ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खरंच असं होणार आहे का कशाला उगं फसवायचं लोकांना स्वतःचे व्हिडिओ बघाव म्हणून दुसऱ्यांनी काही पण टाकायचं
कर्म कसले जबरदस्त ट्विस्ट,
मॅडम तुम्ही कथा लेखक आहात का तुम्हाला इतके कसे माहिती 😢😢😢
हे sagle पूर्ण खोटे आहे, मूर्ख आकाश एवढा हुशार असू शकत नाही. Hi बाई काहीही सांगते, प्रत्यक्ष बघू तेव्हा समजेल
Ragini nagadi not getting any Rs.1 from the property
Thodyach welat pudhil bhagat karat nenar pudhcha monday
Ase kahi nahi honar aksh sahi karnar bhumi yenar hey sat paryant khetat ki nahi bagha
Kevel bhumichya premasathi he sagal chalal aahe. Akash kharach property navavar karel raginichya. Pan bhumi te pepars badalnar ti aas hohuch nahi denar.
Kashala khote sangta hite ani tithe dakhavtat veglech😂
रोजच्या भागात तर तुम्ही सांगताय ते नसतोच मग मालिका वेगळाच भाग दाखवतात
बंडल... आवाज गोड आहे...पण उच्चारात घोळ
ही मालिका कधी बंद करणार सांगा.
Band keliy malika promo pahun doke firte lunch time madhe aamhi group promo pahto phone qar ..aani shivya ghalto
मानसी म्हणते आकाश भावजी तुम्ही हे काय करतोस पैठणी कलर मेंदी
❤
तुम्हालाच खोट सांगायला काहीच कसे वाटत नाही,
Kankahli deu ka khote sangta nehami..aaj ase usmdya tase ..ha twist to twist 🪢🪢🪢🪢
😂😂
हे साफ खोटे आहे. तुम्ही प्रेक्षकांना गृहीत धरू नका
काहीतरी सांगत जाऊं नका.आपण कथा लेखक आहात का?आपण सांगितलेल मालीकेत कधीच दाखवत नाहीत.
Tumhi sangtay te kadhich hot nahi.
बंद करा ही फडतूस मालिका