व्हिडिओ बघून मी तर थक्क झालो..किती कष्ट आहेत मासेमारी करताना हे आज समजले.आम्ही फक्त मासे विकत घेऊन खातो पण आज पासून मासे विकत घेताना तुम्हा सर्वांची आठवण नक्की येणार आहे आणि सलाम तुमच्या कार्याला. एक भारतीय म्हणून मला असे वाटत आहे की तुमचे हे काम म्हणजे समाज सेवाच आहे.
खुप मस्त वाटलं विडिओ बघुन अस वाटत होत आम्हीच त्या बोटीत आहोत केवढ्या छोट्या बोटीतून तुम्ही किती आत जातात तुम्ही पण जिवाची पर्वा न करता बिंदास्त असतात तुम्हाला salute🙏
दादा, बोटीतले तुम्ही सगळे आणि एकूण कोळी सामाज हा पोलादी हृदयाचे आहात रे. कारण मासेमारीसाठी इतक्या खोल समुद्रात, या इवल्याश्या बोटीवरून जाणे ते पण इतक्या उंच लाटा असताना... खरंच... एक कडकडीत सॅल्युट तुम्हाला....
खूप छान व्हिडिओ प्रत्यक्ष वास्तवामध्ये मासेमारी किंवा समुद्रातील जीवन कसे असते हे दाखवणारे व्हिडिओ शक्यतो पहावयास मिळत नाहीत परंतु मासेमारीचा आणि समुद्री जीवनाचा जिवंत अनुभव देणारा व्हिडिओ अतिशय सुंदर होता
पापलेट जरी जास्त मिळाले नसले तरी तुमचे प्रयत्न खूपच छान होते... अतिशय thrilling अनुभव असावा तुझा...👍 अथक परिश्रम करून आपले जीवन उत्साहाने आणि आनंदाने व्यतित करणाऱ्या कोळी समाजाबद्दल नितांत आदर वाटतो 🙏 त्यांचे धाडस, ईच्छाशक्ति व प्रयत्नांना सलाम! आणि हे सर्व या व्हिडिओ मधून दाखविल्याबद्दल तुझे आभार भावा 🙏
Great! Great!! Great!!!... डोळ्याचं पारण फिटलं. ... आ हा हा काय निसर्ग ..... काय त्या लाटा, लाटांवर आदळणारी होडी... काय ते ढग... निळाई .... पापलेट आणि तुम्ही सगळेच छान छान छान.... आम्ही सगळ किनाऱ्यावरून बघितलंय, पण समुद्रात जाऊन आल्याचा आनंद मिळाला. 👍👍👍
नमस्कार महेश दादा 🙏 , कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
तू जे काही दाखवतोस ते मनापासून दाखवतोस.तुझा knowledge exploring चा आवाका मोठा आहे.मी स्वतः कोळी असून (uran,raigad) आमची फिशिंग ट्रॉलर होती. त्यामुळे हेट ,उपर,नाल, वरा, वाव,दमानी, अगोट, असे शब्द माहीत आहेत. जिवंत पापलेट जाळ्यात पाहायला मिळाले हे भाग्यच.अप्रतिम vlog .keep it up भाई 👍👍👍
I have visited malavan last year with my brothers ,v r from hubli karnataka,had lots of fun in malavan had been to scooba diving and had lots of sea food ..
Bhari vlog dada👍👍 hats off to all of you. really you guys are doing hard work🙏 you deserve more than millions.one of the best youtuber that to from my kokan.really feel proud of you. stay safe👍
wow khupch sundar video samudra ani environment pan kiti sundar ahe ani paplet maza favorite ahe so khupch majja ali papletfishing baghyala first time baghital paplet fishing
मला तुझे व्हिडीओ बघायला आवडतात. चांगले माहिती पूर्ण असतात. या मध्ये अजून कोळी लोकांचे बारकावे व त्यांची स्थानिक नावे दिली असती तर अधिक माहिती पूर्ण व्हिडीओ झाला असता.👍👍👍👍
वाह...
भर समुद्रात मासेमारीचा व्हिडिओ खूप छान...
मासेमारी पहाण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद
Thank you so much 😊
@@MalvaniLife aaaaaaaaaext
दादा तुझ्या मुळे लोकांना कोळी बांधवांचे कष्ट समजतील त्या बद्दल तुझे आभार.
धन्यवाद तुमच्या विडिओ मधून जिवंत पापलेट ची मासेमारी पहायला मिळाली आणि तुम्ही प्रत्येक विषयाची माहिती देता ती पण मस्तच
Thank you so much 😊
दादा लोक मासे घेताना खुप भाव करतात. पण तुमचा विचार कोणी करत नाही,
कोनतही काम असेल त्यामधे नक्किच खुप मेहनत असते
Best luck dada
Thank you so much 😊
Koli lig doodh pitat kaa? Kadhi aani kase? Mase khalyawr doodh kase pita?
Khup chan video aahe as vatal ki pratyaksh tithe me present aahe. Thank u
व्हिडिओ बघून मी तर थक्क झालो..किती कष्ट आहेत मासेमारी करताना हे आज समजले.आम्ही फक्त मासे विकत घेऊन खातो पण आज पासून मासे विकत घेताना तुम्हा सर्वांची आठवण नक्की येणार आहे आणि सलाम तुमच्या कार्याला.
एक भारतीय म्हणून मला असे वाटत आहे की तुमचे हे काम म्हणजे समाज सेवाच आहे.
Thank you so much for your support and kind words 😊
Nict
खुप मस्त वाटलं विडिओ बघुन अस वाटत होत आम्हीच त्या बोटीत आहोत केवढ्या छोट्या बोटीतून तुम्ही किती आत जातात तुम्ही पण जिवाची पर्वा न करता बिंदास्त असतात तुम्हाला salute🙏
Thank you so much 😊
एवढ्या खोल समुद्रात जाणे हेच फार भारी आहे....सलाम
Bhava khup chaan
Gaavchi aathavan karun dilis
Tyabaddal Dhanyavaad ❤
Thank you 🙏
ईतक्या पाण्यात जाण्याची तुमची खूप हिंमत.You all are great.
Thank you so much 😊
Dil se like bhai Bhot hard video♥️
Very good video..
First time I saw live fishing
Thank you so much 😊
लय भारी बोलने विडीयो सचिन भाऊ धन्यवाद
Thank you so much 😊
Amhala tumchi masemari khup aavdali
भावा तुझा या व्हिडिओ मुळे शहरी लोकांना आपल्या कोळी बांधवांच्या काबाडकष्ट, अणि खडतर जीवनशैली ची माहिती मिळते... त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
Thank you so much 😊
मी देवगडचा असूनही प्रत्यक्ष मासेमारी पहिल्यांदाच पहिली.... छान
😊😊😊
मासे पकडण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे हार्ड वर्क कराव लागतो.
दादा, बोटीतले तुम्ही सगळे आणि एकूण कोळी सामाज हा पोलादी हृदयाचे आहात रे. कारण मासेमारीसाठी इतक्या खोल समुद्रात, या इवल्याश्या बोटीवरून जाणे ते पण इतक्या उंच लाटा असताना... खरंच... एक कडकडीत सॅल्युट तुम्हाला....
Thank you so much 😊
Ho kharach khup kathin kaam aahe
Hat’s of to all of them
Ho na 👍🙏😊
Khup risk
दादा मासेमारी करणे फार अवघड आहे आपण आम्हाला सुंदर मासेमारी दाखवली खुप छान सर्वांना धन्यवाद
खूप छान व्हिडिओ प्रत्यक्ष वास्तवामध्ये मासेमारी किंवा समुद्रातील जीवन कसे असते हे दाखवणारे व्हिडिओ शक्यतो पहावयास मिळत नाहीत परंतु मासेमारीचा आणि समुद्री जीवनाचा जिवंत अनुभव देणारा व्हिडिओ अतिशय सुंदर होता
Like your videos because while watching i think that I am in kokan. Excellent than all other videos from kokan
Thank you so much 😊
Salute ahe machimaryanna ... ❤️❤️❤️🙏🙏👍👍👍👍
Thank you 🙏
पापलेट जरी जास्त मिळाले नसले तरी तुमचे प्रयत्न खूपच छान होते... अतिशय thrilling अनुभव असावा तुझा...👍
अथक परिश्रम करून आपले जीवन उत्साहाने आणि आनंदाने व्यतित करणाऱ्या कोळी समाजाबद्दल नितांत आदर वाटतो 🙏 त्यांचे धाडस, ईच्छाशक्ति व प्रयत्नांना सलाम! आणि हे सर्व या व्हिडिओ मधून दाखविल्याबद्दल तुझे आभार भावा 🙏
Thank you so much
Thanks for your support and kind words 😊
खुप च सूंदर वीडियो बनविले , अप्रतिम , मासेमारी चा हा वीडियो ।
खूपच छान व्हिडिओ बनवलाय,,,असं आयुष्य जगायला मिळन्यासाठी नशीबच लागत.पापलेट😋😍 testy fish.
Thank you so much 😊
दादा मासेमारी आपला जिव धोक्यात घालून करावी लागते तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र दादा
🙂Lovely information very nice🙂👌
Thank you dada 😊
Really hard work Aamhi apal ugach ghasaghis karato bhavat ata samajal
Thank you so much 😊
Ekdam perfect video ani tuz bolan pan khup chaan, mahitipurn.
Thank you so much 😊
Great! Great!! Great!!!... डोळ्याचं पारण फिटलं. ... आ हा हा काय निसर्ग ..... काय त्या लाटा, लाटांवर आदळणारी होडी... काय ते ढग... निळाई .... पापलेट आणि तुम्ही सगळेच छान छान छान....
आम्ही सगळ किनाऱ्यावरून बघितलंय, पण समुद्रात जाऊन आल्याचा आनंद मिळाला. 👍👍👍
Thank you so much
Thanks for your support and kind words 😊
मस्त भावा मजा आली पहायला काहितरी नविन आणी युनिक 🙏
नमस्कार महेश दादा 🙏 ,
कोकणातील सुंदर आणि नाविन्यपूर्ण video पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा.
🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 आभारी आहे 🐠🍓🐍🌿🍃🍋🦀
🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
खुप छान..
Khup mehnat aahey bhava 👍
Thank you 😊
तू जे काही दाखवतोस ते मनापासून दाखवतोस.तुझा knowledge exploring चा आवाका मोठा आहे.मी स्वतः कोळी असून (uran,raigad) आमची फिशिंग ट्रॉलर होती. त्यामुळे हेट ,उपर,नाल, वरा, वाव,दमानी, अगोट, असे शब्द माहीत आहेत. जिवंत पापलेट जाळ्यात पाहायला मिळाले हे भाग्यच.अप्रतिम vlog .keep it up भाई 👍👍👍
Thank you so much dada
Thanks for your support and kind words 😊
Shrutik Choudhari
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
khup chaan dada very much energy
Tuje content pan perfect asatat really i like.
Thank you so much 😊
Respect for all koli brothers!!!! great!! thanks for this video
👍 selute for the video and I respect Koli people.
Thank you so much 😊
Tumi disha salian che kon 😃
Lay bhari dada .....khup changla vlog aahe tumcha
Nice video bhava jabrdasat
This is a thrilling super video bro
Great keep posting more of this
Thank you so much 😊
I have visited malavan last year with my brothers ,v r from hubli karnataka,had lots of fun in malavan had been to scooba diving and had lots of sea food ..
Faar Sunder Video Sir Carry On
Ajun Video banava
Thanks for this Video
Thank you so much for your support and kind words 😊
Khoop maja yete. Informative as well as enjoyable.
खुप छान व्हिडिओ , पहाताना फार मज्जा आली
Thank you so much 😊
Welcome malvani life..... Amazing channel
Thank you 😊
What an experience malvani life....... Love kokan
Thank you so much 😊
You made this Video very well, thanks alot brother.
Thank you so much 😊
दादा एकच नंबर मानाचा मुजरा तुमच्या विडिओ साठी आणि मासेमारी साठी
Superb Mitra itke mehnat aahe khup chaan ani thanks for sharing
Awesome 👍👍🎉🔥🔥❤️❤️❤️👍
Thank you so much 😊
"" Very nice popalet ""
👌👌 Lucky dada👌👌
Wonderful location and nice video 👍
Thank you so much 😊
आधी लाईक नंतर व्हिडिओ ❤️
Thank you so much 😊
खूप मस्तं मासे कसे कसे काढतात कुतूहल होत थँक्स
खूप. मस्त
KHUP MAST VIDEO BHAVA EK NO
खूपच चांगल्याप्रकारे व्हिडिओ बनविले तुम्ही 👍🏻.
देवाक काळजी रे, भावा तुझी मेहनत पाहून लवकरच 200k होतील ❤️👍👍👍
Thank you so much dada 😊
Salute 👍🍫 khup Chan 👌
Thank you 😊
Nice view and location 👌👍
Thank you 😊
Mast video evdhya javl paplet mushkil ne miltat great video
Thank you so much 😊
सुंदर व्हिडीओ. कोकणी असल्याचा अभिमान वाटतो.
Thank you so much 😊
Nice information ...one day I really want to experience this🐟🎣
Keep it up dada love from ichalkaranji
Excellent work from fishing
खूपच छान विडिओ. बोट समुद्रात हालताना सुद्धा तू चांगल्या प्रकारे विडिओ केलास.
Thank you so much 😊
आम्हि पश्चिम महाराष्ट्र चे आम्हाला समुद्र सफर खू प आवड़ते।समुद्र पहान्या चा रोमांच कहीं वेगलाच आसतों।कोली समाज चे कहीं मुले माझे दोस्त आहेत।
आपल्या इथे अशी मज्जा पाहिजे होती यार
This is Amazing Video.
Thank you 🙏
Khup chhan mahiti dili.
Pan tumhi sangitalela rate amhi kadhich aikala nahi. Kamit kami mhanje 800/- kg
Editing, music, content, information... everything is perfect in this video..... good work
Bhava tuje video lay Masta Aastat Good Work
Thank you so much 😊
Mala yayche aahe............ tyjhya sobat
Kharch bhava tuze videos khup chan astat...🙏🥰
Dada first time tuza video bagtoy.
Khup chaan vatle
Jeevan dada mule tuza channel mahit zala
Thanks jeevan dada
छान झाला व्हीडीओ पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Khup khup dhanyawad 😊
Pomfret My Fav Fish :) Nice Video... Visuals taken are really nice.. I saw it on TV & Felt like i am sitting in the Boat... Great efforts...
Thank you so much 😊
Aple log famous jale pahije You tube var ❤️ Kadak bhai
Nakkich
Thank you so much 😊
Perfectly captured everything..Best video 👍👍
Thank you so much 😊
खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे किती छान अनुभव खुप भारी
ek number bhai good going . aaplya bhvanka dakvlass bara watla!
very nicely explained. also marathi is among the sweet sounding n respectable , of indian languages
Thank you so much 😊
Bhava tu top re❤️❤️🔥🔥
Thank you so much
Perfect video great view
Thank you 😊
khupach chan. mast video hota navin mahiti milali.
Thank you so much 😊
अप्रतिम विडिओ बनवलाय पापलेट मासेमारीचा.
Thank you so much dada 😊
Bhari vlog dada👍👍 hats off to all of you. really you guys are doing hard work🙏 you deserve more than millions.one of the best youtuber that to from my kokan.really feel proud of you. stay safe👍
Thank you so much 😊
Congrats for 1m views 🔥
Thank you so much 😊
खूपच छान आहे ❤️💐😍🍫
Thank you 😊
Really a very risk work👏👏🦈🐬🐋🐳🐟🐠
Kharach kiti danger ahe masemari karne.. Kiti choti boat ahe..ani khol samudra madhe jane.. Tyana salute.. Chan promhlet disat ahet 👌👌👌👌
Thank you so much 😊
छान केलाय व्हिडिओ. Keep up the good work 👍🏼
Thank you so much 😊
Bhava tuza sathi adhi like thokto
Nantar mi video baghto
Ek number 👌🏻
Thank you so much 😊
णणर्णतn gn it fm. Como i gn n m. Mb. Film l in uhYwcuvqhrhr
Bhava thks afterlong time I seen fishing I miss my kokan and my sweet ratnagiri also we 🤘 bhava
Ek no video dada🙏♥️😘✌️
Thank you so much 😊
Dada... Mst vlog... Ek number 👌👌👌👍
wow khupch sundar video samudra ani environment pan kiti sundar ahe ani paplet maza favorite ahe so khupch majja ali papletfishing baghyala first time baghital paplet fishing
Thank you so much 😊
Thrilling experience 👌
Thank you so much 😊
भाई, कष्टाचं काम आहे हे...आज समजल पापलेट इतकं महाग का असतं...
Thank you so much 😊
Waah mast👍
Thank you 😊
मला तुझे व्हिडीओ बघायला आवडतात. चांगले माहिती पूर्ण असतात. या मध्ये अजून कोळी लोकांचे बारकावे व त्यांची स्थानिक नावे दिली असती तर अधिक माहिती पूर्ण व्हिडीओ झाला असता.👍👍👍👍
Thank you so much 😊
खुपच छान.God bless you to all Konkan brothers.
Thank you so much 😊
Malvnit bol mare❤️
Nakki 😊
Very nice
Best ever video ,nice friendly people around you ,good team work👍
Thank you so much 😊
नवीन आणि उत्सुक विडिओ बघायला मिळालं thank you
भाऊ👌👍
Thank you so much 😊
बरीच माहिती कळली, सुं द र video.
Thank you so much 😊