साहेब आपण आत्ता पर्यंत महाराष्ट्रातील जनतेची खूप सेवा केली. अहोरात्र मेहनत करून लोकांची कामे केली. त्यामुळे आपण शारीरिक त्रास भोगलात वेळप्रसंगी आपले खूप आर्थिक नुकसान सुध्दा झाले. आत्ता आपण या वयात आराम करावा. आत्ता तरुण आणि नवीन वारसदार तयार करावा. किती करणार आणि किती दिवस सोसणार हे सगळे. आपण आत्ता आराम नाही केला तर जनता आपल्यावर नक्कीच रागावेल साहेब
यात वाईट काहीच नाही कर्म जसे फळ पण तसेच मिळणार अरे बाबा आपल्या दुसऱ्या समाजाला डावलतानी आपण कुठे त्याच्या मुला बाळाचा विचार केला मराठा समाजाला हलक्यात घेणार तर मग अजून काय होणार साहेब
77 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मंत्रिपद नाही मिळाला म्हणून नाराज झाले आणि 25 वर्षाच्या पोराला नोकरी नाही मिळाला म्हणून आयुष्य उध्वस्त झालं काय राजकारण चालू आहे वय झालं थांबा आता नातू सांभाळा
तू एवढा म्हातारा झाला तरी तुला मंत्रिपदाची अपेक्षा आणि इथे आमचे अभ्यासू मुलं घरी बसता आणि तुझी शेवटचे बेंचवर बसणारी मुलं नोकरीला लागता आता पाटील म्हणतील तसं
ओबीसी साठी तू काय केलं आहे.तू फक्त ओबीसी नावाचा फायदा करून घेतला.आणि तुला मंत्री पद मिळालं नाही ते बरच झाल.तू फक्त तुझी प्रॉपर्टी वाचवण्यासाठी राजकारण करतो ओबीसी साठी नाही.
अजित् दादानं एक नंबर काम केल जा घरी आता
जेव्हा सत्तेत होते तेव्हा काय केले obc साठी ते पण लोकांना कळावे
ओबीसी मध्ये ऊर्जा निर्माण केली ओबीसी च आरक्षण वाचवल
नक्कीच विचार केला पाहिजे पण कोणच्याही मंत्रिपदाला धक्का न लागता कसं पाटील म्हणतील तस
हाके ला भेटला की नाही
करल काय नाद परत मराठ्यांचा 🚩🚩🚩
नाद केला आणि येवल्यात निवडून आले
एक माणूस पडला नही तुमच्या कडून. Obc ne देवेंद्र बाप kela तुमचा 😂😂😂
कर तुझा पक्ष तयार 64% मतदार आहेत तर तुझात दम राहिला नाही
मारलीना ठासून जरानग्याची अजून काय पाहिजे
तुझा बाप आहे भुजबळ साहेब
भुजबळ साहेब खमके नेतृत्व
सुहास कांदे ओबीसी नेते खूप आनंदी आहेत.
मला मंत्रीपद नाही मिळाले त्यामुळे मी लयच त्रस्त आहे7000हजार कोटींची संपत्ती कशी वाचवणार
त्यासाठी मला सत्तेवर यावेच लागेल.
Jai obc 🚩🚩
साहेब आपण आत्ता पर्यंत महाराष्ट्रातील जनतेची खूप सेवा केली. अहोरात्र मेहनत करून लोकांची कामे केली. त्यामुळे आपण शारीरिक त्रास भोगलात वेळप्रसंगी आपले खूप आर्थिक नुकसान सुध्दा झाले. आत्ता आपण या वयात आराम करावा. आत्ता तरुण आणि नवीन वारसदार तयार करावा. किती करणार आणि किती दिवस सोसणार हे सगळे. आपण आत्ता आराम नाही केला तर जनता आपल्यावर नक्कीच रागावेल साहेब
लय भारी
Ekach chalwal chagan bhujbal 💪💪💪
आर बास करा रडायचं...obc म्हणजे फक्त भुजबळ अस काही नाही. .. 76 वर्ष वय झालं नवीन नेतृत्व येऊद्या पुढे.
भुजबळ साहेब ओबीसी द टायगर...
अरे एका मंत्रिपदासाठी किती आटापिटा करणार आहॆस भुजबळ. किती दिवस मलिदा खाणार. नवीन लोकांना पण संधी मिळाली पाहिजे
भुजबळ साहेब भाजप मध्ये जा..... जातीवादी सोबत राहु नका...
भाजप ह्या दलिंदर ला घेणार नाही
🌺obc ची 🌺बुलंदी तोफ 🌺भुजबळ साहेब 🌺
भुजबळ साहेब किंग मेकर आहेत
महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे
Bhujbal saheb ❤
आला का जाऊन झोप जा आता घरी
यात वाईट काहीच नाही कर्म जसे फळ पण तसेच मिळणार अरे बाबा आपल्या दुसऱ्या समाजाला डावलतानी आपण कुठे त्याच्या मुला बाळाचा विचार केला मराठा समाजाला हलक्यात घेणार तर मग अजून काय होणार साहेब
Nirlaj manus bhrastachari
Mantri kel ast tar mag kay problem nasta zala,aho tumi aajpraynt nich rajkaran kel aahe, tumala aamdar manun suddha laj vatayla pahije
ऐन नाताळ मध्ये सांताक्लॉज नाराज
तेच तेच सांगून भुजबळ साहेब आमचे कान विटले आहेत
सरकार कुठलेही असो भुजबळ यांना OBC नेता म्हणून कायमच मंत्री म्हणून द्या.
भुजबळ साहेब लय आदळ आपट करू नका नाहीतर परत बेसन भाकर आणि कांदा
तूम्हीच बेसन खा फडणवीस असेपर्यंत झोपा आता तो तुमचा बाप
Obj नाही तुम्ही त्रस्त आहत तुमला obj नही मंत्रिपदाच दूख आहे
छगन कमळ बघ हाके ची भेट घे 😅😅
म्हणे देशात फिरणार उर बडवून घेत
मंत्री पद आणि देशाचा काय संबंध
साहेब तुम्हाला जमानत वर कोर्टाने बाहेर सोडलं आहेः .. तुमचा जमीन मेडिकल कारणाने मिळाला आहे
पण आता तुमची प्रकुर्ती ठण ठण ठणीत आहेः 😂😂😂😂😂😂
77 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मंत्रिपद नाही मिळाला म्हणून नाराज झाले आणि 25 वर्षाच्या पोराला नोकरी नाही मिळाला म्हणून आयुष्य उध्वस्त झालं काय राजकारण चालू आहे वय झालं थांबा आता नातू सांभाळा
शरद पवारांच वय झाले म्हणत होता...... स्वतः हो की रिटायर्ड 😂
आम्ही त्रस्त आहोत म्हणे !
तुमचा मुलगा ला विधानपरिषद तुम्हाला मंत्रीपद बाकी लोकांना 17 ओबीसी समाजाच्या लोकांना तुम्हाला नाही दिलं तर तुम्ही एवढे काय फरक पडला आहे
अजित पवार भाजप बरोबर गेले त्यावेळी काही तरी निर्णय घेतला असता तर आज विधानसभेत वेगळे चित्र असतं.
चटणी कांदा आणि भाकरी खात बसा गरज नाही महाराष्ट्राला
पेल्यातलं वादळ... छगन भुजबळ 😂😂
साहेब तुम्ही आदेश द्या ओ बी सी समाज तुमच्या सोबत आहे ❤❤
Ho ka? Are he जेल मधुन आलेत तरी पण
Yala भीती आहे ED,CBI yeyel mhnun tysathi samaj pudhe krt ahe ky kela ahe as ek kam ,only sotha la वाचवण्यासाठी नोटंकी 😅
Ajit dada khandani maratha ahe samjl ka❤
Kite til papad
We are with you saheb
प्रामाणिक ओबीसी नेते खूप आहेत.
तुमची गरज नाही.
ky hota ky zala😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
म्हातारा झाला आहेस आता घरी बस
खूप सुख भोगले आहेस.
एक भाजी विक्रेता ते अब्जाधीश झाला आहे. आणखी काय हवे आहे.
म्हातारा पणी .जरा सुख घे
आपला नवीन पक्ष काढा
काही फरक पडत नाही आल रेडि बीजेपी चे 133 आमदार निवडून आले 😂😂😂
तू एवढा म्हातारा झाला तरी तुला मंत्रिपदाची अपेक्षा आणि इथे आमचे अभ्यासू मुलं घरी बसता आणि तुझी शेवटचे बेंचवर बसणारी मुलं नोकरीला लागता आता पाटील म्हणतील तसं
Ajit ka 7 vela deputy cm ka again, sagale fruit tumi gey
Yala pakshatun haklun lava, javude bomblat
Kiti song karata saheb kiti wela mantri hota ata gapp basa
Are ha kon ye 😂😂😂😂
Jail madhe janarach
Ky hotas tu ky zhalass tu...😂😂😅😅
Kiti haw asawa rao
😂😢😮😅😅😊😊😊😅😂
Ghotala kartana OBC lok athavle nahi ka chhagya
😂😂
ओबीसी साठी तू काय केलं आहे.तू फक्त ओबीसी नावाचा फायदा करून घेतला.आणि तुला मंत्री पद मिळालं नाही ते बरच झाल.तू फक्त तुझी प्रॉपर्टी वाचवण्यासाठी राजकारण करतो ओबीसी साठी नाही.
Ky pan
😂😂😂😂😂😂
😂
कुणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता भुजबळ साहेबांना मंत्री पद द्या
नक्कीच तिसरं उपमुख्यमंत्री पद तयार होणार आहे
Aare mayghalaya bhujbal fakt tu aaswast aahe.
Mla vel lagel thode khoke bhetle tr maghar ghein 😅😅😅😅
Bhujbal tula aata manya aahe ki tu nivadnukisathi vatavaran kharab kele
ky hota ky zala😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
😂😂