परतीच्या प्रवासात येताना मन करत नव्हतं🥺| शिवशाही बसने केला पनवेल पर्यंत प्रवास| S For Satish |Alibag
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2022
- परतीच्या प्रवासात येताना मन करत नव्हतं🥺| शिवशाही बसने केला पनवेल पर्यंत प्रवास| S For Satish |Alibag आम्ही अलिबाग येथे फॅमिली सोबत फिरायला गेलो होतो. अलिबाग येथे एक दिवस फिरल्यावर आम्ही बेलकडे या गावी वास्तव्य केले. मुलांनी दोन दिवस खूपच मजा केली. फॅमिली सोबत दोन दिवस अगदी आनंदात गेले. समरेशच्या घरी आमचा छान पाहुणचार झाला. परतीच्या प्रवासात पाय जड झाले होते. एक मन परत येऊच नये असे विचार करत होतं. मुलांनी शाळा सुरू झाली आहे. आम्ही अलिबाग येथून परतीच्या प्रवासाला निघालो. शिवशाही बसचा प्रवास आहे. या बसने येताना एक वेगळाच अनुभव होता. लवकरच मी माझ्या गावी जाणार आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्ही जरूर कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. #ParatichyaPravasatYetanaManKaratNavata #ShivshahiBusTraveling #ShivshahiBusPravasAlibagToPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
खुप मस्त ब्लॉग, खरे आहे प्रेमळ मंडळी भेटली की पाय निघत नाही, समरेश ने खुप छान पाछुणचार केला, अलिबाग फिरायला खुप छान व मस्त आले, खुप मस्त सिरीज, ससा खुप गोंडस आहे, खुप मजा आली👍
🥰🙏
मोठा भाऊ समजून अती महत्वाची सूचना
TH-cam वर आर्थकदृष्टया अवलंबून राहू नकोस, काय तरी काम करत जा नंतर pachyatap नको
Jar full time kaam kele tar video kase banvnar dada. Let it be. This could be his hobby, we don’t know.
@@priyakamble865 हो हे TH-cam pan काही काळ चालणार आहे मग बंद ,
खूप छान
मी तर सेवानिवृत्त झाल्यानंतर मला कोकणी यु टयुबरचे व्हिडीओ बघायचा छंद च जडला. व्हिडीओ बघितल्यावर खूप ताजेतवाने वाटते .सतिश, संदेश, निखिल, अनिकेत रासम, अविनाश,लकी,कंरजेकर,समरेश,रंजिता, विशेषतः खूप आवडतात.
खूप छान
प्रगत लोके बद्दल?
शुभांगी कीर ?
हो,रवींद्र काका , सर्व युट्युबर आपलेच भाऊ बहिणी आहेत👍तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰
खूप छान व्हिडीओ अलिबाग सुंदर माणसे पण स्वभाव आपुलकीने स्वागत केले.
खूप छान प्रवास
छान दाखवल अलिबाग आवडल युट्युबमुळे कितीतरी परिवार एकमेकांशी जोडले गेले घरच्या सारखे झाले सगळे बस नंबर ७८९ मिळाला नशीब लागते आवडला विडियो
Thnx
आलीबाग चा खुप छान व्हिडिओ👌👌👌👍👍👍
सतीश दादा आणि वर्षा वहिनी, तुम्ही दोन दिवस आपल्या गावात आलात, हे क्षण आमच्यासाठी न विसरण्यासारखे आहेत🥰 खूप खूप धन्यवाद दादा वहिनी🙏🥰
पुन्हा लवकरच या😀
Do a hi hjgga he h
Thank you so much❤️❤️
Samresh Tu khup chan ahe mi navte olkht tula hua vedio madhun samjle tujyabaddl ani ata tuje vlogs baghte tuji family pan khup chan ahe
Very nice.. sincerely enjoyed this vedio.. keep it up
Khup bhari vatl bgun.. Match😊👌
खुप छान....
Khup chan...
Khup chan vedio mast aahe alibag
Khub Chan vatale Alibag baghun
Very nice sander alibag
अलीबागचा विडीओ खुप छान तिथला निसरग खुप छान
Chan watl video bagun dada 👍
Khup Chan video Satish dada
Chan vatle alibagla Yeun
Aamhi alibagkar
घरामध्ये समर्थ आदिस्थान बघून फार बरं वाटलं.
जय सदगुरू.
माझा पण अलिबाग (वरसोली) ला घर आहे.
Khup chaan Alibaug series dada
Aalibag city khup masth watel ani belkade gaov khup chan ahe
Amcha Alibag khup chan
Nice ,👍👍
Very nice video tek care
khup bhari ha dada...
खूप छान वाटली अलिबाग ट्रीप
Very nice 👌
Masat hota video
Very nice
Nice video nice family satish brother.
Excited to see village video ❤️
Safe journey to u all. I like this vedio nice....village blocks is too good
Thx
मस्त
Mast
Very nice for ST and genuine staff thank you all
अलीबाग समर च्या घरची मंडळी प्रेमळ आहेत
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद संगीता ताई🙏🥰
Khup chan mal Asahi alibaugh pahayach hot ppratyaksha jati all nahi pan tumhi ani varsha vahini ne he wish pura keli.thank u so much satish bhau 🙏
Dada khup mast vatte tuze videos bagun full family vlog chan vatle ❣❣
👌👌👌
👍👌
❤❤❤❤
Khoop chhan video ani Alibaug , aamhlahi Alibaug la ghar asava asa watta , baghu....
Nice दादा
Nice video
खरंच आश्चर्यकारक आणि त्यांच्या ईमानदारी च कौतुक तुमचे पाच रुपये दिले एस टी कामगिरी चोख
Nice
अलिबाग छानच आहे
खुप छान लय भारी
🥰👍👍👍
Aalibaug cba parisar khup chan.
खूप छान व्हिडिओ सतीश दादा... गावी कधी जाणारं आहे तूम्ही आम्हाला गावचे video बघायचे आहेत
beikedi गाव मस्त आहे
🥰🙏
One of the Best places near Mumbai. One must visit with family, Lovely Video.
Khupach chhan vlog👍👌
Are bapre mi lahan astana 81 madhe kurul la 6 month hoto ani alibaug yetil khandala ethehi hoto alibaugchya lokanchya swabhav khupch changla asto. 📹 mast .👌👍❤
खूप छान ❤️
अप्रतिम सतीश दादा 💖👌👌👌
Mast... 👍
Dada vlog khupch Chan 🤗❤️
Miss u दादा
जय सद्गुरु सगळ्यांना खूप छान असतात तुमचे व्हिडिओ बघायला खुप आवडतात thank u
Khup chhan video dada
माझ गाव नागाव आहे खुप छान वाटल गावाला बगुन बर वाटल आता गणपतीला जाऊ
Excellent vdo Bhau....👌👍tumchya channel var vdos itke vaividhyapurn aahet.....ekaach vdo madhe recipe, travel, food-tasting, functions, Ambivali Mandangad, farming, fish-market Ani itar shops chi maahiti Ani 'Maanuski' zapna.... kamaal aahe....Ani itar you tubers na promote karna......khup chhaaan👌🙂🙌🙏🌺🚩🚩🚩🚩🚩
This is beautiful place n house also very nice
1st
Khup sunder, maherchi athavan ali
दादा तुझ्या व्हिडिओ खुप छान असतात.मला तुला भेटायला आवडेल मी पण मंडणगड मधे राहतो
mast👌
छान व्हिडीओ आम्ही रेवदंडा येथे राहतो आणि कायम अलिबागला जातो
अलिबाग मध्ये एकूण 13 बीच आहेत, गोव्या पेक्षा भारी आहेत
Hoy chan aahe
खूपच छान दादा
दादा खुप छान समरेश भाई ने चांगला पाहुण्यांचा पाहुणचार केला👌👌👌💐💐💐👍
Dada.supar
निसर्गरम्य ठिकाण, आणि मच्छी साठी प्रसिद्ध अस अलिबाग शहर, या ठिकाणी जायला केव्हाही कोणाला कंटाळा येणार नाही अस छान प्लेस आहे..Chan video
Khupch Chan vlog Satish da ❤️✌️
Nice Video👌👌 👍👍
दादा विडियो खुप छान आहे👌👌
दादा गावाकडचे कधी येतील
Alibaug la gelat aani, beach var gelatach nahi Kay majja nahi ?????? 🙂😅
छान ट्रिप झाली की,टोटल 2 दिवसात खर्च किती झाला कळेल का 👍👍
Maaaast. Pen la thabli nahi ka shishahi
nice
Satish dada it's your behaviour & good nature that gains friends & people like Samresh dada ...... Be happy all.
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰श्रुती ताई
Thnx
Nice video dada
ताई तुझं डेली रुटीन दाखल ना
👍👍👍👍
Satish dada ankhi pavsali picnic che video dakhva
समर्थ च आदिथं पाहुन खुप बरे वाटले जय सद्गुरु
रविंद्र वाटकर, नागपूर
Hi tai
Killa bghyla jaycha dada
थोडक्यात पण छान अलीबाग दाखवले विडियो पहायला बरं वाटलं
Thnx
Mi jato nehmi bike 380 rupees madhe panvel to alibaug - panvel , alibaug vadapav - 4 = 60 rs. Total cost = 440 rupees🙏❤️☺️☺️
खूप खूप छान आहे अलीबाग आठ दीवस लागतील अलीबाग फिरायला कधी परत गेलात तर चौऊल इथे डोंगराच्या वरती दता ची स्वयंभु मुर्ती आहे पायरी चढुन जायला लागत पाठि मागुन शाट्कट् रस्ता आहे पायरी कमी आहेत कधी तरी गेलेकि दाखवा सुंदर असे अलीबाग आहेत
Alibag kharch 2 days plz sangaa kiti jala
दादा खूप छान वाटले माझ्या गाव चे अलिबाग चे विडीओ पाहून तुम्ही खूप छान दाखवले आणि समरेश दादा ची आणि तुमची भेट पहायला खूप मस्त वाटली तसेच तुम्हाला व समरेश दादा ला खूप खूप धन्यवाद अलिबाग चे विडीओ दाखवल्या बद्दल त्यामुळे आम्ही गावीच आहोत असे आम्हाला वाटत होते
🥰🙏
धन्यवाद सतीश दादा ... आम्ही तुमचा vlog मध्ये आलो ते .... 🙏
Foure filler gheycha plan karna dada