दोन्ही महाराष्ट्राचे महागायक महागुरु मनोज भडकवाड आणि महागुरू चंदन कांबळे एकाच मंचावर फुल राडा 🤞

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal5662 4 ปีที่แล้ว +11

    स्वर सम्राट मनोज भडकवाड यांच्या कथा आणि गायनाला जोड नाही कथा ऐकावी कुठलेही देवी-देवतांची तर फक्त आणि फक्त स्वर सम्राट मनोज भडकवाड दादा यांच्याकडूनच दादा तुमच्या चरणी साक्षात दंडवत आणि प्रणाम आई महालक्ष्मी आणि तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच भगवती चरणी अखंड प्रार्थना तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप भरभरून शुभेच्छा माझे गुरुबंधू मनोज दादा भडकवाड यांना तसेच महाराष्ट्राचे महागायक स्वर सम्राट चंदन दादा कांबळे यांच्या गीता शिवाय भक्तीची पहाट होत नाही आईसाहेब येडेश्वरी व आईसाहेब तुळजाभवानी यांची भक्ती गीते शास्त्रशुद्ध गीते व सुंदर रचना वस्तू स्वर मधुर गायन फक्त आणि फक्त माझे गुरुबंधू चंदन जी महाराज आळंदीकर यांच्याच स्वरातून आम्हाला ऐकायला आनंदी आनंद होतो खूप खूप शुभेच्छा माझ्या दोन्ही महाराष्ट्राच्या लाडक्या महागायक दोन्ही गुरुबंधूंना शुभेच्छुक गायक शाहीर किशोर धुताडमल बिडकर

    • @pamarentertainments
      @pamarentertainments  4 ปีที่แล้ว +2

      अनमोल प्रेम तुमचं असंच सदैव प्रेम कायम टिकून राहू द्यात आणि तुमचा आशीर्वाद हेच माझं पुढचं भविष्य आहे

  • @prakashgondhaliofficial8431
    @prakashgondhaliofficial8431 4 ปีที่แล้ว +5

    कथा ,गाण्याचा , बादशहा मनोज भडकवाड

    • @pamarentertainments
      @pamarentertainments  4 ปีที่แล้ว

      दादा असं तुमचं अमोल प्रेम माझ्यावरती राहू द्या असाच आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 3 ปีที่แล้ว +1

    Nice Guruji 😊🙏🙏🙏🙏

  • @santoshvitkar8996
    @santoshvitkar8996 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान साहेब

  • @manishakharat8935
    @manishakharat8935 3 ปีที่แล้ว +2

    Kadak
    From kathoda

  • @vijaymaske6546
    @vijaymaske6546 2 ปีที่แล้ว

    मला पण हे गाणं गाता येतया मस्त

  • @kakasahebtheng8028
    @kakasahebtheng8028 2 ปีที่แล้ว

    मनोज दादा तुमच्यातला गुन हा कनात राहु शकत नाही

  • @maulijadhavofficial4753
    @maulijadhavofficial4753 4 ปีที่แล้ว +2

    या जोडीने संपूर्ण महाराषट्रातील लोकांना पर वेड लावलं आहे

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 4 ปีที่แล้ว +3

    गुरूंचे गुरु फक्त चंदन कांबळे च आहेत

    • @poojasadamate3595
      @poojasadamate3595 4 ปีที่แล้ว

      दादा।चंदन कांबळे यांना मार्केट मध्ये आणणारे व त्यांना मनोज भडकवड च आहेत।। तिथून सुरुवात झाली।।चंदन कांबळे ची।।।1997 त्यावेळेस गेंदनफुल हिट होत।।मनोज भडकवाड हे काल ही brand होता आता ही brand आहे पुढे आजन्म brand राहणार।।
      चंदन कांबळे आणि मनोज भडकवाड ही एक गुरुबंधू आहेत।।त्यांचं खूप गोड आहे।। सगळे कलाकार सारखेच आहे।।कोण ही मोट नाही कोण छोट नाही।।।

    • @AkashShinde-kl8wg
      @AkashShinde-kl8wg 4 ปีที่แล้ว

      Gpre

    • @AkashShinde-kl8wg
      @AkashShinde-kl8wg 4 ปีที่แล้ว

      आंनद शिंदे हेच सार्याचे गुरु आहेत

    • @Samsun135
      @Samsun135 3 ปีที่แล้ว

      @@AkashShinde-kl8wg गायकी फक्त एवढी नाही नाही जरा आजुन बाहेर पडा मग समजेल की किती किती नग आहेत एकावर एक या जगात

  • @shankarsonwane3010
    @shankarsonwane3010 4 ปีที่แล้ว +2

    kdkkkk👌👌👌🙏🙏🙏

  • @Omransing4387
    @Omransing4387 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sagarmate4797
    @sagarmate4797 4 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @sagarrenkemusical9634
    @sagarrenkemusical9634 4 ปีที่แล้ว +2

    सुपर

  • @vishalkarde478
    @vishalkarde478 3 ปีที่แล้ว

    Zhakas❤️❤️❤️🙏🙏

  • @abhishekdede9816
    @abhishekdede9816 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🙏👌👌👌👌

  • @shreekalekale7303
    @shreekalekale7303 4 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @bapushendge8862
    @bapushendge8862 4 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @rohankakade4401
    @rohankakade4401 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @sandiptundare6614
    @sandiptundare6614 4 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👍👍😴

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 2 ปีที่แล้ว

    साऊंड ऑपरेटिंग बरोबर नाही

  • @AkashShinde-kl8wg
    @AkashShinde-kl8wg 4 ปีที่แล้ว

    गुरु ओनली शिंदे आल का लक्षात

  • @manojkasabe
    @manojkasabe 4 ปีที่แล้ว +1

    Mast