फक्त डिलिव्हरीमधून प्रॉफिट कमवणारा पुणेकर | Milind Upasani | Journey of Marathi Investor | Paisapani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2023
  • 🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
    🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
    📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
    -------------------------------------
    👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
    🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
    🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
    🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
    🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
    🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
    🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
    🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
    🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
    🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
    🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
    🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
    🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
    🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
    🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
    🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
    -------------------------------------
    👨🏻थोडसं हटके-
    🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
    🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
    🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
    🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
    🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
    🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
    -------------------------------------
    😇मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या स्टोरीज नक्की पाहाः
    👨‍💼 Raamdeo Agrawal यांचा भन्नाट प्रवास- bit.ly/3B8eiHI
    👨‍💼 Chandrakant Sampat यांना शेअर मार्केटचे भीष्मपीतामह का म्हणतात? - bit.ly/3Qd2RDx
    👨‍💼 Parag Parikh शेअर मार्केटमध्ये एवढे मोठे झाले कसे?- bit.ly/3BuFgKe
    👨‍💼 Porinju Veliyath यांची भन्नाट Life Story - bit.ly/3zJ6Wda
    👨‍💼 अशी रोखली होती दमानींनी हर्षद मेहताची सुसाट गाडी - bit.ly/3JgCJ8j
    👨‍💼 धीरुबाई अंबानींनी मनू मानेक गॅंगचा हल्ला जेव्हा मनावर घेतला होता - bit.ly/3vpR7W6
    -------------------------------------
    मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हे व्हिडीओ नक्की पाहा-
    🎦 NIFTY-SENSEX म्हणजे काय? - • NIFTY-SENSEX म्हणजे का...
    🎦 झिरोधा वापरून स्टॉक गिफ्ट कसे कराल?- • झिरोधा वापरून स्टॉक गि...
    🎦 डेरिव्हेटिव मार्केट नक्की काय असतं? - • डेरिव्हेटिव मार्केट नक...
    🎦 तुमचा पहिला स्टॉक खरेदी करण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा - • तुमचा पहिला स्टॉक खरेद...
    🎦 NSE व BSE नक्की आहे तरी काय? - • NSE व BSE नक्की आहे तर...
    🎦 शेअर मार्केटमधील न्यूज कशी ओळखावी?- bit.ly/3PZZjnS
    -------------------------------------
    ▶️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
    📺भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
    🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
    📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
    💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    जवळपास वीस वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी केल्यानंतर ती सोडून पूर्णवेळ शेअर मार्केट मध्ये सक्रिय होणे याचा अनुभव कसा आहे? पुण्याच्या उपासनी सरांनी हे कसे जमवले? कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंग न करता फक्त इक्विटी मध्ये गुंतवणूक करून प्रॉफिटेबल राहता येते का? तुंबाड या मराठी चित्रपटातून ट्रेडर्सला शिकण्यासारखे काय आहे? जाणून घ्या या मुलाखतीतून.
    How does it feel to leave a 20-year-old corporate job and work full time in the stock market? How did Mr. Upasani from Pune managed to do this? Is it possible to remain profitable without any sort of intraday trading? How can the traders learn from a Marathi movie Tumbaad? Watch this interview to know more
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ TH-cam - bit.ly/3IxYI8I
    #interview #successstory #investor #swingtrader #longterminvestor #marathi #pune #womenempowerment #tradersjourney

ความคิดเห็น • 178

  • @GrowAsset
    @GrowAsset ปีที่แล้ว +44

    मराठी ट्रेडर्स लोकांचा एक ग्रुप असायला पाहिजे जिथे ते आपलं नॉलेज आणी अनुभव शेयर करू शकतील...त्याच प्रमाणे त्यांचे वेळोवेळी MeetUp व्हायला पाहिजे...जेव्हा एक चांगली कम्युनिटी बांधल्या जाईल तेव्हाच मोठ्या प्रमाणात मराठी लोक ट्रेडिंग मध्ये यशस्वी होईल.

    • @milind4profits
      @milind4profits ปีที่แล้ว +1

      Agree that will develop a good investing culture

    • @psm4727
      @psm4727 ปีที่แล้ว +2

      free पाहिजे

    • @laxmankeluskar9558
      @laxmankeluskar9558 ปีที่แล้ว

      ​@@milind4profits k(

    • @pritikini7432
      @pritikini7432 ปีที่แล้ว +5

      Mi 2018 pasun market madhey aahe. 10 lokancha whataap group banvayecha ka? Dattatrey from Mumbai

    • @harishpowar8311
      @harishpowar8311 ปีที่แล้ว

      @milind4profits Milind sir,pls share your contract number or any link you have for your online sessions.

  • @kirankatkar719
    @kirankatkar719 ปีที่แล้ว +9

    तुंबाड पुन्हा का पहायला पहिजे आणि मार्केट मधे ऑपोर्च्युनिस्ट कसे व्हायचे हे समजले.
    मिलिंद सरांचा “मेकेनिकल इंजीनियरिंग एनालिसीस फॉर स्टॉक” खुप भावला.
    एखादया अवघड गोष्टिचा इंजीनियरिंग एंगल लक्षात आला की फंडामेंटल्स क्लियर होतात आणि समजायला सोप्या होतात.
    धन्यवाद पैसापाणि

  • @shaileshmachale6090
    @shaileshmachale6090 ปีที่แล้ว +36

    मराठी माणसांसाठी आपली पैसापाणी टीम शेअर मार्केट चे ज्ञान देतेय यापेक्षा आणखीन चांगले काम काय असू शकते? सलाम तुमच्या कार्याला! पैसापाणी टीम

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

    • @meetbros7093
      @meetbros7093 ปีที่แล้ว

      Kas investment karych te ज्ञान kute dil???😢

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 12 วันที่ผ่านมา +1

    आपला पॉडकास्ट खूपच आवडला पण बॅकग्राऊंड छान ठेवा.हिंदी चॅनलवाले कसे ठेवतात ते बघा.सुरुवातीला मी पाहणार न्हवतो पण ऐकत गेल्यावर खूपच प्रभावित वाटला.काही शिकायला मिळालं.एक सूचना मांडली.

  • @jaymahakal1563
    @jaymahakal1563 ปีที่แล้ว +4

    ग्रेट काम करताय भाऊ मराठी माणूस याबदल विचार करत नाही पण तूम्ही एवढं चांगल content बनवतात i salute u

  • @simrankush307
    @simrankush307 3 หลายเดือนก่อน +1

    chan indicators khup chan signal detat , price action ni fkt kam ni chalat ❤

  • @target2609
    @target2609 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही खुप चांगल काम करता आम्हला समजा ययला खुप मदत होते अगदी सादया भाषेत मध्ये धन्यवाद

  • @sagartandel511
    @sagartandel511 ปีที่แล้ว +2

    Thank you, खूप छान माहिती दिली या मधून खूप शिकायला मिळाले

  • @vijaytoraskar4590
    @vijaytoraskar4590 ปีที่แล้ว +3

    👌छान
    राजकुमार चा संवाद पण,
    आपण डाउन टू अर्थ आहात,🙏

  • @laxmanmahajan5195
    @laxmanmahajan5195 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान विश्लेषण केले आहे!👍

  • @sachindeore9636
    @sachindeore9636 ปีที่แล้ว +5

    पैसा पाणी हा ग्रुप आम्हाला खूप मोट्या प्रमाणात चांगले मार्गदर्शन व अनुभवी मागर्दशके घेऊन मार्केट चा चाली रीती बद्दल अभ्यास देत आहेत म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि तसेच मी आज रविवार असल्या मुळे आज तूमंबाड फिल्म बगत आहे धन्यवाद सर पण तुंबड् मोवी जर हिंदी मध्ये दिसत नाही तमिळ मध्ये आहे म्हणून काही देखील काळत नाही😥

  • @arthsakshartabysunrise27
    @arthsakshartabysunrise27 ปีที่แล้ว +7

    You people are sticking to the simplified & transparent rules so that will make you very successful in investment community ..,good job

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 ปีที่แล้ว +5

    Balanced मुलाखत. छान मार्गदर्शन. विशेषकरून माझ्यासारख्या व्यक्तीला. हळु हळु सूरवात. Delevary मधे काम.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद मॅम

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +8

    अत्यंत अनुभवी र्टेर्डरची मुलाखत मला खुप आवडली. धन्यवाद.

    • @milind4profits
      @milind4profits ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

    • @sagarpatil2565
      @sagarpatil2565 ปีที่แล้ว +1

      @@milind4profits Hello sir, tumchya you tube channel che nav kay aahe?

    • @milind4profits
      @milind4profits ปีที่แล้ว

      youtube.com/@milind4profits

  • @uttampatil2172
    @uttampatil2172 ปีที่แล้ว +5

    excellent interview n guidance by Milind sir👍👍

  • @amollakde3727
    @amollakde3727 ปีที่แล้ว +6

    Very Good information Sir...to all of us new investors.. & also thanks to Paisa pani Group to Create the Videos for right person..

  • @chagdeothorat9369
    @chagdeothorat9369 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली
    धन्यवाद.

  • @vijayshinde4852
    @vijayshinde4852 ปีที่แล้ว +3

    This discussion is really too worthy to be a successful investor. Milind sir your thought are really helpful. Best wishes for your investing journry

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 ปีที่แล้ว +4

    मस्त . शांत पणे अभ्यास करून investment करणे एकदम बरोबर.f&o
    मध्ये फक्त parer वरच प्रॉफिट दिसतो.
    बाकीचे सगळे पैसे गेलेलेच आम्ही बघितले आहेत.२०वर्ष.

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +3

    थोडक्यात शेअर बाजारात जास्त रिस्क न घेता पैसा लावावा म्हणजे खुप नुकसान होणार नाही.थोडा फायदा होईल.

  • @ramanicagoa
    @ramanicagoa ปีที่แล้ว +3

    Best wishes to all who r genuinely keen on educating in the truant of money making

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 ปีที่แล้ว +4

    सर आपल्या पोर्टफोलियो मध्ये कुठले नवरत्न आहेत

  • @sureshganpatibappamorayate4476
    @sureshganpatibappamorayate4476 ปีที่แล้ว +3

    Pleasant personality n nice way of explaining for fresher like me

  • @punejaydeep
    @punejaydeep ปีที่แล้ว +4

    Milind Sir Great Interview👍

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 ปีที่แล้ว +4

    Cool personality with easy language & vision clear what to do in market 😊🔥

  • @VishalGaikwad2610
    @VishalGaikwad2610 ปีที่แล้ว +3

    👌🏻खूप उपयुक्त माहिती मिलिंद सर.. व पैसा पाणी धन्यवाद अशे प्रेरणादायी लोकांना समोर आणून माहिती दिल्याबद्दल

  • @dnyaneshwarmelage9066
    @dnyaneshwarmelage9066 ปีที่แล้ว +3

    लाँग टर्म इन्वेस्टमेंट ज्याच्या कडे पैसे आहेत त्यांना ठीक आहे.पण जे फ्रेशर आहेत त्यांना ऑप्शन शिवाय पर्याय नाही.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      पैसापाणीचे लवकरच वर्कशॉप होणार आहे. ही पैसापाणीची दुसरी बॅच आहे. आपण जर इंटरेस्टेड असाल तर 8999185310 या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला संपुर्ण माहिती दिली जाईल. वर्कशॉपचं रजिस्ट्रेशन सध्या सुरु झालं आहे. तसेच मर्यादित सीट उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा. धन्यवाद.

  • @bhaghwanmhetras4250
    @bhaghwanmhetras4250 ปีที่แล้ว +1

    I have ftst this paisappani channel fist time on you tube channel I cbngratulate Milrnd upasani for educating people in Marathi.I propose one more indicator volume.
    Educate people about use of screener for fundamental analysis .thank you.

  • @ranjittarhal
    @ranjittarhal ปีที่แล้ว +5

    Very nice and motivational content Paisa pani team... And proud to be nagarkar Milind sir 👌👌👌

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 ปีที่แล้ว +2

    Good knowledge.. thank you sir

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 ปีที่แล้ว +3

    You are very humble sir 🙏🙏🙏

  • @umeshambekar1962
    @umeshambekar1962 ปีที่แล้ว

    Nice...त्याचबरोबर नितीशकुमार यांचं nkstock talk यांचं पण session arrange करा.सम्पूर्ण भारतात स्टॉक मार्केट बद्दल कोणतेही account व like, subscribed ची request न करता फ्री मध्ये knowledge देत आहेत.अट एकचं be patience....

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 ปีที่แล้ว +1

    तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद
    सर !आपला पोर्ट फोलिओ हेजिंग करण्या साठी FNO का करू नये? समजावून सांगितले तर खूप बरं होईल

  • @MinasarvadeSarvade-bi8tj
    @MinasarvadeSarvade-bi8tj 6 หลายเดือนก่อน +1

    Share ghene te vekne kas kartat te saga pliz

  • @sadashivparekar9421
    @sadashivparekar9421 8 หลายเดือนก่อน +1

    Excellent and educative video.

  • @anirudrakhandagale5844
    @anirudrakhandagale5844 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत खूप छान पैसा पाणी टीम

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว +2

    Excellent. Thx a lot.

  • @dhairyasheelwaghmare7477
    @dhairyasheelwaghmare7477 ปีที่แล้ว +3

    Very educative

  • @niftytrader9869
    @niftytrader9869 7 วันที่ผ่านมา

    video madhil timeline topics highlight kara, majority discussion relevant naste

  • @narayanphakatkar7698
    @narayanphakatkar7698 9 หลายเดือนก่อน +1

    Traders na education dene possible hoyil pan profit madhe anane hey brokers chya hatat nahi.ani saglech profit madhe ale tar ptofit hone kase shakya ahe.konacha tari loss zala tarach konacha tari profit hoyil. Punha jyachi aarthik takat ani samaj /experty jast ahe to jastachnpaise milvnar tyamule maze investors jast nafa milavtil behi shakya nahi.

    • @PaisaPani
      @PaisaPani  9 หลายเดือนก่อน

      ट्रेडिंग शिका मोफत
      संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
      प्ले लिस्ट- th-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
      1. कॅंडल स्टिक कशा बनतात? - th-cam.com/video/63dkV5jLR58/w-d-xo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
      2. टाईम फ्रेम म्हणजे काय? - th-cam.com/video/Dyup20Im6hM/w-d-xo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
      3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे? - th-cam.com/video/yrtj25TuZws/w-d-xo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
      4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - th-cam.com/video/sBKFwvaAR6I/w-d-xo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
      5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती - th-cam.com/video/vfi_57ZnfEM/w-d-xo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
      6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? - th-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/w-d-xo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
      7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? -th-cam.com/video/YRn5_qj8ix4/w-d-xo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
      8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २ - th-cam.com/video/vu6x1KeH5SA/w-d-xo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
      9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय? - th-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/w-d-xo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
      10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा? - th-cam.com/video/CHKJhRlbSlw/w-d-xo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
      11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो? - th-cam.com/video/-oiTRHNKDQs/w-d-xo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
      12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा? - th-cam.com/video/f7c9iIXR80s/w-d-xo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
      13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का? - th-cam.com/video/_Eq7wigdqyE/w-d-xo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI

  • @ranjitnatekar2612
    @ranjitnatekar2612 ปีที่แล้ว +2

    सुंदर 👍👍👍

  • @tanajikamble13
    @tanajikamble13 ปีที่แล้ว +1

    कराड इंजिनिअरिंग पासआऊट ऐकून बरं वाटलं, मराठी लोकांचा ग्रुप असावा, पण तस काही दिसत नाही, मी ईनीशीयेटीव घेतो आपण जॉईन होऊ शकता

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 ปีที่แล้ว +2

    मी पण फक्त स्विंग ट्रेड करतो सर

  • @harishpowar8311
    @harishpowar8311 ปีที่แล้ว +3

    Thank you Paisa pani…..I was looking for Guruji in share market where I can match the wavelength……He is best suited one. I would love to get connected with Mr Milind

    • @harishpowar8311
      @harishpowar8311 ปีที่แล้ว

      Paisa pani.....pls help with his number

  • @machhindrabhagwat3247
    @machhindrabhagwat3247 ปีที่แล้ว +2

    Excellent interview of geniuon person explain very easy manners, thanks to paisa pani team 🙏

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      वेलकम सर

  • @vinayakkatale9970
    @vinayakkatale9970 ปีที่แล้ว +5

    Thank you so much paisa Pani for such a very nice interview of milind upasani sir.

    • @rajupaitram6967
      @rajupaitram6967 ปีที่แล้ว

      Thanks paisa pani for great interview & giving proper knowledge of trading through Milind upasane sir

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      Always welcome

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      Thank You Sir

  • @IAMBHARTIY
    @IAMBHARTIY ปีที่แล้ว +1

    Good to hear you sir, I am also from government college of engineering c karad.

  • @rajeshwarisole5187
    @rajeshwarisole5187 ปีที่แล้ว +5

    खुप छान सर. तुंबाड फिल्म पाहिल्यावर आम्हाला पण तसच वाटलं होत very related to stock market. खूप काही शिकता आलं सरांकडून. धन्यवाद.🙏

  • @maheshkumarshinde8038
    @maheshkumarshinde8038 ปีที่แล้ว +2

    Very Nice explained market. Proud of you Milind Sir

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 ปีที่แล้ว +2

    Nice information sir ji

  • @sheetalpatil2571
    @sheetalpatil2571 ปีที่แล้ว +2

    Very nice information

  • @dhageraju8714
    @dhageraju8714 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

  • @nitinparthe1324
    @nitinparthe1324 ปีที่แล้ว

    Your daily Routine which is unique one ☝️

  • @sinhajigaikwad3748
    @sinhajigaikwad3748 ปีที่แล้ว +2

    मिलिंद फारच छान 💐👍

    • @milind4profits
      @milind4profits ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा...👋👋👋

  • @manasijadhav6270
    @manasijadhav6270 ปีที่แล้ว +4

    Excellent interview Milind 👍

  • @workshopcalculationandscie45
    @workshopcalculationandscie45 ปีที่แล้ว

    उपासने सर ग्रेट

  • @anildudhe7404
    @anildudhe7404 ปีที่แล้ว +2

    खूप छान पैसा पाणी टीम मुलकात आवडली

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @pranaymahadik7472
    @pranaymahadik7472 ปีที่แล้ว +2

    Chagall companies video banava

  • @yogeshbajare8813
    @yogeshbajare8813 ปีที่แล้ว +2

    Lasy turtle mhanavta अणि trading करता सर, नक्की काय आहे, तुमची personality trader ची दिसतेय

  • @hemanshukinariwala
    @hemanshukinariwala ปีที่แล้ว +3

    Milind Sir great interview

    • @milind4profits
      @milind4profits ปีที่แล้ว

      Hey thanks Himanshu ..trust you are doing great

  • @smane21
    @smane21 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @EthicCoder
    @EthicCoder ปีที่แล้ว +3

    We love you milind sir

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 ปีที่แล้ว +2

    Good

  • @anuragsharma490
    @anuragsharma490 2 หลายเดือนก่อน +1

    English or hindi my audio ho to aacha ha. English or hindi subtitle say bi kaam cal jayga

  • @nitindole6519
    @nitindole6519 ปีที่แล้ว +2

    Thanks Paisa pani 💐💐💐👍👌

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      वेलकम सर

  • @msevision9984
    @msevision9984 ปีที่แล้ว +1

    Sir, Scan sathi which site you use, Chatink?, Khup chan interview

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 ปีที่แล้ว +2

    Thank you Paisa Pani....

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sadashivparekar9421
    @sadashivparekar9421 ปีที่แล้ว +2

    Good n educative video.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 ปีที่แล้ว +1

    तुंबळ फिल्म link द्या सर यूट्यूब येत नाही फिल्म

  • @madhuralkulkarni.8404
    @madhuralkulkarni.8404 ปีที่แล้ว

    Sir F n O category madhe trading karne change ka ani tyavar guidance milel ka?

  • @rahulkulkarni7460
    @rahulkulkarni7460 ปีที่แล้ว +1

    ऊपासनी सरांचे पोर्टफोलिओ कितीचा आहे?

  • @abhaydhopawkar4599
    @abhaydhopawkar4599 ปีที่แล้ว +1

    IX Global चे Algo trading system खरी आहे का?

  • @rajshrishrimal2653
    @rajshrishrimal2653 ปีที่แล้ว +1

    ❤️💡💯

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +1

    Delivery madhe small investor bargad karte...

  • @kumarharale1545
    @kumarharale1545 5 หลายเดือนก่อน +1

    Sir no bhetycha ahe Kai karta yel please sanga

  • @sairajyerule6883
    @sairajyerule6883 ปีที่แล้ว +2

    Twitter handle share kra sir cha

  • @MrPrasaz
    @MrPrasaz ปีที่แล้ว +2

    Mechanical engineer trader
    Drive a car in trading
    Turtle kaka

  • @sandipsarwade6531
    @sandipsarwade6531 ปีที่แล้ว +2

    Nice sir....👌

  • @Rohan-cw3wp
    @Rohan-cw3wp ปีที่แล้ว +1

    DMART 🔥
    ROUTE MOBILE 🔥
    NEWGEN SOFTWARE 🔥
    AU SMALL FINANCE BANK 🔥

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +1

    Top 50 madhe trade kara

  • @kumarkashid2531
    @kumarkashid2531 ปีที่แล้ว

    Marathi group पाहिजे

  • @akshayulape5286
    @akshayulape5286 ปีที่แล้ว +1

    Sanjiv Pednekar सरांचा interview घ्या एकदा .

    • @prathameshjoshi6899
      @prathameshjoshi6899 ปีที่แล้ว +1

      Kon ahet he?
      Full time trader asa kahi ahe ka

    • @akshayulape5286
      @akshayulape5286 ปีที่แล้ว +2

      ho full time trader ahet .अत्यंत हुशार आहेत गेले 40 वर्ष मार्केट मध्ये आहेत.

    • @prathameshjoshi6899
      @prathameshjoshi6899 ปีที่แล้ว

      @@akshayulape5286
      Admin
      Please consider this nomination

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 ปีที่แล้ว

    Punyat kon shikvata f and o

  • @sanjivanisalvi7068
    @sanjivanisalvi7068 2 หลายเดือนก่อน +1

    शेर मार्केट मध्ये काम करताना सुरवात किती guntavnuk करावी लागेल? याचा प्रश्ण चा replay तुम्ही कसा द्याल आम्हाला

    • @milind4profits
      @milind4profits 2 หลายเดือนก่อน

      Maximum begining exposure should be abot 10 times of monthly salary / business earning

  • @ashishghule2336
    @ashishghule2336 ปีที่แล้ว

    13.15 indicator

  • @nileshzore7331
    @nileshzore7331 ปีที่แล้ว +1

    त्यांची मुलाखत घेतलीत पण त्यांचे ट्विटर हँडल ची लिंक दिली नाहीत ....😑

  • @sachinmande5151
    @sachinmande5151 ปีที่แล้ว +2

    Sir apan konta scanner vaparta

    • @uttampatil2172
      @uttampatil2172 ปีที่แล้ว

      bahutek Ticker-Finology 👍
      very good app

  • @madhavambadassawant9902
    @madhavambadassawant9902 ปีที่แล้ว +3

    Dear sir
    pls add contact no. in vdo of every
    speech man .
    thanks.

  • @tradewithbrain22
    @tradewithbrain22 ปีที่แล้ว +2

    Sir tumbad ch udaharan mast aahe ...aani sir mi karad cha aahe...

  • @rakeshpatil2271
    @rakeshpatil2271 ปีที่แล้ว

    सराच चॅनल च नाव काय आहे

  • @dilipd1415
    @dilipd1415 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha number milel ka pl ?

  • @prajaktapawar2357
    @prajaktapawar2357 ปีที่แล้ว +1

    Please share milind sir contact no or Twitter I'd not able to find it

  • @yogesh.12345
    @yogesh.12345 ปีที่แล้ว +3

    ❤️❤️❤️

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️

  • @swapnilaghav2153
    @swapnilaghav2153 ปีที่แล้ว +1

    First viewer

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️

  • @SiddheshTalekar-oi1dr
    @SiddheshTalekar-oi1dr ปีที่แล้ว +1

    सरांचे twitter account नाव काय आहे ?

  • @shivajibhosale7964
    @shivajibhosale7964 ปีที่แล้ว

    I want to be Turtle 🐢

  • @dhirajpayshetti8137
    @dhirajpayshetti8137 ปีที่แล้ว +1

    Twitter id kay ahe tyachi

  • @chandrashekharjoshi9914
    @chandrashekharjoshi9914 ปีที่แล้ว

    ट्विटर आयडी काय आहे

  • @marketmenia3837
    @marketmenia3837 ปีที่แล้ว

    Sarancha Twitter handle milat nahi

  • @swatigaykar6870
    @swatigaykar6870 ปีที่แล้ว +1

    कासव काकांचा फोन नंबर मिळेल का ? असेल तर प्लिज ध्या