अग, मी तुला सांगणारच होते की आता रात्रीचे जेवण सिरीज सुरु कर. कारण की दुपारचे जेवण फुल झाल्यावर रात्री जेवणाला काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. आता ही सिरीज छान चालू ठेव. All the best.
ताई तुम्ही महिला दिना निमित्त prof,Dipika Jangam यांच्या सोबत च्या मुलाखतीत जे शेवट चे शब्द बोल्या न की स्वतःला home mekar आहे असं समजू नका आपणच आपल्याला कमी समजतो त्या मुळे स्वतःला कमी समजू नका आणि दुसर्यांना पण आपल्याला कमी समजू देऊ नका त्यांनाही दाखवा तुम्ही काही तरी करताय हे वाक्य खूप म्हणजे खूप आवडला खूप मोठी फॅन झाली मी तुमचे विचार ऐकून hat's of tai❤️😘👌👌👍👍
सरीता. हे फार छान झाले. रात्रीच्या जेवणाचा मेनू हा निश्चितच उपयुक्त आहे. आणखी एक सुचवतो. रवीवारचा मेनू आणि सुटीचा मेनू असे दोन विषयांचे मेनू तुला करुन टाकतात येतील. आणि या दोन्हीमध्ये
ताई तुमच्या नाश्ता सीरिज मधील उत्तप्पा रेसिपी मी स्वतः बनवली आणि माझ्या आईला एक surprise treat दिली खरच खूप आवडल तिला ला thank you very much tai 👍👍👏👌 तुमची interview बघितले खूप छान होतं
Tai tumhi ji chicken biryani chi recipe sangitli hoti tashi mi aaj try keli it was so easy to cook and it taste so delicious...wow😊😍😋 thank you so much for your efforts
अग, मी तुला सांगणारच होते की आता रात्रीचे जेवण सिरीज सुरु कर. कारण की दुपारचे जेवण फुल झाल्यावर रात्री जेवणाला काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. आता ही सिरीज छान चालू ठेव. All the best.
Pppppppppppppp
Pppppppppp
Pp
Pp
P
Ppppp
P
Pp
Ji am ji
Ho barobar. Chan idea
अत्यंत अत्यंत छान मसूर पुलाव आहे .......
माझा favourite aahe हा पुलाव. मी बऱ्याचदा बनवते.....अगदी असाच....मस्त yummy लागतो
छान रेसिपी आहे ताई मी करून पहिली मस्तच झाली आणि तु सांगितलेल्या प्रमाणात पुलाव मस्तच झाला धन्यवाद 👌👌👌
तुमच्या सगल्या रेसिपी खूप छान असतात प्रमाण योग्य सांगता मी तुम्ही दाखवलेल्या रेसिपी बनवते सगळ्यांना खूप आवडतात
ताई तुम्ही महिला दिना निमित्त prof,Dipika Jangam यांच्या सोबत च्या मुलाखतीत जे शेवट चे शब्द बोल्या न की स्वतःला home mekar आहे असं समजू नका आपणच आपल्याला कमी समजतो त्या मुळे स्वतःला कमी समजू नका आणि दुसर्यांना पण आपल्याला कमी समजू देऊ नका त्यांनाही दाखवा तुम्ही काही तरी करताय हे वाक्य खूप म्हणजे खूप आवडला खूप मोठी फॅन झाली मी तुमचे विचार ऐकून hat's of tai❤️😘👌👌👍👍
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
सरीता.
हे फार छान झाले.
रात्रीच्या जेवणाचा मेनू हा निश्चितच उपयुक्त आहे.
आणखी एक सुचवतो.
रवीवारचा मेनू आणि सुटीचा मेनू असे दोन विषयांचे मेनू तुला करुन टाकतात येतील. आणि या दोन्हीमध्ये
दोन्हीमध्ये व्हेज व चिकन/मटण असे दोन विभाग करता येतील.
म्हणजेच एकूण ४ प्रकारच्या मेनू list तुला करता येतील.
धन्यवाद व शुभेच्छा
@@ravindraolkar1496 हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
खूपच छान आणि सोपा पद्धर्थ दाखवला ताई😘👌
Mast recipe dakhakvli Tai, ajach karun pahili ghari sarvana avadli, thanks tai😊
Thanks tai mast ata jate kichan madhe khup divas hyach recipe chi vat bhagat hoti ek dam sopi
Khupch mast recipe..mahiti nvti hi recipe... thanks tai tumchya kdun khup chan recipe shikayala miltat
खुपच छान रेसिपी मस्त 👌👌👌👌🙏सरिता ताई चायनीज सिरींज चालू करा
khup chan kadhi tari cheng mast aahe
खुप छान मी सुद्धा तुझी रेसीपी नेहमी बघते सुंदर असतात 👍👍👌👌👌🙏🌹
Mast yummy 😋 Maja navrala Asha recipes khup aavdtat
Khup chaan recipe mazaya mulila pan ti aavadli Thank you so much
Tai lahan mulachya healthy recipes series chalu kar na plz..
Me aaj kela massor pulav. Khup Chan recipe. Thank you
खुप छान
Tumchya sarv recipe mala khup avdtat 👍👌
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐 ताई
Me try kela h....mazya navryala khup aavdla... thanks
खुप सुंदर आहे हा पुलाव मस्तच
मस्तच. नक्की करून बघणार
सुंदर सोपी रेसिपी आवडली
Khup Chan ani sadhi recipe
Wah, kya bat hai. Khupach chan.
Mi kalach matar pulav kela hota. Kharch khup sunder zala hota. Thanku.🙏🙏
मला हा ह्या प्रकारचा भात बगायचा होता thanku Sarita tai
I got my childhood memories back ! My mom use to make this for our lunchbox ✌️ thankyou so much for sharing this recipe 😊👍
Khupch chan... Krav tevd कौतुक kmich ahe tumch mam... खुप खुप शुभेच्या तुमच्या पुढील वाटचालिस.💐💐💐
Great Recipe. Very Well Explained. Modern Touch. Nice Video. Thanks.
अशाच healthy recipes share krt ja, specially dinner sathi halke pn healthy receipes sanga
Khup chan recipe
Ekdam mst recipe aahe
Wow आज j च बेत आख्खा मसूर पुलाव आणि बुंदी रायता ..
Thanks सरिता ❤
खुपच छान भाताचा प्रकार !!
Tumchya repice khup chanch astat sarita sugran 😋😋😋👌👌👌
ताई खूप छान रेसिपी सांगितली.....
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा...
छान उपक्रम
Thanks
Tai kup chaan new receipe 🙏🙏
Ani ho ajchi recipe khupch mast ahe
धन्यवाद ताई खूप छान रेसिपी
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Khup chan recipe aahe... thank you so much...mi nkki try kren
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा......
Khup chan zala me aaj kela baghun
Mastch
खूप छान रेसिपी आहे ताई
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
Mast recipe aahe
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Khup mast
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
अतिशय सुंदर ! ! ! !
खूप छान मसूर पुलाव
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
मस्त झाला
Yummy recipe dhakvli ..mi pan banvte masoor rice pan tyat onion takun banvte mast lagto..lots of regards
खूपच मस्त लागेल ...👍👍👍
Thanks ashech ratricha jevan menu sangat raha
Hi good afternoon khup chhan
ताई तुमच्या नाश्ता सीरिज मधील उत्तप्पा रेसिपी मी स्वतः बनवली आणि माझ्या आईला एक surprise treat दिली खरच खूप आवडल तिला ला thank you very much tai 👍👍👏👌
तुमची interview बघितले खूप छान होतं
Chan,
तुमच्या recipe khup chan aastat
खूपच छान
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
Khup Chan kahitari new Ani unique
खुप मस्त 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Khup chan aani soppahi 👌🏻👌🏻👍🏻
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा.....
Khup 👌recipe tai Thanku
Ekdum must series
Thank you for this recipe😊added to my recipes👍
खुप छान रेसिपी
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
खूप छान रेसिपी😋👌👌
Chaan aahe recipe
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Mi same recipe search kart hoti ani tich recipe tuhmi upload keli nice
Khup chan astat recipes tumchya
Khupchan tai new tasty recipe nice THANKS 🌹👌
खूप छान आहे रेसिपी ❤
धन्यवाद
Must khup chan ahe 😋
खुप छान सांगतेस ❤️❤️
Very very testy n mouth watering recipe TQ mam Mahadevi gheji Sangli Maharashtra
wow.khup chhan Tai 👌👌
Tai khupch mast aahe mi nakki karun bghen
Khup chan
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Khup chan recipe 👌
Khupch Chan
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Khup chan recipe aahe tai
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Very nice.. always innovative
Tai tumhi ji chicken biryani chi recipe sangitli hoti tashi mi aaj try keli it was so easy to cook and it taste so delicious...wow😊😍😋
thank you so much for your efforts
Mast yammi healthyrecipe thanks
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा...
Khup Chan.hotel style dal khichadi dakhava plz
Tumhi roj recipe dhakhvt ja plz aani aaj hi recipe mast ❤️😘
Chan Recipi
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा
Chhan receipe zatpat ani titakich tasty. Saritaji roj roj dal khaun kantala yeto tar tyala option mhanun curries chye vegvegalye prakar dakhava plz.
खुप छान रेसिपी आहे ताई 😋😋😋
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
मस्त आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chaan 👌
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा...
Thanks tai navin recipe sathi khup chan
Chhan watle 👌👌
धन्यवाद ताई खूप छान रेसिपी आहे 👌👌👌👍
wow
सुंदर रेसिपी 👌👌👍😍
Apratiiiim
👌👌👌 aaj karate
छान 👌 👌
खूप छान 👌👌
हाय माझ्या चैनल ला भेट द्या मला सपोर्ट करा..
Khup chaan recipe tai..❤️
I love your recipes and prepare lunch using your thali recipes