MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr . Contact : 9604020277 . MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या: वेबसाईट: www.MajhiTest.com MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
सर जर तुम्हाला जमत असेल तर,राष्ट्रीय उत्पन्न,सार्वजनिक आर्थसंकल्प ,बँकिंग,नियोजन ,पैसा या भागाचं लेक्चर पेपर च्या आधी घेवू शकत असाल तर बर होईल. ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होईल
एकॉनॉमिक्सचा बादशहा आहेत हे सर. भीतीमुळे आजवर एकॉनॉमिक्स करत नव्हतो. पण सरांचे बरेच लेक्चर मुळे भीती दूर झाली. सरांच विषयावरच प्रभुत्व प्रत्येक शब्दातून दिसून येतं. .
🔥🔥🚩असंख्य अनुभवातून शिकून आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी नेहमीच धडपडत असलेले आणि आमच्या सारख्या गोर गरीब विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मागायला गेल्यावर मोठ्या मनाने पूर्ण फी माफ करणारे आमचे लाडके गुरू अर्थव्यवस्था विषयाचे विश्लेषक 🔥🔥👑धनंजय मते पाटील सर👑🔥🔥
You have been a great teacher, lecturer, and a Professor to me, and I fully enjoyed your lectures, you explained everything in detail and it made it easier for me to understand. 💐💐
आदरणीय मते सर व eMPSC टीम आपणास विनंती...... ज्याप्रमाणे आपण महासंग्राम 100que लेक्चर ची pdf अगोदरच देऊन आम्हाला टेस्ट सोडवल्याप्रमाणे अनुभव मिळवून दिला त्याच प्रमाणे आपण ह्या लेक्चर ची देखील pdf अगोदरच उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमच्या प्रयत्नात आणखी भर पडेल, अशी कळकळीची विनंती
काही नाही हो..... आमचं नशीबच आहे जे तुमच्या सारखे देव रुपी शिक्षक मिळाले.... . सर आम्ही इच्छा आहे की तुम्ही आतापर्यंत झालेल्या PyQ che questions full explanation batch chalu kra mpsc, b,c alll exam questions paper explain batch ghya app vr amhi join kru
MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr
.
Contact : 9604020277
.
MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या:
वेबसाईट: www.MajhiTest.com
MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
सर जर तुम्हाला जमत असेल तर,राष्ट्रीय उत्पन्न,सार्वजनिक आर्थसंकल्प ,बँकिंग,नियोजन ,पैसा या भागाचं लेक्चर पेपर च्या आधी घेवू शकत असाल तर बर होईल.
ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होईल
अर्थशास्त्र विषयाचे बादशहा फक्त धनंजय मते सर
एकॉनॉमिक्सचा बादशहा आहेत हे सर. भीतीमुळे आजवर एकॉनॉमिक्स करत नव्हतो. पण सरांचे बरेच लेक्चर मुळे भीती दूर झाली. सरांच विषयावरच प्रभुत्व प्रत्येक शब्दातून दिसून येतं. .
🔥🔥🚩असंख्य अनुभवातून शिकून आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी नेहमीच धडपडत असलेले आणि आमच्या सारख्या गोर गरीब विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मागायला गेल्यावर मोठ्या मनाने पूर्ण फी माफ करणारे आमचे लाडके गुरू अर्थव्यवस्था विषयाचे विश्लेषक 🔥🔥👑धनंजय मते पाटील सर👑🔥🔥
🙏🙏
Only DM
Kdkkk sir
absolutely
🚩🚩🚩🚩🚩
Sir shevtchya tumchya lines khup chan aahet..kharch tumhi asha kalat khup dhir det aahat.....to the point vdo
दर्जेदार प्रश्नांसह अभ्यासात भर घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही प्रश्नांच विश्लेषण खुप भारी करता ज्यामुळे Doubts clear च होतात
७०व्या प्रश्नापासून दंम लागून आला तरी पूर्ण केले लेक्चर धन्यवाद 💐
Spardha gram is the One of the best faculty for best teaching for civil service....Thanks for staff e mpsc katta
तुमच्या या विश्वासाला तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ...!🙏
Sir Khup helpful lecture ahe please thode slow ghya
sir free mde evdh jiv todun itka quality work kon krt ?... great sir
सर कृपया थोडस थांबून पाणी पीत जा मधे, किती थकवा येत आहे, खरंच मानावे तितके आभार कमीच आहेत तुमचे सर, खूप खूप धन्यवाद सर, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹❣️💓💓💐💐
Ok
You have been a great teacher, lecturer, and a Professor to me, and I fully enjoyed your lectures, you explained everything in detail and it made it easier for me to understand. 💐💐
सरजी व्हिडिओचा शेवटचा कानमंत्र खुपचं ऊर्जा (inspiration) देऊन गेला👍
काळजी घ्या सर धन्यवाद 🙏
आदरणीय मते सर व eMPSC टीम आपणास विनंती......
ज्याप्रमाणे आपण महासंग्राम 100que लेक्चर ची pdf अगोदरच देऊन आम्हाला टेस्ट सोडवल्याप्रमाणे अनुभव मिळवून दिला त्याच प्रमाणे आपण ह्या लेक्चर ची देखील pdf अगोदरच उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमच्या प्रयत्नात आणखी भर पडेल,
अशी कळकळीची विनंती
Pdf दिलेली आहे, आपण स्पर्धाग्राम च्या टेलिग्राम चॅनेल वरून ती डाउनलोड करू शकता, किंवा विडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे.
@@empsckatta खूप खूप आभारी eMPSC टीम आणि आदरणीय मते सर
@@EconomicsByDhananjayMate हो सर मिळाली. मनापासून खूप खूप आभारी
Exam oriented ghetal sir questions 👌jamal tr aankhi ghya sir questions .I humble request you...🙏😊👍
Thank you so much sir !!!👏 It was amazing lecture 🙏
Welcome 🤗
माझा कडे शब्द नाही सर...आज तुमचामुळे माझा अर्थशास्त्र हा विषय अगदी सोपा झाला आहे... खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏
Mind-blowing Question Sir..Nakii revision Ani exam sati use hoeil...Khup Abhari ahe Sir ji
Thank you sir
तुमच्या या मेहनतीचे आम्हाला नक्कीच फायदा होईल
तुमच्या मेहनतीला सलाम
सर खूप छान मार्गदर्शन
Your way of teaching is multi dimensional... No question can escape your teaching .Thank you..
सर सर्व महत्वाचे निर्देशांक वर १ लेक्चर घ्याना 🙏🙏
👍👍
Khup chan lecture hot sir 😘 panchvarshik yojna vr asach questions answer format mdhe ghya
अर्थशास्त्र खूप सोपं केलं सर तुम्ही👍👍👍 धन्यवाद 🙏
प्रश्न आज सोपे वाटले टप हावेत सर कधा चीत तुमचा मुळेच सोपे वाटतात आहेत या पेक्षा आत जाऊन घ्या सर आजुन फक्त आजुन १ लेक्चर घ्या plz
King of economics Dhananjay mate sir🙏🏻👌🏻🎯
Superb session TYSM🙏🙏🙏
Thank you so much sir....
We appropriate your great efforts for us.
Thank you team empsc katta....
सर तब्बेत बरी नाही हे स्पष्ट दिसते आहे, तरी तुम्ही आमच्यासाठी मेहनत घेतली....
खूप खूप आभार.....🙏🙏
खूप फायदा होणार आहे सर जी धन्यवाद
मस्त खूप तुम्ही सोपं केलं सगळं . मनापासून धन्यवाद
Sir khup chhan lecture jhal ankhi ghya sir khup fayda hoil amhla thank you so much sir
धन्यवाद सर... खूप छान lecture घेता आणि त्यासाठी फार मेहनत सुद्धा घेता यासाठी माणसापासून आभार 🙏🙏
Economics chi khup bhiti vatat hoti but aata khup relax zalo te fakt tumchyamule sir thanks lot
Best teacher...
Very informative and interesting lecture sir.... Thanks a lot.....
सरांनी शेवट गोड केला👍👌☺😊
ऐकून 59 मिनिटे lecture होते खूप छान शिकवले सर आणि शेवटचे 4 मिनिट तर एकदम भारी
Excellent lecture Sir thank you so much. Helpful ☺
Sir, खूप खूप धन्यवाद. निःस्वार्थ पणे आम्हाला देण्याचा प्रयत्न केला.
खूपच छान सर... 👏👏👏
Nice lecture sir
Super teaching kartat sir tumhi me tumcha student pan aahe aaani Bhakta pan aahe❤
This man is gem in Economics teaching. ...thank you sir
कृषी मूल्य आयोग - L.K.झा समिती
Thank you Dhannjay sir For Taking Efforts for Us..!
One man army of Economics
काही नाही हो.....
आमचं नशीबच आहे जे तुमच्या सारखे देव रुपी शिक्षक मिळाले....
. सर आम्ही इच्छा आहे की तुम्ही आतापर्यंत झालेल्या PyQ che questions full explanation batch chalu kra mpsc, b,c alll exam questions paper explain batch ghya app vr amhi join kru
The best Guidance
Thanks
सर video च्या शेवटी सांगितलेला मुद्दा निश्चितच मुलांचे मनोधर्य वाढावेल .... धन्यवाद सर
MSP -
एल.के,झा समिती शिफारशी नुसार कृषी किंमत आयोग स्थापन.पहिले अध्यक्ष-प्रो.दांतवाला
मनापासून खुप खुप धन्यवाद सर्🙏
Sir,yr teaching is good I lke it.
Thank you so much sir.. For Qualitative Questions
खप छान sir 🙏🙏🙏
Sir once again thank u so much for ur efforts...🙏🙏 keep going on.. but plz tc urself...plz do one more lecture lect on index...
खूप मेहनत घेत आहात सर आपण आमच्या साठी ... मनापासून धन्यवाद 🙏
We all love you and with u sir........
धन्यवाद सर 👌👌
Thanks sir Khup chan Lecture
Question series cha khup fayafa hoil sir 🙏🙏
Thanks ❤🙏 Spardhagram Team.
Thank u so much respcted sir 🙏
Thank you sir 🙏 khup important question ahet . Tumche khup khup aabhar. Take care Sir🙏
Sir🙏🙏🙏🙏🙏 great .
Thank you so much sir it's very effective yours all lectures 💯🙏
Very nice lecture sir please 🙏🙏 continue thank you so much for this session 😊😊🙏😊
Tysm sir..tumcha efforts sathi...
Take care sirji
Thank u for the last heartfelt guidance sir ❣️
eMPSC katta teem thank you so much...
कंटिन्यू लेक्चर घेतल्याबद्द तुमचे खूप खूप आभारी
Nice sir khup khup thanku sir
Mindblowing explanation.. 👌
Once again hat's off sir
लै भारी
Khup Chan teaching krta sir tumhi 👌👌
Sir Tumhi best ahat
Nakki fayada hoil Sir 👍
Sir exelent lecture ahet tumche
Sir thank you so much..for exam oriented quiz
Excellent Sir
Khup chan sir
खूप खूप धन्यवाद सर
आणखी व्हिडिओ बनवा सर
You really great and clever
सर please 2022 चे परकीय व्यापार आणि बदलते धोरण घ्या ना 🙏🙏
Hats off sir ji....
sir khup useful lecture ahe.....thx Sir..,🙏🙏🙏
Thanks empsc katta
Superb...👌👌👌
Thanks sir informative lecture
खूप छान प्रश्न होती सर. 👍❤Thank u so much sir ji ! 📙
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir thanks u r deserve to be a finance minister
Great sir.... I never understand this topics so easily
सर प्रश्न क्रमांक 72 चे उत्तर राजकीय अस्थिरता येईल एकदा चेक करता का...कोळंबे सरांच्या पुस्तकात राजकीय अस्थिरता दिलंय....
Thank u so much sir... These questions are really helpful for fast revision..
Superb...
Thanku sir
Thanxx.....Sir.......
Tyyyy Sir
eMPSCkatta खरच मना पासुन धन्यवाद 👍👍
Most Welcome
Lots of thanks sir.....