Melia dubia tree | Malabar neem farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • Melia dubia tree | Malabar neem farming #farming
    मिलिया डुबीया शेती
    1.मलबार नीम हे झपाट्याने वाढणारे झाड म्हणून ओळखले जाते.
    2. मलबार नीम च्या लाकडाचा उपयोग हा प्लायवूड, पेपर, माचिस काडी, फर्निचर,
    वूडेन फ्लोअरिंग, फळांच्या पेट्या ई. वस्तू बनवण्यासाठी होतो.
    3. झाड 5 वर्षात तोडण्या लायक होते.
    4.त्यांना फुलोर येत नाही.
    Watch our video on Melia dubia : • Melia dubia farming in...
    #farming
    #farmingtips
    #meliadubiafarming
    #trendingvideo
    #trendingnow
    #viral
    #viralvideo
    #agriculture
    #agriculturelife
    #farminglife

ความคิดเห็น • 45

  • @gorakhmarathe3821
    @gorakhmarathe3821 28 วันที่ผ่านมา +2

    Very nice, new agri crop, sir, खुप चांगली माहिती दिली, धन्यवाद

  • @pravinsawantdesai4437
    @pravinsawantdesai4437 3 หลายเดือนก่อน +4

    खूपंच सुंदर माहिती दिली संर

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน +1

      @@pravinsawantdesai4437 धन्यवाद 🙏🏻

  • @ariseupp8620
    @ariseupp8620 หลายเดือนก่อน

    Girth 18 inch ahe height 20-25 feet wajan kiti bharel zadache?

  • @anilbhosale4055
    @anilbhosale4055 3 หลายเดือนก่อน +4

    चांगली माहिती दिलीत जुलैमध्ये लागवड केली तर चालेल का आता सर्व तयारी करावी लागेल धन्यवाद.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน

      @@anilbhosale4055 नक्कीच. रोपे उपलब्ध असतील तर या महिन्यात लागवड करा. सोबत खत सुद्धा द्या. निंबोणी पेंड किंवा गांडूळखत सोबत द्या. चांगली वाढ होते.

    • @MindMantrasofficial
      @MindMantrasofficial 3 หลายเดือนก่อน +1

      होय खरंच

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलात दादा. या माहितीची गरज आहे.

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 3 หลายเดือนก่อน +2

    Mahiti changli dilis bhawa... Pan ground realiti khup vegli aahe. 6 acre cha plot 7-8 warsha chi jhade utpadan fakt 15 lakhache ashi paristhiti aahe aamchi. Naka padu yat bhawanno

    • @kirurathod1983
      @kirurathod1983 3 หลายเดือนก่อน +1

      Gawache nav sakhra taluka digras zila yeotmal...

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน

      प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार आणि जमिनीच्या पोतानुसार झाडाची वाढ असते. त्याचे खोड किती वाढते आणि किती वजन भरते यावर सुद्धा उत्पादन ठरते. तुम्हांला आलेला अनुभव तुम्ही आमच्यासोबत share केलात यासाठी धन्यवाद. पण काही ठिकाणी अशा जागा आहेत जिथे बाकी शेती काहीच होऊ शकत नाही अशा ठिकाणी हे नक्कीच फायदेशीर होऊ शकते.

    • @miliadubiawoodbuyermaharas7396
      @miliadubiawoodbuyermaharas7396 3 หลายเดือนก่อน +1

      Tumchyakade tree ahe ka​@@kirurathod1983

    • @ariseupp8620
      @ariseupp8620 หลายเดือนก่อน

      @@kirurathod1983 eka zadache wajan kay bharle ? Aple number dya

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 2 หลายเดือนก่อน

    सर रोपाची किमंत किती आहे सबसिडी आहे का मोबाईल नं सांगा. उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      @@walmikbeske4863 रोपं 25-30-50₹ पर्यंत मिळतात.

  • @dhareppasavale9280
    @dhareppasavale9280 17 วันที่ผ่านมา +1

    2018 ची लागण आहे

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  17 วันที่ผ่านมา

      @@dhareppasavale9280 9356919337 (WhatsApp) या नंबर वर आपली माहिती पाठवा

  • @GoluGulde-x9x
    @GoluGulde-x9x 2 หลายเดือนก่อน +1

    कुठे मिळाले सर हे

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      @@GoluGulde-x9x दापोली विद्यापीठ

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 2 หลายเดือนก่อน +1

    दादा youtube वर बरेच लोक चुकीच्या कंमेंट्स मधून माहिती मधून आमचा कॉन्फिडन्स कमी करत आहेत लावावं की नाही ह्याच्यातच आम्ही confuse होऊन जातोय एक मिलिया दुबिया 7 वर्षानंतर 6000 ला खरच विकत का? काळजी वगैरे तर घेऊच पण मी उत्पन्नाच्या time च्या अडचणीबद्दल बोलतोय , कोणी घेणार मिळतो का? सांगा

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      @@Ashish-mo3qx आमच्याकडे विकत घेणारे व्यापारी आहेत. तुम्ही लागवड करा. विक्रीसाठी आम्हांला संपर्क करा, आम्ही आहोत.
      संपर्क :- 9356919337

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 2 หลายเดือนก่อน +1

      @@agripeaktradingcompany बस्स मला हे ऐकायचं होतं
      4 पैसे कमी मिळाले तरी चालतील पण असा आधार पाहिजे
      धन्यवाद दादा
      आपल्याला भरघोस पुण्य मिळेल
      आशीर्वाद.....👍👍👍

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน +1

      @@Ashish-mo3qx धन्यवाद 🙏🏻

  • @YellowRichClothing-c6k
    @YellowRichClothing-c6k 3 หลายเดือนก่อน +5

    ह्या झाडाबद्दल माहीतच नव्हते. खूप चांगली माहिती दिलात दादा.

  • @amitbharde3905
    @amitbharde3905 3 หลายเดือนก่อน +1

    Next training kadhi aahe

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน

      @@amitbharde3905 WhatsApp वर संपर्क करा : 9356919337

  • @rameshphule41
    @rameshphule41 2 หลายเดือนก่อน +1

    रोपे सहजपणे उपलब्ध होत नाहीत, मी दोन वर्षापूर्वी पाचशे झाडे लावली आहेत, ती आज तीस फूट उंच आली आहेत, तूट 60 झाडे आहेत, ती तूट भरणेची आहे, पण रोपे मिळत नाहीत, रोपे जर सहजपणे मिळाली तर शेतकरी लागण करतीलच.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      2 वर्षात 30 फूट झालेली आहेत का?
      जर असेल तर कृपया करून आपल्या झाडांचा फोटो आम्हाला पाठवा. तुमच्या अनुभवाचा बाकी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा करून देऊ. सोबत तुमचं नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा सांगावा.
      संपर्क : 9356919337 यावर मला call/message करा.

  • @eknathshirvadkar9719
    @eknathshirvadkar9719 2 หลายเดือนก่อน +1

    Aapla mobail nummber daya

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 3 หลายเดือนก่อน

    आपणास विनंती की बांबू लागवड करिता प्रोथहित करू नये राज्यात 3 लाख टन बाबुकारिता ग्राहक नही लहान शेतकरी अडकले आता बाबमु काढण्यासाठी पैसे नाहीत व जमीन सुद्धा जाम झाली

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน

      तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात यासाठी तुमचे धन्यवाद. परंतु सोबत तुम्ही तुमचे गाव, तालुका, जिल्हा संगितला तर बरं होईल. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राकरिता काम करत आहोत. अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी जिथे कुठल्याच प्रकारची शेती करणं शक्य नाही. बाकी पर्याय उपलब्ध नाहीत. त्या शेतकऱ्यांना बांबू आणि मिलिया डुबीया लागवड नक्कीच फायदेशीर आहे. डोंगर उतारावर ज्यांची जागा आहे त्यांना याचा फायदा आहेच.
      तुम्ही पूर्ण माहिती दिलात तर आम्ही तुम्हांला नक्कीच मदत करू.

    • @balkrushnakamdi5322
      @balkrushnakamdi5322 2 หลายเดือนก่อน

      अहो साहेब यांना रोपे विकून कमाई करायची आहे. शेतकरी दादांचे यांना काही देने घेणे नाही.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      @@balkrushnakamdi5322 अजिबात नाही. आम्ही कोणालाच रोप विकत नाही. आमच्या विडिओ मध्ये सुद्धा आम्ही तस काही सांगितलेलं नाही. उलट तुम्ही लागवड केलेल्या मालासाठी विक्रीची व्यवस्था आम्ही करून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्यावर काम सुरु आहे. कोकणात ज्यांनी बांबू लागवड केलेली आहे त्यांच्या बांबू विक्रीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. हेच काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 หลายเดือนก่อน

      Amhi asel tevdha sagla Bamboo vikat gheto,
      bamboo vikri sathi sampark sadha

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 หลายเดือนก่อน

      79+72=68

  • @SasirekhaNarapareddy
    @SasirekhaNarapareddy 3 หลายเดือนก่อน

    Wast tree

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  3 หลายเดือนก่อน

      @@SasirekhaNarapareddy for what reason?

    • @dhondhurewale5500
      @dhondhurewale5500 2 หลายเดือนก่อน +1

      मी प्रथमच ऐकले छान माहिती दिलीत सर मोबाईल नंबर द्या

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany  2 หลายเดือนก่อน

      @@dhondhurewale5500 9356919337