आप को सादर नमस्कार।ईश्वर आप को अच्छा स्वस्थ शरीर एवं लंबी उम्र प्रदान करे।उम्र के48 मे सुना आप को मैं अपने बच्चो को अभी सुनाना चाहता हूं यही इस महान महाराष्ट्र का एवं भारत का इतिहास।अदभुत प्रणाम।जय शिवाजी
एकदा महाराज बहिर्जी नाईक यांना सुरते बद्दल विचारतात.त्यावेळी मावळे देखील सोबत असतात.' बहिर्जी सुरत कशी आहे?" त्यावेळी बहिर्जी यावर उत्तर देतात." महाराज नवरीची सुरत बहोत अच्छी है!" तयारी करा मुंडावळीच्या! हा संवाद फक्त महाराज आणि बहिर्जी दोघांनाच कळतो.ह्यारून बहिर्जी व महाराज ह्यांच्यात किती सुसंवाद होता हे कळते. 🙏
Dr. Vijay Kolpe Sir... Tume khup chhan itihasachi mahiti Sangta... Mee vinati karto ki Panipat chha ran sangram yavar dekhil ek chann mahiti denara video banana ... Jay Shiv ... Jay Shambhu
आपण कधी महाराजांचा राजकारण, युद्धनीती, समाजकारण यांचा भारतात अभ्यास करणार महाराजांचा जीवन पट भावी पिढी पुढे ठेवणार. का फक्त पाश्चात्य संस्कृतीचे गोडवेच गाणार आपली श्रीमंत ठेव जगाला दाखवून देणार.
ही पहिली लुट आहे. दुसर्या लुटीचा सगळा मुद्देमाल महाराजांना मिळाला नाही, दुसर्या लुटीचा काही मुद्देमाल नाशिक जवळच्या डोंगरात लपवून ठेवला होता.त्याचा अजूनही शोध लागला नाही
आप को सादर नमस्कार।ईश्वर आप को अच्छा स्वस्थ शरीर एवं लंबी उम्र प्रदान करे।उम्र के48 मे सुना आप को मैं अपने बच्चो को अभी सुनाना चाहता हूं यही इस महान महाराष्ट्र का एवं भारत का इतिहास।अदभुत प्रणाम।जय शिवाजी
एकदा महाराज बहिर्जी नाईक यांना सुरते बद्दल विचारतात.त्यावेळी मावळे देखील सोबत असतात.' बहिर्जी सुरत कशी आहे?" त्यावेळी बहिर्जी यावर उत्तर देतात." महाराज नवरीची सुरत बहोत अच्छी है!" तयारी करा मुंडावळीच्या! हा संवाद फक्त महाराज आणि बहिर्जी दोघांनाच कळतो.ह्यारून बहिर्जी व महाराज ह्यांच्यात किती सुसंवाद होता हे कळते. 🙏
जय शिवराय🚩
आपन खूप छान माहिती दिलीत व आपला आवाज ही खूप छान आहे धन्यवाद सर
आज पर्यतचा पाहिलेला सर्वात छान विडीओ
धन्यवाद
Khup chaan mahit sangitali sir aapan
सुरतेची मोहिम चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळायला पाहिजे .
Very nice and Dhanyavad
Sir khup chan ahe ha video .... dhnyawad sir
राजाधिराज श्रीमंतयोगी शूरवीर शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप छान माहिती सर जी
Jai ho shivaji maharaj
Jay shiray
सुंदर माहिती
Great Raje...
खूपच छान
Dr. Vijay Kolpe Sir... Tume khup chhan itihasachi mahiti Sangta... Mee vinati karto ki Panipat chha ran sangram yavar dekhil ek chann mahiti denara video banana ... Jay Shiv ... Jay Shambhu
खुबसुरत माहिती दिली काका..
Har Har Mahadev
What a great knowledge sir I am proud of you
🤭🤭
🤭
😍😍😍😍😍😍
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Sir 2 rya Surat Loot cha video karun taka na
🙏
आपण कधी महाराजांचा
राजकारण, युद्धनीती, समाजकारण यांचा भारतात अभ्यास करणार
महाराजांचा जीवन पट भावी पिढी पुढे ठेवणार.
का फक्त पाश्चात्य संस्कृतीचे गोडवेच गाणार आपली श्रीमंत ठेव जगाला दाखवून देणार.
Very good true story sir thanks.
Many many thanks
आणि सर मला ही माहिती पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या नंतर औरंगजेब याचा मुलगा अकबर याचं काय झालं
सर तुमचा इन्ट्रग्राम पेज सांगा
Nice
ही पहिली लूट आहे की दुसरी
ही पहिली लुट आहे. दुसर्या लुटीचा सगळा मुद्देमाल महाराजांना मिळाला नाही, दुसर्या लुटीचा काही मुद्देमाल नाशिक जवळच्या डोंगरात लपवून ठेवला होता.त्याचा अजूनही शोध लागला नाही
पारेख की व्होरा
This interpretation shows insecurity of some historians and
not of Shivaji Maharaj
Nice