Budgetमध्ये महाराष्ट्राला काय, विरोधकांना Devendra Fadnavis यांचं उत्तर काय? | Jayant Patil | SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- Budgetमध्ये महाराष्ट्राला काय, विरोधकांना Devendra Fadnavis यांचं उत्तर काय? | Jayant Patil | SA4
#jayantpatil #devendrafadnavis #bjpmaharashtra #ncpsharadpawar #budget2024 #budget #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मामी थोडं लक्ष द्या मामा काही पण बळरत आहे
एकट्या बिहार साठी
रस्ते 26000 हजार कोटी दिले आहेत
आणि ग्रामीण महाराष्ट्र रस्ता 600 कोटी
अरे बाबा महाराष्ट्र हा बिहार पेक्षा मोठा आहे
Are adharavat rao, Baramatu chya chamchya, Bihar sarvat garib state ahe...
Mhanun Congress ne pn package dilela ani hyani pn dila...
Jara purn study krun... radat jaa... Chamchya
@@saurabhdhokle23 तु कोणाचा चमचा आहेस हे तुझ्या रिप्लाय वरून च समजले मला
टमऱ्याळा उगाच तुझी अंधभक्ती माझ्या समोर पागळवू नकोस
@@saurabhdhokle23
मग एवढा निधी देऊन पण का सुधारत नाही बिहार
आता महाराष्ट्र चा बिहार च करून ठेवला आहे ki
@@saurabhdhokle23Are khup ushar aslela fasvnis cha chamcha maharastrat kuth lay shrimati nadhtey aata ithi daily 8 farmers suicide kartat ,mulana nokrya nahit project yet nahit maharatra madey, maharastra til raste ajun nahit rural areas madey tu khuth modi chi timki vajvtoy ekde marathwadya madey Yeun bg kiti development jaliy mg bol BJP kadun aani fkt Bihar aani aandrapradesh sathich ka evdha nidhi dilay te sang ts tr nagaland aahe aasam aahe hey rajya pn garib aahet pn sadya nitish aani Chandra Babu la kush dhevn mahatvach aahe nahitr modhi ji chi PM chi khurchi dokyat aahe
भाजपाने महाराष्ट्राला मतदान मागु नये जय जगन्नाथ.
भाजप गरीब जनता, शेतकरी, महिला सबलीकरण आदींच्या हितासाठी काम करत असल्याने भाजपचे विरोधक नाराज आहेत.
नाही तरी विधानसभेला भाजप हरणार आहे
आता आस झालंय Maharshtra ने कमवून दययचे आणि खैरात बिहार,andraprdesh लां वारे महायुती सरकार,आणि मोदी सरकार
मतं मोदी विरोधात करा आणि अपेक्षा मोठ्या करायच्या ही दुटप्पी भूमिका बदला.
मोदींना ज्यांनी साथ दिली त्यांना मोदींनी मदत केली.
भीक मागत बसा आता
AP 15,000,0000000
Bihar 26,000,0000000
Shivsena shinde saheb 4th largest party In NDA.. CM saheba ni Kai aanla Maharashtra sathi....
agdi khar ahe
@@Ganu268
एवढा उतावळेपणा कशाला एका जत्रेने देव म्हातारा होत नाही.
येणार वर्षात मिळेल.
मतं द्दायची नाही पण हिस्सा लगेच हवा
अरे मोदींना जेव्हा मते दिली होती तेव्हा महाराष्ट्राला काय दिलं घंटा.
तरी काही केलं तरी BJP महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत हरणारच आहे.
@@jayantdesai9877
घोडा मैदान जवळ आहे.
चोरांच्या पेक्षा मोदी परवडला
Deva Bhau❤
महाराष्ट्राने 40 खासदार निवडून दिले असते तर महाराष्ट्राला पण मिळाले असते पण सरकारच्या विरोधात मतदान करायचे आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा करायच्या हे कसे होईल पाटील साहेब
सरकार tax आमचा घेतो..bjpchya बापाचा पैसे नसतो तो अंधभक्त😂
षडणवीस तुम्ही लोकांना उल्लू समजता काय
शरद पवार साहेबांसाठी काहीच नाही या बजेट मध्ये
गुजरातला हजारो कोटी महाराष्ट्रातला शेकडो कोटी फरक फडणवीस ला कळत नाही😂😂😂😂😂
येणार तर भाजपच
देवेंद्र जी तुम्ही अती उशार, तुम्हालाच सगळं समजत. बाकीचे सगळे वेडे आहेत. आता लोक हुशार झाली आहेत. ह्या निवडणुकीत bjp महाराष्ट्रात हरणार आहे.
Bjp ch jinkanar ahe.
Mhanje tumhala clarify kele Maharashtra la Kaay kaay bhetnaar aahe tari traas...Sudhra re sudhraa
तुम्ही फक्त शहरी भागात लक्ष देताय ग्रामीण भाग आणि शेतकरी कधी दिसणार
आपले सात लिंबं ओवाळून ओरिसाला जाऊ द्यात
गुजराती फडणवीस तू ह्यावेळी नक्की हरणार... मोठा गल्ला आंध्र आणि बिहार घेऊन गेले आणि झाटभर महाराष्ट्र ला दिलं.
Are chomnya purn tr aikun ghe zatu
जंत पाटील लोक हुशार आहेत. जणता सब जाणती है.
तुम्ही तुमच्या राज्यात काय दिले जयंत राव
Bjp bhakt
मराठवाडा तर कुठच दिसत नाही
Well done Fadanvis saheb😂❤
Purve madhye andhra aala ?😢. Pune metro 814 कोटी gelaya budget madhye pun hota.
बाहेर बजरंग बलि घरि रियाज अलि . . .
At a glance Bihar aani Andhra cha area aani tyanchi revenue Majhaya Maharashtra cha areya aani revenue chi berij baraber bastayka paha na
महाराष्ट्र राज्य लुटायचे व बाकी देशाला वाटायचे
देवेन्द्र जी तुमीच ख्ररे बोलता बाकीचे वेडे आहे बजेट समजत नशी जयंत पाटील तर बिनडोक माणूस आहे तो कदी वित्तमंत्री राहिलाच नाही त्याला काय कळते बजेट मधील तुमी खुप उशार
भाजप उत्तर द्यावेत
अरे सर्वसामान्य जनतेसाठी काय आहे arthsanklpat
Patil aapan kay kele aata parynt
Ata jo hamare sath uska vikas. Tumhi cast politics kara.
jant patil!!
Kishan ki AAMDANI double karne ka wada kiya tha.
ज्या cm DCM नी महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पाठवले अस्या कडून काय अपेक्षा महाराष्ट्राची जनता थोड चुकली अजून 5/7 खासदार निवडून सत्ता इंडिया आघाडी कडे झुकवयला पाहिजे होती
Only jp
🍌🍌🍌
आता समजले आणि संपले 😢
परत हा बजेट टरबूज फडतूस ला ह्या विधान सभा हरणार आहे
Te tarbuj tar tu kon re ratalya
@@mohannarote476tuza mama aahe ka ...
Ohooo extra kitti dile te sanga karan te paise tar sarve raj na milta
No bjp
Bihar etka Nidhi ashe ka
महसूल रूपाने देशात सर्वात ज्यास्त पैसा हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देते , तरी महाराष्ट्राच्या हातात केंद्र सरकारने घंटा दिला ? हा टरबूज काय शेट सांगून राह्यला लोकांना मीडियावर. बिहार आणी आंध्र प्रदेश पेक्षा महाराष्ट्र मोठे राज्य आहे.
फडणवीस गप बसा खरे बोला खोट बोलुन महाराष्ट्र मोठे करू नका
Bjp hatao please 🙏
आहों देवेंद्र भाऊ आता जरा नवे शब्द काढा तुमच्या डिक्शनरी मधून. नाहीतर तुमच्याकडे दुसरे शब्दाचं उरले नाही हे सिद्ध होईल.
अडीच वर्षात तू एक किलो तरी धान्य वाटप केलं का तुम्ही
Dya ankhi nivdun ashya lokanna ..... Je lok fakt swatacha vichar krte khurchicha baghte .... Garib lokach kahi ghen den nhi garibari lut karn lavli
नरेटिवह म्हणजे अजित पवार यांनी 70,000हजार कोटी रुपयेचा घोटाळा केला असच ना फडणवीस साहेब. 😂😂 आणि त्या वेळी हात धुवून मागे लागलेली माध्यमं आता सिंचन क्षमता किती वाढली हे विचारतच नाहीत. 😂😂
Chup be yedgandya 😂😂 😅
Bamnya 😅
सरकार tax आमचा घेतो..bjpchya बापाचा पैसे नसतो तो
He honarch virodhak virod karnarch koni aso sattet
महाराष्ट्र त एकमेव महाचुत्या माणूस म्हणजे,जयंत patil, काहीही बोबलात अस्त,,त्याला शेंडा आणि बुड काहीच नसतो,
चूपं kelya तुला काय केळ माहीत नाही
Aaho gariban sathi Kay aahe
Tarbuj la kapa pakdun .... Watt lavli sarv Maharashtra chi yani
तु एकटाच शहाणा बाकीच्यांना काहीच येत नाही वाटत
अबकी बार भाजप हद्दपार
Fasavniis veda zala ahe
Vidhansabha madhe bjp padnar
mg AP & Bihar chech Naav kse aale
Mag 2014 pasun kai karat hote 15 lakh lik visarli nahi tymulech tumhi satyvar devun tata ani kaimcha sthevar basa
Tarbuj n fek li aata
Tumche Ghar vikun dya
Are Jayant Gapp re ... Tumhi kay shettt dili hoti ka?