एव्हढे करण्या पेक्षा उध्दव ठाकरे यांच्या सोबत युती केली असती तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचाच होता साहेब. 2019 साली पाठिंबा काँग्रेस ला कारण विरोधात उध्दव ठाकरे होते 2024 साली भाजप ला पाठिंबा कारण विरोधात उध्दव ठाकरे. सुडा चे राजकारण सोडा साहेब एकत्र या मग बघा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
एव्हढे करण्या पेक्षा उध्दव ठाकरे यांच्या सोबत युती केली असती तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचाच होता साहेब.
2019 साली पाठिंबा काँग्रेस ला कारण विरोधात उध्दव ठाकरे होते
2024 साली भाजप ला पाठिंबा कारण विरोधात उध्दव ठाकरे.
सुडा चे राजकारण सोडा साहेब एकत्र या मग बघा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
जय महाराष्ट्र साहेब ❤
ऐ एलतर ना वाट लावली
😂