#टेन्शन_येण्याची_दहा_कारणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

ความคิดเห็น • 69

  • @MarutiBhusari

    माऊलीजी आपण आपले विचार ज्ञान जाणिव हृदयातील आनंदाची परमेश्वराची जाणिव असल्यामुळे कुठलेच टेंन्शन नसते ऑनली आनंद आत्म आनंद😀😀🤣🙋💃🕺🤾🌹🌹🌹

  • @padmakarganpatpatil8994
    @padmakarganpatpatil8994 28 วันที่ผ่านมา +1

    होय माऊली मी टेन्शन मुक्त जीवन जगणार आहे

  • @tarundhande3844

    माझ्या जीवनातील सगळं टेन्शन निघून गेले आणि आता मी माझ्या परिवारासोबत आनंदात जीवन जगत आहे फक्त माऊली जिंवर खूप विश्वास पाहिजे❤🎉🎉

  • @sharadagavan613

    मी आता टेंशन घेणार नाही मी माझ्या परीवार मध्ये टेंशन मुक्त राहानार आहे जय गुरुदेव

  • @romaalshi1121

    जय गुरूदेव गुरू माऊली जी आजचा छोटीशी सस्तंग खूपचं सुदंर होता १० गोष्टी किती छान सागितल्या किती तळमळीने बोलत होते आपले पणाचा भाव ठेवून खरचं तुमच्या सारखे गुरू मिळाला खूप म्हणजे खूप भाग्य लागते काहीतरी पुण्यकर्म म्हणून तुम्ही आम्हाला भेटले🙏🌹🙏 खरचं सगळ्या हात जोडून विनंती करते की, आपल्या चैतन्य वनाचे सहा दिवसाचे निवाशी शिबीर सगळ्यांनी आवश्यक करा 🙏👍

  • @MayaKore-vo8im

    नमस्कार माऊली जी😊 खूपच छान तुमचे सर्व सत्संग असतात . मनला प्रसन्न करतात व आपण सुद्धा अस जगल पाहीजे अस वाटत आणी आता तसच जगणार धन्यवाद !

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 28 วันที่ผ่านมา

    Nayanyogamule Aayushya badalale. Mauliji 🙏🙏🙏🙏🙏

  • @shaljakhopde9403
    @shaljakhopde9403 28 วันที่ผ่านมา

    धन्यवाद माऊली

  • @minapise4829
    @minapise4829 28 วันที่ผ่านมา

    Khup chan bolata mauli maza tention gele thank you so much

  • @hanumantnagargoje2134

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान जीवन बदलून गेले आहे. आनंदी आहे धन्यवाद खूप आभारी आहोत🎉🎉🎉🎉🎉

  • @manishamore190

    खूप छान सत्संग आहे. टेन्शन येण्याची कारणे आणि त्यातून बाहेर येण्याचे अनेक मार्ग माऊलीजींनी सुचवले आहेत. ज्ञान योगाची जीवनशैली चैतन्यमयी, आदर्श आहे.

  • @ravinakambli9474

    सगळ्यांनी म्हणा मनात पक्क करा यापुढे जे पण काही होणार ते 100 आणी 1000 टक्के चांगलंच होणार आहे❤मज़ परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे❤धन्य वाद माऊलीजी🎉

  • @ashwinimaske444
    @ashwinimaske444 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @user-xm2xg5sx6z

    हा सत्संग खूप छान आहे परत परत ऐकावा वाटतोय जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद

  • @vanitapandharpurkar8028

    सत्संग ऐकून खूप प्रेरणा मिळाली.. सत्संगाची सुरूवातच प्रेरणादायी २ वाक्यात झाली.. टेंशन मधून रिटायर्ड झाले तरच आयुष्यात आनंदाच पेंशन सुरू होते.. त्या साठी सांगितलेले १० गोष्टी attention देवून ऐकले आणि नक्की आयुष्यात त्या mention करणार.. खूप तळमळीने जाणीव करुन दिलात माऊली जी सगळ्या गोष्टींची.. शेवटी खूप टाळ्या वाजवत,हसत उत्साही मनात सत्संगाच शेवट झाला.. मन खूप,आनंदी, प्रफुल्लित झाले.. खूप खूप धन्यवाद माऊली जी... तुमच्या प्रेरणेने च जीवन जगण्यात नवीन उमेद जागे होते.. जय गुरु देव माऊली जी🙏👏 🌹

  • @ajitnarsale2165

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.

  • @harishkokate5128

    अफलातून सत्संग..

  • @laxmipatil4404

    Jaygurude Mauliji 🙏🌹🙏😊❤️आज च सत्संग ख़ुप छन 😊🤗👏👏👏 Mauliji 10 गोष्ठी अदभुत अमृत होता माझा दोल्यातुन अश्रु येउ लागले 🙏🙏🙏🙏🤗❤️Mauliji 😊😊😊ख़ुप धन्यवाद धन्यवाद 🙏😊🌹🌹🌹🌹🌹 Mauliji Jaygurude Mauliji 🙏🌹🙏😊♥️

  • @nirmalaborse9805

    खूपच छान माऊलींची येस्

  • @vasantjadhav1253
    @vasantjadhav1253 21 วันที่ผ่านมา

    जय गुरूदेव माऊली धन्य वाद 🙏🙏