पहाटे ३ ते ५ या वेळेत जाग येणे हा कसला संकेत असतो? शुभ कि अशुभ? 🙏🏻देव काय संकेत देतात? नक्की बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ज्यांना पहाटे ३ ते ५ दरम्यान जग येते त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा
    श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
    www.youtube.co....
    Like, Share, Subscribe !!!
    ============= Watch More =============
    सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, मंत्र, नित्य पठण, प्रार्थना | Sakalche Shlok : Daily Morning Prayer
    • सकाळचे श्लोक - श्लोक, ...
    अतिशय सुंदर, वेगळे असे अखंड स्वामीस्वरूप नामयज्ञ | Nam Jap | Akhand Swami Swarup Nam Yadnya
    • Shri Swami Samarth Man...
    श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
    • श्री दत्त संप्रदाय | D...
    श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - सोनल खाडिलकर || SWAMI SAMARTH TARAK MANTRA (Lyrical Video) by Sonal
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्याला भगवान दत्तात्रेय नेहमीच सुरक्षित आणि सुखी ठेवतात. सर्व अडथळे दूर होतात
    • अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्य...
    कालभैरवाष्टक रोज म्हणा आणि दूर करा घरातील सतत होणारे कलह, दुःख, त्रास, नकारात्मक शक्ती, भूतबाधा
    • कालभैरवाष्टक रोज म्हणा...
    करुणात्रिपदी पठण करण्याचे महत्व आणि लाभ | The importance and benefits of reciting Karunatripadi 👌
    • करुणात्रिपदी पठण करण्य...
    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे | Shree Swami Samarth Gajar - TH-cam
    • ज्या ज्या स्थळी हे मन ...
    संतकंवी श्री दासगणूविरचित श्रीगजाननस्तोत्र | Gajanan Maharaj Prarthana Stotra - TH-cam
    • संतकंवी श्री दासगणूविर...
    अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti
    • Video
    Shri Datta Stavam Stotram - इच्छापूर्ती, भयमुक्त श्री दत्त स्तवम स्तोत्रं
    • Shri Datta Stavam Stot...
    प्रसाद हा मज द्यावा देवा | सद्गुरूनाथ महाराज कि जय । जय जय रघुवीर समर्थ । जय जय सद्गुरू समर्थ
    • प्रसाद हा मज द्यावा दे...
    सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - TH-cam
    • Video
    स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - TH-cam
    • स्वामी महाराजांची आठ म...
    Shri Narasimha Saraswati Ashtakam in Prakrut | श्री नृसिंहसरस्वती अष्टकम्
    • Video
    अतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayanti
    • Video
    स्थिर मन करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्र | Dattatreya Stotram For Stable Mind | Benefits | Mind Control
    • स्थिर मन करण्यासाठी दत...
    =======================================
    #guruparivar #shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ

ความคิดเห็น • 695

  • @sudhathakare6694
    @sudhathakare6694 7 หลายเดือนก่อน +11

    खूप छान माहिती दिली ताई
    जय स्वामी समर्थ🙏

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 6 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद अतिशय सुंदर श्री स्वामी समर्थ

  • @GauravTalekar-z5j
    @GauravTalekar-z5j 15 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ 🎉

  • @haridassalunke225
    @haridassalunke225 8 วันที่ผ่านมา +3

    सुंदर लेख.फार फार आवडले....हार्दिक अभिनंदन....जय स्वामी समर्थ महाराज की जय... ❤

  • @mmahendra0864
    @mmahendra0864 ปีที่แล้ว +13

    ॐ श्रीं सदगुरु स्वामी समर्थाय नमः 🙏

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.

  • @anuradhanawale4256
    @anuradhanawale4256 9 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +4

    आपण ताई अतिशय सुंदर आणि एकदम उत्कृष्ट माहीती दिली आहे आणि देत आहात

  • @SharadBoraste-u1c
    @SharadBoraste-u1c 2 วันที่ผ่านมา +1

    ताई अगदी बरोबर आहे

  • @sharvarighadigaonkar3740
    @sharvarighadigaonkar3740 ปีที่แล้ว +1

    Thank you Tai......Shree Swami Samarth...... avadhut chintan shree Gurudev Datt......

  • @atulVkota
    @atulVkota ปีที่แล้ว +4

    व्वा... छान.... उत्तम माहिती दिलात, मला सारखे तुम्ही जे म्हणताय त्याच प्रकारचा अंदाज येत होता, कारण on an average, कितीही उशिरा जोपलो तरीही, मी याच वेळेत अनेक वर्षापासून झोपेतुन फ्रेश feel करत उठतोय व प्रसन्न वाटते..... त्याचे महत्त्व आज पहिल्यांदाच तुमच्या मुळे समजले, thanks

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 ปีที่แล้ว +6

    सौ.ताई आपले व्हिडिओ खुप उपयुक्त आहेत, आपल्या लोक कल्याण कार्याला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद श्री स्वामी समर्थ.

  • @harshdeepkhandare2470
    @harshdeepkhandare2470 7 วันที่ผ่านมา +1

    खरच ताई खुप छान माहिती दिली माझ्या आयुष्यात असे घडते

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 วันที่ผ่านมา +1

    Thanks mam for giving good knowledge.

  • @Subscriber__07
    @Subscriber__07 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @shrirangpatil2306
    @shrirangpatil2306 6 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ताई खूप छान माहिती

  • @RamdasWare-vc5kw
    @RamdasWare-vc5kw 3 หลายเดือนก่อน +34

    ताई मी एक स्वामी भक्त आहे माझे नाव मीरा देवराव शिरसाट मला 2021 पासून 3,5 कमी असतात जाग येते मी 4:30 ला आंघोळ करते जप करते नामस्मरण करते पूजा विधी करते उमरा पूजन करते आणि माझा दिवस पण चांगला जातो मला तीनला जा घेऊन मी एक प्राथमिक शिक्षक असून मला झोप येत नाही संध्याकाळी मी रात्री दहा वाजता झोपते आणि खूप छान टेलरिंग काम करतात मला दोन मुले आहेत आमच्या कुटुंब इतकं सुखी आहे ताई माझ्या एकटीचा जोवर मला स्वामिनी इतका दिला आहे ताई फक्त लाखाची पेक्षा जास्त पगार आहे फक्त माझा विश्वास आहे स्वामी वर आणि

  • @vijaywagh3000
    @vijaywagh3000 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
    स्वामी ओंम

  • @krushnabhavar35
    @krushnabhavar35 ปีที่แล้ว +5

    र्क्षी स्वामी अवधुत चिंतन गूरूदत्त. माझ्या सोबत हेच दररोज घडतय.

  • @chandrakantbendre1634
    @chandrakantbendre1634 9 หลายเดือนก่อน +1

    जय श्री गुरु दत्तात्रय नमः

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan video madam.Khoop chaan anubhav.
    Shri SWAMI SAMARTH.

  • @naraharinaik3777
    @naraharinaik3777 8 วันที่ผ่านมา +2

    Good advice.nice

  • @shantarambagad8970
    @shantarambagad8970 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान अगदी बरोबर आहे हे, मला ही सपोर्ट करा प्लीज ताई.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 7 วันที่ผ่านมา +7

    मला पन तीन ते पाच चया अगोदरच जाग येते बापा देवा म्हणुन तर आज तुझ्या कृपेने स्वताच्या पायावर उभी आहे दररोज तीन वाजता पासुन अभ्यास करायची श्री राम म्हणायची गडचिरोली जिल्ह्यातील आम्ही लोक श्रीरामाला जास्त मआनतओंन देव देव एकच नाव अनेक श्री स्वामी म्हण ऐटच आणि श्रीराम म्हण एकच आत्मा आत्मा ऐक भंगवत पन एकच

  • @navanath.nagane
    @navanath.nagane ปีที่แล้ว +8

    ll श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः, श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री नवनाथ महाराज ll 🙏🙏🙏🌼🌼🌼🌺🌺🌺🌻🌻🌻🌷🌷🌷🚩🚩🚩🌹🌹🌹🍁🍁🍁💐💐💐

  • @shankaringle-y9k
    @shankaringle-y9k 7 วันที่ผ่านมา +1

    Thank. You. Tai

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 หลายเดือนก่อน +10

    खूप छान माहिती ताई.. श्री स्वामी समर्थ 👍💐💐👏🙏

  • @mangalkhade6692
    @mangalkhade6692 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🙏🙏ताई मला ही तीन ते पाच पर्यत जाग येते माझे दैवत श्री आप्पास्वारी श्री स्वामी समर्थ आज त्याच्या कृपेने आनंदी आहे मला ही असेच संकेत चांगल्या साठीच सकाळी जाग येते जय सद्गुरु🙏🙏

  • @kadam12
    @kadam12 ปีที่แล้ว +50

    खरोखर मला भगवंतानी भाग्यवान बणवलय. श्री स्वामी समर्थ ओम नमो शिवाय.श्री राम जय जय राम.

  • @nishamogal1673
    @nishamogal1673 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि उपयोगी माहिती सांगितली मॅडम त्याबद्दल धन्यवाद

  • @vijaysawant7150
    @vijaysawant7150 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 8 วันที่ผ่านมา +2

    Jai shree swami samartha

  • @rarecoincollections
    @rarecoincollections 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @yogeshwarkewat1789
    @yogeshwarkewat1789 15 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप छान माहिती सांगीतली 🙏🌹
    ह्या गोष्ठी माझ्या सोबत पण घडत आहेत ,
    ताई आपन खूप छान माहिती दिल्या बद्ल आपले खूप खूप आभार, 🙏💐🌹

  • @kirankalushe4232
    @kirankalushe4232 หลายเดือนก่อน +1

    🙏🕉️ ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय मातादी 🕉️🙏

  • @subhashterekar9750
    @subhashterekar9750 5 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @satishsakhare3803
    @satishsakhare3803 5 หลายเดือนก่อน +3

    जय श्री गुरुदेवदत्त 🌹🌹🙏🌹🌹

  • @sanjaykadam5583
    @sanjaykadam5583 5 วันที่ผ่านมา +1

    Jai Swami Samartha 🙏

  • @SurekhaLokande-r8x
    @SurekhaLokande-r8x 7 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth ❤

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 5 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय श्रीराम रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासूदेव हरी

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 2 หลายเดือนก่อน +1

    गुरुदेवदत्त !

  • @shankaringle-y9k
    @shankaringle-y9k 7 วันที่ผ่านมา +1

    Very. Good

  • @TukaramJadhav68
    @TukaramJadhav68 7 วันที่ผ่านมา

    खरं आहे ताई 100%

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 8 วันที่ผ่านมา +1

    शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय अगदी बरोबर आहे

  • @RameshSonone-v7z
    @RameshSonone-v7z 4 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ गुरुदेवा खुप सुंदर ताई

  • @be.aim.tengse3915
    @be.aim.tengse3915 2 หลายเดือนก่อน +2

    ताई साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार....❤

  • @avinashsalve8891
    @avinashsalve8891 6 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth

  • @SureshKenjale-py1wt
    @SureshKenjale-py1wt 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद 🎉❤
    चांगली माहिती दिली .

    • @guruparivar
      @guruparivar  4 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vishwaprasadsingrajput7621
    @vishwaprasadsingrajput7621 10 วันที่ผ่านมา +2

    जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad I experience Daily Hare Krishna

  • @vithhalpatil7720
    @vithhalpatil7720 13 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहीती दिलीत ताई

  • @arunajadhav184
    @arunajadhav184 13 วันที่ผ่านมา +2

    जय. जय. स्वामी. समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajshekharpatil9210
    @rajshekharpatil9210 ปีที่แล้ว +2

    Very nice suggestion thanks mam .

  • @siddharthkulkarni5532
    @siddharthkulkarni5532 ปีที่แล้ว +1

    आदरणीय ताई,
    हो असे घडते....
    तुम्ही खूपच हुशार आहात...
    थँक्स

  • @ShriramEkade
    @ShriramEkade หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई

  • @VijayaMisale-ud8wp
    @VijayaMisale-ud8wp 6 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth.

  • @narendradandale3317
    @narendradandale3317 วันที่ผ่านมา

    Mind blowing video

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली दीदी धन्यवाद

  • @रावसाहेबबुवाजीवाघ

    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺अगदी बरोबर आहे माई खुप छान 🙏🙏

  • @arjuningale7017
    @arjuningale7017 6 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samarth

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 ปีที่แล้ว

    Very nice information thanku so much 🙏🙏

  • @satishshendge6417
    @satishshendge6417 12 วันที่ผ่านมา +1

    Good 👍

  • @shashikanttanawade4581
    @shashikanttanawade4581 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद!

  • @SidheshvarKawade
    @SidheshvarKawade 4 หลายเดือนก่อน +38

    ताई मी श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा निस्सिम भक्त आहे मला बऱ्याचदा चांगले स्वप्न पडतात पण लक्षात रहात नाहीत पण सकाळी पहाटे 3ते 5 या वेळेत कंटीनयु जाग येत यावर उपाय सांगा

  • @hiramanshejwal3820
    @hiramanshejwal3820 29 วันที่ผ่านมา +28

    होय.. हे माझ्या बाबतीत साल 1993 पासुन घडत आहे.. मी जरी 73 वर्षाचा जेष्ठ नागरीक असलो तरी मला स्वतःला वृद्ध झालो ही भावना ही शिवत नाही.. मी स्वतःला तरुण समजतो.. आणि अंतर्मनातील ऊर्जा मला सांगतं असते की मी वयाची 100 वर्षे पुर्ण करीन.. याशिवाय मला निसर्गाचं फार वेड आहे.. त्यातला त्यात सागर किनारा किंवा नदी किनारा मला फार आवडतो.. ईश्वराचा अंश मी निसर्गात अनुभवीत असतों... कला कौशल्य कडे माझा ओढा आहे.. गाणी, नृत्य..चित्रकला.. हस्तकला.. लिखाण.. कविता.. नाट्य छटा यात मला अभिरुची आहे...मन नेहमी प्रसन्न असतं एव्हढ नक्की.....

  • @ominathhukke503
    @ominathhukke503 5 หลายเดือนก่อน

    💐💐ओम श्री गुरदताऋय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @SunitaSatale-j9b
    @SunitaSatale-j9b หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचे सर्वच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात.असेच प्रत्येक पूजा-अर्चा,निती-नियमांचे व्हिडिओ कायम टाकत चला.आम्हाला त्याप्रमाणे पूजेसाठी मार्गदर्शन होतं.धन्यवाद ❤❤

  • @nitintayde997
    @nitintayde997 ปีที่แล้ว +1

    क्षी स्वामी समर्थ

  • @kirankulkarni7433
    @kirankulkarni7433 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती दिली
    धन्यवाद

  • @ShrikantKatrojwar
    @ShrikantKatrojwar หลายเดือนก่อน +1

    Dhanyavaad, shree Swami Samarth ❤

  • @govindbhoye611
    @govindbhoye611 5 หลายเดือนก่อน +1

    Thanks for your information thankyou

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 ปีที่แล้ว +5

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर

  • @hemantraut3991
    @hemantraut3991 18 วันที่ผ่านมา

    अशक्य ही शंकय करतील स्वामी

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खुप चांगली माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏

  • @anilambekar8520
    @anilambekar8520 6 หลายเดือนก่อน +42

    ताई मला रोज पहाटे तीन ते पाच दरम्यान जा ग येते परंतु उठण्याची ईच्छा होत नाही काय करावे

  • @shankarthube1072
    @shankarthube1072 12 วันที่ผ่านมา +2

    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @VinodSonvane-g5n
    @VinodSonvane-g5n 7 หลายเดือนก่อน

    Veryniceinformationthankusomuchtai

  • @sunilawate1218
    @sunilawate1218 8 หลายเดือนก่อน +1

    Namskar TAI Changalì Mahiti

  • @sanskarbagad4925
    @sanskarbagad4925 ปีที่แล้ว +2

    मी फक्त माझे काम पहात असते मी वचन करते योगा करते ताई अणि त्याचा खूप उपयोग होतो

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ, जय,जय,स्वामी समर्थ
    🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏धन्यवाद ताई

  • @mahadeodhepe6697
    @mahadeodhepe6697 6 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti

  • @chintamanpatil3447
    @chintamanpatil3447 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे ताई 🚩🚩🌹🌹🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @sanjayshinde6392
    @sanjayshinde6392 ปีที่แล้ว +2

    Khup mast mahite ahe he, shri swami samarth

  • @kavitasasane2651
    @kavitasasane2651 2 วันที่ผ่านมา +1

    Very important

  • @apsdevlearnersparadise1780
    @apsdevlearnersparadise1780 7 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth.

  • @SureshGajbhare-bx1oq
    @SureshGajbhare-bx1oq 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks Jaibhim very nice 👍 h👌🙏

  • @bhausahebabhang9578
    @bhausahebabhang9578 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @rahulgundpatil5365
    @rahulgundpatil5365 4 วันที่ผ่านมา +1

    ||श्री स्वामी समर्थ||🙇🙇🙇🙇🙇

  • @manthandisale4024
    @manthandisale4024 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐

  • @alkaambhore5854
    @alkaambhore5854 11 หลายเดือนก่อน

    , बरोबर आहे ताई बरोबर आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे ताई मला

  • @jaganchavan0707
    @jaganchavan0707 11 หลายเดือนก่อน +3

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @chintamanikulkarni7086
    @chintamanikulkarni7086 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @RameshGawande-i7f
    @RameshGawande-i7f 11 หลายเดือนก่อน +1

    Jai Shrikrishna

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u หลายเดือนก่อน +1

    Sundar Chan video ❤❤❤❤

  • @EaknathPatil-k4k
    @EaknathPatil-k4k 5 หลายเดือนก่อน

    श्री श्री शिवाय नम स‌्तुभ्यम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 एकनाथा आप्पा पाटील करजई

  • @MunnaSharma-tu1qj
    @MunnaSharma-tu1qj ปีที่แล้ว +1

    shree swami samarth Jay Jay swami samarth shree swami samarth Jay Jay swami samarth

  • @Raju-d4g1e
    @Raju-d4g1e หลายเดือนก่อน +1

    Very nice mam

    • @guruparivar
      @guruparivar  หลายเดือนก่อน

      Thanks a lot

  • @ratnadeepmayekar1854
    @ratnadeepmayekar1854 7 หลายเดือนก่อน +1

    Sree Swami samartha Jai Jai Swami samartha

  • @PeabhakarMule
    @PeabhakarMule 2 หลายเดือนก่อน +1

    Sree Ram Thanks

  • @BalasahebShinde-s2n
    @BalasahebShinde-s2n 2 หลายเดือนก่อน +1

    खूपचछान