@@rohitraut6722 काही गरज नाही...आम्हाला त्याची सवय झाली आहे......आणि बोटावर मोजणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशाला भरपूर दिले आहे... टी एन शेषन..इत्यादी लोकांनी.. ते टिमकी मिरवत फिरले असते..मी प्रामाणिक आहे...मी स्पर्धा परीक्षेत बघा काय मिळवले आहे...मी यशस्वी आहे...वगैरे वगैरे..तर ते काहीच करू शकले नसते... स्टंट बाजी म्हणजे यश न्हवे...पॉवर म्हणजे यश न्हवे...कुठेतरी छापा टाकला म्हणजे यश न्हवे....system तिथेच आहे....अजूनही..😀
थोडा मार्गदर्शन करा सर खूप मदत होईल विद्यार्थ्यानां 🙏 ग्रुप असेल तुमचा तर plz लिंक टाका... तुम्ही नेमक्या कोणत्या चुका शोधल्या अन त्या वर काय उपाय केले ते विस्तारित सांगा 🙏
अभिनंदन सर 💐💐..
खुप छान मुलाखत घेतली👍... आणि अभ्यासात येणाऱ्या सर्व चुका सरांनी योग्य रित्या समजावून सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏
Congratulations sir 👍💐..... Tumhi karun dakhavle..... NANDED rocks 🤟🔥....
Not Nanded , BEED🔥🔥 Rocks
मुलाखत घेतली आहे सर तुम्ही अगदी आमच्या काळातले आणि योग्य प्रकारे प्रश्न विचारले❤❤
यश...अपयश...प्रामाणिकपणा.. कष्ट करून एमपीएससी उत्तीर्ण.. म्हणजे यश नाही...तर जबाबदारीची भीती... सिस्टीमसाठी योगदान म्हणजे यश...
Dusryana boln sopp ast swatha ti gosht anukarnat anyla budakhali agg lgte......
@@rohitraut6722 काही गरज नाही...आम्हाला त्याची सवय झाली आहे......आणि बोटावर मोजणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशाला भरपूर दिले आहे... टी एन शेषन..इत्यादी लोकांनी.. ते टिमकी मिरवत फिरले असते..मी प्रामाणिक आहे...मी स्पर्धा परीक्षेत बघा काय मिळवले आहे...मी यशस्वी आहे...वगैरे वगैरे..तर ते काहीच करू शकले नसते... स्टंट बाजी म्हणजे यश न्हवे...पॉवर म्हणजे यश न्हवे...कुठेतरी छापा टाकला म्हणजे यश न्हवे....system तिथेच आहे....अजूनही..😀
@@rohitraut6722 ... मग कशाला करायचा अभ्यास.... budha Khali आग लागायला..?
One of the best interview...and one of the mature topper.
Khup chan sir.......proud of you sir🎉🙏🙏🙏🙏
अभिनंदन मित्रा 🎉 proud of you ❤
Sir khup Chan question विचारले
खूप खूप आभार नरेंद्र सर आपले परिपूर्ण मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल
Congratulations Sir 🙏🙏
छान माहिती मिळाली ❤
Thank you sir.....❤
Congratulations Bhaiyaji🎉
Really truly inspiring, sir. I will surely make my parents proud no matter what.
❣️Congratulations sir 🙏
Khup Chan mahiti dilit dighanahi thanks 🙏
Proud to be Parlikar ❤❤🎉
Congratulations sir 🙏🎉🎉
Congrats sir
Kharch sir khup mehanat ghetli tumhi
Thanks for your guidance❤
Congratulations chan interview ghetla ani dila sir
Sir khupch chan to the point pratek vishychi mhiti dili thank you so much sir
Best interview ❤❤❤ 33:12
🎉congratulation🎉🎉
Congratulations sir for the next post DY.sp
Awsome sir, sir me pan beed cha ahe ashti taluka ❤
The best Sir..
Congratulations 💐🚩
Good jokes by both kakaji😅
खूप खूप अभिनंदन 🌹🍫👌🙏💐💐😎
Congratulations sir🎉🎉🎉❤❤❤❤❤
Congratulations 🎉
Congratulations🎉🎉
Congratulation sir
Khup divas wait karat hoto
Tumala details made aikal
Chan mahiti milali
Thank you so much sir
Sir , amhi pn karun dakhvel ekdivas.
🎉🎉 nice
Nanded🎉
Awesome interview....
खूप खूप अभिनंदन 👌👍
Best ❤
थोडा मार्गदर्शन करा सर खूप मदत होईल विद्यार्थ्यानां 🙏 ग्रुप असेल तुमचा तर plz लिंक टाका...
तुम्ही नेमक्या कोणत्या चुका शोधल्या अन त्या वर काय उपाय केले ते विस्तारित सांगा 🙏
❤❤❤👍👍👍👍👌🙏
7:30
👌👍👍👍👍
Sir Test kuthe aani kashi द्यायचे
Congrats evd failer nantr stand up karn sop nhi
M laxmikant marathi ki english
Tumchya 10 th paryant chya shikshanachya Language nusar
10:10
Sir ch number hava
Congratulations 👏🎉
Congratulations 🎉sir