Ajit Pawar | प्रत्येकानं एकमेकांचा मानसन्मान ठेवावा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचे भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
- Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 amrithnoni.com/products/amrit...
#ajitpawar #ncp #maharashtrapolitics #zee24taas
Ajit Pawar | प्रत्येकानं एकमेकांचा मानसन्मान ठेवावा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचे भाषण
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
तुझे एकही जागा निवडून येणार नाही 80 90 कडून मागतो
समारोपची सभा वाटते 😀
तुम्ही तेवढी जरंडेश्वरची ऊसाची बिले दया
70 आकडा फेवरेट 70 हजार कोटी
20,25 जागा मिळतील त्यांना माहीत आहे तुझे आमदार निवडून येत नाही 😂
दादा आम्ही तुमच्याच पक्षातले सगळे आहेत तुम्ही आमच्या श्रीगोंदा तालुक्यासाठी काय केलं आम्हाला एवढं सांगा आणि भर सभेत सांगा
फक्त आठ ते नऊ जागा मिळतील
tya pan nivdun yenar nahit 😂
4 जून नंतर चक्की पिसिंग...
4 जून आधीच समारोपाची सभा 😄
आपल्या लोकसभेत किती जागा भेटतील तेवढे सांगा दादा
70 कोटी तिजोरी जमा कर बाबा जनतेला वाट
दादा तुम्ही जेवढे बोलता तेवढं तुम्ही करून दाखवत नाही तुम्ही एवढे आमदार नेले सगळे नेले तुम्हाला जागा किती भेटल्या
तुमच्या सारख्या निष्ठावंतानी २००४ सालीच पवार साहेबांच्या निर्णयाला आक्षेप घ्यायला पाहिजे होता .आता आपण लोकांच्या कामासाठी पक्ष सोडला आहे . आता चुकुन सत्तांतर झाले तर पुन्हा पक्ष बदलणार का ?
इलेक्शन येईपर्यंत तुम्हाला फक्त सतरंज्या उचलण्याचे काम शिल्लक राहणार आहे. तुम्ही कुठं मन सन्मानाची भाषा करता.
लोकनेते अजित दादा पवार
विधानसभेला bjp ह्यांना विचारणार का
नाही😂😂😂
😂😂😂😂
तुम्हाला 8/9 जागा मिळतील त्यातून 4/5 उमेदवार भाजपचे आयात आसतील
सकाळीच 6 वा.शपथ घेऊन
दादा आता तुम्हाला आम्ही सगळे नातेवाईक आणि. मित्र लोक वोट देणार नाही 🙏🏻
4 june nantarcha scene aadhich suru zhala vatte😂
दादा हे येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यात काही शंका नाही
लोकसभेवर 4 जागा मिळाल्या विधान सभेचे 20 जागा मिळतील याच्या पेक्षा जास्त मिळणार
Dada 4 june parnyt tumch rajyaaa part tumi ek hote Dada asa mhntil lokk😂😂😂
He swata widhansabhela baramatit padnar aahe.
आठ ,नऊ देतील
Sarad.pavar.tai.janyant.patil.no.1
बाकीचे गोटया खेळूदेत का
दादा सोडा हे राजकारण.....मस्तपैकी तुम्ही शेती करा. उत्तम शेतकरी व्हा.
विधानसभेला बीजेपी 250 जागा लड़तील आणि 30जागा शिंदे आणि 18अजित पवार ला देतील लक्षात ठेवा शब्द आपला
आयत्या बिळात नागोबा,
😢
आहो दादा इतके दिवस कशाला थांबले पक्षात मग . ED ची भीती दाखवल्या वरच तुम्ही पक्ष सोडला राव कशाला शहाणपणाच्या आणि निष्ठेच्या गप्पा मारता
तुमचा सूफ डा साफ होणार आहे
कदाचित 8ते 9जागा म्हणायचं असेल घंटा निवडून येणार
भुजबळ साहेब , मस्त बोलले आणि ठोकली 😅
80\90 नाही तुह्माला 288 जागा देणार
ठाकरे यांना विचार. ठरलेलं मिळते का BJP सोबत
चेहरा उतरलाय बाबा आताच😮😮
Aata.bjp.che.chata...
Dada mag itake diwas kashyala thambayche pawar saheban sobat patat nhavte tar tevhach paksh kadhaycha na dusara, kashyala khot boltay
4 June nanatar ek pan jaga nahi milali he pahun amdar ani padadhikari paksha sodun jau naye mhanun he politics ahe
तुम्ही 50 जागा घ्या पण तुम्हाला मतदान पडणार नाही
आवाज गार झाला दादाचा
Ty Sharma Ani dohanla tumi Rajsabhech lollipop dela asel.
Aajit Pawar +2=sinde 1--jawa garla
Kel ghya 90
O
😂😂😂😂
बाबाला विसरू नका
अजीत..90 शिंदे.. 90 बीजेपी.90 बाकि आठवले ..10
मोतीलाल शर्मा. चाकनकर बाई लाआमदार कर आधी. पीछा सोडत नाहि तीजा.
Kiti jagi cha tukdyawar jagnari 😂
48 fukth jaga ahe 80 . 90 kuth ahe
Jirli ka ?😂
सिंचन चे पैसे दाबले दादा ने
60 cha var jaga milnar nay
bjp 200
Ajit 30
शिंदे 50
😂🤣🤣🤣 घरी सगळे 😂😂😂
भाजप 500जागा निवडून येणार
घ्या................वून
जागा वाटल्याकी निकाल जाहीर केला 😀😀😀
BJP 140
NCP 80
SS 60
Others 8
अजित पवार विजयी होणार
😂3,😂😂😂😂😂😂00000
Bjp फुटणार आहे साहेब बाहेर निघा
Mutrya ne comments vachave.
😂झिरो जागा येणार यांच्या लोकसभेत
यांना कात्रज चा घाट दाखवणार मोदी
तुम्हाला 10 जागा मिळतील..
10 khup jhalya, swata Ajit dada padnar ani tehi putnykadun.
हा बोलबच्चन आहे...फसवत आहे महाराष्ट्राला
Ghotale baj
😂झिरो जागा येणार यांच्या लोकसभेत