कोकणातील श्रीवर्धन मध्ये हे काय चाललंय ? पावसाळ्यात श्रीवर्धनमध्ये जाणं योग्य आहे का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोकणातील श्रीवर्धन मध्ये हे काय चाललंय ? पावसाळ्यात श्रीवर्धनमध्ये जाणं योग्य आहे का ?
    Instagram : / pragat.loke
    Facebook : / pragatloke1
    TH-cam : / pragatloke
    TH-cam 2 : / @pragatloketalks
    TH-cam 3 : / @pragatrealty
    Twitter : / pragatloke

ความคิดเห็น • 17

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 3 หลายเดือนก่อน +3

    प्रगत आणि प्रेरणा तुम्हा दोघांचा भरपुर दिवसांनी विडीवो बघायला मिळाला आम्ही आचरयात गेलो होतो तुमच्या दोघांचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो पावसात दोघांनी तब्येतीची काळजी घ्या पावसात गाडीचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा आईबाबांना नमस्कार तुमच्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुमचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

  • @propertykar6834
    @propertykar6834 3 หลายเดือนก่อน +3

    Shekhadi....1993 mumbai bomblast sathi rdx aanlela...ya gavatun....

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 3 หลายเดือนก่อน

    कौतुकानी बाळाजी विश्वनाथ यांचे नाव घेतात पण त्यांचे जन्म स्थळ खूप खराब अवस्थेत आहे. स्थानिक आणि प्रशासन दोघांचे लक्ष नाही

  • @ginis0011
    @ginis0011 3 หลายเดือนก่อน

    प्रगत तुझे व्हिडिओ चांगले असतात पण तुझी लाईफ पार्टनर कुंकू लावत नाही ,त्यामुळे जरा बघायला कसं तरी वाटतं तू एवढा ठसठशीत आहेस मग कुंकू पण डोक्यावर कसे ठसठशीत पाहिजे ना आपण हिंदू आहोत त्याप्रमाणे हिंदू धर्माचे काहीतरी रिती रिवाज पाळले पाहिजेत की नाही तूच सांग?

  • @nikhilpopale9995
    @nikhilpopale9995 3 หลายเดือนก่อน +1

    Good ... finally tumhi ghatache naav correct ghetlat...ambenali ghat

  • @amhiborliwale
    @amhiborliwale 3 หลายเดือนก่อน

    1992 ……..bitter memories..

  • @Viraj-mn8jr
    @Viraj-mn8jr 2 หลายเดือนก่อน

    Aamcha shrivardhan ❤

  • @PranilChavan0106
    @PranilChavan0106 3 หลายเดือนก่อน

    Awesome vlog! Loved the coastal scenes & great insights on the port devlopment- keep it up

  • @vikranttamhankar2899
    @vikranttamhankar2899 3 หลายเดือนก่อน

    आपण खूप चांगल्याप्रकारे माहिती सादर केली त्याबद्दल धन्यवाद
    पण जे तुम्ही Vlog ला टायटल दिलय ते लक्षात नाही आले

  • @1234sudesh
    @1234sudesh 3 หลายเดือนก่อน

    Amcha Shreevardhan explore kelya baddal Dhanyavaad...

  • @rohanjoshi9834
    @rohanjoshi9834 3 หลายเดือนก่อน

    Lakshmi Narayan Jodi.🙏

  • @SanjaySuryavanshi-tx6oh
    @SanjaySuryavanshi-tx6oh 3 หลายเดือนก่อน

    Shekhadi 1993 madh

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती.

  • @manojgaikwad8086
    @manojgaikwad8086 3 หลายเดือนก่อน

    93/ RDX

  • @shubhammahabale1778
    @shubhammahabale1778 3 หลายเดือนก่อน

    Kolhapur 👍

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 3 หลายเดือนก่อน

    BhaRi