ही फायनल झाली खरच ह्या फायनल बघण्यात जी मज्जा आणि लढत झाली खूप भारी अस मैदान परत व्हायला हवी आणि बकासुर महीब्या खूप स्पीड आहे गाडीला किंग आहेत गाडीचे ड्राइवर विठ्ठल बुधकर ❤
बकासुर हा महाराष्ट्राची jaan आहे. माझा पण आवडता बैल आहे पण जोडीदार चांगला आहे भेटला त्याला ही जोडी जर अशीच पळत राहिली तर मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या सारखं नाव करेल पण आता पैरा होणं कठीण आहे एका ठरवा गाडीसाठी भांडण केली त्यांनी समजुटीने घ्याला पाहिजे होत जेवढा बकासुर पळतो तेवढा महिब्या पण पळतोय
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर सगलयानला कसा ठोकला थार गाडि चा माणकरी झाला आहे आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर मोहिल शेठ दुमाल परत हिच मैदान येनार आहे फोर्चुनर गाडि चा मैदानात आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर परत फोर्चुनर गाडि चा मानकरी होणार आहे
@@raviakhade3611 ho ka sheth mahibyache malak te tar kadhi bolale nay tyanich youtube la bite dili aahe Bagh Jara 3 hafte badhun thevla hota davnila he maidan khelaych aahe mahun mahibya bail changlach aahe pan bakasur la nav Naka thevu
ही फायनल झाली खरच ह्या फायनल बघण्यात जी मज्जा आणि लढत झाली खूप भारी अस मैदान परत व्हायला हवी आणि बकासुर महीब्या खूप स्पीड आहे गाडीला किंग आहेत गाडीचे ड्राइवर विठ्ठल बुधकर ❤
या मैदाना सारखा दुसरा मैदान अजूनतरी कुठे झालं नाही अप्रतिम आयोजन आणि नियोजन❤️😍
पब्लिक ज्याला पहायला आतूर
असा
बकासूर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बकासुर किंग आहे आणि किंगच राहाणार मोहिल शेठ दुमाल
संपूर्ण भारताचा सरपंच बाकासुर 🚩🚩🚩🚩🚩🚩
हिच खरी फायनल होती
Sagle top che paire hote 🔥
गावठी हाय यो गावाठी नाद नाय करायचा. सुनील मोरे बकासुर ला म्हणतात. एकदम मस्त वाटतं
बकासुर नि चंद्र हार याचा मैदानावर बकासुर नि थार पटकवल पाटिल पंचम हिंदकेसरी आवडतो किंग आहे आणि किंगच राहणार
बकासुर तो बकासुर है बकासुर सबका बाप है
🔥बकासुर 🔥 महिब्या जागांवर गेम चेचं
बकासुर हा महाराष्ट्राची jaan आहे. माझा पण आवडता बैल आहे पण जोडीदार चांगला आहे भेटला त्याला ही जोडी जर अशीच पळत राहिली तर मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या सारखं नाव करेल पण आता पैरा होणं कठीण आहे एका ठरवा गाडीसाठी भांडण केली त्यांनी समजुटीने घ्याला पाहिजे होत जेवढा बकासुर पळतो तेवढा महिब्या पण पळतोय
❤❤
जाणते लोकांना माहित आहे विठठल डायवर विन 🎉विजयी भव ❤
कालचाच ठोकाच चुकवनारा सरपंच ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
❤ , bakasur
Khup motha ho.
मैदानाचा नाद करायचं नाही एकदम कडक अस नियोजन
नाद ब्याकार बकासुर
King bakasur ❤❤❤❤❤❤
ना बकासुर,ना सरपंच ,ओ तो है जेबकट❤
Ortyack 👑👑👑👑👑 bakasur mahabhya
Hich final hoti khar ahe,🎯❤️😘
अखंड देश गाजवला असा तो बकासुर..14 देशात नाव आहे ह्या वघाचा 🎉🎉🎉🎉🎉
कोणत्या 14 देशात 😂
Mahibya la pan khechtoy ha.
Ho hich final hoti❤
🎉🎉🎉 king bakasurrr
Mahibya❤❤❤❤
विठ्ठल नाना किंगमेकर.... ♥️🔥🔥🔥
Taicha sobat ahe king 👑🥇 Mahibai No1 👌 to hota mahanun No1 🥇💐🚙
King bakasur
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर
Overtak king bakasur ❤🔥🔥🔥
आयोजकणी बकासुरच नाव मोठं केलंय पण जोडीला पण बैल तसा असावा लागतो
❤💯
Nav mothech ahe .tyache nava mule kiti lok bagayla ale te baga
असेलही पण बाळा नाव उगाच मोठं होत नाही कळलं का ज्याच त्याच कर्तृत्व बोलत.... थार च्या मैदानांनंतर बकासुर आणि महिब्याच्या कामगिरी चा आलेख बघ जरा..❤
Bhava mahibya la pan odun palalay bakasur to sotachya jivavar mota jalay kuni mot kele nahi tyala
बारीकचीकमाल❤❤❤
त्यांच्या बाजूने ती 2 बारीक वासर कचरून परत जोडीने पलाल्यात तीच खरी जिंकल्यात... त्यांचं नाव काय आहे....टाका
Roman ani shambhu
Roman Ani shambu fhinel la hoti 2 no mankri ahet
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर सगलयानला कसा ठोकला थार गाडि चा माणकरी झाला आहे आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर मोहिल शेठ दुमाल परत हिच मैदान येनार आहे फोर्चुनर गाडि चा मैदानात आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर परत फोर्चुनर गाडि चा मानकरी होणार आहे
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा फोर्चुनर गाडि चा माणकरी होणार आहे हेया वरशी पण
2023 cha wagh
Bakasur
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा थार गाडि जींकला आहे
King mahibya
king makers vitthal nana
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा हेया वरशी पण फोर्चुनर गाडि चा मानकरी होणार आहे
❤
कस हाय गावठी हाय गावठी
सगळ्यात भारी सेमी हा होता
Mahibya wagh ahe karad cha
❤❤❤❤🎉❤❤❤
Mi anakin hii semi baghato
Hich final hoti. Bharat rayfal sagli ekach semit
बकासुर नंदी महिब्याला पण ओढत नेतो, असा बकासुर
King rafal 8181❤
Shiva karundecha
महिन्या मुले जिंकला बकासुर त्याचा नाव आधी घ्या
Zavnya bg pahila kon samor aahe
Rafal
Mi anaki hi semi bagato
8181
Chikya bail top jhala asta..tyavi ya nantr paire nit kele nay
Ase maidan atta hot nyt
Bakasur
भारत वर अन्याय झाला होता
हरला कि हे टाकता लगेच यू ट्यूबला... हारलेलं टाका कि
Aas maidan hone nahi
Sagala na bakasur ne thoka semi madhe
Are mahibya hota manun bakasur 1 no zala
बरोबर भावा गट सेमी mahibya लय पळाला पण पाय आजुन बरा नाही झला म्हणून fainal todh kami झाला पण गट सेमी लय पळाला mahibya
Kay bola
@@raviakhade3611 kytari faltu karan Nka deu sheth tyacha malak boltoy 3 hafte bandun thevla davnila ani bakasur he maidan Honya aadhi 5 divas binjod khelun aalay
@@devil447 tyat Kay faltu aata je khar aahe tech bolalo mi aani mahibycha pay bara jhala नव्हता थोडी सूज होती पायाला
@@raviakhade3611 ho ka sheth mahibyache malak te tar kadhi bolale nay tyanich youtube la bite dili aahe Bagh Jara 3 hafte badhun thevla hota davnila he maidan khelaych aahe mahun mahibya bail changlach aahe pan bakasur la nav Naka thevu
Paisya sathi palavtoy ha bakaaurla.
❤️🌹
❤