Narendra Patil | Dhananjay Munde, Walmik Karad यांचे लांगेबांधे तरीही गडी राजीनामी देत नाही' - पाटील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#Mahakumbh #Stampede #Mahakumbhstampede #prayagraj
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
नरेंद्र पाटील साहेब आपल्या सारख्या निस्वार्थी नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे जय शिवराय
हे निस्वार्थी आहे का
नरेंद्र भाऊ असाच अन्यायाला वाचा फोडा, मुढेच अती झाले आता
खर बोलतात पाटिल
एकदम बरोबर बोललात तुम्ही पाटील साहेब
अतिशय मार्मिक माहिती दिली
असं नाही समजायचं
काळ कोणालाही सोडणार नाही
पण वेळेच्या अगोदरच झालं तर बरं
नरेंद्र पाटील साहेब गरिबाच्या मुलांना किती लोन दिले त्याचे आकडे सांगावे सगळे मोठ्या लोकांना फायदे झाले आहे
Right
नरेंद्र पाटील तुमचं बरोबर आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकींचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ला सांगा त्याचा राजीनामा घेऊन त्याला 302 च्या पुण्यामध्ये मोका लावा म्हणा
देशमुख कुटुंबियांना भेटायला धनंजय मुंडे ना मनालाच लाज वाटत आहे
गोचीड आहे धनंजय मुंडे
पहील माथाडी कामगारांना न्याय दया
अगदी बरोबर
समान नागरी कायदा लागू करावा
❤❤❤
कुणबी नोंदी सापडल्या असतानाही कुणबी सर्टिफिकेट देत नाहीत . . .. याबद्दलही बोला ...
फडणवीस यांनी पण लागू करावा समान नागरी कायदा महाराष्ट्रात
पाटील साहेब काम करताना कोणताही पक्ष बगत नाहीत खुप प्रेम सर्व मराठा तरुणांना..
पाटील साहेब कर्ज मोठ्या कुटुंबांतील मुलांना मिळत ज्याची खरंच गरज आहे त्या गरीब मुलांना नाही मिळतं. ज्यांच्या कडे गडगंज संपत्ती आहे त्यांना हे बीन व्याजी पैसे मिळतात म्हणून घेतले जातात.
नरेंद्र पाटील साहेब,
मी पण एक मराठा आहे. आपण जरा जास्तच पुळका घेताय फडवणीस यांचा. तुम्हाला विनंती की आपण एक लाख मुलांना उद्योजक बनविले आहे अशा मुलांची लिस्ट सोशल मीडियावर शेअर करा. लोकांचें गैसमज कमी होतील.
जय जिजाऊ जय शिवराय
Sir माझा बिझिनेस चालु होता पण covid मध्ये बंद झाला चांदीचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकून पडले माझ्या कडे जोडवे बनवायचे मशीन घेतलेले आहे तीन लाखाचे मशीन पडून आहे तरी मला वेवसाय परत चालु करायचा आहे म्हणून मला कर्ज दिले तर बरे होईल 🙏🙏एक मराठा लाख मराठा
पाटील साहेब संतोंस देशमुख सरपंच नाय भेटला पाहीजे
🎉
धनूभाऊ राजीनामा देरे बाबा
कारे बाबा
मराठा मुलांना मोफत शिक्षण मागणी मान्य करा.
बक लोण देत नाही
महाराष्ट्र गुन्हेगार गुन्हा करून पाठींबा देणार आका चा आका धनंजय मुंडे गुन्हेगारी चा वाल्मिकी कराड चा गुरू शिष्य मग राजीनामा देणार कधी लाज वाटते
जारागे पाटलासोबत नरेंद्र पाटलांची तूलना होऊ शकत नाही
एक-दोन मराठा समाजातील लोकांना आर्थिक महामंडळाचा फायदा दिला म्हणजे सर्व समाज प्रगत झाला असं होत नाही साहेब आरक्षणामुळे मराठा समाजाला फी भरायला जमत नाही आता काल मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे शेती ही सर्व तोट्यात आहे शेतकरी हा कर्जात आणि 90% मराठा समाज हा शेतीवर डिपेंड आहे
🙏🙏🙏🙏💯💯💯
महाराष्ट्रातील जनतेने विशेष करून मराठा समाजाला अजित पवार चा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या पुढील निवडणुकीत राजकारणातून संपवावा
समाजसेवक च नाही तर प्रत्येक व्यक्ती आवाज उठवत आहे dm च्या राजीनाम्यासाठी
पाटील साहेब देवेंद्र ला सांगा राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे अजित पवार तिकडे खड्ड्यात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा
साहेब मला या योजनेचा लाभ झाला नाही 18 महीने पहीली डॉक्यूमेंट जमा करून झाले
भक्कम पाठींबा दादा चा 😂
🚩
❤❤❤❤पाटिल❤❤❤❤❤
आदरणीय श्रीमान श्रीमंत आण्णसहेब पाटील साहेबांचे चिरंजिव साहेब तुमाला आदरणीय श्रीमान श्रीमंत साहेबांनी खरेदी घेतलेले आहे
🚩🚩
धनंजय मुंडे ला अजित पवार आणि फडणवीस साहेब वाचवत आहेत
Nirlajjaam sada Sukham 😡😡🤬🤬🙏🙏 Jana chi nahi tar manachi laaj thevun Rajinama pahijel Dhanya cha 😡😡😡🤬🙏🙏
तू कोण राजीनामा मागणारा
@rambhausanap4338 Vanjardya aati masti karu nako bhadkhau 😡😡😡🤬🤬🤬
साहेब चिखली अर्बन बँक डिपॉझिट 20% किती तरच कर्ज देते
Pitel cm la saga raginaama ghay la sarkar chi badnaami hote
🧡🧡🧡
हेडीग एक भाषण वेगळ याचा कंटाळा आलाय आहे
नालायक मीडिया
7/8 महीन्यापासुन व्याज परतावा भेटला नाही खोट नका बोलु😢
मराठा आरक्षण वर बोला ना महोदय ....आण्णासाहेब जावळे पाटिल हे ..आरक्षणासाठी लडले ....आरक्षणासाठी आपले आमुल्य शब्द बोला ना सर
हे कोण राजीनामा मागणारे
अहो तुम्ही पहिले ते माथाडी कामगारांना न्याय द्या यांना
माथाडी कामगार ना न्याय दे रे बाब तू पहिले 😂 श्रीमंत लोकांना चां फायदा करतो आणि गरिबांना केळ देतोय नरेंद्र 😂😂
पाहिलं माथाडी कामगारांना न्याय दे टकल्या राजीनामा नंतर बघू
आण्णासाहेब पाटील योजना फार पेपर मागतात प्रापर्टी गहाण खत करून पेपर आऊट करतात जास्तीत जास्त प्रापर्टी घेतात. देवळाली बॅंकेत चौकशी केली होती मी स्वतः नको बाबा ते लोन🙏ह्या खाजगी बॅंकेच काय खर
Baby नरेदरपाटीलबरोबरबोलात
हाकला पदावरून मुंडे
पाच सहा तर ऐकाकाचे नऊ महीने झाले व्याज परतावा येईना.. लक्ष द्या साहेब...🙏🙏
खरंच खूप गरीब वाटत आहे हा टोपीवाला म्हातारा😂
फालतू माणूस आहे हा ,सगळ्यात फालतू
इम्रान चा चेला आला का 😂😂😂
Tmf
कोण आहे बाबा हे 😂😂😂 नवीन pakru
नरेंद्र तुम्हला काय मिळणार आहे राजीनामा घेऊन
तुला काय पाहिजे 😂😂
बीड मधील गुन्हेगारी संपेल
केळ
तुमचं काम बघता मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दावा सोडला पाहिजे तुम्हाला जरांगे नक्की न्याय देतील तुम्हाला भारतातून निवडून देतील अशी अपेक्षा
चोरांचे चोरांना साथ व लागेबांधे
देनार पन नाही
hotel madhe jane n jane he thothand ahe groun level kahihi nhiye to patrakarch jatiywadi ahe
Nirllajy sarkar
धनंजय मुंडे साहेब, आज पर्यंत सगळ्या गोष्टी पाहता एक गोष्ट लक्षात येत आहे की संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळावा म्हणुन कोणाला काही पडलेले नाहिये, काही विशिष्ट समाजातील लोकांना तुमचा राजीनामा पाहिजे, तुम्ही राजीनामा देऊन यांच्या खुरापती योजनेला प्रोत्साहन देऊ नका, अजिबात राजीनामा द्यायचा नाही
😢
आम्ही तुला मनात नाही
गप्प बस
Unlimited bhratrachar
🪳
Tumchya netyane he ghdvly
नरेंद्र पाटील तुम्हाला महामंडळ भेटल ही उपकार समजा आणि गप्प बसा जरा ....😂😂😂
Patil arakshanavar bola . Arakshana sathi morcha tumchya district madhe pn kara fakta marathwada madhe kashala . Maratha fakta marathwadyat nahi . Tumi pn tumchya district madhe kara evdhach.
हातावर ज्याच नाव गोंदलय त्याला विचारा ना का dm चा राजीनामा का घेत नाही म्हणून....
3 1 39 18.....
साहेब मिळत नाही
धन्याचा समर्थन करतो ना तो महाराज काय नाव त्याचं तो अरे तो भोंदू बाबा तो नामदेव शास्त्री किती पागल वक्तव्य आहे त्याचं नाव त्याचा आश्रम बापू होईल
लायकी नसताना पद भेटलेला माणूस आहे हा 😂😂😂...
हा नरेंद्र पाटील..याचा anhi मराठा lokanch kahi ek संबंध nahiye..bhau fakt ek महामंडळ पाहिजे असता..गाडी lagech khush होतो
Karad beed cha baap to eat gela tar beed che kay honar
ओबीसी नेते अजितदादा पवार
समान नागरी कायदा लागू करावा
देशमुख कुटुंबियांना भेटायला धनंजय मुंडे ना मनालाच लाज वाटत आहे
समान नागरी कायदा लागू करावा
देशमुख कुटुंबियांना भेटायला धनंजय मुंडे ना मनालाच लाज वाटत आहे