणपणा शिकवू नका जय ओबीसी
येवला शुन्यातून विकास का गेले आणि सरकार ऐका आमदार की ती निधी देतात दरवर्षी थोडेथोडे मी होतात जवळपास येवला तालुक्यात सव्वाशे गाव हाय निधी किती मिळाली पाण्याचा प्रशानावर किती निधी दिला नीधी जास्त मिळत नाही त्यामुळे विकास दर वर्षी करावा लागतो
एकदम बरोबर. 👌
Great,Bhujabal,Saheb
वाह्ह्ह वाह्ह्ह मस्त विश्लेषण साहेब... 👌👌
तुम्ही खरंच एव्हढे लायकीचे आहात का भुजबळांना प्रश्न विचारन्या इतपत?
मोदीसाहेब रिटायर्ड झालेत मग ते कसे पंतप्रधान?
छगन भुजबळ बहुजनांचा नेता .
obc नेता .
आम्ही वंजारी समाज obc . आहे पन पंकजाताई आमच्या obc नेता आहे
@HV-ng1ei पंकजाताईसाठी सुद्धा भुजबळ साहेबांनी मनोज दादा जरांगे यांना प्रत्युत्तर दिले . त्यावेळेस कोणताही ओबीसी नेता मनोज दादा जरांगे यांच्या विरुद्ध बोलत नव्हता .
अंगावर म्हणजे काय मारामारी केली काय❓
Modi 75 cross te pha
काम करणार्याला वय कमी पडतं तूला काय कळणार
Only भुजबळ
शरद पवारांच वय किती आहे
माकडा दुसऱ्या जाती विषयी
प्रधान मंत्री चे वय झाले त्या नां घरी बसवणार कायदा आहे का
सर्व खोटे आहे.वापरुन घेतले.
Supari gheun bolatoy ha
Nirlajja khotarde Bujbal
तुला कोणी वकील पत्र दिल
राजकारण अधिक असावे .आज भुजबळ गेले.एक कमी झाले. असे होत झाले तर पुढे काय होईल विचार करावा
Tyalach CM Kara..
Maharashtra मध्ये खूप ओबीसी पण आरक्षण वर कोण्ही बोलली नाही भुजबळ बोलले नाही दादा न पण इतरांना संधी देवून उपमुख्यमंत्री करायला पाहिजे पत्रकार साहेब
Excellent
येवला चे भागयविधाते भुजबळ साहेब
obc neta fakta padalkar saheb bhujbal nahi bara zala tyala hakalala as lok bolat ahet😂😂😂
एक व्यक्ती एक पदासाठी दोन वेळा निवडून आला की पुन्हा त्या पदासाठी त्याला निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा करावा.
Raju tune kisse Liya kaju bol nako laju 😂
अरे हा तर नवीन you tubar याला तर trp साठी
बुजबल पाहिजे😅
भुजबळ साहेब हे पूर्ण भारताचे ओबीसी किंग आहेत हे लक्षात असू द्या
ओबीसी 17मंत्रीआहेआजुन काय पाहिजे
काही नेता बीता नाही फत्त स्वताचा फायदा करता हे काय केले ओ बी सी साठी
@@bapudeore3296मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाला अंगावर घेणारा एकमेव ओबीसी नेता म्हणजेछगन भुजबळ साहेब होय
किंग म्हणे कशाचा किंग पिठलं भाकर
छान विश्लेषण , 16 ओबीसी आमदारांना मंत्री पदे दिलीच आहेत ना मग कुठे OBC वर अन्याय झाला . भुजबळ साहेब यांची ही नोटंकी आहे असेच म्हणावे लागेल. जय शिवराय
भुजबळ साहेब जिंदाबाद
Tyala Jail Madhe Ghala
तुझी कामून जळायली महाराष्ट्रात एका मधी पण दम नव्हता जरांगे पुढे शेपूट घालून बसले होते
स्वतःला पण आणि मुलाला व पुतण्याला पण, सगळंच आपल्या घरात पाहजे. जे झालं ते बरोबर आहे.
@@bapudeshmukh4037 पवार साहेबांच्या घरात किती पद आहेत ते बघा.. ते चालतंय का...
Hech pawar kutumbala sanga sagale aaplyach gharat ka
अजित पवारांचा आणि तुमच्या चाणेलचा जाहीर निषेध
काहीच वाकड करू शकत नाही.आगाऊ पणा केला तर ई. डी. आलीच घरी समजा.
@@gokulsuryawanshi9209 ईडी आहे म्हणून दादा bjp t आहेत
पत्रकार ओबीसी विरोधात
खूप निर्भीड आणि खरे बोललात मानले तुम्हाला
ओ,बी,सी, नेता महाराष्ट्र आहे, छगनराव भुजबल, आहे नेता ओ,बी,सी, समाज, महाराष्ट्र व, भारतीय, आहे नेता
संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने तुझ्या वतीने विचार अजित पवार च्या वतीने विचारत आहे भुजबळ साहेबांना संपवण्याचा कट आहे
Tujh pan way jhal n mag kashal bnwato video. Aram kar n ghari
Very nice presentation
लालची अस्तेना तर शिवसेना सोडली नस्ती, राजीनामा दिला नसता तुम्हाला काय केलं माहिती लालची असताना तर फार पुढे गेले असते
Ajun abhyas karava,one sided briefing