Suraj Chavan Bigg Boss Winner ठरला पण सहानुभूती, गरीबीच्या पलीकडे जाऊन सूरजनं मार्केट कसं मिळवलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 274

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +152

    थोडे जण अभिजीत जिंकला पाहिजे अस बोलत आहेत पण अभिजीत जिंकला आसता तर ९०% लोक बिग बॉसला शिव्या दिल्या असत्या 😂😂

  • @loukikkapase1407
    @loukikkapase1407 3 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    लोकांनी तुम्हाला कितीही येडं म्हणू द्या तुमचं काम इमानदारीने करत रहा.
    एक दिवस तुमचा नक्की येईल...👍🏼💯✔️
    #Suraj bhau

    • @nileshbhosale9144
      @nileshbhosale9144 41 นาทีที่ผ่านมา

      Khar........chinya bhava tuza aajcha video aawaj andaaz khup aavdla

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 3 ชั่วโมงที่ผ่านมา +173

    अजित पवार नाव घ्या ना😂😂😂😂

    • @Arjun-z3h
      @Arjun-z3h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😅😅😅😅

    • @Pawar_yogesh
      @Pawar_yogesh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      नाव घेतलं की चॅनल बंद 😂😂😂

    • @amoldhage4768
      @amoldhage4768 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Budat dum nahi yancha😅

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tyachyach gavacha aani😂

    • @sureshbhoyar7194
      @sureshbhoyar7194 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भाऊ हे bjp प्रवकात she

  • @ultrawondrouscollection
    @ultrawondrouscollection ชั่วโมงที่ผ่านมา +52

    🔥जळणारे जळत राहणार... जिंकणारा जिंकून गेला...अभिनंदन 🌞 BIGG BOSS सुरज 🌞❤️🙏🏻

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    सुरज सच्चा माणूस होता त्याने कधीच कुणाला ही दुखावले नाही ना लावालावी केली उलटपक्षी तो जे बोलतो किंवा त्यांचे विचार खरच खूप छान वाटले त्याचे हक्काचं विजेते पद आहे हे 💐

  • @BhausahebNavale-r6k
    @BhausahebNavale-r6k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    चिन्मय भाऊ पण ऐक दिवस बिग बॉस मध्ये दिसणार 😊😅😮😢

  • @itz_kanha07
    @itz_kanha07 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    फक्त एकच यश आणि अपयश हे आता पचवता आला पाहिजे नय तर् अति तेथे माती बाकी सुरज च खूप खूप अभिनंदन 😍✨💐

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    First congratulations
    पण
    या जगात चागलं कोणाला च आवडत नाही .. फालतू बोलण, छापरी पणा, शिव्या देणं ❤ आवडते
    . Educated people in library without money ..... At age 30
    Uneducated people with money....no tension
    चुलीत घाला अशी शिक्षण व्यवस्था ...

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 20 นาทีที่ผ่านมา

      लोकांचा विचार करत बसलं तर आयुष्यात काहीच होत नाही, त्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीला विचारा काय योग्य काय अयोग्य, अशिक्षित माणसांचा एक plus point असतो त्यांच्या डोक्यात ह्या समाज वगैरे संकल्पना नसतात आणि म्हणून ते तेच करतात जे त्यांना ठीक वाटत, बऱ्याचदा चुकतात, मार खातात पण एकदा ना एकदा त्यांना यश मिळत तेच अती शिकलेले समाज काय म्हणेल हा विचार करत बसतात आणि वेळ निघून जाते.

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    Next big boss🧿six marathi winner finalist only Chinmay Rao😎 🥇🏆🏆🏆

    • @SachinGatkhal-bc9kn
      @SachinGatkhal-bc9kn ชั่วโมงที่ผ่านมา

      आणि जर सिलेक्सन झालच जिंकले तर विडियो स्वतः चिन्मय राव बनवणार 🎉

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    गावाकड भरपुर साधे व गरीब लोक असतात, नुसतं व्होटिंग नी जिंकता येत, कशाला इतकं दिवस वेळ कशाला

    • @omkarpatil7647
      @omkarpatil7647 24 นาทีที่ผ่านมา

      अरे झवन्या टास्क काय शेट्ट उपडायला ठेवले आहेत काय मग...त्यातुन सेफ होऊ शकतो ना.

  • @omkarrashinkar9538
    @omkarrashinkar9538 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दिवस हा प्रत्येकाचा फक्त संयम ठेवा
    # सूरज चव्हाण बिग बॉस

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 3 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    आपल्या बारामतीत ट्रॉफी🏆आली..फक्त सुरज मुळं..♥️✌️👑✌️

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      बारामतीकर फॉर्मात आहेत सद्या

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@conceptavaapya8169 होतोच..आहेच..आणि असणारच..💪
      धन्यवाद..🙏😃👍

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    बाकी सगळे सोडा सूरज चव्हाण कष्टाने जिंकला आहे त्याचे घरातील वागणे बोलणे काम खेळ माणुसकी आपुलकी हे सगळे दाखऊन गेलय तो काय आहे त्यामुळे कोणी काय म्हणो तो बेस्ट खेळलाय हेच खरे म्हणुच तो जिंकलाय ❤

  • @gyanojidudhate9234
    @gyanojidudhate9234 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    चिन्मय भाऊ तुझे व्हिडिओ मला अगोदरच आवडतात. पण हे व्हिडिओ बनवून खरंच मन जिंकल.तू.

  • @infiniteakshay
    @infiniteakshay 2 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    पूर्वी बिगबॉस हे तुम्ही घरात कसे राहता कसे टास्क करतात या वर विजेता ठरायचे पण गेल्या काही सीझन पासून तुमची बाहेर केवढी फॅन फोलोइंग आहे या वर विजेता ठरत आहे

    • @mysteryoflife9687
      @mysteryoflife9687 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Mg tas mhtl tar nikki Ani Abhijit la Kami following ahe ka

    • @shivanipardeshi3114
      @shivanipardeshi3114 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Suraj task madhe saglyan peksha chaan khelay cha

    • @readytolearn....841
      @readytolearn....841 58 นาทีที่ผ่านมา

      ​@@mysteryoflife9687Ho

    • @onkar1192
      @onkar1192 13 นาทีที่ผ่านมา

      @@mysteryoflife9687sympathy , radaradi madhe khup power aahe 😂

    • @जयहिंदजयभारत-च4त
      @जयहिंदजयभारत-च4त 11 นาทีที่ผ่านมา

      Nikki kahich Kam karat navati, Tila konte pan Kam Kami panache vatat hote ,he nahi ka disle,

  • @RameshBansod-kq5mb
    @RameshBansod-kq5mb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    1:21 सुरेश चव्हाण बिग बॉस मध्ये जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मुलांनी अशी टॉयलेट व्हायला पाहिजे जिद्द पाहिजे जिद्दीने पुढे जाते

  • @MunjaGiram-gw7bq
    @MunjaGiram-gw7bq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मायला भावा लई शिव्या दिल्या तुला पण तुझं साधेपणा आणि खरं पण तेच महत्त्वाचं जिंकलास आज तू

  • @vikasbhagat1482
    @vikasbhagat1482 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    थोड पण टेंशन न घेता जगतो सूरज ....हेच शिकलं पाहिजे त्याच्या कडून..बाकी नाव ठेवणारे असतातच ...

    • @optiontrader-s2s
      @optiontrader-s2s ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जबाबदारी असेल काही तर टेन्शन घेईल ना

    • @vikasbhagat1482
      @vikasbhagat1482 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@optiontrader-s2s का त्याला तुम्ही जेवायला देत होता का या आधी ...तुम्ही पोसत होता का ....जबाबदारी नव्हती ..त्याच्या बदली तुम्ही जात होता का गवंडी काम करायला ..तुम्ही त्याच्या बदली एक टाईम च जेवत होता का..तुम्ही त्याच्या बदली उपाशी राहत होता का ....अरे त्याला ना आई वडील ते असते तर ठीक आहे जबादरी नव्हती बोलायला ..तो हसतो ,खेळतो म्हणजे त्याला जबादारी नाही का...तुम्हाला डोकं आहे पण मेंदू हा बोच्यात आहे तुमच्या ...अरे त्याने स्वतच्या महिनीती ने तो इथ पर्यंत आला त्याला कोणी हात पकडुन आणलं नाही ...जबाबदारी नाही म्हणे व्हा..

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

  • @viv143
    @viv143 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only suraj chavan ❤

  • @BATMAN-rq5jz
    @BATMAN-rq5jz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Suraj BEST HUMAN BEING ahe pn WORST CONTENSTANT TO WIN BB of all languages ahe!
    Show BIG BOSS cha hota, Gareeb mulacha career set karnyacha show navta,tepn ashya mulala jyala game che rules tr sodach normal conversation mdhe kay chaluy tepn navta kalat, na social skills, na task karnyachi akkal.
    Mi tyala full support krel out of BB House pn BB Show mdhe tyacha 1% pn support nahi!
    MEDIOCRITY CELEBRATE KRU NAYE

    • @Rocker521
      @Rocker521 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ya hishobane nikki top 5 madhe yen he pn chukichch hot

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    बिग बॉस या,शो ला आधी कोणी पाहत नव्हतं बिग बॉस,च फेमस सुरज चव्हाण मुळे झालाय पण समाजाला गरिबाला मोठं म्हणण्याची आवड आणि दानत नाही❤🎉

  • @pujagavali8176
    @pujagavali8176 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खर आमचं मत सुरज बद्दल तेव्हा बदलल जेव्हा dp दादा ह्याच्या पहिल्याच दिवशी सूरजची खरी स्टोरी त्याची झालेली फसवणूक हे सगळ सांगितलं

  • @dipalikolge5011
    @dipalikolge5011 50 นาทีที่ผ่านมา +3

    He win because...he stick with his originality....nvr try to change😊..... congratulations 🎉🎉 suraj

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बोल व्हिडिओ खरं काय आहे ते सांगू तुम्हाला. सुरज चव्हाण मुळात या महाराष्ट्राने बिग बॉस बघितला. त्यामुळे बिग बॉस चा फायदा झाला आणि त्याला विनर केलं. उगाच जास्त डोकं लावू नका मी म्हणतो तेच 100% खर आहे

    • @harshaljitkar1482
      @harshaljitkar1482 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब बिग बॉस मुळे सुरज चा फायदा झाला आहे

  • @ravikiransalunke-patil5174
    @ravikiransalunke-patil5174 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बोललाय तू चिन्मय भाऊ❤❤हजार दिल तुझ्यासाठी,तू सूरजला समर्थन का देत होतो त्या भावनेला शाब्दिक रूप दिलंय ❤🎉

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तरी काही लोक सुरज चव्हाण वर जळत आहेत, लाज वाटली पाहिजे त्यांना😢

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रत्येकाला आपापली मत आहेत कळलं काय

    • @funfacts-t5c
      @funfacts-t5c 48 นาทีที่ผ่านมา

      khare ahe

    • @vidyamane2940
      @vidyamane2940 18 นาทีที่ผ่านมา

      सुरज पेक्षाही गरीब लोक गावाकडे आहेत बिगबास हा खेळ होता खेळ सुरजला कळतच नव्हता लोकांनी सहाणभूतीनी मतं सुरतला दिली यात बिगबासचा फायदा झाला केदार शिंदे यांनी पण रोहा गरम आहे त्या वर हातोडा मारला

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    फक्त online rummy ह्यांच्या जाहिराती करू नको बाबा 🙏🙏

  • @Skb713
    @Skb713 43 นาทีที่ผ่านมา +6

    जय मरी माता❤

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    इमांदरी जिंकली..मातीत ला मानुस...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काही असो सूरज गरिबीतून वर येतोय हेच खूप आहे आणि सगळ्यांना मागे टाकून पुढ गेलाही

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चांगला खेळला सूरज आणि जिंकला पण.पहिल्या पासून आत्मविश्वास होता सूरजचा मी जिंकेल,आणि महाराष्ट्रातील जनतेने त्याला जिंकवले खुप खूप अभिनंदन सर्वांचे,कोणी काय म्हणो हा जिंकायला पाहिजे होता तो जिंकायला पाहिजे पण काही नाही सर्व एकाच माळेचे होते ते पंढरीनाथ कांबळे सोडून ,कोणी हात मोडला ,त्या महिलांचे कपडे पहा ,बोलणं पहा,अरबाज च वागणं पहा ,त्या अभिजितचा हात पहा टास्क खेळला तो बघा आणि सूरज कडे बघा त्यांना भाऊ म्हटलं महिलांना ताई म्हटलं वर्षा उसगावकर ला आई म्हटलं त्याने त्याचे संस्कार सोडले नाही😢

    • @vidyamane2940
      @vidyamane2940 14 นาทีที่ผ่านมา +1

      बिगबासचया घरात अंकिताने कोणते संस्कार सोडले होते

    • @LakshmanSonavane-pt6nl
      @LakshmanSonavane-pt6nl 5 นาทีที่ผ่านมา

      @@vidyamane2940 मतलबी होती की स्वार्थी पना

  • @rishikeshsangale1796
    @rishikeshsangale1796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    एक video अभिजीत सावंत वर पण येऊद्या 👍🏼❤️

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 13 นาทีที่ผ่านมา

      bro उपविजेत्यांवर कोणी बोलत नाही, जो जिता वही सिकंदर असतो.

  • @kiranwallapure
    @kiranwallapure 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निस्वार्थ माणूस जिंकला 🎉 जे पाहिजे होत ते झालं

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिनंदन सूरज🎉🌹

  • @vasugaikwad1925
    @vasugaikwad1925 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤ सुरज दादा ❤❤❤

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc 7 นาทีที่ผ่านมา +1

    आई मरी माता वर भक्ती आणी विश्वास होता
    म्हणून आई मरी माताने नवरात्रीत त्याचं फळ त्याला दिलं..💯❤️🎉💐✌️🙏

  • @nandapriyshamkuwar6353
    @nandapriyshamkuwar6353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    2nd comment ...Suraj 🎉❤

  • @manaskulkarni2896
    @manaskulkarni2896 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Suraj ❤

  • @AnilDeshmukh-lc1ld
    @AnilDeshmukh-lc1ld 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वडापाव, चहा, गुलीगत, फॅन बाबा, रमी सर्कल, केसर का दम..... अवघड आहे. 👆👆👆👆

  • @in-search-of-happyness
    @in-search-of-happyness 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतिम मांडणी भावा!

  • @Jinks24
    @Jinks24 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    True heart man...❤

  • @Jinks24
    @Jinks24 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सूरज 🌞🏆🔥

  • @ganeshmhaskar6270
    @ganeshmhaskar6270 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपल्या कडे लोक भावनेच्या आहारी पटकन जातात मग तो खेळ असुद्या राजकारण असुद्या किंवा कोणी व्याक्ती असुद्या .
    लोकांना हे कळायला हव की समोर चा व्याक्ती स्वतःचा फायदा साध्य करण्यासाठी तुमच्या कडुन सहानुभूती हेत असेल तर आपण माणूस म्हणून विचारशुन्य आहोत

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 2 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    सुरजने हा game फक्त सहानभूती वर जिंकला आहे...बाकी त्याला टास्क समजणे... घरातील सहभाग बघता तो जास्तीत जास्त ३-४ आठवडे टिकला असता...
    ट्रॉफीचा योग्य दावेदार *#अभिजित** सावंत* च आहे....

    • @शशिकांतमहामुनी
      @शशिकांतमहामुनी 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      तु,पंच म्हणून काम करत जा

    • @83Rohanpatil
      @83Rohanpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @@avinashghogare9208 बरोबर आहे निकी पण trophy deserve krt hoti 💯

    • @vjstory...2007
      @vjstory...2007 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Yedzava aahes...saglyat bhari task Suraj khelalay...nit bgh...tya Abhijit ne konta task khelala re? Jo khelala tya mdhye hat pay modun gheun bajula zala...pn Suraj nadlay saglyana....faltu chategiri Karu nka...jalkyano

    • @Pawar_yogesh
      @Pawar_yogesh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@83Rohanpatil😂😂😂

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Exact... कोणी नाही विचारणार त्याला big boss कॉन्टेस्टन्ट paikk

  • @pirana677
    @pirana677 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जगाची समस्या अशी आहे की हुशार लोक संशयाने भरलेले असतात, तर मूर्ख लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात.

  • @dufus360
    @dufus360 24 นาทีที่ผ่านมา +1

    खरी विनर निक्की आहे तिनेच टीआरपी जास्त बनवली बिग बॉस ची. तिची अक्टिंग चांगली होती विलेन ची.

  • @Divyapatole01
    @Divyapatole01 17 นาทีที่ผ่านมา

    काय पण असो ज्याला त्या गोष्टीची जाणीव होती तोच विनर झाला हे भारी वाटल. स्वतःचं अस्तित्व राखून त्यानं हे केलय. जनतेनं खरच खूप प्रतिसाद दिला.

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    *जगाच्या विरुद्ध दिशेला चालणारा माणूस एक दिवस सक्सेस नक्कीचं होत असतो*

  • @shrisairam3266
    @shrisairam3266 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुद्दा सागून मोकळे होयाचे तर तुम्ही खूपच लांबन लावता राव😢
    हे काही पटत नाही राव😢

  • @bofficial0909
    @bofficial0909 33 นาทีที่ผ่านมา +5

    सुरज च्या परिस्थितीचा सर्वात जास्त फायदा Bigboss व त्यांच्या चॅनेल ने घेतला...त्याचा परिस्थिती चे शॉर्टस बनवून viral केले....यामुळे लोकांनी हा Show बघायला सुरुवात केली...Channel चे Subscription घेतले...त्यामुळे लोकं भावनिक होऊन त्याला Vote करत होती...त्याला जर Winner घोषित नसता केला तर लोकं Bigboss fake आहे असे म्हणाली असती...यामुळे येथे स्पर्धेतील खेळाडू हरला व भावनिक Vote वर सुरज जिंकला...अभिनंदन सुरज..व इतर सर्व..💐💐

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 14 นาทีที่ผ่านมา

      खरतर हाच खेळ आहे, सूरजने टीआरपी दिला, त्याला व्होट मिळाली तो जिंकला. बाकी त्याने गेम खेळला नाही असं म्हणणं म्हणजे ज्याचा त्याचा perception आहे. एका दृष्टीने बघायला गेलं तर सूरजने ठरवून कोणता गेम खेळला नाही आणि ह्याचाच फायदा त्याला आणि बिग बॉस मेकर्सना झाला.

    • @vidyamane2940
      @vidyamane2940 11 นาทีที่ผ่านมา

      अगदि बरोबर

  • @onkar1192
    @onkar1192 12 นาทีที่ผ่านมา +1

    Sympathy Power 💪
    Trailer : Big boss ( Suraj )
    Picture : Maharashtra Election 2024 ( UBT )
    😅

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 9 นาทีที่ผ่านมา

    सूरज हा आहे तर वेगळंच व्यक्तिमत्त्व
    मातीत जुडलेलं, प्रामाणिक आणि खराखुरा माणूस जो जनतेच्या मनात घर करून राहिला.
    सूरज ला बघून मिल्खा सिंह यांचे एक वाक्य आठवत,
    "Hardwork, willpower और dedication जिस इनसान में यह चीज है वह जमीन से उठके आसमान को छु सकता है।"

  • @Urmika07posey
    @Urmika07posey 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    5:40 5:41 सुरजच्या बहिणी नी चप्पल दारात काढली कारण घर ते घर असत पण गरीबाला स्वतःच घर असू का दुसऱ्याच घर ते स्वतः च्या घरात आणि दुसऱ्याच्या घरात पण चप्पल काढूनच घरात जाते ज्यांना घर नाही त्यांनाच घराची किंमत काळते ज्यांना आई वडीला कडून आरामात घर भेटल असत त्यांना घराची किंमत नसते तेच घरात चप्पल घालून फिरतात. जे घरानी चपला घालून फिरतात त्यांच्यावर घर घर करायची तळतळायची वेळ आली पाहिजे मग घर काय असेल ते समजेल त्यात फक्त पैश्यावाली लोक घरात चपला घालून फिरतात त्या मूर्ख पैश्यावाल्यांची बुध्दी गूढग्यात असते 😅😅

  • @jeevanhowal443
    @jeevanhowal443 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण ..

  • @deepakhadpadkar1455
    @deepakhadpadkar1455 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good luck suraj. गोलिगत विनर.

  • @sudarshanpatil2864
    @sudarshanpatil2864 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Suraj💐💐👍

  • @KAJALBANSODE-i2o
    @KAJALBANSODE-i2o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Suraj la jinkavyat tumcha pn kharicha vata hota

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Suraj...❤❤❤

  • @MangeshAkhare-x4s
    @MangeshAkhare-x4s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhau bol bhidu sarvat changl ha manus tumcha Raja aahe Chinmay

  • @vittalfulzalke5747
    @vittalfulzalke5747 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान ❤

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिग बॉस फक्त सूरज दादा मुळे बघतलं सूरज दादा यांच हार्दिक अभिनंदन 💐💐🥳🥳

  • @aryanpatil2514
    @aryanpatil2514 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भारत देश हा युवा देश आहेय
    आणि जास्त युवा आपले छापरी आहेत
    छापरी लोक छापरी वोट देऊन जिंकवणार

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Only गोलीगत ❤

    • @NARAYANPHAD-c2w
      @NARAYANPHAD-c2w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुच छपरी आहे वाटतंय मला 😂

    • @ethenhunt1654
      @ethenhunt1654 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Agdi barobr yala nusti sympathy bhetli lokanchi

  • @shooterrrr4077
    @shooterrrr4077 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi kay mhanto jyala vatay suraj deserving nay, big boss ha show emotion & audience base ahe tyamule to audiance favorite ahe . Voting nusar To winerach ahe.
    Ani jyala vatay suraj peksha abhi kiwa ajun konhi deserving hota 😂 tr tumchyat dam asel tr karaychina voting😂😂😂 shemnya PR kuthle.😂😂😂

  • @d71maheshpawar.11
    @d71maheshpawar.11 44 นาทีที่ผ่านมา

    आपण फक्त जग चालवायला लागतो 😂💯....last one

  • @ramkulkarni972
    @ramkulkarni972 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहानुभूतीच्या लाटेवर आणी गरिबीच्या भांडवलावर आयुष्य जास्त दिवस चालत नाही.कष्ट आणी शिक्षण आणी चिकाटी संयम ही दीर्घ आयुष्य ची शिदोरी आहे.

  • @PriceRider
    @PriceRider 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    surajchya story sangayla fakt tuch 1 nmbr

  • @appa7235
    @appa7235 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक गोष्ट नक्की आहे नाटकी वागायचं ठरवल तरी सूरजला नाटकी वागता येत नाही काय असेल ते ओरिजनल

  • @funfacts-t5c
    @funfacts-t5c 52 นาทีที่ผ่านมา

    congrats suraj agadi yogaya vishleshan deshivad jinkala

  • @rohitcreations1157
    @rohitcreations1157 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Altaf raja✅

  • @sunrisesolo
    @sunrisesolo 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @बैलगाडा-र3त
    @बैलगाडा-र3त 9 นาทีที่ผ่านมา

    सुरज चव्हाण ❤️

  • @NAPTE.
    @NAPTE. 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤😊😊

  • @RealAirdropCripto
    @RealAirdropCripto 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ Full support Suraj Chavan Goligat ❤

  • @mann3119
    @mann3119 31 นาทีที่ผ่านมา

    In Dhoni's words, courage >>>> talent

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj bhau adhich bola hota... Saglyat shevat aloy Ani janar pn saglyat shevti...bukkit tengul....sq yq zq....gooligat dhoka.......😂😂😂😂 congratulations Bhava....🎉🎉🎉💐💐💐

  • @adeshchaudhari2729
    @adeshchaudhari2729 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण..🎉❤

  • @kitukal7148
    @kitukal7148 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    खरा विनर अभिजित आहे बिग बॉस हे कि भंकस आहे हे कळाल इथे टॅलेंट ला नाही तर भावनेला मिळालेल 🏆 आहे

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

      हेच जर सुरज बड्या बापाचा असता तर असं बोलला असता का तुम्ही..तो अभिजित महिनाभर बोटांना बॅडेंज बांधून घरात वावरत होता कुठले टास्क नाही की काम नाही फक्त अभिलाषा बनून करमणूक केली आणि संचालक पद निभावले..🤷

    • @shridhar2976
      @shridhar2976 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chup re jalkya tya double dholki tr second number pn desre e navta krt

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@प्रशांत-ब4श यासाठीच देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलयं..🙏👍

    • @शशिकांतमहामुनी
      @शशिकांतमहामुनी 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुम्हाला भावना नाही का

    • @प्रशांत-ब4श
      @प्रशांत-ब4श 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@dipaliraskar1624 मी कुठे नाही बोललो.. पण एक ल चांगल बोला दुसऱ्यांना वाईट का बोलता..

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    0:01 सरळ सरळ दादाच नाव घ्या की, इतके का घाबरता 😂😂

    • @Akhappy007
      @Akhappy007 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @FILMYEXPLOSION
    @FILMYEXPLOSION 17 นาทีที่ผ่านมา

    Me bigboss cha 1pn episode bagitla navta 😅 fakt last episode bagitla Suraj sati ✌️🔥to jinknarch hota💪

  • @maddyd2884
    @maddyd2884 27 นาทีที่ผ่านมา

    गरिबी पाहून विनर वाहह रे दुनिया,मी तर भिकारी आहे मग काय गरिबीवर मत देताय की टलेंट वर

  • @prasadsawant4410
    @prasadsawant4410 49 นาทีที่ผ่านมา

    चिन्मय दादा आम्हाला तुमची स्टोरी ऐकायची आहे

  • @sagarlanjewar217
    @sagarlanjewar217 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suraj che jajo jagi posters lavlet lokanni vote kara mhanun,mala watt khup diff asel abhijeet ani Suraj ch voting madhe,abhijeet pan khup chan khedla

  • @Biggbossfan-g7f
    @Biggbossfan-g7f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Suraj. : छपरी 🤡🤡🤡
    Suraj che fans : छपरी 🤡🤡🤡

    • @Platypus730
      @Platypus730 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजून रड

    • @83Rohanpatil
      @83Rohanpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@Biggbossfan-g7f bigg boss show च छपरी आहे हे सिद्ध झालं 🤡

    • @rajkathavale8869
      @rajkathavale8869 37 นาทีที่ผ่านมา

      💯🤣🗿☠️​@@83Rohanpatil

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 5 นาทีที่ผ่านมา

      आणि अशी कॉमेंट टाकून त्यात हे 🤡 लावून तुम्ही पण छपरी आहात हे सिद्ध केलं आहे 💐🔥

  • @pramodzungare5255
    @pramodzungare5255 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lay Bhari Rao

  • @mindthunder1374
    @mindthunder1374 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चिन्मय सोबोत दारू पार्टी करण्यासाठी like करा 😂

  • @SagarBandal-lr1gn
    @SagarBandal-lr1gn ชั่วโมงที่ผ่านมา

    👑👑👑👑👑👑👑

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 59 นาทีที่ผ่านมา

    चिन्मय... ❤❤❤❤

  • @123amolmoney
    @123amolmoney 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आज परत सिद्ध झाल, रिऍलिटी शो रिअल नाहीयेत, नुसता पब्लिक ला भावनिक करून स्क्रिप्ट बनवून, येडा बनवण्याचा धंदा आहे...

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maatit ला मानुस 😊

  • @shobhaharkal382
    @shobhaharkal382 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bharich ki Chinmay bhau😊

  • @83Rohanpatil
    @83Rohanpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    ती निकी, अरबाज, जान्हवी, अंकिता, अभिजित जीव तोडून खेळले ते गेलं पाण्यात आणि हा छपरी विनर वा रे पब्लिक🤡🙄🧐🫡

    • @Sdnjjdnn
      @Sdnjjdnn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      अरबाज तर छप्री प्रो मॅक्स आहे😅

    • @marathicj705
      @marathicj705 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      माकडांनो जो जीता वही सिकंदर

    • @83Rohanpatil
      @83Rohanpatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Sdnjjdnnas a player to ch winner hota pn tyane nikki चा नाद करून वाया गेला 😂

    • @prakash5940
      @prakash5940 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tas tar mg paddy dada pn khelale saglyat bhari 🔥

    • @RMDDESAI
      @RMDDESAI 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂🤣🤣

  • @siddhu3036
    @siddhu3036 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mystery video bgyla jast bhari vatt dada

  • @savitasonawane7653
    @savitasonawane7653 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤️❤️❤️

  • @shrikantpawar8881
    @shrikantpawar8881 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔥🔥🔥

  • @kishoryelmame312
    @kishoryelmame312 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावा तू तर ब्लू स्टार बदशाच नाव घेऊन डायरेक्ट काळजात हात घातला ...
    घेऊन या ब्ल्यू स्टार बादशहाला परत एकदा

  • @NothingSpecial-_-
    @NothingSpecial-_- ชั่วโมงที่ผ่านมา

    सहानुभूती जिंकली, खेळ हरला 😂😂

  • @samikshasameervlogs7290
    @samikshasameervlogs7290 47 นาทีที่ผ่านมา

    आज़ ही साधी,भोली आणि साफ माणुस हाहेत 🙏🏻

  • @sonalidon869
    @sonalidon869 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fakt simpathy var jinklay Suraj garib mhanun... original winner Abhijeet ahe