मधुमेहींनी फणस खावा का | गरे खाऊन शुगर वाढते का | Jackfruit and diabetes | Dr. Tejas | मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 30

  • @shilpagham2765
    @shilpagham2765 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti. Athalyanchi bhaji kiti pramanat khavi?Hi bhaji varshatun ek don velach hote tyamule thodi jast khalli jate

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว +1

      एका वेळी अर्धी वाटी खावी. दिवसातून दोन वेळा खायला हरकत नाही! यामुळे glycemic load विभागले जाईल.

    • @shilpagham2765
      @shilpagham2765 ปีที่แล้ว +1

      @@ltejas86 khup khup dhanyavaad

  • @Arnav_2540
    @Arnav_2540 5 หลายเดือนก่อน +1

    फणसाची खूप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद डाॅक्टर.

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      आहारात नक्की समावेश करा

  • @gitanjalikarandikar3461
    @gitanjalikarandikar3461 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद डॉक्टर . तुमचे व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण असतात .

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @prakashpawar4205
    @prakashpawar4205 ปีที่แล้ว +1

    Fansachi bhaji khalli tar chalte ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      Video complete bagha tyat jevda sangetle tevde khau shakta.

  • @madhurideo5277
    @madhurideo5277 ปีที่แล้ว +2

    उत्तर अपेक्षित आहे धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      तुमचा प्रश्न काय आहे ?

  • @RaniDeokar-c4h
    @RaniDeokar-c4h 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 หลายเดือนก่อน

      Welcome ! Do share this video with your friends and family

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 ปีที่แล้ว +3

    Mam please All fruits List
    बनवून द्या मधुमेही व्यक्तींसाठी कोणती खावी कोणती नाही

    • @sadhanagaikar4673
      @sadhanagaikar4673 ปีที่แล้ว

      त्या प्रत्येक फळासाठी वेगळेच video बनवतात...😂😂 Afterall she is a youtuber.. एकाच वेळी सगळं सांगितल्यावर आणखी videos कसे होणार ?

    • @madhurideo5277
      @madhurideo5277 ปีที่แล้ว

      सर्व धान्य , कडधान्ये , पालेभाज्या फळभाज्या फळे साबुदाणा शेंगदाणे ,ड्रआयफ्रूटस चे ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक लोड व कार्ब ,व इतर घटक जसे पोटॅशियम कॅल्शियम लोह खनिज मग्नेशियम सल्फर वगैरे असलेले पुस्तक लवकरात लवकर काढा मराठीतून आमचे साठी ते फार उपयुक्त ठरणार आपण आमची विनंती मान्य कराल ही आशा. -धन्यवाद

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว

      @@sadhanagaikar4673 प्रत्येक फळाचे वेगळे वैशिष्ट्य आहे, वेगळा सीझन आहे, खाण्याची वेगळी पद्धत आहे. सर्व फळाबद्दल एकत्रित पण अर्धवट, अपुरी माहिती देण्यापेक्षा प्रत्येकाचा वेगळा विचार करणे व त्यामागचे शास्त्र मधुमेहींना समजावून सांगणे संयुक्तिक आहे असे मला वाटते! मधुमेह हा विषय असा आहे, ज्याचे शेकडो बारीक सारीक कंगोरे आहेत, क्लृप्त्या आहेत. त्यामुळे ठरवूनही मला अजून इतर विषयांवरचे व्हिडिओज बनवायला वेळ मिळत नाहीये!!

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว

      खरंतर अशी लिस्ट बनवायची गरजच नाही. मधुमेही प्रत्येक फळ खाऊ शकतात. फक्त ते कधी, किती व कसे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे! त्यामुळे एकेका फळावर सखोल माहिती देणारा व्हिडिओ बनवत आहे.

  • @AshokTerwadkar
    @AshokTerwadkar ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @gitanjalikarandikar3461
    @gitanjalikarandikar3461 ปีที่แล้ว +2

    खरबूजा बददल पण असाच व्हिडीओ बनवावा .

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว

      Sure! Thanks for your suggestion

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 ปีที่แล้ว +3

    क्रिम किंवा नारळाच्या दुधाने cholesterol किंवा fat नाही का वाढणार?

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว

      नाही. प्रमाणात व क्वचित प्रसंगी हे पदार्थ खाल्ल्यास नाही वाढणार. नियमित घेणे अथवा अतिरेक टाळावा.

  • @manjushabagade5546
    @manjushabagade5546 ปีที่แล้ว +1

    किती गरे खावेत हे नाही सांगितले

  • @santoshdeshpande7362
    @santoshdeshpande7362 ปีที่แล้ว +3

    कोकणात फणसाचे गरे आणि ओल्या नारळाचे खोबरे एकत्र खातात. त्यामुळे साखर वाढण्यासाठी काही फरक पडतो का?

    • @ltejas86
      @ltejas86 ปีที่แล้ว +1

      चांगली पद्धत आहे. यामुळे फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, पोट लवकर भरते. यामुळे अति खाल्ले जात नाही. पर्यायाने शुगर (तुलनेने) कमी वाढते.

  • @shankarkangane1601
    @shankarkangane1601 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद