LIVE : Sharad Pawar, Uddhav Thackeray यांना Prakash Ambedkar यांचा फायदा होईल की तोटा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มี.ค. 2024
  • #bbcmarathi #maharashtra #loksabhaelection2024 #bjp #congress #indiaalliance
    तीन गोष्टी
    1. महाविकास आघाडीला वंचितचा फायदा होईल की तोटा?
    2. युतीचं जागावाटप बाकीच, भाजप नेते दिल्लीत दाखल
    3. दीड कोटी पगार आणि तीन खोल्यांचं घर देणारी शिक्षकाची नोकरी
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 129

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 4 หลายเดือนก่อน +23

    धनगर ओबीसी मुस्लिम गरीब मराठा वंचित या घटकांनी सर्वच पारंपारिक पक्षांना मतदान न करता आरक्षण समर्थक वंचित बहुजन आघाडीला मतदान करून महाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात करावी

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 4 หลายเดือนก่อน +11

    वंचित ला सोबत घेतल्यामुळे मविआच नूकसानच होणार आहे...त्यात जास्त जागा दिल्यास जास्त नूकसान होणार.. कारण वंचित हा एक तगडा प्रतिस्पर्धी महाराष्ट्रात निर्माण होईल..दुसरी गोष्ट बाळासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय दर्जाचे प्रभावशाली नेतृत्व पुढे येईल...हि भिती सर्वच पक्षांना आहे.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน

      हाड हाड.😂😂😂😀

    • @ajitsawant6722
      @ajitsawant6722 4 หลายเดือนก่อน

      ​@@vishwastripure6010अख्खा बांबूच वंचित आघाडी तुझ्यासारख्याच्या गांडीत घालणार .

    • @MrBond916
      @MrBond916 4 หลายเดือนก่อน

      ​@@vishwastripure6010 UUU 😂😂😂😂

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน

      @@MrBond916 म्याँव म्याँव म्याँव.😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @dipakpatil2146
      @dipakpatil2146 4 หลายเดือนก่อน

      Kahihi boltos
      VBA chi ek hi jaga yenar nahi

  • @dadaraoingle7503
    @dadaraoingle7503 4 หลายเดือนก่อน +24

    अहो न्यूज चॅनेल वाले साहेब, तुम्ही सुरवात केली की, महाविकास आगाडी ला, वंचित बहुजन आघाडी पासून तोटा होईल की फायदा होईल. असे कसे म्हणता तुम्ही, एखादा मूर्ख माणूस सांगु शकेल की, फक्त आणी फक्त फायदाच होईल.

    • @user-hh8mm9qt6h
      @user-hh8mm9qt6h 4 หลายเดือนก่อน

      मिडियावाले याच्याच मनात आघाडी होऊ द्यायच नाही आशी भाजपकडुन पैसे घेतल्या सारख बोलतात आनी जर शिवसेना उबाटागट व शरदचंदर पवार याना जर आपला झालेला आपमानाचा बदला घेयाचा आसेल तल वंचीला सोबत घ्या व नसेल तर मग पराभवाला सामोरे जा

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 4 หลายเดือนก่อน +5

    महाविकास आघाडी त्यांची जागा दाऊ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 4 หลายเดือนก่อน +17

    आंबेडकर मविआ साथ क्यों आएंगे वह क्या माविआ के गुलाम है?इतके दिवस वंचितला वळचणीला उभे करताना लाज वाटली नाही का? आता वंचितला12जागा द्या वंचितला बरोबर घेतले नाही तर तुमचा एकही उमेदवार निवडून येत नाही,

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 4 หลายเดือนก่อน +7

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨💪

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 4 หลายเดือนก่อน +4

    वोट हमारा राज तुम्हारा, नही चलेगा नही चलेगा
    अब वोट भी हमारा और राज भी हमारा 🇮🇳
    💪वंचित बहुजन आघाडी🚩

    • @mahavirnaik6997
      @mahavirnaik6997 4 หลายเดือนก่อน +1

      यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपुर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र स्वबळावर पुर्ण ताकदीने लढून आपले (स्वतःचे कट्टर समर्थक) निवडून आणावेत आणि सत्तेतील वाटा प्रामाणिकपणे सतत आपल्या मागे फरपटत असणाऱ्या ईमानदार कार्यकर्त्यांना मिळू द्यावं असं वाटतं.

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 4 หลายเดือนก่อน +1

      @@mahavirnaik6997 बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रात चालणार🙏

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 4 หลายเดือนก่อน +7

    Only VBA

  • @ankushsahare6228
    @ankushsahare6228 4 หลายเดือนก่อน +9

    VBA

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 4 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेबांमुळे महाविकास आघाडीचा फायदा नक्कीच होईल 🌹🙏

  • @pavanavasaramale2505
    @pavanavasaramale2505 4 หลายเดือนก่อน +8

    VBA ✌️

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 4 หลายเดือนก่อน +6

    श्री.बाळासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही पक्षा बरोबर जाण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा.त्यांचा समाज हा पूर्णपणे त्यानच्यां पाठीशी खंबीरपणे उभा राहील.

  • @rajukhandait7392
    @rajukhandait7392 4 หลายเดือนก่อน +3

    यात फक्त आणि फक्त महाविकास आघाडीस जास्त फायदा होणार आहे कारण शिवसेना व राष्ट्रवादी यांना आपला स्वताचा पक्ष वाचवायच आहे पण वंचितला फायदा होऊनये अशीच भूमिका महाविकास आघाडाची आहे अशीच परिस्थिती दिसते आहे

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 4 หลายเดือนก่อน +6

    अँकर मॅडम अटी नाहीत प्रस्ताव आहे प्रस्तावावर चर्चा होऊ शकतो काहीही बडबड करू नका डोके ठिकाण्यावर ठेवून विश्लेषण करा

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 4 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकरजी मविआ साथ क्यों आएंगे भाई वह क्या माविआ के गुलाम है?
    इतके दिवस वंचितला वळचणीला उभे करताना लाज वाटली नाही का? आता वंचितला 12 जागा देऊन टाका तुम्ही वंचितला बरोबर घेतले नाही तर तुमचा एकही उमेदवार निवडून येत नाही,

  • @vikas_0707
    @vikas_0707 4 หลายเดือนก่อน +3

    वंचित मुळे दोन्हीही गटांना फायदाच होईल....सोबत आल्यास MVA la आणि न आल्यास BJP la फायदा

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 4 หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडीला आठ जागा ध्या.त्यामुळे मविआचा फायदा होईल.आंबेडकर वादी नक्की मतदान करतील.
    .

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj 4 หลายเดือนก่อน

      ती मत 10 जागा दिल्या तरी मिळत नाहीत शिवाय त्यांचे एवढे गट आहेत कि विचारू नका
      एस सी मधील इतर जाती सुद्धा त्यांच्या सोबत आहेत कि नाही याबाबत शन्का आहे

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 4 หลายเดือนก่อน +2

    प्रस्तापित राजकारणी खूप नीच आहेत त्याना आपली घराणी वाचवायची आहेत त्यामुळे जनतेच्या मुद्याशी काही घेण देण नाही,व्हीबीए ची मागणी काय..
    १)प्रस्तापित नकोत
    २)गरीब मराठा याना पुढे आणा
    ३)ओबीसी चे १५ उमेदवार दया
    ४)जरंगे सर याना जालन्यातून उमेदवारी दया
    ५)निवडून आल्यावर भाजप मधे जाणार नाहीत लेखी दया
    ६)केजी to पीजी शिक्षण मोफत देणार
    ७)शेतीला हमीभाव देणार हे सगळं मान्य असेल तरच आघाडी होणार हे चांगले जनतेच्या हिताचे मुदे घेतल्यामुळे प्रस्तापितांची अडचण झाली आहे.
    ८)आणि वंचितला त्याना जागाही नाही द्यायच्या,त्यासती त्यानी काही पेड पत्रकारही कामाला लावलेत

  • @baliramgaikwad4649
    @baliramgaikwad4649 4 หลายเดือนก่อน +3

    Vba❤❤❤❤
    One man ARMY❤ 2024

  • @madhukarwagh8639
    @madhukarwagh8639 4 หลายเดือนก่อน +3

    Mahavikas Aghadi and V.B.A.Should togatherly fight against Right Wing Parties.

  • @amolk251
    @amolk251 4 หลายเดือนก่อน +1

    भारताच्या एक बदल होणे अपेक्षित आहे कि एकदा एक व्यक्ती मुख्यमंत्री कि पंतप्रधान झाला की पुन्हा होता कामा नये या सत्तेचे विकेंद्रीकरण होउ शकते

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 4 หลายเดือนก่อน +1

    ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आडमुठेपणा असा शब्दप्रयोग योग्य वाटत नाही .

  • @prakashthombre311
    @prakashthombre311 4 หลายเดือนก่อน +1

    बालासाहेबाना मा प्रकाश आम्बेडकरना सहा जागा मिलाल्या तरी महवीआ सोबत जाऊ।

  • @hanmanttulshiramdumane8408
    @hanmanttulshiramdumane8408 4 หลายเดือนก่อน +1

    बिलकुल फायदा होईल

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 4 หลายเดือนก่อน +1

    Considrring the present political situation mva should make seat sharing with vba,it would be very beneficial to mva to defeat bjp

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o 4 หลายเดือนก่อน +1

    वंचित हा निष्ठा वंत समाज आहे त्यामुळे वंचित चiMVA ला नक्की फायदा होईल

  • @hanmanttulshiramdumane8408
    @hanmanttulshiramdumane8408 4 หลายเดือนก่อน +1

    फायदा होईल

  • @sarangkadam8003
    @sarangkadam8003 4 หลายเดือนก่อน +2

    VBA will fight independently

  • @rajukhandait7392
    @rajukhandait7392 4 หลายเดือนก่อน +6

    जसे महायुती मध्ये जशी जागा वाटप होत आहे त्याप्रमाणे महाविकास आघाडी मध्ये सुद्धा झाले पाहिजे ते असे शिवसेना आठ जागा , राष्ट्रवादी चार जागा , कॉग्रेस विस जागा व सोळा जागा वंचित बहुजन आघाडीला अशा प्रकारे जागा वाटप होण योग्य आहे

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 4 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj 4 หลายเดือนก่อน

      वंचीत न 48 जागा घ्याव्या स्वतंत्र पणे लढावं

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही वंचित बहुजन आम्ही फक्त तुमच्या सतरंज्या उचलल्या आता आम्हाला पण अधिकार आहे सत्ता काबीज करण्याचा 12जागेवर VBA फॅक्टर किंग ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर एकमेव पर्याय आहे लावा ताकद

  • @sdgameryt9273
    @sdgameryt9273 4 หลายเดือนก่อน +2

    🔥VBA🔥💪

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 4 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद यावेळी जबरदस्त ताकद दाखवनार ❤❤❤❤❤❤

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 4 หลายเดือนก่อน +2

    फार काही फायदा होईल असं वाटत नाही.
    वंचित सेपरेट लढली तर बीजेपी चा देखील फायदा होणार नाही.47 आघाडी च्या जागा फिक्स आहेत त्यावर निवडुन येणं कठीण आहे.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 4 หลายเดือนก่อน +1

    BSP and VBA is Must in INDIA Alliance To Defeat BJP Support all Purogamee Sanghatana Paksh Ekee Kara Tarach Yashwant Hotaal 🇪🇺😎📚📢

  • @PandurangDhotre-ib9xf
    @PandurangDhotre-ib9xf 4 หลายเดือนก่อน +1

    वंचित मुळे फायदाच होईल ना वंचित ला बरोबर घेतले नाहीत र पांयघसरुनपडाल

  • @user-mj9mn8hd9k
    @user-mj9mn8hd9k 4 หลายเดือนก่อน +2

    वंचित. फायदा. होईल. पण. काँग्रेस. फसवत आहे. वांचीतला. हे सत्य. काँग्रेस चे काही नेते. सुपारी बज आहेत. हे. सत्य. उदाहरण. प्रथवी बाबा chavan. He. सुपारी बज. आहेत.

  • @deepdeogade
    @deepdeogade 4 หลายเดือนก่อน +1

    #VBAforINDIA #PrakashAmbedkar Become More Powerful than 2019..
    Now NCP SP & SS UBT is Very Weaker than 2019...

  • @sunilmohite663
    @sunilmohite663 4 หลายเดือนก่อน +1

    VBA💐🌹👌🏻👍🏻

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 4 หลายเดือนก่อน +1

    उ.बा. ठा. सेनेने २८ जागा लढविल्या पाहिजे

  • @vinodkamble275
    @vinodkamble275 4 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडीने पाच सीट चा फॉर्मुला दिलेला आहे अगदी योग्य आहे महाविकास आघाडीने पाच सिटा देऊन त्यांचा सन्मान करावा. आणि सिद्ध करावं की ते लोकशाही संविधान वाचवण्यासाठी तयार आहेत

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj 4 หลายเดือนก่อน

      हो पण त्यांनी त्यांची मुक्ताफळे उधळण कितपत योग्य आहे
      उदा काँग्रेसवाले चोर आहेत
      असं म्हटल्यावर युती कशी होईल
      आनी जरी युती झाली तरी
      मतदार कसे आकर्षित होतील
      घटना गेली उडत म्हणत लोक मोदी शहा ना मत देतील ना
      मग दोष कुणाचा

  • @rameshbhojane5806
    @rameshbhojane5806 4 หลายเดือนก่อน +1

    12,12,12,12cha farmula thik ahe karan 2019 pekshya vba jast prabhavi ahe konatya bhramat ahet tin paksh.

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 4 หลายเดือนก่อน +1

    VBA Ne jast natak karu Naye nahitar basaw lagel 😂😂😂

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 หลายเดือนก่อน +1

    आता दीपाली काय सांग ना र

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 4 หลายเดือนก่อน +1

    सन्मान दे नाही तर घे दणका V BA. जिंदाबाद

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 4 หลายเดือนก่อน +1

    Only vba vijay aso

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 4 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी ला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाला भाजपा आर एस एस मित्र पक्षांचा सपाटून पराभव करणे शक्य नाही. मविआ ला सद्बुद्धी येवो वंचित बहुजन आघाडी ला सन्मानजनक उचित भागीदारी देऊन सहभागी करून घेवो.

  • @anandpande6204
    @anandpande6204 4 หลายเดือนก่อน

    BBC ही संस्था नेहमी भारत विरोधी भूमिका घेत आली आहे

  • @ashokraut247
    @ashokraut247 4 หลายเดือนก่อน

    वंचितला वीस जागा दिल्या तरी वंचित महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत.

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 4 หลายเดือนก่อน

    मॅडम आज २०२४ आहे आपण २०१९ चा विचार, विश्लेषण करत आहात, त्यावेळी वंचित बरोबर एम् आय् एम् होते हेही विसरून चालणार नाही.

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 4 หลายเดือนก่อน

    वंचित चा महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे. हे नव्याने सांगण्याची गरजच नाही.

  • @rupeshkadam5478
    @rupeshkadam5478 4 หลายเดือนก่อน

    Pratyak samajacha pratinidhi...sansaded jayala pahije...prakash ambedkar saglya samajala gheun chaltat...te barobar aahe...vote for VBA

  • @user-je9cc2os1n
    @user-je9cc2os1n 4 หลายเดือนก่อน

    वा रे देवा

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 4 หลายเดือนก่อน

    Vanchit MVA barobar Aali tar vanchitcha fayda hoil kamit kami 2..3 MP tari yetl

  • @rajnishrajane3762
    @rajnishrajane3762 4 หลายเดือนก่อน +2

    Faydach honar ahe😂

  • @yashwantmodak8536
    @yashwantmodak8536 4 หลายเดือนก่อน

    विंचीत ह्या दोघा किंचित ना घेऊन दुबणार

  • @subhashpagare4049
    @subhashpagare4049 4 หลายเดือนก่อน

    B team bola or C, team Swabhimani Neta and VBA zuknar nahi, Aggadi sobat ali tar tikel nahi tar mitel

  • @ankushbodare3016
    @ankushbodare3016 4 หลายเดือนก่อน

    Jay bhim jaybhim o Jay bhim jaybhim o Jay bhim jaybhim o Jay bhim jaybhim o Jay bhim jaybhim o Jay bhim jaybhim o Jay bhim by Jay bhim jaybhim o

  • @rajivo4306
    @rajivo4306 4 หลายเดือนก่อน

    वंचित ला माविआ ने सोबत नाही घेतलं तर माविआ ची एक ही जागा निवडूण येणार नाही

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 4 หลายเดือนก่อน

    KEVVAHI BHAROSA KARU NAYE

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 4 หลายเดือนก่อน +1

    प्रश्न विचारणाऱ्या बुद्धीची कीव करावी असे वाटते

  • @TrueVoiceMaharashtra
    @TrueVoiceMaharashtra 4 หลายเดือนก่อน

    विनाकारण वंचित ला बदनाम करु नका.
    कीतीही अजेंडा तुम्ही चालवला तरी वंचित च्या मतदाराला फरक पडणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांचे मतदान फिक्स आहे.❤❤❤❤

  • @nandkumarnikam3196
    @nandkumarnikam3196 4 หลายเดือนก่อน

    VBA only

  • @Raja33335
    @Raja33335 4 หลายเดือนก่อน

    1)mi mahnto ubt la mva tun baher krawe
    2) Congress, ncp &vanchit,rasp 19-19-08-02 formula asawa
    3)bjp vs ubt vote divide honar
    4)ubt election nantar dhoka denar ubt🎉🎉

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 4 หลายเดือนก่อน +1

    Ghenar ki nay ghenar nuksan honar

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 หลายเดือนก่อน

    MIM - वंचित युती तुटल्यामुळे वंचित चे उपद्रव मुल्य कमी झाले आहे.

  • @user-yj1ld5lx6j
    @user-yj1ld5lx6j 4 หลายเดือนก่อน

    Tyachyapeksha vanchitla mva cha fayda hoil ki tota te bagha

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 4 หลายเดือนก่อน

    वंचितचे लोक congres/ राष्ट्रवादी ला मत ट्रान्फर करणार नाही

  • @9420020369
    @9420020369 4 หลายเดือนก่อน +2

    फायदा

  • @pandharimankar
    @pandharimankar 4 หลายเดือนก่อน

    Kay VBA CHEpravakta khote bolale???
    Media madhe VBA LA troll,hounding,tarnishing chalu aahe ka???
    KayMVI ne vba la ek Katona denar ka??Kay Pawar,Thakre election nanter BJP BAROBARJANAR AAHET KA???
    JAI BHIM.

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 4 หลายเดือนก่อน

    ते मतदार तुम्हाला दाखवेल, तुम्ही इकडून तिकडे पळत राहा.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही कुठेही पाळणारे लोक य्यामुळे कोण विश्वास ठेवणार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน

      लक्ष्मण माने. कोळसे पाटील. गोपीचंद पडळकर.😁😂😂😂😀😀😀

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 4 หลายเดือนก่อน

    Maha aghadi che nukasan hoil parantu Prakash Ambedkar la ek hi jaga milanar Nahi.

  • @bhausahebborade5725
    @bhausahebborade5725 4 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर ओन्ली.....
    बाकी काही नाही......

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 4 หลายเดือนก่อน

    अहो अँकर सामाजिक न्यायाची भुमिका काय असते तुम्हाला काय घंटा कळत...न झेपणारे विषय घेवू नका.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 4 หลายเดือนก่อน

    🏹🏹🏹🏹🏹2/3rd option AS PER SCHEDULE 10 ....2 or for Shinde MLA REENTRY ing & MERGE...IF BJP not GIVING 22SEAT 💯💯💯💯💯💯💯💯💯 EVEN RAHUL NARVEKAR CAN'T DO ANYTHING😂😂😂😂. without going SURAT - GUWAHATI - GOA

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 4 หลายเดือนก่อน

    वंबआ शिवाय मविआ जिंकणार नाही.

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 4 หลายเดือนก่อน

    अजित पवार भ्रष्टाचारा मध्ये नंबर एक आहेत.

  • @nitinraut9477
    @nitinraut9477 4 หลายเดือนก่อน

    Yevda ghada laglay tari ajun yektra yeina kay mhanav hya netyana ,,,,,,wanchit chi jhali ter madadch hoiel dya tyana jay pahije te

  • @angelingle3940
    @angelingle3940 4 หลายเดือนก่อน

    Fayada hoil ki tota he tar murkh mansalahi sangata yenar tar mag ashya prashnache prayojan kay ? Keval vatavaran dushit karayache. Jantela bhamat takayache ani bahujan Aaghadi pasun lokanna vagale karayache. Parantu bahujan mhanaje sc.st. vj.nt.dt.obc.minority is equal to 85 % hyana visthapit karun hyanna satye pasun vanchit thevsyache, chhan ! Jay shivaray jay bhim jay jyoti jay malhar jay lahu jay Maharashtra

  • @ashokgaikwad5902
    @ashokgaikwad5902 4 หลายเดือนก่อน

    Vanchit Aaghadi madhya you shakat Nahi Aashe waatte

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 หลายเดือนก่อน

    Time pass??

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 4 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेबांनी ही एवढे ताणून नये

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 หลายเดือนก่อน

    अरे काय होणार ते होईल तुझा पगार चालू आहे ना???

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 4 หลายเดือนก่อน

    Tumchi donhi he ka samjat nahit democracy mahanje serva samajatil pratinnidhi panther...

  • @sarangkadam8003
    @sarangkadam8003 4 หลายเดือนก่อน

    VBA is B Team of BJP

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 4 หลายเดือนก่อน

    VANCHIT HI BJP CHI B TEAM AAHE

    • @Sidddharthlahane
      @Sidddharthlahane 4 หลายเดือนก่อน

      होरे भडव्या ,,वंचित ला अशी नावे ठेवतो तू ,म्हणून तुझ्यासारख्याला मोदी भारतातून हाकलून लावत आहे

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 4 หลายเดือนก่อน

    pakkket pohocla ki nahi ?

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 4 หลายเดือนก่อน

    🏹🏹🏹2/3rd option AS PER SCHEDULE 10 ....2 or for Shinde MLA REENTRY ing & MERGE...IF BJP not GIVING 22SEAT 💯💯💯💯💯💯💯💯💯 EVEN RAHUL NARVEKAR CAN'T DO ANYTHING😂😂😂😂. without going SURAT - GUWAHATI - GOA