2 एकरात 12 कपाशीच्या जाती!जात चांगली का पद्धत आल्या नंतरच समजेल! अमृत पॅटर्न प्रशिक्षण केंद्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • agriculture #cotton #cottonfarming #amrutpattern #india #farming #
    कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.co...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwa...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #पाते_गळ_कापूस
    #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
    #mirchi_मिरची_खत
    #blu_copper
    #ashifet
    #monocrotophos
    #ulala
    #Panama
    #uriya

ความคิดเห็น • 28

  • @vijaysingrajput5815
    @vijaysingrajput5815 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे प्लांट

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 ปีที่แล้ว +1

    खरे आहे sir तुमचे

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 ปีที่แล้ว +4

    Janu Amha nawin Kastakaranna VITTHAL ch milala KAKANCHYA RUPAT❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 ปีที่แล้ว

    🙏👌

  • @-Ashoknare_8wm2zj3c
    @-Ashoknare_8wm2zj3c ปีที่แล้ว +1

    सर कापुस व्हरायटी सांगा जे आपन लागवड करत आहात

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 ปีที่แล้ว +2

    Dinesh bhau Kali chibad jamin jamte kay

  • @manishakite4040
    @manishakite4040 ปีที่แล้ว +2

    दिनेश सर मला हा प्लॉट बघायला यायचं आहे. हा प्लॉट कुठ आहे. मला पण या पॅटर्न पद्धतीने शेती करायची आहे. म्हणून मला या प्लॉट चा पत्ता द्या. ही विनंती.

  • @vaibhavbodhe1770
    @vaibhavbodhe1770 ปีที่แล้ว +1

    Bhau khata cha kharch kiti hoto v kiti Vela khat dya lagte

  • @user-ir2pt8zr4v
    @user-ir2pt8zr4v ปีที่แล้ว

    मी पण 4,6,1 लावगड केली आहे
    पण कोरडवाहू असल्याने व पाऊस खंड आहे त्यामुळे नियोजन वेळेवर करता नाही आले

  • @RahulKamble-mv6ps
    @RahulKamble-mv6ps ปีที่แล้ว

    dinesh bhahu live program ghet ja tumi

  • @Royalshetakri517
    @Royalshetakri517 ปีที่แล้ว

    दिनेश दादा कपाशी लाल पढत आहे उपाय सांगा 🙏

  • @dilipsapkal8503
    @dilipsapkal8503 ปีที่แล้ว +1

    काळीच्या जमिनीत जास्त पावसामुळे पाणी साचून झाडे सुकत आहे

    • @dilipsapkal8503
      @dilipsapkal8503 ปีที่แล้ว

      त्यावर उपाय सांगा

  • @jkshaikh1478
    @jkshaikh1478 ปีที่แล้ว +1

    Dinesh dada ha tumcha ghercha ploat aahe ka?

  • @manishakite4040
    @manishakite4040 ปีที่แล้ว

    Dinesh sir ha plot kuthe aahe he sangu shakata ka aamhala pahayla yayche aahe. Plot pahayche aahe.

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन चि मर होत आहे प्लीज ऊपाय सांगा लवकर

  • @nikhillajurkar76
    @nikhillajurkar76 ปีที่แล้ว +2

    Bhau.. Amravati & AKOLA Maadhe kut aahe plot sanga bhau

  • @poonamughade3484
    @poonamughade3484 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका..दादा..5एकर लागवड 4.6.1..अमृत पॅटर्न नुसार पणं. आमचे गाव 325km आहे ..जामनेर किन्ही. तुमच्या गावा जवळच 50km असते तर 8ते 10 दिवसात तुमच्या शेतात आलो असतो..काकांना(विठल)नमस्कार..दादा तुमचे मार्गद्शनाखालीच आम्ही शेती केली..🙏🙏🙏

  • @harikirtan7828
    @harikirtan7828 ปีที่แล้ว

    😂va

  • @-Ashoknare_8wm2zj3c
    @-Ashoknare_8wm2zj3c ปีที่แล้ว +1

    सर कापुस व्हरायटी सांगा जे आपन लागवड करत आहात

  • @-Ashoknare_8wm2zj3c
    @-Ashoknare_8wm2zj3c ปีที่แล้ว +2

    सर कापुस व्हरायटी सांगा जे आपन लागवड करत आहात