Bailgada | बकासुर अन् महिब्यानं पटकावली थार! 20 वर्षाच्या पोरानं मारलं सगळ्यात मोठं मैदान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2023
- Bailgada Sharyant : देशातील सगळ्यात मोठ्या भिर्रर्रर्रचा थरार. 20 वर्षाचं पोरगं आणि 5 वर्षाच्या बकासुरानं लाखोंच्या उपस्थितीत मैदान मारत जिंकली थार...
#bailgadapremi #bailgada #bailgadasharyat #sangli #thar #tharlover #बैलगाडा #BullockCartRace #race #racetrack Shary#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #NWMarathi
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
एक थार नाही हो , काल दोन्ही बैलांना दोन थार दिल्या , डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांनी समान न्याय दान केला कारण दोन्ही बैलांना दोन थार दिल्या
1 नंबर देवाने . गरीब घरासाठी बकासुर् च्या रूपांने स्वतः नंदी आला आहे . जय शिवराय जय शंभूराजे .
गावटी बैलाची कमाल ❤❤
मालकाला गाडी मिळवून देणार्या मुक्या प्राण्याला विसरू नका 🙏🙏
उत्कृष्ट नियोजन रेकाॅर्डब्रेक गर्दी 🔥🔥🔥
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा थार गाडि चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
डबल महाराष्ट्र केसरी चंद्र हार पाटील खुप छान
महिंब्या आणि बकासुर हे चपड असे बैल आहेत व त्यांची खरी मेहनत आज मालकाचे नाव मोठं केलं व थार गाडी च मालक बनवलं म्हणून त्यांची खूप काळजी घ्यावी..व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा
उत्कृष्ट नियोजन 👍🏻👍🏻🙏🙏🚩🚩
मुळशीचा बकासुर आणि आदत किंग महिब्या 💪
बकासुर ने दाखगुण दिल गावरान खोंडा।,,,, गावरण जानवर कमी नाही कोनापेक्षा ❤
मोठया मनाचा माणूस चंद्रहार पाटील 👌👌👌👌🌹🌹😊
मोहिल.दादा.ला.खुप.शुभेछा
महिब्या आमचा गावचा आहे.. रेठरे बुद्रुक!! आणि सदा मास्तर आम्हाला १ ते ४ मुख्याध्यापक होते..
बकासुर...😍❤️🔥🔥🔥
#बकसुर
Abhinadan bakasur ❤ u to.
Aamcha sarpanch martoy baji...😘💖😍😍🔥🔥🔥hind kesri bakasur 6300cc engine..😎🔥
Ok
बाबा बकासुर किंग ❤❤❤