खरेदी केल्यावर नावावर नोंदी लवकर लागत नाही विशेषता सर्कल तलाठ्याकडून विशेषता सिटी सर्वे ऑफिस मध्ये खूप त्रास होतो सगळ्यात बोगस सिटी सर्वे चा कारभार चालतो महाराष्ट्रात त्यासाठी सब रजिस्टर ऑफिस मधूनच नोंदी व्हायला पाहिजे
आदरणीय बहुजन नेते आणि आदरणीय दैवत लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सोबत राहिलेले आणि कायम मुंडे साहेब प्रमाणे ओबीसी बांधव याचा आवाज राहिले आहेत तेव्हा मंत्री पद हे खुप छोट आहे सर्व अखंड ओबीसी बांधव आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत काळजी नसावी जय भगवान जय सावता माळी जय मल्हार ओबीसी
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष करा आता तो धुलाई मशीन मध्ये धुवून पवित्र झाला आहे येथून पुढे पारंपरिक मतदाराला भाजपला मतदान केलं म्हणून पध्याताप करायची वेळ येणार असे वाटत आहे
Sarv amdarana maharashtra khata yawa yala nyay mhantat he...are je bhetal te kam purn nishthene janatesathi kara kam tumhala khayala dile nahi kontehi khate kay mjhya maharashtra ch 😢
दादानी कुणामुळे मंत्री पद भोगली,त्याला घोडा 🐎🐎 लावला,आणि भुजबळ साहेब यांच काय घेऊन बसलात पण आम्ही छगन भुजबळ समर्थक आहोत,आणि भुजबळ साहेब यांना २६-११च्या कालावधीत फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांनी भुजबळ साहेब यांना खाली बसवले,त्याच वेळी भुजबळ साहेब यांनी निर्णय घेतला पाहिजे होता, परन्तु न घेता अजितदादा पवार यांना पाठींबा दिला, भुजबळ साहेब तुम्ही त्या वेळी तुम्ही अजितदादा पवार यांना पाठींबा द्यायला नको होता,, तुम्ही शरद पवारसाहेब यांच्यावर कुणीही टिकाटीपणी करु नका,
आम्ही सर्व भुजबळ साहेबांसोबत आहोत
भुजबळ साहेब काय चीज हे अजित ला समजेल च थोड्या दिवसात
बसा म्हणाव आप आपसात भद्रत पडिक.
Ok
अखंड ओबीसी समाजाचे आधारस्तंभ फक्त भुजबळ साहेब आम्ही सदैव भुजबळ साहेब यांच्या सोबत होतो आणि सदैव राहणार आहे
येथुन पुढे एकच चळवळ फक्त भुजबळ
तुम्हाला भुजबळ साहेबांची ताकद दाखवून देऊ आम्ही
बावनकुळे साहेबांना हार्दिक शुभेच्छा ओ बि सि सर्व एकच पर्व ओ बि सि समाज झिंदाबाद
दादा ने केसाणे गळा कपाळा राव ओबीसी च
वाईट एक गोष्टी च वाटते ओबीसी च वापर दादा नी केला
मैदान तर जिंकलोन, पळून तर नाही गेलो जरांगे सारखं...😂😂😂😂
@@shrikantchandankhede893 Jarange sangitla asta purn bhuisapat jhale aste Mahyuti.....
@@rahulrk4477 eka bhujbal la padu nahi shakla tuza jarange Ani mahayuti padachi gosht karto...🤣🤣🤣🤣 देशी बहादुर 🍾
@rahulrk4477 जरा नंगे गेला होता येवला मध्ये काय झाले 😂😂😂
@@Hin832w tethe obc sankhya jast ahe mhnun Ala nivadun......
भुजबळ साहेबां मुळे महायुतीला आम्ही सर्व ओबीसींनी मतदान केले
दादा पादा चा जाहीर निषेध
बहुजन नायक भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻✊🏻
भुजबळ साहेब ओबीसी किंग
भुजबळ साहेबांना मंत्री पद नाही दिले तर आमची ताकद दाखवून देऊ आम्हाला हलक्यात घेऊ नये
यांना पुढच्या इलेक्शनला दाखवून देऊ ओबीसींची ताकद अजित पवारचा पक्ष संपवून टाकू
भुजबळ साहेबांच ओबीसी चा तुम्ही केसाने गेला कापला राव दादा पदा जाहीर निषेध
मैदान तर जिंकलोन, पळून तर नाही गेलो जरांगे सारखं...😂😂😂😂
अजित्या दिवस भरले तुझे..😂
अजित पावरला पक्ष चालवायची एवढी अक्कल नाही
भीष्माला द्या म्हणाव मंत्री पद.
अजित पवार जातीयवादी पुढच्या वेळी अजित पवारचा पक्ष निवडुन येणार नाहीत ओ बि सि सर्व एकच पर्व
जय भुजबळ
भुजबळ साहेब
King of OBC Bhujbal Saheb
Duper of OBC's
भुजबळ साहेब मुळे महायुती ची सत्ता आली आणि त्यांना डावलन चुकीचं आहे केसाने ग्ला कापलं आमचा
भुजबळांनी, पक्ष,काढून, निवडणूक,,लढवावी,
दादा नी केला दगा
भुजबळ साहेबासाठी भा.ज.पा. योग्य राहील असे वाटते.
Ekdam ok
अजित पवार चा जाहीर निषेध जाहीर निषेध
Obc shi doka kela bhujbal la davlun
काहीपण असो भुजबळ साहेबाना जातीयवादी शक्तींनी मंत्रिपदा पासुन रोखले..पण साहेब ओबीसी समाज्याचे तारणहार आहेत❤
भुजबळ साहेबांची ताकद दाखवून देऊ
जनता खुश नाही या सरकारवर,
Obc
भुजबळ साहेब यांनी भारतीय जनता पक्ष यामध्ये जावे आणि ओबीसी भक्कम पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत 7:09
हे पवार म्हणजे विस्वासाचे नाही त्त्यांच्या पासून बाजूला होणं काळाची गरज
फक्त भुजबळ साहेब.
आपण किती मतदारसंघात सभा घेतल्या, त्यामुळे आपल्याला थेट महसूलमंत्री पद भेटलं ??
साहेब भ्रष्टाचार तुमच्या खात्यातला कमी करा अधिकारी फोफावले आहेत
तुम्हाला भुजबळ साहेबांना मंत्री पद दिल्याशिवाय पर्याय नाही
भुजबळ साहेबांमुळे महायुतीला मतदान केले आणि दादा पादा ने जात दाखवली
आम्ही सर्व ओबीसी भुजबळ साहेब सोबत पुढच्या निवडणुकीत ओबीसी अजित दादा च पक्ष सुफड साफ करू ही भीष्म प्रतिज्ञा जय ओबीसी
भुजबळांना पंतप्रधान करा
पहिलं महसूल खात्याचा भ्रष्टाचार बंद करा आणि नंतर काय करायचं ते करा बावनकुळे साहेब???
सर्वात पहिले शेत रस्ते च्या ज्यांचे तहसीलदार किंवा केसेस सुरू आहेत त्या निकाली काढून शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करून रस्ते अडवणार वर कठोर कार्यवाही करावी
विधानसभेत धस साहेबांनी सागितले 250 Volva ट्रक बीडमधे बेकायदेशीर वाळू उपसा होतो त्यावर कारवाई करनार का? का हा धंदा पुढे चालू राह.
Only one buzbal saheb
शेतकर्याच्या जमीनी सुध्दा झुडपी मध्ये लावण्यात आल्या आहेत त्याकडे सुध्दा लक्ष द्यावे
खरेदी केल्यावर नावावर नोंदी लवकर लागत नाही विशेषता सर्कल तलाठ्याकडून विशेषता सिटी सर्वे ऑफिस मध्ये खूप त्रास होतो सगळ्यात बोगस सिटी सर्वे चा कारभार चालतो महाराष्ट्रात त्यासाठी सब रजिस्टर ऑफिस मधूनच नोंदी व्हायला पाहिजे
बोलू नका देऊन दाखवा मोठे स्थान.....
भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे पंतप्रधान करा
लय माज होताना महायुती ला मतदान करायचा आ ओबीसी
भ्रष्टाचार बंद करा
आदरणीय बहुजन नेते आणि आदरणीय दैवत लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सोबत राहिलेले आणि कायम मुंडे साहेब प्रमाणे ओबीसी बांधव याचा आवाज राहिले आहेत तेव्हा मंत्री पद हे खुप छोट आहे सर्व अखंड ओबीसी बांधव आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत काळजी नसावी जय भगवान जय सावता माळी जय मल्हार ओबीसी
बावनकुळेंना मलैच खात मिळालय मग आता
भुजबळांना महायतीत मोठ स्थान आहे विना
मंत्रीपदाच बोलायला काय जातय
या पुढील निवडणुकीत दादा निवडणुकीत पराभूत करणार
जास्त उडू नका कॉंग्रेस la सुधा असेच बहुमत मिळाले होते मग नंतर त्याची काय दशा झाली माहित असेल 😂😂😂
भुजबळ साहेब जय ओ बी सी.
Dada paada jahir nishedh
भुजबळ साहेब यांनी भारतीय जनता पक्ष यामध्ये जावे आणि ओबीसी भक्कम पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करतील
बावनकुळे साहेब वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये करावे
तलाठी भ्रष्टाचार बंद करा
Are bavankule saheb tumhi tar Bhujbal saheb yanche baju ghya mag tumchyat Ajit pavar madhye kay farak ahe
व्यवस्थित महसूल गोळा करून फसनासविसकडे द्या.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष करा आता तो धुलाई मशीन मध्ये धुवून पवित्र झाला आहे
येथून पुढे पारंपरिक मतदाराला भाजपला मतदान केलं म्हणून पध्याताप करायची वेळ येणार असे वाटत आहे
अजित पवार चा जाहीर निषेध करतो
मागच्या वेळेस ऊर्जा मंत्री होत काय दिवे लावला
Bhujbal sahebana ghya🎉
Sahab harde afenadan
He manti tahashildar tari disatoka 1:53
फक्त ओबिसी जय ओबिसी...
आजित पवार बूरोबर छगन भुजबळ चा कार्यक्रम केला वो के
भुजबळ हा छगन आहे त्यामुळे त्याला छगन मंत्री केले पाहिजे 😂
Jameen mojani Kara
Obc-Kunbi Maratha king Jarange patil
फाराटितविरखोदयाचेपरमीशेनहवे
30000 koti property chapnare Bhujbal... ata kay milnar nay mhanun valval
ज्या पक्षात रहातो आणि त्याच्या आईला जव्हतो तुझा करेकट काम केले दादांनी
भुजबल ला मेल्यावर मंत्री लिहून जाळा
लाज वाटु दया अस बोलतांना वाकड तोंडया राज्यसभेत खासदार मुलगी लोकसभेत खासदार अजित उपमुख्यमंत्रीपद नातु आमदार हे मेल्यावर पण असच लिहिणार का
मैदानातून पळून जाणार्यानी बोलू नये 😂😂😂😂
Kahi n chya Yaa vrr chapti king lihun 56 bevdyanchi salami dya
Bhujabalmothe.nete.ahe.tyan.bap.banava.
Sarv amdarana maharashtra khata yawa yala nyay mhantat he...are je bhetal te kam purn nishthene janatesathi kara kam tumhala khayala dile nahi kontehi khate kay mjhya maharashtra ch 😢
आम्ही भाजपा चे मतदार साहेब पण भुजबळ साहेबांना धोका दिला अजित पवार चा निषेध करतो
आतापर्यन्त मंत्री पद भोगले दादा मुळे
दादानी कुणामुळे मंत्री पद भोगली,त्याला घोडा 🐎🐎 लावला,आणि भुजबळ साहेब यांच काय घेऊन बसलात पण आम्ही छगन भुजबळ समर्थक आहोत,आणि भुजबळ साहेब यांना २६-११च्या कालावधीत फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांनी भुजबळ साहेब यांना खाली बसवले,त्याच वेळी भुजबळ साहेब यांनी निर्णय घेतला पाहिजे होता, परन्तु न घेता अजितदादा पवार यांना पाठींबा दिला, भुजबळ साहेब तुम्ही त्या वेळी तुम्ही अजितदादा पवार यांना पाठींबा द्यायला नको होता,, तुम्ही शरद पवारसाहेब यांच्यावर कुणीही टिकाटीपणी करु नका,
भुजबळ साहेब तुझ्या अजीत पेक्षा आधीपासून राजकारण आहे अजित पवार काका मुळे आहे हे लक्षात ठेवा मग बोला 4:28
ईव्हीएम वर निवडून आलेली अवलाद काहीही बोलू शकते
मैदान तर जिंकलोन, पळून तर नाही गेलो जरांगे सारखं...😂😂😂😂
दुसरी गोष्ट तोच माणूस आहे का दुसऱ्या माणसं नाही आहेत का
भुजबळ साहेब तुमच्या पक्षाचे आहे का? मग जास्त मुडदूस... रोगासारखे फडफडू नका कुळे माकडा
भुजबळ साहेब