❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ #इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील #बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
नाद केला बकासुर अणि लखन ने..... आमचं काळीज आमचा जीव आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉❤
बकासुर आणि लखन चे अभिनंदन❤❤
नवम हिंदकेसरी बकासुर आणि प्रथम हिंदकेसरी लखन ला शुभेच्छा ❤
खुप अभिनंदन लखन....❤❤ कट्टर समर्थक बकासुर 🎉❤🎉❤🎉❤
ओरिजिनल सप्तहिन्दकेसरी बक्या भाई आणि हिंदीकेसरी लखन शेट पेडगाव मध्ये 1 केला अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
नव्वम झाला😅 पण सप्तहिंदकेसरी म्हणायला वेगळीच मजा आहे
खुप छान दादा
एक बकासुर् प्रेमी ❤
एकसर हे आमचा वाई चा जवळ आहे माझ्या वडिलांचे आजोळ आहे ते गाव
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤
#इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला.
पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक
प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी
नामाकिंत मैदानातील
#बकासुर नामाकिंत नंदी
सतत मैदानात पळुन
ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
अभिनंदन ❤
Congratulations bakasur & Lakhan ❤❤
अभिनंदन लखन❤❤
Love u बकासुर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Love you bakasur lakhan
एक नंबर लखन
Vegacha king lakhan Bhai ❤ bakasurrrrr premi ❤ PHALTAN ❤
लखान खुप शुभेच्छा
Kiti garib manachi lok ahe.....
का?
नव्वम झाला😅 पण सप्तहिंदकेसरी म्हणायला वेगळीच मजा आहे
Lakhan Bhai abhinandan ❤❤❤❤