Exclusive interview with Actor Shashank Ketkar | Mitramhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Our guest for today's episode of Mitramhane unplugged is renowned Marathi actor, Shashank Ketkar. He is known for his stellar performances in Marathi TV serials and plays. In this interview Shashank shares his journey to stardom, offering insights into his craft and experiences along the way. Discover the challenges he faced, the roles that shaped him, and the inspirations that fuel his passion for acting.
For more info Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
#shashankketkar #mitramhane #marathipodcast #marathiactor #celebrity #tvartist
• Exclusive interview wi...
Chan jhaliye Shashank sobatachi mulakhat. He lakshat aal ki Struggle kunachach chukala nahiye. Infact mi mhanen kalakarannacha struggle jast ahe ani to khup awaghad ahe. Tyanna swataha, pariwar, Vyavasay, Samajik, industry, public he sagalach sambhalun karav lagat. Lot of respect for Shashank.❤
सौमित्र मी शशांक ची फॅन आहेच पण आता तुमची पण फॅन झाले आहे.शशांक आपल मत परखड पणे मांडण्याचं कौशल्य आहे तुझ्याकडे all the best for your future ❤
शशांक फार छान बोलला. सौमित्र यांचे rude न होता थेट नेमके प्रश्न विचारणे मला आवडते. He makes the guest comfortable. My best wishes to this channel.
13:53 हा अगोदरच्या पीढीचा 'आम्ही असं भोगलं, तसं जुळवून घेतलं' पाढा सगळ्याच ठिकाणी आळवला जातो. म्हणुन काय नव्या पीढीने सुद्धा तसेच केले पाहिजे असे काही नाही. अगदी बरोबर ...
खूप छान बोललात तुम्ही शशांक . Actors ना काम मिळवण्याच्या struggle नंतर असेही struggles असतात हे आजचं समजलं. हे सगळ सांभाळून चांगली acting करणे किती कठीण आहे. असो, तुम्ही आणि सौमित्र यांना खूप खूप शुभेच्छा
मराठी इंडस्ट्रीनी आता समजलं पाहिजे कि आता २०२३ सुरू आहे त्या हिशोबाने चित्रपट बनवा, बजेट वाढवा आणि कलाकारांना स्टारडम मिळवून द्या आपोआप लोक येतील बघायला चित्रपट थिएटर मध्ये
Rest मुलाखत एकदम भन्नाट ❤
खूप सुंदर मुलाखत..मुळातच शशांक ऑल राऊंडर असल्यामुळे तो आणि त्याचं बिनधास्त बोलणं आम्हाला फार आवडतं
शशांक बरोबरची मुलाखत एकदम मस्त. शशांक माझा आवडीचा कलाकार. मुलाखतीतुन शशांक किती प्रामाणिक आहे ह्याची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा.
मी प्रदीप शेजवाडकर.
शशांकला पहाणे आणि ऐकणे हा एक आनंद आहे
छान एपिसोड होता, सौमित्र तुमचं खरंच कौतुक आहे तुमी फार छान मुलाखत घेता, कौतुक याचा आहे कि तुमाला एकदा कलाकार जेवा सिस्टिम बद्दल बोलतो तेव्हा तुमी सौम्य शब्दात, तु काय केल हे बदल ण्यासाठी विचारता हे वेगळेपण आहे तुमचं, नाहीतर बाकी पॉडकास्ट मध्ये थोडे गुडी गुडी चालले असते.
शशांक च बोलणं कित्ती मुद्देसूद आहे....👌👌👌माय फेव्हरेट ऍक्टर❤ आणि सौमित्र तू पण किती मस्त मुलाखत घेतोस अगदी सहज जमत तुला पोटातून ओठात गोष्टी काढायला,मला तुझी अतुल परचुरेंची मुलाखत आणि दीप्ती देवी ची मुलाखत भारीच आवडली...पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉🎉
Khupach Chan interview ahe straight forward answer really respectful u
Great guy Shashank Ketkar ...very honest !!
Soumitra Dada : I love and am proud of two Podcasts and both are in Marathi - Sulekha Talwalkar from Dil Ke Kareeb and "Soumitra Pote" - Mitramhane
Would love to see you interviewing Sulekha Talwalkar !!
खुप छान मुलाकात होती तुझा स्पष्टवक्तेपणा खुप छान आहे तु आपली मतं स्पष्ट सांगतोस हे खुप छान आहे मराठी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजन मध्ये राहून एवढं सगळं स्पष्ट बोलणं अभिमानास पद आहे तुझे विचार आणि तु माणूस म्हणून खुप छान आहे तुझ्या येणाऱ्या आणि चालु असणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा 💐 तुझी अशी मतं मांडत रहा सडेतोड उत्तर देत रहा 🙏🏻👍🏻👌🏻
खूपच छान interview. शशांक ने खुप व्यवस्थित रीत्या आपली मते मांडली अन्स उत्तरे दिलीत. आणि ते तितकच तथ्य आहे.
मुलाखत छान झाली. आवाज उठवणं, स्पष्टवक्तेपणा, विचारांची सुस्पष्टता त्याचबरोबर संयमित बोलणं आणि आचरण हे शशांकला संस्कारातून मिळालंय. शशांकने ते आत्मसात केलंय आणि जपलंय. जे के च्या भूमिकेची वाट बघतोय आम्ही. शशांकला खूप शुभेच्छा. मुलाखत खूप छान झाली, रंगली.
शशांक व्यवहार, व्यवसाय याची चांगली जाणीव असणारा व स्पष्टवक्तेपणे बोलणारा कलाकार आहे.
शशांक चा interview मस्तच आहे.सर्वच vishyanvarchi त्याची मत स्पष्टपणे तो मांडतो.सौमित्र ne प्रश्न pan छान विचारलेत. अनेक interview या podcast che मस्त aahet.
एकदम झक्कास, आणि एकदम बिनधास्त मुलाखत, विचारलेले प्रश्न पण निवडक आणि नेमके ! त्या प्रश्नांची उत्तरं पण तेवढीच मुद्देसूद आणि एकदम खरी ! व्वा, सौमित्र आणि शशांक दोघांचेही आभार !
संवाद कौशल्याचा उत्तम नमुना म्हणजे "शशांक केतकर "!!
Thoroughly enjoyed your interview with this मित्रम्हणे programme and will definitely love to see again ..❤❤
खूपच sorted आहे...नेहमी चांगल्या शब्दात गोष्टींना वाचा फोडतो..... बदल होत नाही.. अगदी खरं आहे.,अगदी निबर झालो आहोत आपण.... समविचारी मंडळींनी एकत्र येऊन काम सतत केले ...तर शक्य आहे बदल घडवणे🙏 सौमित्र....एक मित्र 🙏
Great interview, Shashank spoke really well, in details 👌🏼👌🏼
Thank you. 💛
खूप छान झाली मुलाखत... सौमित्र ने मोजकेच पण निवडक प्रश्न विचारले आहेत आणि शशांकने सुद्धा सगळ्यांची छान आणि खरी उत्तर दिली आहे....मस्तच 💐
मनस्वी आभार
रोख आणी ठोक मुलाखत . शंशाक तुझे विचार एकदम बरोबर .हाजी हाजी का करायची ?
मुलाखत अत्युत्तम झाली.आमचा आवडता actor आहे शशांक!शुभांगी गोखलेंना बघायला rather ऐकायला आवडेल!
मनापासून आभार. तुमचं मत नोंदवून घेतलं आहे
खूप सुंदर मुलाखत... शशांक ची स्पष्ट, परखड मतं.... छान प्रश्न.. तेवढीच स्पष्ट मोकळी उत्तरं.. खूप शुभेच्छा शशांक❤
Chhan zala interview, khoop spasht vakta aahe Shashank
Shashank is good actor of Marathi serial.is choclate hero.
खूप मस्त...व्यवस्थित आणि प्रॅक्टिकल बोलला शशांक....खूप आवडली मुलाखत..
Zakkas interview
शशांक तुमचा अभिनय खूप छान आहे रीतीक रोशन चा सीनीमा बघत असतील पण तुम्ही आपले मराठी कलाकार आहेत तुम्हाला आम्ही ज्यास्त बघणार तुमच्या मालिका सर्व बघतो मी तुम्ही एक कलाकार म्हणून खूप आवडता मला रंजना पाटील
कडक...मला आवडलेला अभिनेता आहे!!! सुंदर मुलाखत......
मुलाखत चांगली आहे. बाकी विषयांसाठी जसा विचार करुन आवाज उठवला तसा च आवाज मालिकेच्या संहितेच्या बाबतीत कल्पकता, सृजनशीलता या बद्दल सुद्धा उठवायला हवा. तुम्ही त्या ठिकाणी काम करता आणि काही प्रमाणात तुम्हाला त्यात यश येऊ शकत म्हणून सांगावसं वाटतंय. दुसऱ्या चॅनेल आणि मालिकेची पूर्ण कॉपी करणं, सध्या चालू आहे म्हणून फालतू चे समारंभ आणि तेच तेच विष भरलेले सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे सीन्स दाखवणं हा बघणाऱ्या दर्शकांवर आणि तुमच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यांवर चालवलेला अन्याय आहे.
काहीही हं श्री....घरातील सगळ्यांचा आवडता श्री..!!! Accepting more & more various performance from U...
Nice interview... Studied, Practical, Open minded... Good Luck Shashank.. 🎊
Maza aavdta abhineta chan interview 👍👌👍👍
छान झाली मुलाखत...शशांक मला खूप आवडतो
Mulakhat phar chhan zali....shashank..spastvakta,ekdum point to point bolnara ..hushar dhadsi kalakar . !
Shashank..all the best for your future 👍
शशांकचा स्पष्टवक्तेपणा आवडला. मुद्देसूद आणि सडेतोड. मुलाखत छान.
Interview खुप छान झाला.... सौमित्र यांनी मधी मधी समोरच्या व्यक्ती चे बोलणे कट करून स्वतः बोलायला चालू करणे बंद करावे... ज्यांना बोलावले आहे त्याचे जास्ती जास्त ऐकण्याचा प्रयत्न करावा.
V
खूप छान खूप कमाल मुलाखत अत्यंत पारदर्शक मनमोकळी मुलाखत वहा ❤❤❤❤👌👌👌👌🤝🤝👍अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
Nice interview. I like your straight approach. You r my favorite actor. All the best
विचार खूपच छान आहेत शशांक चे आपला विचार छान पद्धतीने मांडले आहेत
Khupch Chan interview ahe agadi barobar bolalat
Thanks a lot.
महत्वाचं म्हणन खुप छान मांडले
अप्रतिम
32:29 straight to the point, no ifs and buts; I like and appreciate the attitude.
शशांक तू Director च्या level la जाऊ शकतो. Because He is talented person
V nice interview. Keep posting. We are looking forward to u r mita mhane nice podcast
Khup Chhan Interview,Kharakhura Manmokala Sashank Free Minded....Mast.
वाह छान झाली मुलाखत. शशांक सरांनी टीव्ही, फिल्म आणि नाटक ह्यांच्या सद्य स्थिती वर परखडपणे मत मांडले. ह्याचा चांगला परिणाम होईल हिच सदिच्छा 👍👌
Shashank tu kharach spashtvaktta v khara ahes.ashi manas khup kami astat. Interview khupch zala.
@@rekhajoshi791क चे
Good interview. Shashank is always fearless when it comes to pricipals. The give and take was good, Saumitra makes other person to talk and Shashank expressed his views well. Keep it up and all the best both !!!
Khup changla Interview ahe khupach changla Shashank dada chi sapshatpane mat madnyachi padhat khup changali ahe ani ata kharatar amhi hai ata industry che anubhav tar ghetlele nhich parantu ek 3rd person mhnun hai vichar karun kharach barober vatay tyache mat. Ani khartar ya mule khup jast frustration sudha yetach asel. Tari yevdh sagal sambhalun roj aplya sathi TV che episode kartat te pan khup jast changle. Ani kharatar TV industry je mag bol jatay na te changaly karan amahala jo actor avdto tyala amhi roj baghu shkto tyach roj navyane kahi tari baghu shakto. Ani ek fan mhnun te nakkich amahal avdat. Aplya avdtya kalakarch roj ek navin kam karatana,navin expression, navin tyach ek rup baghayla miltay haich amhala hav ast. Mhnun ata asa nhi ki tyane movie kivha baki kelel avdat nhi. Pan khup chan jhalay interview ani Kayamach mala Shashank dadache mat patatat ani to mulat mala ek manus mhnunch khuo avdato. Ani kayam tyach pratek kam avdat rahilch te kahihi aso mag tyache kahih character he is always my favourite man!😊❤️
खूप मस्त...
संवादक इंडस्ट्री cha जाणकार असल्यानं कलाकारांना मुखवटे ( जे obvious कारणांसाठी लावले जातात) लावून बोलणें कठीण जातं, यामुळे मुलाखत रंगत जाते. शुभेच्छा!
मराठी इंडस्ट्री आणि टेलिव्हिजनविषयी त्यात राहून एवढं स्पष्ट बोलण्याबद्दल शशांकचे अभिनंदन!! फार महत्त्वाचा विषय आणि ज्वलंत वास्तव,
सौमित्र खूप भारी❤️
खूप छान मुलाखत. आवडता अभिनेता शशांक केतकर. विचारांची सुस्पष्टता अणि मोकळेपणाने मांडण्याची हिम्मत अणि तेही चांगल्या भाषेत..खरंच कमाल
खूप छान मुलाखत झाली
Shashak is my favorite actor
बऱ्याच दिवसांनी rather बऱ्याच वर्षांनी शशांक ची खरी मुलाखत.... मध्यंतरी तो बऱ्याच मुलाखती मध्ये फेकाफेक करायचा आणि मी कमेंट सुद्धा केली होती त्या बाबतीत... आज कालचा audience खूप स्मार्ट आहे त्यामुळे अशा गोष्टी लगेचच कॅच करतात..
असो पण ही मुलाखत आवडली .. खूप खर आणि स्पष्ट बोलला आहे तो...
मला पेमेंट च्या विषयावर बोलायचे होते... काही जण कलाकारांना दोष देत आहेत की तुम्ही मंदार देवस्थळी ह्यांना सपोर्ट करायला हवा म्हणून... एक साधा प्रश्न आहे.. तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमचा पगार ६ महिने दिला नाही... तुम्ही कराल का काम तिथे? नाही ना... तरीही सगळ्या कलाकारांनी पूर्ण सपोर्ट केला होता... मालिकेच्या शेवटच्या दिवसात सुद्धा.... शशांक कोविड मधून recover झाला होता, मृणाल चे वडील गेले होते , शर्मिष्ठा तर दुसऱ्या दिवशी हळद होती आणि आदल्या दिवशी night शूट करत होती.... तरीही सगळ्यांनी अगदी शेवटच्या एपिसोड पर्यंत शूट केले आहे... आणि नुसते कलाकार नाही तर डायरेक्टर , इतर तंत्रज्ञ, सेट ह्या सगळ्यांचे पैसे थकवले आहेत... आणि ही १०० टक्के चूक मंदार देवस्थळी ह्यांची आहे.... सगळ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते आणि द्यायलाच हवे.....
@darshnamalap4775 saha mahinyat paise denar hote kalakaranche ata adich varsha zhala tarihi melalele nahi ahe...phasvnuk kelyasarkhach ahe he
Best shashank dada avadto mala
शशांक जेव्हा म्हणाला की त्याला स्त्री पात्र करायचं आहे त्यावेळी तू दाढी मिशा कापणार का हा प्रश्न विचारायला पाहिजे होता कारण तो सध्या मालिकांमध्ये पण काम करत आहे त्यासाठी त्याला दाढी मिशा ठेवायला लागतात, तो हे कसं manage करणार याच उत्तर ऐकायला छान वाटलं असतं
Interesting questions and logical answers by shashank! I really like this interview
Thanks a lot do subscribe follow share our channel
Saumitra..tumhi mhanalat good listener.. but actually you interrupt the guest a lot.. for eg Shashank said that honor sun was his 7th serial, but you intervened him or else ajun Chan bolala Asta.. Asa Mala baryach vela janavlay
खुप छान माझा आवाडता कलाकार
Khupach chaan interview ahe.Straight forward answers by Shashank is really respectful.U really have a good quality of speaking against the wrong things.
Thanks a ton
SAUMITRA...GOOD INTERVIEW .....WAS NOT AT ALL BORING AT ANY TIME IN 40 MIN...PLS KEEP IT UP ....👍
Nice thoughts nice interview
खूप छान मुलाखत, खूप शुभेच्छा
मनस्वी आभार.
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Fantastic interview, Best wishes Shashank❤🎉
👏👏 शशांक दादा तू जे काही पण बोला खुप खुप छान होत, तू एक खुप खुप अभिनेता आहे तु कोणती काम आगदी मनापासून करतोस तोला सरावाची पण गरज नाही कारण तू मुळातच खुप छान अभिनेता आहे तुझे प्रत्येक मराठी मुव्ही वेबशिरिज मालिका किंवा आणकी काही आसूड तू खूप छान काम करतोस, मी तर तुझी खूप मोठी फॅन आहे, मी तुझे सगळेच मालिका मूव्ही नाटक बघितले आहेत, तू ऐक चागला लेखक पण होऊ शकतो, कारण तू great आहेस, Love you Dada, तुझा येणाऱ्या सगळया मालिका मूव्ही वेबशिरीज नाटक या सगळ्या साठी तिला best of luck Shashank dada,
स्पष्टवक्तेपणा आवडला . तुझे काम आवडते तरीही नाटकातून सिनेमा , मालिकेत आलेला कलाकार आणि मालिकेमुळे व्यावसायिक नाटकात आलेला कलाकार ह्यात फरक असतोच . कदाचित आमच्या व तुझ्या पिढीचे मत वेगळे असू शकते
खूप छान interview 🎉
Very honest and cute Shashank
अतिशय प्रामाणिक उत्तर होती शशांक chi 🎉
My favorite actor Shashank sir ❤️ 💚🧡🤎💛💜💙
इंटरव्यू जरूर पहा कसा वाटतो सांगा सबस्क्राईब करा
@@mitramhane nakki
Best luck Shashank.
Khupch Chan
Best interview so far
Thanks a lot. Don't forget to subscribe our channel
आशिष हावरे
Nice shashayank dada
Good, Shashank be straight forward like this 👍
Shashank 👌👌
खूप सुंदर मुलाखत ❤️
16:31 point to be noted; ithech marathi film industry ne maar khalla; marathi lokana/vidyarthyana 6th std. pasun Hindi sakticha vishay kela, maharashtrat tri-bhasha shaishanik pranali rabvili aani far mothi ghodchook karun thevali.
खूप गोड अभिनेता....शशांक दादा
Exllent interview
Shashank, You can now claim old Tds Refund with NEW INCOME TAX FORM 71
Very good interview 👏 👍 👌
Thank you very much
स्पष्टवक्ता शशांक ❤
actors sathi rights che laws stringent jhale pahijet..jyapramane ek employee every month 1 certain date la paise milayla havet..tyapramane actor pan 1 employeech ahe..so tyana ashi vaagnuk ka
Pharach Chan Shashank ketkar.❤
अंकर ला एक विनंती.. पाहुण्यांचे बोलून पूर्ण होऊ द्यावे..मग स्वतः चे पण पण करून फाटे फोडावेत..
धन्यवाद
खूप छान.
Superb interview
खुप सुंदर interview झालंय 😄
mast interview....
Good statement मी खरा good listener आहे. And True.
Shashank Ketkar has raised a valid point. However, the blame goes to the quality of TV serials- undoubtedly it is a diluted form of cinematic art. There is no fixed script to begin with. Once the serial senses popularity, it is prolonged beyond imagination and the original plot loses all sense of proportion. The rationale produced is that almost 100 persons and their families are dependent on continuation thereof. So the serial goes on ad nauseam. This is meaningless. Even web series has a fixed script and quality is superior.
As per viewership, their likes dislikes and available resources plot and story is crafted .
खूप छान इंटरव्ह्यू 👌👌👌👌
बाकी कार्यक्रम खुप छान आहे सर
मी प्रत्येक apisode पहाते
कलाकाराकडून बरंच काही शिकायला मिळते.
Changla karyakram ahe