Green Mugs Dosa | हिरव्या मुगडाळीचा डोसा | Crispy Dosa Recipes | डोसा रेसिपी मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Green Mugs Dosa | हिरव्या मुगडाळीचा डोसा | Crispy Dosa Recipes | डोसा रेसिपी मराठी
व्हेजिटेबल डोसा रेसिपी, हिरव्या मुगाच्या डाळीचा डोसा, हेल्दी डोसा रेसिपी, पौष्टिक डोसा रेसिपी, मूग डाळीचा डोसा रेसिपी, क्रिस्पी डोसा रेसिपी, डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी हिंदी, साउथ इंडियन डोसा रेसिपी.
#Greenmugsdosa
#HealthyBreakfastDosaRecipes
#लक्ष्मीकिचनरेसिपी३
साहित्य:-
१) २ वाटी हिरवी मुगाची डाळ
२) एक अर्धी वाटी तांदूळ
३) १ टीस्पून मेथीचे दाणे
४) चवीनुसार मीठ / तेल / बटर /
चटणीसाठी साहित्य:-
१) ३ चमचे भाजलेले शेंगदाणे / ३ चमचे दाळ / ५ लाल मिरच्या /५/६ लसूण पाकळ्या / चवीनुसार मीठ / चिमटीभर साखर
वरतून फोडणी देण्यासाठी :- २ चमचे तेल/कढीपत्ता/बोर गोल मिरची/एक टीस्पून लाल मिरची पावडर
खूप छान रेसिपी आहे ताई तूम्ही खूप छान सांगतात
धन्यवाद ताई
4:41
धन्यवाद