अभंग - निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । तंव झालों प्रसंगी गुणातीत Abhang Nirgunache Bheti Aalo Saguna
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025
- : अभंग :
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥
मज रूप नाहीं, नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥
गायक/हार्मोनियम : ह.भ.प.श्री. मोहन महाराज शिंदे
पखवाज : ह.भ.प.श्री. लक्ष्मण महाराज चव्हाण
साथ : श्री गुरुदेव दत्त भजनी मंडळ, फुरसुंगी
#abhangwani #bhajan #devotionalsongs #abhang #marathi #marathiabhang #abhangavani #dindi #marathisong #bhagwatekadashi #santtukaram #santtukarammaharaj