रिल स्टार महेश मोटे ची पोलखोल | mahesh mote | rohit patil | marathi podcast |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
  • विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
    शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "The ITR Show"
    UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
    आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व The ITR Show वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
    रिल स्टार महेश मोटे ची पोलखोल | mahesh mote | rohit patil | marathi podcast
    #maheshmote #motivation #rohitpatilmotivation #marathipodcast #rohitpatilofficial
    marathi podcast
    marathi motivation
    #marathi
    #podcast
    top marathi podcast
    best marathi podcast
    marathi
    motivational video
    inspirational podcast in marathi
    marathi inspirational podcast
    marathi motivational podcast
    motivational interview in marathi
    motivational podcast in marathi
    marathi top podcast
    inspire podcast in marathi
    motivation
    podcast
    motivational speech
    josh talks marathi
    marathi motivational video
    marathi motivational speech

ความคิดเห็น • 242

  • @MaheshMote-ch4ww
    @MaheshMote-ch4ww 4 หลายเดือนก่อน +323

    सर्वांचे आभार मानतोय ❤️🙏

    • @satishshere6226
      @satishshere6226 4 หลายเดือนก่อน +8

      Sir TQ tumi he interview dele 🙏

    • @Sonyasonvane4535
      @Sonyasonvane4535 4 หลายเดือนก่อน +6

      Bhau, kiti diwas zale tumhala fb la msg krtoy me, pn no reply😢

    • @MaheshMote-ch4ww
      @MaheshMote-ch4ww 4 หลายเดือนก่อน

      बोला दादा काय म्हणता? पाहतो मी ​@@Sonyasonvane4535

    • @Shrachilovestory143
      @Shrachilovestory143 4 หลายเดือนก่อน +5

      Khup divsapasun tuzi life story janun ghyaychi ichha hoti . Aaj ti purn zali ❤😮

    • @gauripol8172
      @gauripol8172 4 หลายเดือนก่อน +5

      Sagal mothya mnani many krtoys pudhil life sathi shubheccha

  • @Shrachilovestory143
    @Shrachilovestory143 4 หลายเดือนก่อน +38

    आयुष्यातील खर्या गोष्टी सांगायला सुद्धा हिम्मत लागते, तू सगळे मनमोकळेपणाने सांगितले खूप भारी वाटले आज तुझी लाइफ स्टोरी एकूण ❤️

  • @gnashinde6553
    @gnashinde6553 4 หลายเดือนก่อน +57

    खर बोलायला आणि खर पचवायला/मान्य करायला हिम्मत लागते..ती तुझ्यात आहे.❤पुढील सुंदर आयुष्यासाठी खूप शुभेच्छा भावा

  • @vivekgobade4669
    @vivekgobade4669 4 หลายเดือนก่อน +33

    महेश भाऊला घरात बोलवायचं मुख्य कारण
    रोहित भाऊच
    ❤❤ great Rohit bhaiya.
    Mi तुमच्या दोघांचा खूप मोठा फॅन आहे.❤❤

  • @SushantMH09
    @SushantMH09 4 หลายเดือนก่อน +82

    तात्पर्य- म्हातारपणी एका जाग्यावर बसुन राहिलावर मनात ha विचार नाही आला पाहिजे अरे he करायचे राहूनच गेले. म्हणून केलेली ही धडपड mhnje ch जीवन

    • @fameflow227
      @fameflow227 4 หลายเดือนก่อน

      tu saddya ky ahes mhatara ahes ki nhi aajun

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 4 หลายเดือนก่อน +8

    नुसत्या थापा धतींग माणूस आहे मोटे 🎉

  • @shashijadhav8624
    @shashijadhav8624 4 หลายเดือนก่อน +77

    प्रेमापुढे सर्व हरतात...जस की महेश भाऊ प्रेमाचा विषय चालू झाल्यावर भावनिक झाला

  • @ajaybirajdar4648
    @ajaybirajdar4648 4 หลายเดือนก่อน +9

    जे खूप वर्षाचं मनात विचार होता ते की मला तुमची जीवनकथा माहिती करून घ्यायची होती ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार....
    मी lockdown पासून महेश सर यांना फॉलो करतोय तुमच्या विचारांनी खूप strong बनवलं त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या दोघांचं पण
    Proud of you sir ❤

  • @sagarshejal1029
    @sagarshejal1029 4 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर केलं पाटील सर तुम्ही.... महेश बरोबर बोलुन...

  • @pankajji1732
    @pankajji1732 15 วันที่ผ่านมา +1

    महेश राव भारी आहेस भाई,तू फक्त तूच आहेस तर तू असंच राहा भावा.

  • @surajmahadik2937
    @surajmahadik2937 4 หลายเดือนก่อน +19

    घेतलेल्या अनुभवातून पुढे आयुष्य कस जगल पाहिजे त्याच जिवंत उदाहरण महेश भाऊ,,
    You are great man 🙏

  • @FlexFitAkash
    @FlexFitAkash 4 หลายเดือนก่อน +2

    निलेश सर सारखे एक प्रेरणादायी आणि श्रमप्रतिष्ठा याची जाण असणारे व्यक्ती माझे फेसबुक वर मित्र आहे याचा मला खुप आभिमान आहे . खासकरून मला त्यांचं दररोजच लिखाण खुप आवडतं . त्यांच्या लिखाणात एक बौद्धिक आणि मानसिक लेवलची समज असते . ❤️🙏

  • @Naukrivalaa
    @Naukrivalaa 4 หลายเดือนก่อน +6

    खूप काही शिकायला मिळालं ह्या podcast मधून ✌️

  • @EshaNarale
    @EshaNarale 4 หลายเดือนก่อน +7

    आपली चूक मान्य करायला सुद्धा वागाच kalij lagat te magesh bhauch ahe ❤ Mahesh bhau full support 🎉❤😊😊😊😊

  • @aryaswarapanchras8541
    @aryaswarapanchras8541 4 หลายเดือนก่อน +5

    महेश मोटे च्यां आयुष्याची कथा आणि व्यथा ज्यातून तो गेला आहे आणि जे फक्त त्यालाच माहीत होती. ती आज सगळ्यां पुढे आली खरच hats off 👏👏त्यातून लाईफ मध्ये खूप काही शिकण्यासारखे आहे. पुढील ब्राईट futute साठी तुला best of luck 👍🏻❤️❤️

  • @pravinkagale5050
    @pravinkagale5050 4 หลายเดือนก่อน +2

    Best of luck your next journey mahesh Dada ❤

  • @sagarshingade7311
    @sagarshingade7311 4 หลายเดือนก่อน +13

    ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान..❤

  • @Shrachilovestory143
    @Shrachilovestory143 4 หลายเดือนก่อน +17

    महेश भाऊ तुझ्याकडून खुप शिकायला भेटले, खूप दिवसापासुन तुला भेटायची इच्छा होती, आज तुझ्या गप्पा मधून ती पूर्ण झाली 🎉

  • @maheshaher8464
    @maheshaher8464 3 หลายเดือนก่อน +1

    मी खुप दिवसांपासुन तुम्हाला फॉलो करत आणि तुमच्या पॉसिटिव विचारांवर चालत आहे.आयुष्यात खुप हारत आलोय जेह्वा वाटले The End आहे आज तेव्हा तेव्हा तुम्हाला आठवतो आणि पुन्हा जगायला सुरुवात करतो.लवकरच भेटायचे आहे तुम्हाला. Thank You दादा🙏🙏

  • @mh18mrkomalpatildhulekar84
    @mh18mrkomalpatildhulekar84 4 หลายเดือนก่อน +8

    महेश भाऊ तू जे काही बोलतो ते खरं.. बोलतो❤

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 4 หลายเดือนก่อน +5

    महेश मोटे चा मी पण फॅन आहे.... खरचं खुप हुशार आहे तो... काही गोष्टी योग्य वेळी मनासारख्या न झाल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला त्यामुळे तो घर सोडुन गेला खूप काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या... आयुष्यात पैसा खूप मिळावा हा त्याचा मुळ हेतु आहे त्यामुळे life change होईल अस त्याला खूप वाटत आहे..... पैसा important आहे तो वेगवेगळ्या मार्गाने मिळवता येतो तर महेश तू शेअर मार्केट चा विचार कर पैसा नक्की मिळेल........

  • @dipaksangar6349
    @dipaksangar6349 4 หลายเดือนก่อน +1

    महेश मोटे , कुठे पण तु रहा पण सुखी रहा , भाऊ.....❤❤❤

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 4 หลายเดือนก่อน +11

    आयुष्यात एकदा तरी या माणसाला भेटणार आपण love you महेश दादा तुझ्या starting च्या दिवसापासुन follow करतोय तुला आणी गर्व आहे मला तुझा follower असण्याचा आणी तुझ्या वाईट वेळेमध्ये एकही शब्द वाईट कमेंट नाही केलेली love you mahesh dada ❤❤❤❤ my name is yogeshwar tekale from jalna

  • @atuljadhav2746
    @atuljadhav2746 4 หลายเดือนก่อน +2

    Deep motivation video thanks for video🙏💯👏😊

  • @PravinPadalkar-t5r
    @PravinPadalkar-t5r 4 หลายเดือนก่อน

    माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे तो समाज सोडून कधी राहू शकणार नाही. त्यामुळे ही गोष्टी कितीही महान व्यक्तीने सांगितली तर तो पुरेपूर करेलच असे नाही 😊😊त्यामुळं आहे तोवर हसत खेळत समाधानी राहायचं 😍

  • @tanajibajari3554
    @tanajibajari3554 3 หลายเดือนก่อน +1

    महेश दादा the great 👍

  • @shriramdani769
    @shriramdani769 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार आहेत महेश मोटे सर, बिग फॅन

  • @balapa890
    @balapa890 4 หลายเดือนก่อน +7

    सच्चा दिलदार म्हणजे महेश भाऊ

  • @adityadipaktambat8178
    @adityadipaktambat8178 4 หลายเดือนก่อน +6

    खर बोलायला खूप हिंमत लागते भावा.... ती हिंमत तुझ्यात आहे....

  • @allimpknowledge4543
    @allimpknowledge4543 4 หลายเดือนก่อน +3

    खरं सांगायचं झालं तर महेश भाऊ सारख व्यक्तिमहत्व असणं पण गरजेचं आहे कारण लोक त्याच्याकडून खूप काही शिकू शकताय, म्हणजे जर माणूस आयुष्यात एकटा पडला तर तो जीवन जगू शकतोय का कोणी सपोर्ट न करता तर ते महेश भाऊ ने समजून दिल आहे,
    आयुष्यात कधी तरी घर सोडणं पण महत्वाचं असत कारण आपण घर फक्त या कारणामुळे नाही सोडत ki लोक काय म्हणतील आयुष्यात एकदम निवांत जगायचं असत वाटेल तस पण फक्त लोक काय म्हणतील या वाक्यावरून life जगायची राहून जाते आयुष्यात सगळं काही कमवून मरून जातो पण आयुष्य वेगळं पद्धतीने पण काही दिवस जगल पाहिजे परत हे जीवन कायम कायम नाही भेटणार
    महेश भाऊ पासून आम्ही कधी काही चुकीच शिकलो नाही पण जर भविष्यात एकटा पडलो किंवा कधी खूप डिप्रेशन मध्ये असलो तरी महेश भाऊ ने शिकवलं कि life जागता येते ती ही अगदी एन्जॉय करून 😊❤️

  • @sujeet097
    @sujeet097 4 หลายเดือนก่อน +10

    Mahesh bhau Dil jeit liya 🫂👑👑👑

  • @mahadevmote7305
    @mahadevmote7305 4 หลายเดือนก่อน

    Best ever podcast in मराठी भाषा ❤

  • @chetangawade9563
    @chetangawade9563 2 หลายเดือนก่อน +2

    Haa kharach manorugn aahe

  • @vijaythorat2741
    @vijaythorat2741 4 หลายเดือนก่อน +2

    जगण्याचं ओझं ऐवढ मोठ असते की त्यापुढ मरण पण खूप सोप वाटत

  • @Rurallife-01-h3u
    @Rurallife-01-h3u 4 หลายเดือนก่อน +3

    आयुष्यात चढ़ उतार चालू असतात, चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण त्या चुका समाजासमोर मान्य करन, आणि तस सत्य स्वताला जगासमोर मांडन याला खुप हिम्मत लागते....

  • @yuvrajbhosale-h8y
    @yuvrajbhosale-h8y 4 หลายเดือนก่อน +5

    Mahesh mote vr ek movie hou shakte ani khup chalu shakte ❤

  • @omkarlahane9668
    @omkarlahane9668 4 หลายเดือนก่อน +1

    खर बोलायच्या हिम्मतीला सलाम

  • @priyankaahiwale7959
    @priyankaahiwale7959 4 หลายเดือนก่อน +2

    Superb video and editing level 💯🥇

  • @rajuthorat4353
    @rajuthorat4353 4 หลายเดือนก่อน +8

    Rohit ek quetion..... आज महेश म्हणतोय कि 2 carector आहेत आणि कधी कोणता बाहेर येता हे माहित नाही त्याचा control नाही. मग आत्ता किंवा ह्याच्या पुढे काय परत दुसरं carector बाहेर येणार नाही कश्यावरुन

  • @fameflow227
    @fameflow227 4 หลายเดือนก่อน +1

    kharach mahesh da, mind khup strong ahe dada tumche

  • @ishwarjadhav898
    @ishwarjadhav898 4 หลายเดือนก่อน +1

    महेश भाऊ मि आज डीड वर्षा पासुन फॉलो करत आहे ते पन सर्व वीडियो बगतोच माझ्या सोबत जे काही घडल आणि तुमच्या सोबत सारख च घडल

  • @vikaslohar8690
    @vikaslohar8690 4 หลายเดือนก่อน +1

    Mahesh mothe nice ❤

  • @maddyk8118
    @maddyk8118 4 หลายเดือนก่อน +5

    काहीच उघड उघड बोलला नाही...हा तोच मोटे आहे जो माझ्या स्वामी समर्थ यांच्या विरोधात बोलला होता

  • @abhisheknimbalkar1928
    @abhisheknimbalkar1928 4 หลายเดือนก่อน +23

    कोणाकोणाला वाटतय की महेश चे एक्सप्रेशन फेक आहेत 😂

  • @vajirpashanadaf6954
    @vajirpashanadaf6954 4 หลายเดือนก่อน

    Bahoot badiya kahani hai mahesh bhai tumhari ❤

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vedio

  • @AkshayGhyare-g4m
    @AkshayGhyare-g4m 4 หลายเดือนก่อน +1

    रोहित दादा आय लव्ह जीव

  • @akshayj5373
    @akshayj5373 4 หลายเดือนก่อน +3

    I watched full video. Like it

  • @DnyaneshwarMahale-fu5gi
    @DnyaneshwarMahale-fu5gi 4 หลายเดือนก่อน +3

    डोळ्यात pani येते..... The greatman महेश दादा 👍🏽👍🏽👍🏽

  • @socialawareness3997
    @socialawareness3997 4 หลายเดือนก่อน +16

    Mahesh bhau bhavi CM hoil mahesh bhau tuze 1 koti followers hovo

  • @Romain077
    @Romain077 2 หลายเดือนก่อน +1

    हे महेश मोठे डोक्यावर पडेल आहे काय पण दुनियादारीचे डोस पब्लिक का देत आहे, याच्याकडे खूप रिकामा वेळ आहे

  • @abhisatguru123
    @abhisatguru123 4 หลายเดือนก่อน +1

    Mahesh mote is great

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 4 หลายเดือนก่อน +1

    खरा मानूश

  • @yortushar1035
    @yortushar1035 4 หลายเดือนก่อน

    Mahesh Mote aani Struggle story❤💯

  • @vaibhavgodve9592
    @vaibhavgodve9592 4 หลายเดือนก่อน +2

    ❤ मस्त वाटल

  • @akashshendge6391
    @akashshendge6391 3 หลายเดือนก่อน

    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.. thanks @mahesh mote ❤

  • @nihalkatkar8076
    @nihalkatkar8076 4 หลายเดือนก่อน +6

    प्रत्येकाची एक वेगळी story आहे

  • @chetanawari2880
    @chetanawari2880 4 หลายเดือนก่อน +2

    Kupch inspiring

  • @sagarchavan422
    @sagarchavan422 4 หลายเดือนก่อน

    Mahesh bhau tumhi Ekhda north east madhe Yenyacha prayatn Kara.
    Ekadche culture ekadche lok yacha sudha jara anubhaw gya...Mast watel.

  • @MaheshMote-ch4ww
    @MaheshMote-ch4ww 4 หลายเดือนก่อน +4

    Dada❤

  • @rohitkatkar6661
    @rohitkatkar6661 4 หลายเดือนก่อน

    Mahesh mote ek sachha manus ahe ❤

  • @Trader_viru
    @Trader_viru 4 หลายเดือนก่อน +2

    Aaj khup kaahi shikayala bhetala majha yenara vite kal mala aaj hya video ni disla ..fnly sub karto ❤

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 4 หลายเดือนก่อน +1

    माईंड कण्ट्रोल हाच तुमचा subject पाहिजे

  • @sujeet097
    @sujeet097 4 หลายเดือนก่อน +6

    I support Mahesh bhau 👑🫂

  • @sarangasegaonkar4001
    @sarangasegaonkar4001 4 หลายเดือนก่อน +2

    महेश भाऊ ❤

  • @kiranwagh1996
    @kiranwagh1996 4 หลายเดือนก่อน +3

    सर्वात जास्त प्रेमामधे अस घडत दादा

  • @santoshbirhamane6181
    @santoshbirhamane6181 4 หลายเดือนก่อน +1

    रिअल हिरो महेश मोटे 👍👍👍

  • @rushikeshpatil5972
    @rushikeshpatil5972 4 หลายเดือนก่อน +2

    Mahesh mote ❤❤❤

  • @pranjalpatil68
    @pranjalpatil68 4 หลายเดือนก่อน +1

    Khatarnak❤

  • @vijaythorat2741
    @vijaythorat2741 4 หลายเดือนก่อน +1

    माईंड कण्ट्रोल खरंच 50#50 खूप अवघड असत जगणं

  • @sham484
    @sham484 4 หลายเดือนก่อน +9

    याचे video बघुन मला कळाना नेमका हा वेडा आहे का मी 😂

    • @komalsankpal1794
      @komalsankpal1794 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @shetwari
      @shetwari 4 หลายเดือนก่อน +1

      मला पण असच वाटते 😅😅

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 4 หลายเดือนก่อน +1

      बडा जोक

  • @AvinashShivsharan-k6r
    @AvinashShivsharan-k6r 4 หลายเดือนก่อน +15

    महेश भावा ला बिग बॉस मध्ये पाठवायला पाहिजे जमेल त्याला

  • @vivekdivekar5909
    @vivekdivekar5909 4 หลายเดือนก่อน +2

    Mahesh bhau aangar hai ❤

  • @akashshashi137
    @akashshashi137 4 หลายเดือนก่อน +1

    महेश सर ❤

  • @akshaylohar8255
    @akshaylohar8255 2 หลายเดือนก่อน +1

    काय नाही केलं , gold smuggling करत होता त्यात सापडला होता

  • @nikhildabhade7745
    @nikhildabhade7745 4 หลายเดือนก่อน +1

    सर मी पहिल्यांदाच तुमचा vedio बघत आहे
    मी या आधी कधी तुमचा ना इंस्टा वर ना इतर ठिकाणी कुठेच व्हिडिओ पाहिला नाही आणि जो पहिल्यांदा पहित आहे तो पण महेश मोटे सर चां आणि तुमचा आहे
    सर भरपूर काही शिकण्यासारखे आहे परिस्थितीवर मात करणे खूप गरजेचे आहे

  • @mangeshaurade159
    @mangeshaurade159 4 หลายเดือนก่อน +1

    Mahesh mote are great person

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 4 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @AbhayBhere-rq7dk
    @AbhayBhere-rq7dk 2 หลายเดือนก่อน

    Hemant khapare Vlog Marathi Porga kasa evdhe desh firto please tyala bolav ..aamhala khup bar vatel please

  • @ShivrajRajput-h1w
    @ShivrajRajput-h1w 4 หลายเดือนก่อน +2

    Mahesh mote great

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 4 หลายเดือนก่อน

    गाव कोणते

  • @ganeshumate4401
    @ganeshumate4401 4 หลายเดือนก่อน

    Sir mpsc ya topic vrti video 📷 banva.

  • @bhagvatbhute5015
    @bhagvatbhute5015 4 หลายเดือนก่อน +1

    The real star ❤......

  • @लटपटमराठी
    @लटपटमराठी 4 หลายเดือนก่อน

    😢😢😢❤❤❤❤

  • @vaibhavkdudhe1708
    @vaibhavkdudhe1708 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @pavanjadhav4550
    @pavanjadhav4550 2 หลายเดือนก่อน

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @saeevanve1695
    @saeevanve1695 4 หลายเดือนก่อน

    आयुष्यात वाईट काळात ह्या गोष्टी होतात... त्यात त्या माणसाचा काही दोष नसतो... त्याने कितीही ठरवले तरी गोष्टी आपोआप बिघडते

  • @fameflow227
    @fameflow227 4 หลายเดือนก่อน

    audio sir level la theva purn video mde. madhe madhe changes hot ahet.

  • @DipakNikam-ux5wl
    @DipakNikam-ux5wl 4 หลายเดือนก่อน

    मुलाखत.घेणारा माणूस कोण आहे मला माहित नाही पण ह्याच्यापेक्षा वाईट घटना माझ्या.आयुष्यात घडल्या माझी मुलाखता.घेणार. रा

  • @rushikedar1891
    @rushikedar1891 4 หลายเดือนก่อน +5

    व्हिडिओ पूर्ण पहिला एकंदरीत तो खूप confused आहे आयुष्यात, कॅमेरा समोर वेगळा n real मधे वेगळा आहे.
    त्याला या पुढे काय होईल हेच सांगता येत नाही out of control man

  • @yortushar1035
    @yortushar1035 4 หลายเดือนก่อน

    34:50 - Everyone situation in bad fase

  • @pramodbhiungade2443
    @pramodbhiungade2443 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या प्रॉडकास्ट लोकांनी काय घ्यायचं

  • @KiranMozar
    @KiranMozar 4 หลายเดือนก่อน +1

    माझी पण घ्या की नाही डोळ्यात पाणी आल तर बोला फक्त एकदा please

  • @ShivrajRajput-h1w
    @ShivrajRajput-h1w 4 หลายเดือนก่อน

  • @pawarganesh5025
    @pawarganesh5025 4 หลายเดือนก่อน +2

    😍😍😍😍❤️

  • @kavirajgaikwad2212
    @kavirajgaikwad2212 4 หลายเดือนก่อน

    मला पण माहित नाही, आजच पहिल्या वेळी स माहित होतोय महेश मोटे.

  • @samadhanjadhav7676
    @samadhanjadhav7676 4 หลายเดือนก่อน +1

    सर महेश

  • @ajayumbardand9383
    @ajayumbardand9383 3 หลายเดือนก่อน

    Gapp bass

  • @yortushar1035
    @yortushar1035 4 หลายเดือนก่อน

    Podcast Video pahnarya srvani pls Share kara video