कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी हे technique वापरून पहा ! - भाग २
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- भाग -१ • "कुठल्याही शारीरिक त्र...
Affirmation video - • तुमचं स्वप्न पूर्ण करण...
Visualisation playlist - • Visualisation
Water technique - • Water Technique वापरून...
३० दिवसाचा प्रयोग - • नवीन सवय लावायची आहे? ...
वजना साठी - • SLIM BY DESIGN पुस्तक...
• वजन कमी करायचं आहे? मग...
#marathi #health #healing
मी आज पहिल्यांदा तुमचा विडिओ बघितला. पॉजिटीव्ह थिंकिंग महत्वाचं हे कळलं.
खुप छान समजावून सांगितलं आहे.
ताई माज वय 53 आहे नोकरीं करते. माझी सर्व हाडं ( गुडघे, कम्बर मान) खूप वर्षांपासून दुखतात. सर्व उपाय करून झालं तात्पुरता फरक पडतो. परत दुखणे 'जेसे थे ' काय म्हणावे मग बे वाटेल
खूप छान सांगितलंस अनुपमा! मी वजन कमी करण्यासाठी आणि पायाचे दुखणे कमी होण्यासाठी नक्कीच करून बघेन 30 दिवस आणि तुला अनुभव कळवते!
😊 10:38
उत्तम ज्ञान सर्व भारतीय योग शास्त्रानुकूल 🙏🙏🙏
मी याचे दोन्ही भाग पाहिले. खूप छान माहितीपूर्ण भाग. अगदी मनापासून धन्यवाद 🙏
तुम्हाला आवडले वाचून आनंद झाला . धन्यवाद 🙏
खूप खूप छान सांगता तुह्मी मी नेहमी तुमचा व्हिडीओ नेहमी बघते माझ्या कानातून रात किडा सारखा आवाज येतो खूप वर्ष झाले कमी होत नाही त्या मुळे थोडी भीती वाटते
तर मला केल्या नंतर आवाज कानातील कमी होईल
I cured my tooth ache with this technique mam ...
Thank you so much 🎉
Very happy to hear that! Thank you for sharing your experience. ❤️
Go see a real dentist. You’ve simply put a bandaid.
आपले सर्वच व्हिडिओ खुप छान आहेत..thank you for your guidance...
Welcome, व्हिडीओ तुम्हाला आवडतात वाचून आनंद झाला
खूप छान आणि खूप जिव्हाळ्याचा विषयावरील सुंदर विडिओ
धन्यवाद
खूप छान! धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन,🙏
धन्यवाद🙏
hi, thanks second part.
Welcome
मला तळ हाताला खाज येत होती पण तुम्ही सांगितलेले टेक्निक वापरून माझी खास बरी झाली आणि आयुर्वेदिक औषध पण घेतले
कमेंट वाचून आनंद झाला . तुम्ही कमेंट करुन सांगितले तुमचे मनापासून आभार. 🙏
Thank you so much me khup lokkanna share kela
Welcome ani tumhi itaranbarobar share kela tya sathi manapasun dhanyavad
Mam pls tell any remedy for fear& anxiety to take decisions for my husband
Khup Chan mahiti aahe .
Dhanyavad
First like comment mam .🎉🎉👏👏
Thank you ❤️
ओ३म् .. नमस्कार वहिनी.. मी पुण्याहून वृषाली बोलतेय.. मी माझ्या मुलाच्या आवडत्या engineering college मधे admissions साठी काय म्हणावे ते guide करा कारण मग मी कोणाला आज्ञा करावी ते सांगा..
Can this technique help in thyroid problem
Can this Technique help mein pyaryalisis 😢😢😢
Pregnancy sathi Kahi Tari sanga na mam please
खूप छान माहिती दिली आहे❤
धन्यवाद
Mam khup Chan mi tumche video pahile
धन्यवाद
Mam please stammering kasa cure karay cha yecha var vidoe banva please
Chan mahiti man😊
Dhanyavad
दिवसातून 10 वेळा म्हणण्याइऐवजी एकदमच 10 वेळा म्हटले तर चालेल का
मला lLung Fibrosis झालं आहे
लवकर कसा बरा करता येईल ते सा़ंगा
कारण हा आजार कधीच बरा होत नाही
मला सहा महिन्यां पासून सारखा खोकला येत आहे
I urgently need of your advise.
Please
खूप छान, सुंदर मार्गदर्शन 👌👌👍👍
मनापासून धन्यवाद ताई 🙏😊🌹
धन्यवाद मॅडम 😊
Welcome
ताई,
माझ्या पत्नीचे डायलिसिस दोन महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा करावे लागते. परमंकॅथ लावले आहे त्या ठिकाणी दुखते.
तरी हा त्रास कमी होण्यासाठी अथवा बंद होण्यासाठी योग्य ते उपाय सुचवावेत, ही विनंती.
Aani mazya unwya pyachi tach dukhate te pan kasa padhatine bolyache madam please mazi tach khup dukhate ujwya pyacho
Maze wegin gain karayache ahe plz how can program exactly
Very nice
Thank you
Madam mala khokla shardi zale tyabaddal kase sentense banvata yeil
eyes sathi vaparta yeil ka - diabetes retinopathy sathi ??
हे टेक्निक दररोज ठराविक वेळी करायचे आहे का
Thanks
Welcome
माझे पूर्ण शरीर दुखते गोळ्या आहेत तेवढे बरे वाटते मी कसं करावं हे सांगा 🙏
तुम्ही मग हे करू शकता. Creative Visualisation वापरूनकुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे व्हा! ( For Healing)
th-cam.com/video/UITbALBz5T4/w-d-xo.html
मॅडम मला पोटाचा पचनाचे खूप त्रास आहे मी काय करू मला सांगा पिल्ज
Video madhe ya technique che potasathiche vakya dile ahe . Karun bagha
Mam pls in Hindi or English It will benefit moe people
I already have an English/ Hindi channel . It is ANewU. Here is link to the latest video th-cam.com/video/384jrRKANL4/w-d-xo.htmlsi=i_3bHaZb1KAul05Y
Mala ya technique cha khup fayda hotoy
Tumhala fayada hotoy vachun anand zala . Tumhi comment karun sangitla tya sathi dhanyavad
Can we use this technique for other person
असे काही technique आहे का जे केलं की नाते वाईकाचे टाळणे पूर्ण पणे बंद होईल
मॅडम माझे हात कंप पावतात आणि मला यातून बाहेर यायचे आहे प्लीज यावर video बनवा
Mala pachnashi related sarva ajar ahet. Colitis, gastritis, IBS anek varsh sarva sarva treatment gheun zale. Ata weight loss ahe khup. Mi kalpasun tumhi sangitleli hi technique karaycha prayatn karat ahe. Tari ajun kahi Karu shakte ka sanga. M helpless
Mazya aajarpanat tumchya teknikcha khup fayda zala. to aajar mansik hota mi tumchi aatyant runi aahe.mla tumcha phone number hava aahe.
खूप छान आहे टेकनिक. एक वाक्य लिहायचं ठरवलं तर ते दिवसातून किती वेळा लिहायचं?
१० ते १५ वेळा
Thank u 🙏
Welcome 🙏
Diabetic bara hou shakto ka
तुम्ही जे शरीराला सूचना द्यायला सांगता त्या गेले कितीतरी दिवस मी देते आहे. पण मला अजून काहीच फरक पडत नाही असे का होते आहे?
एकच वेळी अनेक सूचना देऊ शकतो का
Motibindu kasa bara hoil ?
👌
एकांतात असताना थोडं मोठ्याने (म्हणजे आवाजात) बोलले तर चालेल काय?
हो चालेल
Ma'am if we have more then three affirmation, which technique is best?
खूप गोष्टी एकत्र MANIFEST करायच्या आहेत? मग ही खास TECHNIQUE वापरा!
th-cam.com/video/tDEBKjTW2fw/w-d-xo.html
तुम्ही ज्या पुस्तकांचा संदर्भ देता त्या पुस्तकांची नांवे लिहून कळवु शकाल का?
th-cam.com/play/PLo3T3WhtLfq3BxRcaHUmjOwJihys3wskI.html&si=VdZYgUa4pnm_eeMx
mam आजारी व्यक्तीसाठी करता येईल का दुसऱ्याने करायचे असेल तर होईल का
हे स्वतः करायचे टेक्नीक आहे. आजारी व्यक्ती बरोबर व्हिडिओ शेअर करा
Piles kasa bara hohil kasa bara hohil
Mam mazya right hand madhe khup mungya yetat hat badhir hoto mi Kay mhanawe te please sanga
किती वेळा सुचना द्यायची
"कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी हे technique वापरा. भाग -१ "
th-cam.com/video/FJBBXdYYIsk/w-d-xo.html
Hi mam I want to talk to you
👌👌👌🙏👍
भाग पाहिला आणी दुसरा एकदम करू शकतो का
दोन्ही भाग एकाच टेकनीक चे आहेत
@@ANewUMarathi okay
Thanku so much
हे मी खूप दिवस वापरले माझा दादा नाही राहिला😢😢😢
Mala low of attraction learning karayachay
th-cam.com/video/O9fzWCpyhVw/w-d-xo.html
6 th August la ahe next workshop. Form comment madhe pin kela ahe
Part one kuthe baghayala milel
th-cam.com/video/FJBBXdYYIsk/w-d-xo.html part 1
माझे तंबाखू चे व्यसन सोडवता येईल का?
होय सोडवता येईल
मनाची तयारी करा
Visulisation technique स्टार्ट करा
Mam, tumchya shi connect vyaycha aahe. Please share number.
Anewuchannel@gmail.com var email pathavu shkata.
Mam, mail kelay. Please check kara n Reply kara
Last 7 years back I had brain hammorage with left side paralysis my left hand is not working properly and not gripping power pl guide how to improve as improve myself thanks in advance
सध्या मी हे technic सर्दी खोकला यासाठी वापरते आहे.मी एकावेळी एकाच गोष्टीवर concentrate करते.मला उपयोग होतोय
Mansik ajarasathi pan karu shakto ka
मॅडम शूगर कमी करण्यासाठी गूडघेदूखी, बी पी साठी एकाच वेळी करण्यासाठी वाक्य रचना कशी करायची प्लिज सांगा ना
मला हा व्हिडिओ समजलं नाही. मला पण शारीरिक त्रास आहे .पण नक्की काय म्हणायचं हेच कळेना
या वीडियो चा भाग १ बघा. ही त्याची लिंक आहे ."कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी हे technique वापरा. भाग -१ "
th-cam.com/video/FJBBXdYYIsk/w-d-xo.html
सुंदर मार्गदर्शन केले आहे. मनापासून धन्यवाद.
मॅडम आपली पुस्तके कुठे मिळतील.आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
वजन वाढण्यासाठी पण सांगा ना!!! माझं वजन फक्त ३०किलो आहे आणि माझं वय 69 आहे आणि माझं आत्ताच २०दिवसापूर्वी hitoctomy चं operation झालं आहे. त्या मुळे अशक्तपणा आला आहे.please मार्गदर्शन करा. धन्यवाद!!!have a beautiful day.
जने टिक प्रॉब्लेम साठी काय उपा य
Thanks for motivating me 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान विषयावर व्हिडिओ केला आहे.मला आजच हे दोन्ही व्हिडिओ पहायला मिळाले.मी नक्की करुन बघेन.❤
माझे वजन कमी करण्यासाठी टेक्नीक सांगा
Kiti vela mahanayche
Divasatun 10 te 15 vela . Ya video cha bhag1 pan bagha.
Hi, madam me tumcha show bhaghate ani hi technique me use keli ani mala lagech farak padala , thanks
मी भगवद्गीतेतील विचार माझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला त्याचा मला खूप फायदा झाला मानसिक आरोग्य खूप चांगलं झालं
म्हणजे नेमके काय केले? सांगा... आम्ही पण करू
मी भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकातील अद्वेश्टा सर्व भुता नाम म्हणजेच कोणाबद्दल मनात द्वेषाची भावना ठेवायची नाही याची प्रॅक्टिस केली आणि मला तुझा खूप फायदा झाला डोकेदुखी कायमची गेली
मॅडम मला BP /शुगर आहे .
आणि माझे दोन्ही गुढगे खूप दुखतात .त्यावर मी काय सूचना देऊ .
Pls मला सूचना कशी देऊ ते सांगाल का
Mam tumhi khup chan aahet mi tumacha video chi vat pahat aste n ty so mach mam 🙏🌹
Tai naakach haad vadhl aahe aani tyanul kaan gacchh houn aikayla trass hotoy pls ks bolu 😢
तुमच्या सर्व साडी खुप सुंदर असतात❤ आणि तुहमच्या techniques खुप effective आहे
तुहमच्या.. 🤔🤦♀️
खूपच छान आहे पार्ट 2 धन्यवाद 🙏💕
धन्यवाद
खुपचं छान मार्गदर्शन करतात धन्यवाद
मानसिक आजार वर काही उपाय
Diabetic patient sathi kay affirmation lihave ?
मला आपला फोन नंबर मिळेल का?
प्रत्येक व्हिडीओ मध्ये जे वाक्य म्हणुन दाखवत जा पलीज
छान माहिती दिली आहे धन्यवाद
मॕडम मला पार्कीसन झालेला आहे.सात वर्ष झालेत,ऊपचार सुरू आहेत पण फारसा फरक नाही.आपण जे काही सांगितले,त्या प्रमाणे फरक पडेल का? माझे वय ६९ आहे.तरी कृपया तसे कळवा
फरक होईल या अपेक्षेने करुन बघा. करायला अगदी सोपे आहे. हा व्हिडिओ पण बघाth-cam.com/video/RJe6C6rfi0Q/w-d-xo.htmlsi=Z1Iv3D6oz3yOtCWD
Mala 12 tasatach lagech pharak padala.maza hat khoop dukhat hota.mala spondolysis cha tras ahe.me body la affirmation dilya nanter lagech pharak padala.thank you mam
Welcome, tumcha comment vachun anand zhala. Tumhi comment karun sangitla tya sathi dhanyavad ani khup khup shubhecha.
Mam mi hooponopono techinique vaprte aahe ...te eka veles 2 goshtinsathi vaprta yeil ka
हे आपण लिहून बॉटल वर चिटकू शकतो का
बॅाटल वर affirmation लावा . th-cam.com/video/xgYaDUkHUWs/w-d-xo.html
पहिल्या techniques link share करु शकतात?
नमस्कार.मला कोर्टात जमीन केस साठी जायचे आहे. काय करु?
Tumchya sobat bolayach asel tar kas
Mam maze pot satat dukhate ani loose motion hotat kay karave 11:12