मंत्रिपद ही काय जन्मजात जहागिरी आहे का? आणि एकाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे संपूर्ण OBC वर अन्याय कसा होतो? म्हणजे तुम्ही इतर OBC मंत्र्यांना मूर्ख समजताय का?
ते महादेव जानकर साहेब कुठेत छघ्याला मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघायचे होते😂😂we are not demander we are commander im also engineer हे लय दिवस झालं एकल नाही
प्रकाश अण्णा सर्व ओबीसी संघटना तुमच्या पाठीशी गोरगरीब तुमच्या पाठीशी जय ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय भगवान बाबा जय भीम जय लहुजी सेना❤❤❤❤
ओबीसी बांधवांना एक विनंती आहे की भुजबळ साहेबांनी आपल्या साठी किती लोक अंगावर घेतले आत्ता आपले काम आहे जो भुजबळ साहेबांच्या विरोधात बोललं त्याला निवडणुकीत त्याची जागा दाखवायची
ओबीसी चे मंत्री करायचे तर खुशाल करा फक्त धनगर, माळी, वंजारी सोडून द्यायला काही हरकत नाही. करा नंदी बैल, सुतार, कुंभार, न्हावी, कोळी, रामोशी, या समाजाचा आमदार व मंत्री. फक्त हे 3 भामटे बाहेर काढा.
काही नाही फुसके बार एकही ओबीसी आमदार सोबत नाही सोबतचा राज शायर हे पक्षाच पद द्या १५ ओबीसी मंत्री वर भुजबळांचा विश्वास नाही का? १९८५ पासुन सत्ता मंत्रीपद उपभोगत आहेत नवीन लोकांना संधी मिळाल तर काय दुखतय
शेंडगे साहेब ,16 मंत्री OBC केलेत की , भुजबळांना नाही मंत्री केलं , पण बाकीच्या ना दिली ना संधी , उलट 16 आमदारांना मंत्री केलं त्याचा स्वाभिमान नाही का , उलट सरकारच अभिनंदन करा
इतरांना संधी नको का? सतत जरांगे पाटलांचे नांव का घेतात.पाटलांचे नांव घेतल्या शिवाय पोट भरत नाही का? प्रा. राम शिंदे यांचेकडे OBC नेतृत्व द्यावे.माधव च्या नावानं तर तुम्ही लोकांनी जातीयवाद पसरवला.परीट, कुंभार इतरांना संधी नको का? १७ मंत्री OBC चे नाहीत का? एकाच घरात का?
Kel द्या यांना बाकीच्या obc ना पण भेटू द्या की मंत्री पद भुजबळ ला च का प्रत्येक वेळी 346 जाती मद्ये दुसऱ्या जातीला पण भेटू द्या की obc च्या नावावर राजकारण करायच बस करा
त्या सतरा मंत्रीपद दिले पण त्यांचं पहिलं कर्तव्य ओबीसी समाज व चळवळीतील नेते मंडळी यांच्या सोबत राहून ओबीसी समाजा साठी काम करत राहिले पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे
जारगेच नाव घेतल्या शिवाय याचे लोक जमा होत नाहीत,
जंरागे आता पैदा झाला लोक जमवण्याची ताकद भुजबळ साहेब मध्ये पहिल्यापासून आहे इतिहास माहित नाही तुला
चपटी किंग मन्या 🤣🤣
Puchi chatya 😂😂😂😂😂@@swapnilmali5850
ओन्ली पाटील ❤️
बीन कामाचा आमदार केला भूजबळ पाटलांनी
ओबीसी किंग भुजबळ🎉🎉🎉
१२ मती चे वय का बघीतल़ं जात नाही.. दुसऱ्याचे वय बरं दिसते..
करामती चे वय पहा
छगन भुजबळ ला मंत्री पद द्यावे पण विद्यमान मंत्री मंडळ ला धक्का लगता काम नाय
छगन भुजबळ यांना मंत्रिपद घ्या मात्र मंत्रिमंडळाला धक्का न लावता
😊😊😊😊😊 छग्याच शब्द छग्याला च
😂😂
लयी भारी कमेंट दिली
त्याला तृतीय पंथी मंत्री करा.
अरे तुमच्या मन्याची लायकी बघा पहिली 😂😂
फक्त Obc म्हणुन मंत्री करायचे ..का..बाकीचे ओबीसी nahit का..😂
मंत्रिपद ही काय जन्मजात जहागिरी आहे का?
आणि एकाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे संपूर्ण OBC वर अन्याय कसा होतो?
म्हणजे तुम्ही इतर OBC मंत्र्यांना मूर्ख समजताय का?
शेंडगेची ताकद लोकांना माहिती आहे..त्यामुळे नेहमी नवीन काही तरी करायचा शेंडगे प्रयत्न असतो..
ओबीसी समाजाच्या मागणीसाठी बोलणारा एकच नेता म्हणजे भुजबळ साहेब
ओबीसी चे सतरा मंत्री झाले तरी तुम्ही अतृप्त आहे .उपोषणाला बसा मग..😁
ते महादेव जानकर साहेब कुठेत छघ्याला मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघायचे होते😂😂we are not demander we are commander im also engineer हे लय दिवस झालं एकल नाही
😂😂
सर्वांची नाराजी शांत होईल 24 तासात ईडीची टीम महाराष्ट्रात येत आहे
70000 hajar koti ajit dada che pan milti ed la
@to bhujya cha baap aahe😂KishorKharat-x3t
शेंडगे साहेब पक्षाचा एकही आमदार नाही. इतर पक्षाच्या अंतर्गत बाबी मध्ये नाक खुपसण्याची गरज काय?😢
१७ मंत्री केले... मग भुजबळ कशासाठी पाहिजेत.... पेटवापेटवी करायला..... पुरोगामी बुरखा घालून.....😘
छगन भुजबळ हे ओ बी सी चे आभ्यासु आहे आमला संपवले तर आम्ही तुम्हाला संपवुन टाकु हेओ बी सी बोलतो
हाकेला उपोषण करायला बसवा मग मिळेल मंत्रिपद
शेंडगे आण्णा तुम्ही भुजबळ साहेब सोबत अहात ओ बी सी समाज भुजबळ साहेब सोबत सदैव ऊभे आहोत
अजून किती ओबीसी मंत्री करायला पाहिजे होते? नवीन लोकांना संधी नको काय शेंडगे साहेब?
सर्व मंत्रीपद यांनाच द्यायचे का
Ho
एकच पर्व ओबीसी सर्व
तुमची जिरवायला भुजबळ साहेबच लागतात.
सतरा मञ्याचा राजीनामा घ्या आणि भुजबळ मञीकरा
हे बरोबर आहे.
jay obc only only chagan bhujbal
फक्त आणि फक्त भुजबळ साहेब जय ओबीसी जय जय
शेंडगे साहेबांना मंत्री करा परत आपणच आपोआप म्हणतील भुजबळ आणि आता आराम केला पाहिजे
मंत्री आणि ओबीसी याचा काय संबध
शेंडगे साहेब कीती दिवस म्हातारे माणस मंञी कराचे नवीन पोरानी काय करायच हे कधी मरनार आम्ही किती दिवस वाट बघायाच
अगदी बरोबर आहे 👍
शरद पवार कधी मरणार आहे
तुमच्या छगन ला अमेरिकेचा अध्यक्ष करा
ओबीसी आरक्षण वर घाला होत असेल तर बोलणारे ओबीसी मंत्री पाहिजे पाडळकर भुजबळ हे दोनच नेते आहे ते स्पष्ट मांडतात म्हणून हे दोन मंत्री मंडळात पाहिजे
शेडगे गायब होतं निवडणूक पासून आज उगवला
एकच पर्व ओ बि सि सर्व ओ बि सि। समाज झिंदाबाद भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
अखंड ओबीसी समाजाचे आधारस्तंभ फक्त भुजबळ साहेब
भुजबळ साहेब💪जय ओबीसी 💪
केवळ शेंडगे हा व्यक्ती टीव्हीवर पहिल्यासारखा वाटतो... बाकी या बैठकीत मुरब्बी असं कुणीचं नाही.
ओबीसीचा नेता भक्त भुजबळ साहेब
कुटे जाणार तूम्ही महाराष्ट्र सोडून काय😂😂😂😂
याला म्हणतात खरा OBC 👍
प्रकाश अण्णा सर्व ओबीसी संघटना तुमच्या पाठीशी गोरगरीब तुमच्या पाठीशी जय ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय भगवान बाबा जय भीम जय लहुजी सेना❤❤❤❤
शेंडगे साहेब सरकार मधील OBC समाजाचे मंत्री हे ताटा खालची मांजरे आहेत, भुजबळ साहेब हे ढाण्या वाघ आहेत हे समजून घ्या
ढाण्या वाघ जेलमध्ये कांदा खात बसला होता
@@amardeepjadhav3143 tari pn lokani tyana nivdun dile he lokanche prem ahe😊
@@amardeepjadhav3143 अनिल देशमुख काय केळं खात होता का
ओबीसी बांधवांना एक विनंती आहे की भुजबळ साहेबांनी आपल्या साठी किती लोक अंगावर घेतले आत्ता आपले काम आहे जो भुजबळ साहेबांच्या विरोधात बोललं त्याला निवडणुकीत त्याची जागा दाखवायची
ओन्ली भुजबळ साहेब ओबीसी किंग
Tyana ata tumhi sagle milun USA cha president banva..Trump tatyala vanvasala patva..karan tumchevar bhartat khup anyay hot ahe😂😂😂
Brastacharacha
@@AkshayKumar-fz7nwमनोज आहे जिवंत का गेला ? 😂😂
अफाट गर्दी आहे.मंत्रीपद निश्चित आहे.
ओबीसी चे मंत्री करायचे तर खुशाल करा फक्त धनगर, माळी, वंजारी सोडून द्यायला काही हरकत नाही. करा नंदी बैल, सुतार, कुंभार, न्हावी, कोळी, रामोशी, या समाजाचा आमदार व मंत्री. फक्त हे 3 भामटे बाहेर काढा.
धनगरांनी काय वाटुळ केलं समाजाच
@achitpandhare4896 तुमी चांगले आहेत पण त्या हाके व शेंडगे ला आवरा. उगीच तुम्ही छग्या चे ऐकून स्वतः चे नुकसान करू नये.
😂😂😂
जय ओबीसी जय भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
छगन भुजबळ ला संडास धुण्यासाठी ठेवा मंत्रालय 😂😂😂
तु जाय ना धुवायला पगार माळी समाज देईल तुला?
त्यासाठी छपरी जरानंगे हाय कि 😂😂
आता तो त्याच लायकीचा राहिला आहे,,कारण त्याला मंत्री पदावरून हाकलून दिलं आहेत😂😂😂
😅😅😅😅😅
नाही छग्या तृतीय पंथी मंत्री होणार आहे त्यामुळे मूळ मंत्री पदाला व मत्रिमंडळाला धक्का लागणार नाही. आणि त्याचे कार्यालय रेल्वे स्टेशन च्या माघे करा.😂
शेंडगे साहेब जो पर्यंत भुजबळला मंत्री पद भेटत नाही तोपर्यंत हाकेसाहेबा ला घेऊन अमरन उपोषण सुरु करा वडी गोदरीत
यांना आता भीती वाटते की मराठा पण ओबीसी मध्ये येतात की काय😂😂
काही नाही फुसके बार
एकही ओबीसी आमदार सोबत नाही सोबतचा
राज शायर हे पक्षाच पद द्या
१५ ओबीसी मंत्री वर भुजबळांचा विश्वास नाही का?
१९८५ पासुन सत्ता मंत्रीपद उपभोगत आहेत
नवीन लोकांना संधी मिळाल तर काय दुखतय
नाशिक ची मिसळ खाऊन जावा...
खरं तर भुजबळ मुख्यमंत्रीच पाहिजे
अजूनही वेळ गेलेली नाही.
आणि गोप्याला उप मुख्यमंत्री
😂
जातीय द्वेष करणाऱ्या अजित पवाराचा जाहिर निषेध
धनु मुंडे, दत्ता भरणे हे obc प्रवर्गात येतात तो जातीवाद नाय वाटत
Ek maratha dveshi vagal la aani bakiche pilaval val val karay la laglit😂
तुमचे पदासाठी जीव चालू आहे
जय ओबीसी आमी तुमचा सोबत कायम
Chagan Bhujbal Saheb age badho hum tumhare sath hai ✊💪🙏💐
पाच वर्षे बोंबाबोंब करत बसायचं.
तुम्हि मानस ऊभे केले होते काय झाल
शेंडगे साहेब ,16 मंत्री OBC केलेत की , भुजबळांना नाही मंत्री केलं , पण बाकीच्या ना दिली ना संधी , उलट 16 आमदारांना मंत्री केलं त्याचा स्वाभिमान नाही का , उलट सरकारच अभिनंदन करा
पण बाप एकच असतो
शेंडगे तुम्हाला कोण विचारत नाही मोकार कारभार कराचा बंद करा
तुम्ही एसटीत कश्याला मांगता, वेगळं घ्या आदिवासीचा विरोध नाही.
तुम्ही विधानसभेला ओबीसीचे 288 उमेदवार उभा करायचा होता त्याचं काय झालं आधी सांगा शेंडगे
100%bhujbal
निहमी पोटात तुमच्या काळ कसं काय मराठ्यांच्या विसयी जय शिवराय ❤
दादाने भुजबळ ला खरच छगन केल 😂
वडीगोद्रीला आंदोलन केल्याशिवाय मंञी पद मिळणार नाही.
हजारो बैठकी घ्या पण जे ओबीसी मंत्र झाले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन ते चांगलं काम करते आता वय झालेल्या माणसाने घरी बसावे
भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊच नका
Only OBC king
🙏 *बाकीच्या ओबीसी ना संधी नको का?*
इतरांना संधी नको का? सतत जरांगे पाटलांचे नांव का घेतात.पाटलांचे नांव घेतल्या शिवाय पोट भरत नाही का? प्रा. राम शिंदे यांचेकडे OBC नेतृत्व द्यावे.माधव च्या नावानं तर तुम्ही लोकांनी जातीयवाद पसरवला.परीट, कुंभार इतरांना संधी नको का? १७ मंत्री OBC चे नाहीत का? एकाच घरात का?
Kel द्या यांना बाकीच्या obc ना पण भेटू द्या की मंत्री पद भुजबळ ला च का प्रत्येक वेळी 346 जाती मद्ये दुसऱ्या जातीला पण भेटू द्या की obc च्या नावावर राजकारण करायच बस करा
मंत्रिमंडळात धका न लागता मंत्री करा
मित्रांनो सतरा नाही 18 ओबीसी मंत्री आहेत.....
फक्त छगन भुजबळ म्हणजे ओबीसी नाही. एकाच घरातले दोन बहिण भाऊ मुंडे बंधू-भगिनी मंत्री आहेत
समझा ने से ना समझे... लाथ पडे चीलाये...❤
😂😂vd 90t aani zop ghari😅😅
जरांगे समोर अजित पवार ची फाटली होती
त्या सतरा मंत्रीपद दिले पण त्यांचं पहिलं कर्तव्य ओबीसी समाज व चळवळीतील नेते मंडळी यांच्या सोबत राहून ओबीसी समाजा साठी काम करत राहिले पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे
मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩
मंत्री पदाचे आरक्षण आजीवन करावे आणि 288 मंत्री पद तयार करावे म्हणजे यांना कुरण खायला मिळेल
भुजबळ जर ओ बि सी नेते आहेत तर बाकी ओ बि सी नेत्यांना मंत्री का केले
सर्व समाजघटकं मंत्रीमंडळात योगप्रतिनिधित्व दिल्यबदल सरकारचे अभिनंदन
कोण obc नेते स्वतःच्या वार्डातून कधी निवडून आलेत का
छगन भुजबळ च एकटे ओरिजनल obc आहेत आणि मंत्रीमंडळातले 13 obc मंत्री duplicate obc आहेत का?
आता कस दादा म्हणाले तस तस
कोणाच्याही मंत्रिपदाला धक्का न लावता द्या येखाद मंत्रिपद...
17 मंत्रिपदे ओबीसींना आहे
हां हां मंञी पद
आमच्या विदर्भात 70 टक्के ओबीसी आहेत सर्व ओबीसी मंत्रिपदे आम्हालाच मिळायला पाहिजेल.. हे कोण लागून गेलेत एक सीट निवडून आणा म्हणावं मराठा सोडून..
शेंडगे आता भुजबळा राजीनामा द्यायचा सांगा
आता कस वाटतय👍
इडी मंत्री करा यांना
जारांगे पाटील च नाव घेतले की शेंडगे चा मूळव्याध उठला😮😮😮😮
मंत्रीपदासाठी एवढा गोंधळ स्वाभिमानी आहेत म्हणे . रूपरेषा .
"आहे","आहेत" या शब्दांचा वापर विनाकारण जास्तवेळ करणे टाळता आले तर ऐकणे सुसह्य होईल असे वाटते.
शेंडगे साहेब तुमच्या स्वतःच्या पक्षाची वाटहत झाली आणि काय महायुती चा उदो उदो करत आहात..
छान बोलले मुद्दाम शेंडगे साहेब
सर्व ओ बी सी नेत्यांनी मिटींग घेतल्याबद्दल आभार धन्यवाद ओ बी सी आरक्षणात कोणालाही घेवू नका
शेंडगे साहेबांनी योग्य मत मांडले ❤
42 mantri obc kara
भुजबल साहेब तुम आगे बढ़ो सब ओ बी सी आपके सात है।
भुजबळ ची योग्य जागा आणि सन्मान हा तुरुंगातच राखला जाऊ शकतो 👍
लोकशाही आहे,वतनदारी नाही.
तू बोलतोय काय..तू बैठक कशासाठी घेतो आम्ही बोलतो vegalch
😂😂😂😂 घ्या आता बोमला 😅😅😅
निवडून आलेले सर्व EVM सरकार आहे ।