22 वर्षीय तरुणाच पीवर देशी , मुक्तसंचार कूकुट पालन | कस चालतंय संपूर्ण नियोजन | success story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि मुक्त संचार 100 % गावरान कुकुट पालन फार्म | किती आहे उत्पन्न |
PLEASE WATCHING
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि मुक्त संचार 100 % गावरान कुकुट पालन फार्म | किती आहे उत्पन्न |
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- agrotech2605@gmail.com
tnx for watching this video 🥰🥰
#गावरानपोल्ट्रीफार्म
#गावरानपोल्ट्री
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीपोल्ट्री
#गावरानकोंबडीपालनव्यवसाय
#गावरानकोंबडीअंडीउत्पादन
#गावरानकोंबडीरेसिपी
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीकशीओळखायची
#गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
#गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
#गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
#गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
#गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
#गावरानकोंबडीखाद्यमाहिती
#गावरानकोंबडीपालनमाहिती
#गावरानकोंबडीपालनयशोगाथा
#गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय
#गावरान कोंबडी पालन विषयी माहिती
#गावरान कोंबडी पालन माहिती
#गावरान कोंबडी पालन यशोगाथा
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती
#मुक्त संचार गावरान कोंबडी पालन
#gavran kombadi palan
#gavran kombadi palan marathi
#gavran kombadi poultry farm
#gavran kombdi
#gavran kombadi market
#gavran kombdi palan
#gavran kombadi khadya
#gavran kombadi eggs
#gavran kombadi andi
#gavran kombada song
#gavran kombada lasikaran
#gavran kombadi business
#gavran kombada farm
#gavran kombdi palan shed
भाऊ महाराष्ट्रात नंबर 1 नियोजन
बंदिस्त वातावरणात कोंबडी पालन करणाऱ्यांपेक्षा मोकळ्या वातावरणात कोंबडी पालन करणारे शेतकरी यांचे अभिनंदन आहे. मुक्या प्राण्याला एकाच जागी कोंडून न ठेवता चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे.
🙏😇❤️
काहीही 🤣🤣🤣
सर अन्डा ची पीली काडायची टोपली खुप छान आहे
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे आपण बे रोजगार न रहाता पसू पालन म्हणजे गावकडील कोंबडी नियोजन केले आहे त्या बद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन नक्कीच आपणाला उद्योग व्यवसाय करण्यास मदत होईल असे मला वाटते
😇❤️🙏
शेतकरी बांधवांना व नवीन व्यवसायिकांना परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
😇 धन्यवाद sir
फारचं छान, सुंदर प्रकारे कुक्कुटपालन आहे.योग्य नियोजन. मस्त आहे, 👌👌🙏🙏
मस्त देशी कोमड़ी फार्म 100%प्योर।
साहेब नियोजन जबरदस्त आहे अगदी नैसर्गिक 🙏
😇🙏❤️
सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏 असेच व्हिडिओ टाकत जा
😇❤️🙏
जबरदस्त.. नियोजन छान आहे.
खूप छान. चांगला उद्योगधंदा आहे.
Dhanyawad sir
अतिशय उतम प्रकारे केले भाऊ awosome खूपच छान 🙏🙏
सर व्हिडिओ मस्त आहे पण अजून बरीच माहिती बाकी आहे
छान माहिती दिली,सरकार मान्य ,चितुर पक्षी पालना वरती पण माहीत व्हिडिओ बनवा
❤️😇🙏
कडक विडिओ
बंधू छान नियोजन छान माहिती दिली परंतु एखादा आपला शेतकरी बांधव जर का असा उद्योग करण्याचा विचार करत असेल तर त्याला कोणती अडचण आली तर तो तुमच्याशी संपर्क करण्या साठी आपला मोबाईल नंबर दिला तर बर होईल
Bandhu tumhi video nit pahila tar number pn bhetel
व्हिडीओवर पत्ता टाका कुठला आहे हे समजेल
😇
खूप छान ❤❤❤❤👌👌👌👍🏻
Perfect economical and natural planning.Thanks.
❤️🙏😇
भाऊ या फार्मवर 100 कोंबड्यांसाठी किती मोकळी जागा लागेल, आणि शेडसाठी किती जागा लागेल, आणि खर्च कि लागेल माहिती द्या
हो
खुप सुंदर शेतकरी बंधूना जोड धंदा फक्त रोग राई व उपाय योजना यांची माहिती द्या
Next video
आपण गावरान कोंबडी ची पिलु कसे देतात (भाव/पिलु)
जबरदस्त भावा👌👍
😇❤️😘
Mala andi denarya kombdya pahijet miltil ka
Tum cha video pah un man samadhan make taluka khed adgoan Gav danywad
🙏😇❤️
Good that all low cost material are used like bins , boxes etc .
😇❤️
incubator ne andi ubavali tari chaltil ka , ani tyapasun ji andi miltil tyapasun pille tayar hotil ka
पण natural te natural
सर पिल्यांचे नियोजन गावठी पिल्यांची नियोजन कसे करतात त्याचा एक व्हिडिओ बनवा ना
Sir tithe bharpur dabbe lavlet aandi ghalayla pn kombadi barobr baste ka aaplyach dabyamadhe
Ka hya dabyat ti kombadi tya dabya ti kombadi ase ny hot ka
Sir tumhi eakda channel varche dohni video paha samjel tumhala 😇
नाद खुळा
Dhanyawad
Shetkarya kadun kitila aand gheta
This guy is really passionate about his work 👍
Tnx mam
🎉
Q ki k
😮aa😮😂😂
Kombadi tar dakhvli... But yancha jodidar.. kombda nahi dakhvla?? Aapn kay injection use karta ka??
Sir video madhe ahe ki kombda jaun paha ki nit
Kombada aahe pan but kombdi chi andi yetat tya sathi kambda cha utchar nahi kela
Very good...
Dok lawalyawar sarv karu shakato.
❤️😇😇
दादा अंडी मार्केटिंग साठी पाहिजेत मिळणार का
मनापासून शुभेच्छा
😇
Khupch chan plan dada tuza adarsh servani ghyawa
Dhanyawad
सुंदर महिती.
🙏😇🔔
Saurabh Dada king Poultry business 💪
खूप छान केलाय दादा
मांजर ,मुंगूस,बिबटया ,कोल्हे ,लांडगे यांच्या पासून बचाव करण्यासाठी कंपोण बंदीस्ती कशी करायची ते दाखवावे
❤️🙏🙏
खूप छान
❤️
khub khub chan
Dhanyawad
खूप छान माहिती
Dhanyawad
कोंबडी नी पिल काढल्या नंतर ते कोंबडी जवळ किती दिवस ठेवता.. उदा. आम्ही जेव्हा कोंबडी पालन करत जातो तेव्हा कोंबडी पिले जेव्हा सोडते तेव्हा पर्यंत तिच्या जवळच ठेवायचो
😇
भाऊ तुम्ही खुडूक आलेली कोंबडी नाही दाखवली, म्हणजे एका पण ठिकाणी आढळली नाही खुडूक आलेली कोंबडी याचा अर्थ तुमची पिवर गावरान कोंबडी आहे का खरोखर
फार्म कुठे आहे तुमचा, आणि किती रुपये किलो प्रमाणे कोंबडी, कोंबडे विकता,
Please watch full video
Kadaknath kombadi chi farming dakhav bhau
Dhanyawad
Khup chan bro
❤️😘😘
Very nice project and manejmet
🙏❤️😇
Very usefull information
😇
सर गाव कोणते आहे
बाकीच .नियोजन कस आहे खायला देन्याच शेड स्वछ्छ करन्याच निरजंतुक कसे करतात.पाण्याची व्यवस्था कसी आहे .आणि पिल्ल शेतकऱ्यांना कसे दिले जातात .विकत की दुसरी काही पध्दत आहे .आणि आंड्याची किमंत कसी आहे
खूपछान
Dhanyawad 😇
Gawaran kombadi kay
Kollo ahe rr ahe te vikun
Malla gawaran farm
Chalu karatcha ahe
Me pan kombdi bashvli ahe aabhal garjlas vija kadklas kombdi aande gholat nahi ka please reply karun sanga me bashvli ahe kombdi aanda var
As khi nhi
तस काही नसत पावसाळ्यात व हिवाळ्यात चांगली पिल्ले निघतात, उन्हाळ्यात अंडी खराब होतात पिल्ले निघत नाही
Kombdi chi plle pahije asel tr tumhi kse pthvnar
✨✨ Sir Ji Mala 2000 Contract Pakshi Poultry Karaychi Aahe... Tar Total Kharch Kiti Yeil Te Sanga ......🙌🙏
Contact us
@@GreatSahyadriYashkashid boylar Sathi Sanga Sir Gavran Nako......🙌🙏
@@GreatSahyadriYashkashid number dya
Aaplya framcha pta saga bhau
Vére nice
एका अंड्याचा रेट किती आहे सर तुमच्याकडे
साहेब कोंबडी किती दिवस खुडूक असते
This eggs are available at Thane... please confirm
Yes
@@GreatSahyadriYashkashid thane la kiti Rs la bhetty majha pan orignal gavti ahe satar la andy pillo la kon ahe ka girahk
Patta kay ahe Ani pillu kitila vikta
1 no dada
Dhanyawad
तुमचा प्रोजेक्ट कीती गुंठे जागेत आहे.
हे फार्म कोठे आहे मो,न,दिला नाही भेट देता येते का? सविस्तर माहिती द्यावी
Sir malla pille Ani komdya pahige
agrotech2605@gmail.com
Rog laglywar kai karta.
Please watch full video
मान गये वस्ताद.
❤️😇🙏
आमच्या नांदेड जिल्ह्यात कोंबडी विक्री साठी खूप अडचण येते क्रुपया मार्गदर्शन करा 🙏
Best management
🙏❤️🪙
Great
kuthy ahe farm amhi bghyayla yeu shakto ka
हो
ZABERDAST ♥️
❤️👍🙏
Very Good 👍..All the best 👍
आम्हाला जर का अंडी पाहिजे तर आम्ही कोणत्या पत्यावर अपणाकडे संपर्क साधावा असे मला वाटते
Call kra number ahe tithe
कोणत्या गावाला आहे कोणता जिल्हा मोबाईल नंबर दिला तर फार छान होईल
अहो व्हिडिओ मध्ये आहे
त्यांना खाण्या साठी काय टाकता तुम्ही वजन वाठवा म्हणून reply plz
Video cha 2nd part channal var ahe jaun paha
अंड्यांचा दर किती आहे
Khup chan
Tnx ❤️
खाण्यासाठी जी अंडी विकतात ती फर्टाईल अंडी असतात काय सर ?
Nhi sir
सर मी पण केलय पण लहानपणी पिल्ल् मरत्यात काय कराव लागत
😇
पिल्ले मेली की मातील पुरावीत, इथे इथे फेकू नाका रोगराई पसरते धन्यवाद 🙏
@@droneclub5615 बरोबर
तुमचा फार्म नेमका कुठे आहे तुमच्याकडूनच जर का पिल्ले घेतले तर अंडी परत तुम्ही घेता का
changli mahiti dili
adres bolo thanks 👍🏻
😇
Lai Bhaaree
❤️😇🙏
Plse tell us how much minimum investment one should start his business.
जशी पिल्ले घेऊ शकता तशी 60 rs la pillu ahe
पत्ता द्या पूर्ण
Sir tumcha farm kuthe ahe
रोगाचे नियोजन कसे कर्तेत
Channal var part 2 ahe
Kharokhar mastay
😇
Great work
Tnx sir
आम्हाला पाहिजेत कोंबड्या विकत मिळतील का
🙏 ho nkki
गुड
Bhau tumchya farm var yaych ahe
Rate kay ahe egg cha
10 rs
Address sanga saheb
Channal var part 2 ahe tithe jaun paha
Best
❤️🙏
पूर्ण पत्ता दिला तर बर होईल.
Channel var jaun first part paha tyat dila ahe
Andyachi prise kay aahe
Call kra