Your initiative is really appreciative Madam.Your guidance would surely help youth like me in choosing a right partner.Thank you once again for this informative and engaging video.
❤ very nice, she has guided so nicely that, Young generation should think very seriously that Marriages are not only celebrations but responsibility, and all young people who want to get marry should watch this video
Really very important topic. this will help people ..young eligible candidates too. Requesting you to take it as series as many more aspects you can cover with your expert knowledge.
Respected Madam, I would love to tell you that you are the best in the business (As far as Marathi Counselor, I have never seen like you. You are simply awesome)
@@PsychologySundays I would love to meet you if it possible in the future. Basically, there are some issues which have been affecting me for long time. I want to discuss with you personally on them.
@@tigerking3124therealking To contact kindly email at psychologysundays@gmail.com or click the link, fill out the form and submit Google form link -- forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
आपल्याला खूप नकार म्हणून दुसऱ्याने हो म्हणणं , किंवा दुसऱ्याला खूप नकार आले म्हणून आपण हो म्हणणं हे समजून घेणं होईल असं मला वाटत नाही. अर्थात आपल्या priorities नुसार हो किंवा नाही म्हणतांना त्या priorities खरंच सुखी व दीर्घ वैवाहिक आयुष्यासाठी किती हातभार लावतात हे हि पाहणे गरजेचे आहे. त्यानुसार अपेक्षा कमी-जास्त करणे केव्हाही योग्य. तरीही तसे करणे compromise केल्यासारखे वाटू शकते, परंतु त्याला compromise न म्हणता विवेकी निर्णय घेण्यासाठी केलेली adjustment आहे असे म्हणता येईल. Adjustments आणि compromise यांत फरक आहे.
जीच्यासोबत लग्न करायचं होत. तिच्यासोबत कदी होत नाही... मग घरच्यांनी निवडलेल्या मुलीसोबत लग्न करून खरच सुखी राहता येऊ शकत का? त्याचा त्रास दोघांना पण होऊ शकतो ना?
Yes, I do provide counselling services. To reach out Kindly email at psychologysundays@gmail.com or click the link, fill out the form and submit Google form link forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
शक्य आहे, परंतु काही उदाहरणांवरून सगळ्या मुली तसाच विचार करतात असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. आणि आपण विचार करताना सर्वोत्तम परिस्थिती कशी असावी असा विचार करावा, त्यामुळे मी कुटुंबाच्या सहभागाचा विचार मांडत असते.
लग्न करण्यात खरं तर कधीच अर्थ नव्हता पण समाजाच्या दबावामूळे लोकं जबरदस्ती लग्न करून संसाराच्या महाभयानक बंधनात अडकून स्वतःला बरबाद करून घेतात आणि जन्मभर आपल्या कर्माची फळं भोगत पश्चाताप करत बसतात मूलं जन्माला घालणं तर मला अजिबात आवडत नाही तो तर विषयच व्यर्थ आहे उगाचच एक जीव या जगात आणून त्याला नरकयातना देणं मला घोर अपराध वाटतो कूणी कूणाला आमंत्रण देत नाही मला जन्माला घाला म्हणून........ लोकं स्वतःच आपल्या स्वार्थासाठी दूसर्याला या वनवासात ढकलतात i hate family 😠😠😠😠😠😠😠😠😠
He mahiti asta, pan koni bolun dakhavla ki jasta patata. Love marriage aso , arranged aso kiwha live-in aso, ashya baryach goshti ahet jya ekatra rahayla laglyavarach samajtat. Tyanchyashi deal karat karat, shikat padat, majja karat relation kasa fresh thevaycha ha challenge asto. Thank you so much for explaining the point so well 😊
खूपच छान समजावून सांगितलं आहे.आजच्या मुलांनी लग्ना आधी असे समुपदेशन करून घेतलेच पाहिजे.तरच सुखी संसार होईल.यात सांगितलेले सगळे मुद्दे पटतात..👌👌👍
खूप छान आभार. अशा प्रकारे जनजागृती देऊन तुम्ही तर समाजसेवा करीत आहेत आहात.आभार...
हल्ली च्या तरूण पिढीला आव्हान आहे की त्यानी ह्याला जास्त महत्व द्याव म्हणजे घटस्पोटा चे प्रमाण काही अंशिकमि होईल खूपछान सांगितल म्याडम
फोन नंबर?
People getting married should definitely watch this channel. Very well explained
आवडली मांडणी 🙋♂️
आणि
हो
तुमचा आवाज ही खूप छान आहे
🙏
अतिशय अवघड विषय खूप सोप्या भाषेत व छान समजावून सांगितला, सादरीकरण उत्तम
खरं आहे लग्न म्हणजे फार मोठं transformation Ahe आयुष्यामध्ये ....
नाजूक आणि खुप महत्वाचा विषय, नविन पिढी साठी, upvar मुला मुलींना दिशा दर्शक आहे,
Your initiative is really appreciative Madam.Your guidance would surely help youth like me in choosing a right partner.Thank you once again for this informative and engaging video.
फार छान विश्लेषण
तुमचे व्हिडीओ मला खुप आवडतात. आजचा विषय खुप छान. 👍
Meaning of marriage is an excellent session. Thanks a lot.
Khup chan mahiti sangitali.
अतिशय प्रगल्भ विचार मांडला आहे तितक्याच सहज ,सोप्या आणि ओघवत्या शब्दात ----
❤ very nice, she has guided so nicely that, Young generation should think very seriously that Marriages are not only celebrations but responsibility, and all young people who want to get marry should watch this video
Kindly share the video with your near and dear.🙏
It's true. Explained nicely & thoroughly. 👌👍👏
Khup chan vatla ha video tumcha mam😊👌
This was much needed video for me thank you soo much 🤗❤️
Really very important topic. this will help people ..young eligible candidates too. Requesting you to take it as series as many more aspects you can cover with your expert knowledge.
बाई एवढं सुश्राव्य मराठी बोलत आहेत. तर आपल्याला आपली प्रतिक्रिया मराठीत द्यायला लाज वाटते का? की डॉक्टर असल्याचा टेंभा मिरवायचा म्हणून हा स्टंट. तुम
फारच छान सादरीकरण तुमचे विडियो बघायला आवडते असेच समुपदेशन करत राहा शुभेच्छा
धन्यवाद..
या चॅनल बद्दल आपल्या कुटुंबाला, मित्र मंडळीना सांगा, आणि व्हिडिओची माहिती द्या🙏
Khup chan samjaun sangitalt tumhi,30 varsh sansar karta karta kahi ghosticha anubhav aallay ,aattchya pidhila tr counseling garajch ,aahe.30,35,varshapurvipn samupdeshan ghellya shivay lagn karu naye asa niyam assaysla hava hotta
लग्न म्हणजे bussines डील नाही. आत्ता पैसा हाच मुख्य मुद्दा झालाय. पूर्वजचे संस्कार, हेतू आजच्या भौतिक जगात मान टाकत आहे.
Excellent analysis and guidance
Khup chan ma'm ☺️
प्रगल्भ भाषा आणि सुंदर विवेचन
Khup Chan .. Vishleshan
खुप सुंदर👍👌
खुप सुंदर..
खुप छान माहिती दीलित् mam
Very important message, help to add some +ve in life.
Khup Chan
Thank you Dr madam नमस्कार 🙏🏻❤️
Well explained with good examples.
Respected Madam, I would love to tell you that you are the best in the business (As far as Marathi Counselor, I have never seen like you. You are simply awesome)
Thank you so much 🙂
@@PsychologySundays The pleasure is all mine
@@PsychologySundays I would love to meet you if it possible in the future. Basically, there are some issues which have been affecting me for long time. I want to discuss with you personally on them.
@@tigerking3124therealking To contact kindly email at
psychologysundays@gmail.com
or click the link, fill out the form and submit
Google form link --
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
Apli appointment melal ka. Address dhywa.
Excellent
Khup chan aastat tumche lekchar mi smita shevale barobar tumhala pahile nantar tumci pan fan zale
Thank you for your feedback ☺️
Khupach Mast mam....
Quite good but group discussion required .
Very true, nicely explained 👍🙏
Khupch chhan description aahe ma'am.
Ma'am second marriage pan sadhyachi garaj aahe please tya sathi guidelines dya
Sure. Will keep in mind
Thank you ma'am
खुप छान सोप्या व स्पष्ट भाषेत सांगीतले आहे मॅडम
Very well explained
Khup mast mam
Thank you mam khup sundar sangitlat
Useful information Ma'am
Merging cha example chhan👍🏼
खूप छान.
छान समजावलं
Khup chhan Tai 👍
खुपचं छान
Khup chan👌
Good explanation!
सद्या मुलांमध्ये लग्न न करण्याचा विचार वाढतो आहे. त्यावर लग्न करण्याचे फायदे किंवा लग्न न करण्याचे तोटे यावर व्हिडीओ असेल तर पाठवाल का ?
Madam tumhi personal counseling karta ka
Yes. I do.
To connect with me please click the link below, fill the form and submit.
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
Khup chaan 😍
Khup Chan...pan jyana khup rejection aale astat tya doghani hi ek mekana samjun ghetana ...he compromise ahe ...ka...
आपल्याला खूप नकार म्हणून दुसऱ्याने हो म्हणणं , किंवा दुसऱ्याला खूप नकार आले म्हणून आपण हो म्हणणं हे समजून घेणं होईल असं मला वाटत नाही.
अर्थात आपल्या priorities नुसार हो किंवा नाही म्हणतांना त्या priorities खरंच सुखी व दीर्घ वैवाहिक आयुष्यासाठी किती हातभार लावतात हे हि पाहणे गरजेचे आहे. त्यानुसार अपेक्षा कमी-जास्त करणे केव्हाही योग्य. तरीही तसे करणे compromise केल्यासारखे वाटू शकते, परंतु त्याला compromise न म्हणता विवेकी निर्णय घेण्यासाठी केलेली adjustment आहे असे म्हणता येईल. Adjustments आणि compromise यांत फरक आहे.
Khup chhaan❤️
Exllent speech
Very Good Inputs
Very well explained 👌
Nice madam
Very nice 👌👍
Excellent madam 👍❤️
छान 👍
Nice
Very nice explanation
खुप छान अनू
Nice information
जीच्यासोबत लग्न करायचं होत. तिच्यासोबत कदी होत नाही... मग घरच्यांनी निवडलेल्या मुलीसोबत लग्न करून खरच सुखी राहता येऊ शकत का? त्याचा त्रास दोघांना पण होऊ शकतो ना?
Hi madam how I get your consultation..is it possible ..
Kindly email at psychologysundays@gmail.com
or click the link, fill out the form and submit
Google form link
forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
खूप छान
Agdi khare ahe♥️
Nice👍👏👏😊😊😊👏👍👍👏😊😊
Nice tumhi counciling karta ka
Yes, I do provide counselling services. To reach out
Kindly email at psychologysundays@gmail.com
or click the link, fill out the form and submit
Google form link
forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
Insightful
I share it with many people
वाढत्या समस्या आपण व्यवस्थित हाताळत आहात.नेमके का अस घडतय?हे पण एखाद्या भागात सांगाव हा ही इच्छा आहे.
Sure.
chan . It will be better if we meet
Kindly email at
psychologysundays@gmail.com
or click the link, fill out the form and submit
Google form link --
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
खुप छान
प्रेम झाल तर लग्न करा प्रेम झाल तर आयुष्य लग्ना नतर खुपचं छान सुंदर असत पण प्रेम नाही आणि अरेंज मॅरेज लग्न करणे म्हणजे आयुष्याची माती असते 😂😂
❤ Thanks
तुम्ही दोन्ही परिवाराच्या सहभागाचा उल्लेख नेहमी करता पण सध्या परिवाराला कोणी कुत्रही विचारत नाही आजकाल सगळ्या मुलींना फक्त स्वतंत्र रहायचे आहे..
शक्य आहे, परंतु काही उदाहरणांवरून सगळ्या मुली तसाच विचार करतात असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
आणि आपण विचार करताना सर्वोत्तम परिस्थिती कशी असावी असा विचार करावा, त्यामुळे मी कुटुंबाच्या सहभागाचा विचार मांडत असते.
Tumchyasarkhi ekangi vichar karnari manasach jababdar acheter yala.
आवाज. नाही
लग्न करण्यात खरं तर कधीच अर्थ नव्हता पण समाजाच्या दबावामूळे लोकं जबरदस्ती लग्न करून संसाराच्या महाभयानक बंधनात अडकून स्वतःला बरबाद करून घेतात आणि जन्मभर आपल्या कर्माची फळं भोगत पश्चाताप करत बसतात मूलं जन्माला घालणं तर मला अजिबात आवडत नाही तो तर विषयच व्यर्थ आहे उगाचच एक जीव या जगात आणून त्याला नरकयातना देणं मला घोर अपराध वाटतो कूणी कूणाला आमंत्रण देत नाही मला जन्माला घाला म्हणून........ लोकं स्वतःच आपल्या स्वार्थासाठी दूसर्याला या वनवासात ढकलतात i hate family 😠😠😠😠😠😠😠😠😠
“Sangatila rahun pangatila jewlyashivaay actual goshti kalat nahit asa mhntat “ to paryanta saglya goshti on surface astat
मग लग्न करावे की नाही करावे
He mahiti asta, pan koni bolun dakhavla ki jasta patata.
Love marriage aso , arranged aso kiwha live-in aso, ashya baryach goshti ahet jya ekatra rahayla laglyavarach samajtat. Tyanchyashi deal karat karat, shikat padat, majja karat relation kasa fresh thevaycha ha challenge asto. Thank you so much for explaining the point so well 😊
Thank you so much for your genuine feedback.
Thanx ma'am
❤❤❤
पालकाचं समुपदेशन ही सूचना चांगली.पण एकत्र कुटुंबाचा विचार करता हे कसे जमेल.
आपली एकत्र कुटुंब व्यवस्थ बघता ज्यांना लग्न करावयाचे आहे त्यांच्या सोबतच जे सासू सासरे होणार आहे त्यांना देखील pre marital counselling गरजेचे आहे.
Very nice
Very true massage
👌👏
It's true😢
👍👍
मॅडम तुम्ही कुठे आहात राहायला तुम्हाला भेटायला आवडेल
Kindly click the link below, fill the form and submit to know the details.
forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
तूम्ही doctor केव्हा झालात
खूपच छान. मला आपला फोन नंबर पाहिजे.
Single parating tips sang
हो, त्यावर पण व्हिडिओ असेल... पण काही आठवड्यानंतर ☺️
🙏🙏
Jyana lagna karun gruhasthasramat jayche ,jababdari vadhvaychi .ki nahi he aapli sharirik kshamta ,aarthik kshamta ,aani mansik kshamta yache ganit mandun karavi . Nahitar aahet tya jababdarya ajun vadhvine yat arth nahi . Ugach pashchatap karaychi vel yeil . Tyat purush Pradhan sanskruti . Career madhe adchani .mag divorce .tyapeksha swatachi kshamta olkha aani je karayche te Kara .,pan lagna karun chukicha gadha ofu naka . ,aayushya akdsch milate ,
🙏