नमस्ते..... *हातनूरे सर मी प्रा.शरद शिंदे. सिद्धार्थ नगर. करकंब. *तालुका* :- पंढरपूर. *जिल्हा*:- सोलापूर. सर तुम्ही काढलेल्या फोर्थ एडिशन क्लासेस नोट्स घेऊन मी अभ्यासलेल्या आहेत. 👍 अतिशय छान आणि सुटसुटीत पद्धतीने आणि अक्षरांना व मेन मुद्द्यांना जो रंग देऊन विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्याचं कार्य तुम्ही केल आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद....🙏 कारण- वाचक विद्यार्थ्यांची नजर आपोआप त्या मुद्द्यावर जाते आणि पेनाने मार्क करण्याची गरजच भासत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नोट्स काढण्यासाठी जो वेळ जातो तो वेळ आता जाणार नाही..... तुम्ही लिहिलेली व काढलेली पुस्तके व नोट्स सर्व परीक्षाकरीता अतिशय उपयुक्त व मार्क्स मिळवून देणारे आहेत.👍 यात शंका नाही... एक गोष्ट तुम्हाला सुचवा अशी वाटली म्हणून मेसेज केला.... सर तुमच्या नोट्सच्या पाठीमागील बाजूस शेवटी सर्वच परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या *प्रश्नांचा संच* दिला तर आमच्या स्पर्धकांच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट कार्य होईल....🙏 मीही एक शिक्षक असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटली..... कारण मी अजून एम.पी.एस.सी.ची तयारी करतो आहे..... तुमच्या सर्व नोट्स अतिशय छान आहेत..... सर्व विषयाच्या नोट्स तुम्ही काढाव्यात अशी माझी अपेक्षा.....🙏 पुढील अंकासाठी व पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा......🌹🌹🌹🌹🌹 तुमचाच वाचक मित्र, *प्रा. शरद शिंदे.* Thank you sir
Sir tumcha confidence disto to asach aala nahi Karan tumchi quality suddha Tashi aahe, Class notes best tar aahetch pan baki book suddha perfect aahet, Ani tumchi talmal Vidyarthi baddal hatss off sir....😊
मराठी ग्रामर प्रश्नपत्रिका संच याचा Combine ग्रुप -C २०२३ साठी खूप फायदा झाला. मी कोणताही मराठी ग्रामर च बुक वापरल नाही फक्त आपल्या पुस्तकातील प्रश्नपत्रिका anylais वरून माझे जवळ पास ४५ पैकी ३६ प्रश्न बरोबर आले ( passage ४ प्रश्न बरोबर) आहेत Second ans key नुसार आणखीन १-२ प्रश्न बरोबर येतील मी आपल्या पाहिलेल्या मराठी आवर्ती वरती इंग्लिश विषयाचे पश्र्नपत्तिकेचे पुस्तक आपण घेऊन येत आहात. मराठी प्रमाणे इंग्लिश विषयामध्ये ही मुलांचे मार्क्स वाढतील यात काही शंका च नाही.. पूंन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर......
Very Very Thank You Sir 🎉🌹👌 In the new year , You are giving the straight & right forward direction to the students with honesty who are studying from home & rural areas. Wishes For Your Next Mission 🎉🙏🤞
सर तुम्ही किती छान सांगता.. ऐकून 1 स्फुर्ती मिळते आणी लगेच अभ्यासाला बसावं अस वाटत.. पन सर माझ 1 वर्षाच बाळ आहे.. त्याला संभाळून घर संभाळून अभ्यास होत नाही. .काय कराव ते नाही समजत.. बाळासमोर वाचत बसावं तर ते लगेच मागत...फाडून टाकत. ..
Sir राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी रण निती घ्या आणि combine Ani राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी topic wise analysis ghya sir plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤓🤓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thnkiuuuu sir for this gratefullll session Self study karnarya students la yacha maximun profit hoil plzzzz special sub che lecture ghya sir Analysis wise 🙏🙏
Sir mpsc 2025 राज्यसेवा वर एखादा video बनवा?जसे की syllabus copy paste कायम आसनार की नाही?इंग्लिश medium आणि आधीपासून upsc करणाऱ्या पोरांना फायदा होइल की नाही?दुसऱ्या कोणत्याही राज्य सेवेत optional subject नसताना,mpsc राज्यसेवा परीक्षेत optional व 250 मार्क्स चा कसा फायदा होईल? descriptive पॅटर्न मूळे class वाल्यांना कसा फायदा व विद्यार्थ्यांना कसा तोटा?upsc मध्ये select होणारे 90 टक्के iit चे व 6 टक्के medical आणि इंग्लिश medium चे पोर असताना एमपीएससी ने सारखा syllabus केल्यामुळे मराठी मुलांचा upsc मध्ये आकडा वाढ णार का?निकाल लवकर लागेल का?इंग्लिश medium पोरांना descriptive मूळे प्राधान्य आसेल का? descriptive pattern मूळे मार्क्स चे समान न्याय होइल का?आणि जो गट descriptive ला support करतोय तो कोणता आणि कोणी उभा केला?फक्त एमपीएससी ची तयारी करणारे कधी जागे होणार?
2025 combined satti pn asa ch ek video banva sir manhje ahmi ata paasun taayari karu shakto and konte books read kru vagere adhi pasun ready rahu shakto
नमस्ते..... *हातनूरे सर
मी प्रा.शरद शिंदे.
सिद्धार्थ नगर.
करकंब.
*तालुका* :- पंढरपूर.
*जिल्हा*:- सोलापूर.
सर तुम्ही काढलेल्या फोर्थ एडिशन क्लासेस नोट्स घेऊन मी अभ्यासलेल्या आहेत. 👍
अतिशय छान आणि सुटसुटीत पद्धतीने आणि अक्षरांना व मेन मुद्द्यांना जो रंग देऊन विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्याचं कार्य तुम्ही केल आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद....🙏 कारण- वाचक विद्यार्थ्यांची नजर आपोआप त्या मुद्द्यावर जाते आणि पेनाने मार्क करण्याची गरजच भासत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा नोट्स काढण्यासाठी जो वेळ जातो तो वेळ आता जाणार नाही.....
तुम्ही लिहिलेली व काढलेली पुस्तके व नोट्स सर्व परीक्षाकरीता अतिशय उपयुक्त व मार्क्स मिळवून देणारे आहेत.👍
यात शंका नाही...
एक गोष्ट तुम्हाला सुचवा अशी वाटली म्हणून मेसेज केला.... सर तुमच्या नोट्सच्या पाठीमागील बाजूस शेवटी सर्वच परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या *प्रश्नांचा संच* दिला तर आमच्या स्पर्धकांच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट कार्य होईल....🙏
मीही एक शिक्षक असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटली..... कारण मी अजून एम.पी.एस.सी.ची तयारी करतो आहे.....
तुमच्या सर्व नोट्स अतिशय छान आहेत..... सर्व विषयाच्या नोट्स तुम्ही काढाव्यात अशी माझी अपेक्षा.....🙏
पुढील अंकासाठी व पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा......🌹🌹🌹🌹🌹
तुमचाच वाचक मित्र,
*प्रा. शरद शिंदे.*
Thank you sir
Lokseva nots gheu ka sir direct new addition kadhi yenar aahet aani
नोट्स ऑनलाईन भेटेल का सर मी नंदुरबार जिल्ह्य़ातील धडगाव तालुक्यातुन आहे
Topics wise question analysis घ्या सर plz गरीब गावात राहणाऱ्या मुलांना तुमचा नक्कीच फायदा होत आहे मनापासून धन्यवाद सर. .आम्हांला वेळ दिल्याबद्दल 😊🙏
या क्षेत्रात थोडफार नाही तर.....आपण आपलं साम्राज्य निर्माण केलय सर❤
अत्यंत प्रभावीपणे अध्यापन करणारं आदर्शवत व्यक्तिमत्व सन्माननीय श्री आप्पा हातनूरे सर,
खरच सर तुमचा आवाज ऐकून पण खूप आधार मिळतो , भरकटलेला मार्ग दिसतो😢thank you so much sir for giving us your precious time 🙏🏻
आदरणीय सर...ग्रामीण भागातील होतकरू मुलांना यशाचा मार्ग दाखवणारे व प्रेरणात्मक ऊर्जेने भारावून टाकणारे....आपण आदर्श प्रेरणास्थान आहे...🙏 धन्यवाद सर 🙏
Actual video start 22:28
Dhanyavad 👌👌🙏🙏
मास्तर म्हणजे देवमाणूस ❤ mpsc चे पाणिनी 💯🤩
खूप खूप धन्यवाद सर आपण इतकं चंगळ नियोजन सांगितल बद्दल.🇮🇳🇮🇳🙏
Sir tumcha confidence disto to asach aala nahi Karan tumchi quality suddha Tashi aahe, Class notes best tar aahetch pan baki book suddha perfect aahet, Ani tumchi talmal Vidyarthi baddal hatss off sir....😊
Sir kharch tumi gramin bhagatil mulssathi khoop मेहेनत ghetat god bless you sir ❤❤❤❤❤❤thanks 😊 🙏 😘
खतरनाक विश्लेषण सर मानलं तुम्हाला मी अधिकारी बनलो तर नक्की च तुमचं नाव घेईल 2025 च्या आत
Good afternoon sir mi tumcha online Lecture kile aahet utube che mala tayacha kupch fayada zala sir aani hot aahe .. thanks 🙏 so much sir...
जॉब करणारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन सांगा सर.... लवकर सांगा
ho
मराठी ग्रामर प्रश्नपत्रिका संच याचा Combine ग्रुप -C २०२३ साठी खूप फायदा झाला. मी कोणताही मराठी ग्रामर च बुक वापरल नाही फक्त आपल्या पुस्तकातील प्रश्नपत्रिका anylais वरून माझे जवळ पास ४५ पैकी ३६ प्रश्न बरोबर आले ( passage ४ प्रश्न बरोबर) आहेत Second ans key नुसार आणखीन १-२ प्रश्न बरोबर येतील
मी आपल्या पाहिलेल्या मराठी आवर्ती वरती इंग्लिश विषयाचे पश्र्नपत्तिकेचे पुस्तक आपण घेऊन येत आहात.
मराठी प्रमाणे इंग्लिश विषयामध्ये ही मुलांचे मार्क्स वाढतील यात काही शंका च नाही..
पूंन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर......
Ho sir तुमी youtub वर आले live तर छान वाटते अभ्यास करायची इच्छा होते thanku sir
खूप छान मार्गदर्शन केलं sir तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद 🙏
सर,खुप छान विश्लेषण केलंय धन्यवाद 🙏🙏
Ekdam kadak astha sir tumch lecture mee magcya year ३० april combine sati batch join keli hoti tumchi polity la khup fayda zhala mala 😊
सरांच्या आवाजातच दम आहे ❤❤
Best strategy sir.. it's really useful for preparation ... thank you sir..🙌
धन्यवाद sir video टाकलात tumchaych video chi वाट पाहत होतो ❤
Very good information and guidance Sir...looking forward to join foundation batch soon
Sir khup chaan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤ ek nanter section April madhe takja ❤❤
Topic wise analysis ch video ghya sirji.. 1:13:50
Fantastic lecture मास्तर, खुप खुप धन्यवाद ❤🎉
Sir tumchya shivyachi bhiti vatat ahi... Itne dil se samjha rahe ho
Very Very Thank You Sir 🎉🌹👌
In the new year , You are giving the straight & right forward direction to the students with honesty who are studying from home & rural areas.
Wishes For Your Next Mission 🎉🙏🤞
Sir please topic wise analysis daya. Ani tumcha vel kadhun amhala ya videotun guidence dilaybadal tumche khup khup aabhar!
Topic wise analysis ghya sir
सर तुम्ही किती छान सांगता.. ऐकून 1 स्फुर्ती मिळते आणी लगेच अभ्यासाला बसावं अस वाटत.. पन सर माझ 1 वर्षाच बाळ आहे.. त्याला संभाळून घर संभाळून अभ्यास होत नाही. .काय कराव ते नाही समजत.. बाळासमोर वाचत बसावं तर ते लगेच मागत...फाडून टाकत. ..
भूगोल Topic Analysis घ्या सर
Tumhi khup chhan sangata sir 👌1 no.
Sir राज्यसेवा 2024 साठी strategy var video बनवा
me aaj prashsanch book magawale
khup chan explaination aahe.
Kharch ji sir.....job Wale lok and married muli sathi ..ksa time table asava....ya sathi yekhada video ghya
EAST OR WEST
APPA SIR IS BEST
❤❤❤❤❤❤
खूप छान सर..thank you very much sir
Sir BSC Second year la ahe mi
Mla ya varshi pre cha form bharta yetoy ka 🙏🙏🙏🙏
Sir notes khup chan ahet 👍🏻😊🔥
राज्यसेवा टॉपिक आणि टाइमटेबल द्या सर .....मार्गदर्शन केल्याबद्दल आभार....
Sir राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी रण निती घ्या आणि combine Ani राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी topic wise analysis ghya sir plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤓🤓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
The best Ever Sir... speechless....true path trust guide
राज्यसेवा चे पण असच रणनीती द्या अप्पा सर...👏
Thnkiuuuu sir for this gratefullll session Self study karnarya students la yacha maximun profit hoil plzzzz special sub che lecture ghya sir Analysis wise 🙏🙏
Sir tumche २१००० prashnasancha khup chan ahe
Housewife sati study planning sanga sir plz plz lav kar video banao sir
Laibhari explaintion ji sir.....sir geography sathi 6/10 patentche new book wachayche ka
सर तुम्ही खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली❤
Sir ghruhini sathi ek video banva plz
Sir topicwise Analysis dyaa.. Plz sir 🙏
सर Topic wise analysis घ्या plz..
Nakki ch ghya sir 🙏🏻🙏🏻
Sir khupach bhari lecture jhal. Proper guidens ❤❤❤❤😊
Sir tumhi dilelya topic var Eknath patil yanchya thoklayamadhun abhyas Kela tr chalel ka
Sir plz mpsc rajyaseva sathi topic wise strategy video
Sir mpsc 2025 राज्यसेवा वर एखादा video बनवा?जसे की syllabus copy paste कायम आसनार की नाही?इंग्लिश medium आणि आधीपासून upsc करणाऱ्या पोरांना फायदा होइल की नाही?दुसऱ्या कोणत्याही राज्य सेवेत optional subject नसताना,mpsc राज्यसेवा परीक्षेत optional व 250 मार्क्स चा कसा फायदा होईल? descriptive पॅटर्न मूळे class वाल्यांना कसा फायदा व विद्यार्थ्यांना कसा तोटा?upsc मध्ये select होणारे 90 टक्के iit चे व 6 टक्के medical आणि इंग्लिश medium चे पोर असताना एमपीएससी ने सारखा syllabus केल्यामुळे मराठी मुलांचा upsc मध्ये आकडा वाढ णार का?निकाल लवकर लागेल का?इंग्लिश medium पोरांना descriptive मूळे प्राधान्य आसेल का? descriptive pattern मूळे मार्क्स चे समान न्याय होइल का?आणि जो गट descriptive ला support करतोय तो कोणता आणि कोणी उभा केला?फक्त एमपीएससी ची तयारी करणारे कधी जागे होणार?
Sir topic vise micro analysis wr video banawa
Khup khup dhanyawad sir ji 😊😘❤️
Ho sir topic wise analysis pahije ❤❤
Rajyasewache topic wise taka sir wel kami rahila ahe sir plz
Sir सामग्रालक्षी अर्थशास्त्र बद्द्ल सांगा plzz
Ho ji sir...micro analysis ghya....
धन्यवाद सर
खुप खुप आभारी आहे.
Topic wise micro analysis send kara sir
Sir topic wise micro analysis dya all subject please
सर राज्यसेवा ची 4 month ची स्टेटर्जी कशी असावी या बद्दल व्हिडिओ बनवा
Ekdmm कडक्क sir...❤🎉❤🎉
Sir topics नुसार माहिती द्या,,,,, thank You sir
मास्तर म्हणजे , कीर्तनकारच जणू🎉🎉😂😂😂 love you मास्तर❤😅
😂
Topic wise important points sanga sir🙏
Sir Rajyaseva chi pn Strategy pn dya na please topic wise khup help hoiel sir🙏
Sir rsjyaseva strategy plz dya
Thank you sir khut mast strategy sangitali😊
Topic wise anylisis ghya sir
Topic wise analysis ghya sir garj aahe khup
sir job valyancha time table sanga na
Sir micro topic analysis series ❤❤❤❤gya!!!!
Micro analysis ghya appa sir
Thank you for this lucrative session andtopic wise analysis pn dya sir
Sir science chya notes chatrapati sambhaji Nagar la kadhi yenar Aahe
सर अशाच प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षा strategy आपन सांगणार आहात का
subject che topic wise analysis ghya sir please
sir topic sub vaice sanga. ...💯🫡
Sir rajysevechi stratagy dya sir...nakki
Hello sir New batch kevha start hoil
Sir rajyaseva strategy 2024 sathi sanga
Sir.plz...job valy sati time table dy na
Sir please share timetable for working people too like me.
Respected sir, rajyaseva chi pan strategy dya
2025 combined satti pn asa ch ek video banva sir manhje ahmi ata paasun taayari karu shakto and konte books read kru vagere adhi pasun ready rahu shakto
Sir topicwise micro analysis ghya......
Micro analysis taka sir plzzz🙏🙏🙏
सर आधुनिक भारताच्या इतिहासाचे क्लास नोट्स केव्हा येणार आहे
🙏🙏 sir Tumchya mule me Group c chya main madhy 160 score kela Ahai
micro analysis पाहिजे 👌👌👌👌
खूप चांगले मार्गदर्शन मिळाले सर 🙂🙏
सर,, प्रत्येक विषयाची दिवसानुसार स्टेट्रेजि दया 🙏
Apa sir म्हणजे विषय हार्ड.....
Sir 2025 la combine पेपर लेखी होणार आहे का मुख्य परीक्षा. Silabus change honar ahe tr
Topic wise analysis sir pls