प्रेयसीच्या नादात पिसळलेलं कुत्रं चावतं तेव्हा 😂 | उचापत्या भाग 36| UCHAPATYA EPI 36 DHAMAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 561

  • @Sonyabapudange
    @Sonyabapudange 3 ปีที่แล้ว +74

    आजचा हा भाग पाहून खरंच मनोरंजन तर झालं परंतु एकाच्या सुखदुःखात सामील कस व्हायचं हे याच्यातून समजलं खरंच तुमच्या पासून वरचेवर मस्त येत आहेत त्यांनी लोक असे व्हिडिओ बघितल्यानंतर करावेच काय तर तुमच्या चैनल ला काही दिवसानंतर पैसे देऊन पहावं लागेल तरीसुद्धा मला आवडेल

    • @bachhavnanajibachhavnanaji5393
      @bachhavnanajibachhavnanaji5393 3 ปีที่แล้ว +2

      मेकदश नाही का कड आज मी तुम्हाला सांगणार खबरदारीचे उपाय काय काय गोष्टी मी त्याला म्हटलं तसं काही नाही व त्यामुळे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या

    • @ashokbarsale9091
      @ashokbarsale9091 3 ปีที่แล้ว

      🙏

    • @santoshkale8220
      @santoshkale8220 3 ปีที่แล้ว

      @@bachhavnanajibachhavnanaji5393 .

    • @janardanbhalekar3946
      @janardanbhalekar3946 3 ปีที่แล้ว +2

      पिपाणीचा आ्वाज कमी करा

    • @janardanbhalekar3946
      @janardanbhalekar3946 3 ปีที่แล้ว +2

      या भागाचा विषय फारच चांगला आ हे

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 2 ปีที่แล้ว +4

    मी उचापत्या हे एपिसोड वारंवार बघतो....खूप छान.....👍👍🙏

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 3 ปีที่แล้ว +2

    उचापत्या टीमचे मनापासून अभिनंदन.... अप्रतिम एपिसोड....रावसाहेब हे पात्र खुप भावले..... खरेच हसता हसता कधी डोळ्यात अश्रू आले हे कळलेच नाही...!!!

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 3 ปีที่แล้ว +8

    विरेद्रचा चेहरा या वेबसीरीजला सुपर मिळाला. नदीनीची विरेद्रची जोडी सूपर आहे

  • @virendrakhata1042
    @virendrakhata1042 3 ปีที่แล้ว +8

    शेवटचा शॉट हृदयस्पर्शी होता. डोळ्यात पाणी आणून गेला. खुप सुंदर अभिनय, किरण बेरड सर अप्रतिम लेखन

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 3 ปีที่แล้ว +6

    किरण सर आज खरंच खूप आनंद झाला अभिमान पण वाटला
    विरेंद्र ची love story खुप छान आहे सोबतच आज राजसाहेबांनी जे काम केलं ते ही खुप उत्कृष्ट वाटले,
    आपली ही कथा वरचेवर रंगत आणत आहे खुप खुप शुभेच्छा सर्वांना ❤️❤️❤️

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 3 ปีที่แล้ว +24

    डोळ्यात पानी आले किरण सर् सुंदर स्टोरी ,असेच एपिसोड तयार कराल हीच अपेक्षा सर्, ध्यान्यवाद

  • @pradipbabar2349
    @pradipbabar2349 3 ปีที่แล้ว +138

    महेश काळे सर ( रावसाहेब) यांच्या acting साठी 1 लाईक 👍

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 3 ปีที่แล้ว +14

    आजचा एपिसोड एकच नंबर झाला महेशसर तुम्ही आज खुपच छान काम केलं

  • @ajaydeshmukh1953
    @ajaydeshmukh1953 3 ปีที่แล้ว +2

    खरच आज एपिसोड पाहुन डोळ्यात पाणी
    तुम्ही सर्व जण काहीन काही शिकण्या सारखं दाखवता.......खुप खुप धन्यवाद तुमचे
    रावसाहेव तुम्ही एपिसोड मध्ये खरच आज खुप भारी काम केलं........Love you all members...

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 3 ปีที่แล้ว +8

    गावरान मेवाची सर्व टीम एकच नं
    खरच डोयात पानी आले
    रावसाहेब खरच एकच नं काम केले भावा
    विरेद्रला पुस्तके घेऊन हा एपीसोड पाहुन वाटले माणुसकी अजुन जीवंत आहे

  • @pandurangshinde8937
    @pandurangshinde8937 3 ปีที่แล้ว +57

    उचापत्या टीमचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन आजचा भाग एका गरिबाला मदत करणाऱ्या महेश काळे सरांना माझा मानाचा मुजरा किरण बेरड सरांना डेपोटी सरांना बबन मामांना वीरेंद्र भाऊ तुला नंदनी ताई तुला बकुळा ताई तुम्हाला आज डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा आल्या भाग बघते वेळेस आणि सर्व टीमला मानाचा जय महाराष्ट्र

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 3 ปีที่แล้ว +7

    खरच तुमच्या या टीम साठी आणि तुम्ही दाखवलेल्या सत्यपरिस्थिती वर आजचा हा भाग अतिशय सुंदर आहे हा भाग बघताना इतकं हसू आलं आणि हसता हसता शेवटी डोळ्यात कधी पाणी आलं ते समजलं नाही खूप छान मनपूर्वक आभार आणि धन्यवाद तुम्हा सर्वांना

  • @कोतकर
    @कोतकर 3 ปีที่แล้ว +63

    रावसाहेब आधी खुप हसवलं नंतर रडवलं राव
    लई भारी आजचा भाग ❤️❤️

  • @bhatkanti4141
    @bhatkanti4141 3 ปีที่แล้ว +9

    सर्व कलाकारांचे अभिनंदन.शाळेत असताना खरंच जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन वापरावी लागायची.ते चित्र डोळ्यासमोर आज तुम्ही उभ केलं.त्यात रावसाहेब सारखा कुणी एखादा भेटला तर खरंच देव भेटल्यासारखा वाटतो.गरिबी खूप वाईट असते.तुमच्या विचारांना सलाम.आजही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे.खूप छान संदेश दिला.धन्यवाद.

  • @rajughodechor9988
    @rajughodechor9988 3 ปีที่แล้ว +8

    खरंच आज मानवतेच दर्शन घडलं किरण सर आणि टीम

  • @balasahebsanap9853
    @balasahebsanap9853 3 ปีที่แล้ว +6

    किरणजी , मी पाहिलेली बेस्ट कलाकृती आणि देवाशपथ तुम्ही जिनिअस लेखण करता. रावश्या ,डेप्युटी तमचा अभिनय दुग्धशर्करा योग.

  • @sudarshansomase6515
    @sudarshansomase6515 3 ปีที่แล้ว +2

    खरचं कोणाला काही मदत करायची असल तर आपली परिस्थिती नसते तर काही तरी प्लॅन करून मामांनी भाच्याला पुस्तक घेऊन दिली , खरचं खुप काही शिकण्यासारखं होत,सलाम आपल्या कार्याला🙏🙏🙏🙏🙏

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 ปีที่แล้ว +7

    खतरनाक लय भारी 👍👍👍 गरीबीची जाणिव पाहिजे फक्त त्यात डेपोटी म्हाणत्या कि रावश्या यु रावश्या यु लय हास्लो 😂😂😂😂😂

  • @rohitbinnar3775
    @rohitbinnar3775 3 ปีที่แล้ว +2

    मन जिं क ल एक नं बर भाग 😭😭😭😭

  • @tanajipowar690
    @tanajipowar690 3 ปีที่แล้ว +9

    कडक लय भारी रावश्या मामा 👍👍

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 3 ปีที่แล้ว +6

    रावसाहेब खरंच खूप मस्त लोकांना शिकण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे 🙏

  • @balkrushnburkul2445
    @balkrushnburkul2445 3 ปีที่แล้ว +21

    रावसाहेब तुम्ही खूप खूप पुण्याच काम केलं अक्षर च्या डोळ्याला पाणी आले

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 ปีที่แล้ว +6

    महेश काळे तुमच्या मुळे दादा कोंडके उषा चव्हण यांचे मराठी गाणे आमच्या ओठावर आले धन्यवाद गणपत भाऊ लय भारी.

  • @shivyogi1122
    @shivyogi1122 3 ปีที่แล้ว +66

    शेवटी रडवल राव... 🥺 एक नंबर किरण सर.. 👌 सर्वात बेस्ट episode

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 3 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पानी आनल किरण सर तुम्ही या भागात खुप मस्त आहे आहे एपिसोड आजचा

  • @dnyandevkawade4091
    @dnyandevkawade4091 3 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर रावसाहेब खूपच छान काम केलं तुम्ही लासलगाव रडायला आले हो किरण बेरड किरण बेरड साहेब अप्रतिम आजचा एपिसोड ए

  • @digambarwarghade8704
    @digambarwarghade8704 3 ปีที่แล้ว +3

    रावसाहेब मना सारखे काम केले डोळात पाणी आणले रावसाहेब खरोखर ग्रेट आहात अशीच जगात माणसे भेटली तर अजून आपल्या देश पुढे जाईल सलाम आहे एपिसोडला 🙏

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 3 ปีที่แล้ว +13

    गावरान मेवा ची संपूर्ण टीम खरच खूप भारी टीम आहे , तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो
    खूप ह्रदयाला चटका लावून जाणारे काही क्षण तयार करता सत्य स्थितीवर आधारित कलाकृती सादर केली
    तुमचे मनापासून धन्यवाद

  • @nitinshinde9920
    @nitinshinde9920 3 ปีที่แล้ว +4

    रावशा सुपर भाऊ तुला मानाचा मुजरा भाऊ आसे मित्र मिळन खुप कटीन आहे मित्रानो या जगात सर्व आपापलच बघतात 100000 तोफांचा सलाम

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 3 ปีที่แล้ว +6

    खरंच राव अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या एपिसोड laa जोड नाही.....एपिसोड असावा आणि अॅक्टर असावे तर खरच तुमच्यासारखे......great..रावसाहेब...पाटील...डेप्युटी...बबन...वीरेंद्र...नंदिनी...superrr 👍👍👍🙏🙏🙏

  • @pravinkhamaytkar8844
    @pravinkhamaytkar8844 3 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप सुंदर किरण बेरड सर दुसया दुख पाहुण डोळ्यात अश्रू येनारे खूप कमी लोकं आजच्या या मतलबी दुनियेत राहीले आहे. आणि हो सर सगळ्याच काम खुप भारी होत सर.

  • @RavindraManikJadhav
    @RavindraManikJadhav 3 ปีที่แล้ว +3

    कडक दिग्दर्शित इपिसोड, प्रसंगाची रचना , एडिटींग उत्तम. Best of luck

  • @madhukarpatil8574
    @madhukarpatil8574 3 ปีที่แล้ว +7

    रावश्याने आज धमाल केली फारच सुंदर

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 3 ปีที่แล้ว +18

    विरू तुझ्या जिवनात नवीन पुस्तक आहे .नदिनी

  • @vikaschoutmol7070
    @vikaschoutmol7070 3 ปีที่แล้ว +12

    धोखा कभी हो जाता है ऑई तेव्हा लय भारी पळाले तुम्ही सरपंच 😀😀😀😀

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 3 ปีที่แล้ว +6

    पाटिल या जगात निस्वार्थ प्रेम आणि मदत करनारे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच शिल्लक आहेत.रावश्याने आज पहील्यांदाच चांगलं काम केलं.विरेंद्र चा अभिनय मनाला भाऊन जातो .शेवटि रडवलं पाटील.

  • @sanjayshinde4777
    @sanjayshinde4777 3 ปีที่แล้ว +3

    एवढी भयानक परिस्थिती आहे, ज्या मुलांना अभ्यासासाठी पुस्तके, भेटत नाही, ही एक शोकांतिका आहे आपल्या देशात, मंदीर, पुतळे, यावर खर्च करण्यापेक्षा गरजूवंताना मदत करा, खुप छान संदेश दिला

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 3 ปีที่แล้ว +20

    रावसाहेब तुम्ही आज आई ची
    आठवण काढून खूप रडवले,
    विरेंन खर्च तुझे काम एकच
    नंबर आहे, नंदिनी व तुझी
    प्रेम कहाणी,
    जगाला लाजवेल अशी आहे,
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rudraamdare7850
    @rudraamdare7850 3 ปีที่แล้ว +5

    किरण सर आज रडवल बा तुम्ही आम्हाला........! खरच खूप छान एपिसोड होता आजचा.......

  • @kavitakamble5297
    @kavitakamble5297 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान डोळ्यात पाणी आलं खरंच 🙏🙏😭

  • @vijayan7734
    @vijayan7734 3 ปีที่แล้ว +5

    Mr. Kiran, aaplya entire team che abhinandan. Heart touching.

  • @samcoolvideo3424
    @samcoolvideo3424 3 ปีที่แล้ว +11

    शेवट खूप छान झाला डोळयात पाणी आले

  • @bharatnikalje6443
    @bharatnikalje6443 3 ปีที่แล้ว +2

    एवढ्या ऐपीसोडचा बदला घेतला गणपत राव खरच खुप छान काम केले आहे येक नंबर एपिसोड अशीच मदत केली पाहिजे गणपतराव सगळ्यांना मागे टाकले आहे तुम्ही

  • @parmeshwarsonawane8347
    @parmeshwarsonawane8347 3 ปีที่แล้ว +4

    डोळेत पाणी आले मित्रानो. खूप सुंदर 👌👌🙏🙏

  • @Tejraj.nikumbhe
    @Tejraj.nikumbhe 3 ปีที่แล้ว +3

    Videos last movement was fantastic, wonderful role Rausaheb Sir,
    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
    Same thing for
    माझ्या आईने माझ्यासाठी बागितलेले स्वप्न, 😭😭😭😭

  • @sunilghavate9863
    @sunilghavate9863 3 ปีที่แล้ว +1

    खरंच अभ्यासा च मह्त्व काय आहे या एपिसोड मधुन दाखवल धन्यवाद। शेवटी रडवल राव किरन सर खूपच छान

  • @shankarsatpute7985
    @shankarsatpute7985 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान रावसाहेब nice emotional 👍👌

  • @santoshghalde214
    @santoshghalde214 3 ปีที่แล้ว +1

    आज का एपिसोड देखकर सचमुच बहुत अच्छा लगा और आंखो से खुद ब खुद आसू आ गिरे। प्रेरणादायी भाग रहा

  • @Funde-1234
    @Funde-1234 3 ปีที่แล้ว +3

    Khupch bharii...bakula ❤️😘 deeps...🔥

  • @vishnumisal7862
    @vishnumisal7862 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर प्रेम प्रकरण पण खूप छान सर 🌷🌷👌👌

  • @manishbansode3565
    @manishbansode3565 3 ปีที่แล้ว +11

    रावश्या मामा लय मोठी मदत केली
    शेवट खूपच छान झाला

  • @अंकुशटकले
    @अंकुशटकले 3 ปีที่แล้ว +1

    हासू आणि आसू,अप्रतिम सर्वच टिमचे आभार

  • @विराजकांबळे
    @विराजकांबळे 3 ปีที่แล้ว +2

    आजचा एपिसोड खुप चागंला होता अशीच कायम आपल्या मित्राला सुखदु:खात मदत करावी 👌👍

  • @dilipkumbhar9801
    @dilipkumbhar9801 3 ปีที่แล้ว +4

    किरण सर डोळ्यातुन पाणी आले सर गावात रावसाहेब पाहिजे

  • @anantapagi6906
    @anantapagi6906 3 ปีที่แล้ว +1

    I am excited serial and regular let's Start

  • @nanasahebkardile1393
    @nanasahebkardile1393 ปีที่แล้ว

    किरण सर खूप छान कथानक.....शेवटी डोळ्यात पाणी आलं

  • @akashtambe3878
    @akashtambe3878 3 ปีที่แล้ว +6

    I'm motivated so nice episode first time rawsaheb motivet episode but people is no change Kiran sir so but nice episode

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 3 ปีที่แล้ว +2

    रावश्या मामा सारखी माणसं पाहिजेत या जगात लय भारी दाखवला भाग 🙏🙏🙏🙏

  • @Bluexqueen7999
    @Bluexqueen7999 3 ปีที่แล้ว +5

    Ek number episode 😭😭👏👏🙏👍👌

  • @हौसरावगव्हाणे
    @हौसरावगव्हाणे 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त एपिसोड त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन खरोखरच मस्त

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान भाग किरणसर आपण ,आणि रावसाहेब एकदम छान काम केले तुम्ही मन जिंकले 👌👌👌👍

  • @santoshmalode6953
    @santoshmalode6953 3 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात पाणी आणलं आज

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 3 ปีที่แล้ว +8

    आजच्या भागाला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात आजच्या भागा साठी संपूर्ण टिमला अंतःकरणा पासून नमस्कार

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 3 ปีที่แล้ว +5

    मी पण कधीच नवीन पुस्तक वापरले नाही। किरण आहेब तुम्ही मला आज 20 वर्षा पूर्वीचा काळ आठवला।

  • @dattabhaskar2930
    @dattabhaskar2930 3 ปีที่แล้ว +5

    खर आहे राव मी 22 वष्रे पाठिमागे गेलो.
    अन अक्षरशः रडवल. सर्व टीम ला मानाचा मुजरा 🙏🙏

  • @monicakashid6773
    @monicakashid6773 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम काम बकूळा☺️☺️😘👍👍👍

  • @sharadpawar9497
    @sharadpawar9497 3 หลายเดือนก่อน

    खरच हा भाग अंप्रतिम होता आणि खुप काही घेण्यासारखे आहे अभिनंदन तुमच्या सर्व टिमच

  • @rajendrashegar2302
    @rajendrashegar2302 3 ปีที่แล้ว

    किरण सर एकच नंबर आजचा एपिसोड 👌👌👌👌👌

  • @sagarkhekale5679
    @sagarkhekale5679 3 ปีที่แล้ว +26

    किरण सर राडवल आज तुम्ही 😥😥

  • @sachinjadhav8588
    @sachinjadhav8588 3 ปีที่แล้ว +2

    खरा माणुस संकटकाळी कळतो, रावसाहेब आणि डेप्युटी दोघे पण ग्रेट आहेत, मस्तच भाग होता, 1 नंबर टीमवर्क 🙏

  • @sachingarkal7406
    @sachingarkal7406 3 ปีที่แล้ว

    खरंच... मनातुन सांगतो खुप सुंदर भाग होता... सुंदर

  • @jgawade
    @jgawade 3 ปีที่แล้ว

    खूप छान एपिसोड पहिले हसवले लास्ट ला रडवलं राव...👌👌👌

  • @krishnakadam4705
    @krishnakadam4705 3 ปีที่แล้ว

    खराखुरा भाऊक प्रसंग उभा केला या भागात.
    तसे तर सारेच कलाकार कल्लाकार आहेत.कोणीही कुठेही कमी नाहीत.
    परंतु या भागात रावश्याने हसवता हसवता रडवले. 🙏👍👌🌹😊😂😂😂😂😂😢

  • @shekharchitrak2298
    @shekharchitrak2298 3 ปีที่แล้ว +1

    एक मेक साह्य करू, अवघे जीवन करु सुकर. Mast episode

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 3 ปีที่แล้ว +6

    Khupch chhan episod... 💐

  • @ganeshshette4307
    @ganeshshette4307 3 ปีที่แล้ว +5

    गरीबा ची मदत करायला पन नशिब लागत उगाच कोणाच्याही हतून दान होत नही । रस्त्यवार कोणी भेटला तर नक्की मदत करा भावानो आणि उचपत्य team च्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 ปีที่แล้ว +1

    स्टोरी खुपच चांगली लिहली किरन सरांनीं ....डिपोटी पन मदत करतो .सर्वच टिमचे काम चांगले आहेे

  • @anillohakare1274
    @anillohakare1274 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम संदेश देणार भाग आहे आज चा सर्व कलाकार ना धन्यवाद 🙏🙏

  • @mayurghute6180
    @mayurghute6180 3 ปีที่แล้ว +1

    Lai bhari Web Series ahe
    Hi web series aashil chalu raho
    Full saport👍👍👍👍

  • @subhashnirmal8403
    @subhashnirmal8403 3 ปีที่แล้ว +5

    कायम हसतच असतो...पण आज रडवलेस...😂
    आभिनंदन ऊचापत्या टीम चे...💐💐💐

  • @subhashkothare3444
    @subhashkothare3444 3 ปีที่แล้ว +1

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा 👌🌷🌷🌷🌷🌷

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 ปีที่แล้ว

    खुपच छान होता एपिसोड लय भारी👌👌👌👌👍👍🤗🤗😭😭

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 3 ปีที่แล้ว +13

    रावसाहेब तुमच्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहेत

  • @amolpardhi4010
    @amolpardhi4010 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त भाग होता...👌👌👌

  • @premchandhatagle7861
    @premchandhatagle7861 3 ปีที่แล้ว

    खूपच छान एपिसोड वीरेंद्र आणि नंदिनी छान

  • @somnathdarade2611
    @somnathdarade2611 3 ปีที่แล้ว

    खूपच भारी आहेत 👌👌👌👍👌👌👌

  • @amolshinde3911
    @amolshinde3911 3 ปีที่แล้ว

    ओ नंदिनी मँडम खरचं तुमच हे काम बघुन खरचं खुप समाधान वाटत विरेंद्रला तुम्ही खुप मदत करता तुमचा अभिनय अप्रतिम आहे

  • @shrinivasmande1399
    @shrinivasmande1399 2 ปีที่แล้ว

    रावसाहेब सुध्दा कधी कधी काड्या करण्यासोबतच चांगले काम सुध्दा करतात.खरंच खूप हृदयस्पर्शी भाग होता

  • @umeshnanekar7922
    @umeshnanekar7922 3 ปีที่แล้ว

    सरपंच खरंच पाणी आणल डोळ्यात

  • @adinathbedke7810
    @adinathbedke7810 3 ปีที่แล้ว +19

    कोना कोनाला आवडला आजचा भाग

  • @ajaybhaleraobhalerao5111
    @ajaybhaleraobhalerao5111 3 ปีที่แล้ว

    लय भारी इपीसोड 1नंबर सर्व टिम सुपर

  • @aarunpimpale9155
    @aarunpimpale9155 3 ปีที่แล้ว

    एक नंबर कीरन सर खुप छान आहे हा भाग

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अभिनय रावसाहेब🙏👍👌👌👌👌👌🌹❤️

  • @gautamwagh839
    @gautamwagh839 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर जी,,,,,शेवट खूप छान होता

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 3 ปีที่แล้ว +1

    Kiran Sir Ekdam Bhari Aaj cha Episode Shevat Emotional 😔

  • @navanathphad7418
    @navanathphad7418 3 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त

  • @manojyadavvolg9558
    @manojyadavvolg9558 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर रावश्यामामा

  • @manoharjadhav5598
    @manoharjadhav5598 2 ปีที่แล้ว

    एपिसोड खूप छान होता एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आलं

  • @ganeshgore5013
    @ganeshgore5013 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटले रावसाहेब आज तुम्हाला मदत करताना नाहीतर प्रत्येक एपिसोड ला फक्त आणि फक्त हसवत आसता तुम्ही पण आज रडवल