मी गेली माझ्या माहेरी विरवाडी गावात || Went To Virvadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- मी गेली माझ्या माहेरी विरवाडी गावात || Went To Virvadi
#villagevlog #villagelife #village #virvadi #relatives #devgad #greenery #myvillage #parentsmeeting #bhaubij #childhood
Thanks For Watching
मस्त हा तुझा टेरेस्ट मधून विव्ह🌳🌿🌳🌿🌳
वा!
खूप छान झालाय व्हिडीओ!
बहुतांश वीरवाडीचं सुंदर दर्शन!
उत्तम छायाचित्रण, जबरदस्त आत्मविश्वास!
धन्यवाद 🙏🏻
सुंदर गाव आहे.माझी मैत्रिण गीता कोयंडे हिच माहेर आहे.
धन्यवाद 🙏🏻
Khup chan ahe ghar
तुम्ही तुमच्या गावची चांगली ओळख करून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद💐💐🎊🎊🎊🎊🚩🚩
खूप छान व्हिडिओ आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे
धन्यवाद 🙏🏻
आत्मविश्वासाने सादरीकरण केलेस 👌
खूप छान व्हिडिओ
माझे वीरवाडी गाव🙏
निसर्गरम्य सुंदर साज
नटून नाडण वीरवाडी
पायथ्याशी तिच्या असे
अरबी समुद्राची खाडी !
महादेश्वर नि गांगेश्वर,
पावणाई अन् भावकाई
हाक देता ग्रामदेवाला
आशीर्वाद सत्वर देई !
सड्यामाथी वसली सुंदर
प्राथमिक मराठी शाळा
सफेद खडू,काळा फळा
विद्यार्थ्या लागे शिक्षणलळा !
खाडी जाता मिळतो आम्हा
शिंपले-मासे समुद्रीमेवा
रानोरानी मिळतो आम्हा
विविध चवींचा रानमेवा !
असे हे आमचे सुंदर
नाडण वीरवाडी गाव
मुखाने बोला सदैव
श्री हनुमंताचे नाव !
लेखन ✍️
श्री प्रविण कमलाकर सारंग
वीरवाडी देवगड
धन्यवाद 🙏🏻
आणि छान आहे कविता 👌🏻
खूप छान विडिओ
धन्यवाद 🙏🏻
Nice video sanskruti and sanskar good from Msbharote nasik
Khup ajun improvement karavi lagel vidio banavayala
Apratim video ahe tuza hasra chehra boltana khup changla vat to
Awesome Akanksha🔥
Keep it up❤❤❤
Proud of you🙌🏽
धन्यवाद 🙏🏻
तुमच्या वाडीत होम स्टे आहे का
Nice tai ❤️
धन्यवाद 🙏🏻
खूप छान विडिओ आहे, आणि ऐक माहेरवशिन जेव्हा आपल्या जुन्या आठवणीने त्या गावाचे सुंदर असे वर्णन करते तेव्हा मन भरून येते.... 🌹🌹👌👌
धन्यवाद 🙏🏻
Majha gav wadatar
Maze maher
धन्यवाद 🙏🏻
Maze Sasar, aamchi Sawant Family n chi suruwatila Ghare aahet
Ok👍🏻
खुप छान गाव आहे कळवा भेटतात
धन्यवाद 🙏🏻
1 no tai tuzhi smile khup chan aahe and boltes oan bhari
आम्ही वाडा मूलबांधातील
मुळंबांध
God Bless You. Nice Video.
धन्यवाद 🙏🏻
Nice 👌
धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर👌
धन्यवाद 🙏🏻
Apratim,nisargaramya gaav.khup khup mast vatla ha vlog baghun.
धन्यवाद 🙏🏻
Khupach chan apratim video ahe malwani nice vlogs
धन्यवाद 🙏🏻
खुप छान व्हिडिओ बनवला आहे ताई , धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🏻
छान व्हिडिओ, आवडला, आमच्या गावाजवळचा आहे
धन्यवाद 🙏🏻
You r luck beautiful place you mother home
Thank you🙏🏻
ताई तु कोकणातली मालवण
देवगड
@@saachijoshi हा मि सांवतवाडी
Madam chan sarvanchi ओळख karun दिली पन् आपल्या Mr चि ओळख karun dili नाही
Mr विडिओ मध्ये नाहीत
खूप छान वर्णन केले आहे विरवाडीचे.
धन्यवाद 🙏🏻
खूप छान, विरवाडी माझं माहेर ❤
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर विरवाडी गाव आहे
धन्यवाद 🙏🏻
Keep it up .....mast
धन्यवाद 🙏🏻
Very nice
धन्यवाद 🙏🏻
पप्पा देश शेवेत होते अशे म्हण ताई
हो 👍🏻
Mast ❤️❤️
धन्यवाद 🙏🏻
Must
धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर बहिणी ...
धन्यवाद 🙏🏻
Nice vlog ❤️
धन्यवाद 🙏🏻
मस्त आकांक्षा 👌👌
धन्यवाद 🙏🏻
खूप छान 👌👌
धन्यवाद 🙏🏻
खूप छान 👌👌👌👍
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान👌
धन्यवाद 🙏🏻
सुंदर
धन्यवाद 🙏🏻
खूप छान मस्त
धन्यवाद 🙏🏻
छान 👌
धन्यवाद 🙏🏻
चांगली विरवाडीची माहिती दिली धन्यवाद